चांगला लेख आणि वाचन देखील चांगले झाले आहे. ओघवत्या शैलीमध्ये व्यसनाधीनता समजून सांगितली आहे.. शीर्षक देखील खरेच समर्पक. हा विषय अशाप्रकारे उलगडून सांगितल्यामुळे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या भाबड्या मॅडम नक्कीच सावध होतील .. आणि लबाड सरांची चाल ओळखून संपूर्ण कुटुंबासाठी हितकारी पावले उचलतील.. अशी आशा व्यक्त करूया. दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त असे अनेकानेक व्हिडिओज या आपल्या चॅनल वर येत राहोत. आपल्याला अनेक शुभेच्छा!
दादा, भाबड्या म्हणू नको हतबल म्हण, तिला समाजाने गरीब गाय बनवले ली असते. बाईने सरळ रेषेत चालायचे व पुरुषांनी कसेही वागावे. मला तरी व्यसनाधीन नवऱ्याची शिषारी येते.
शास्त्रशुद्ध मांडणी आणि सामाजिक प्रबोधन! दोन्ही हेतू साध्य झालेत! All the best..This topic is really ned of the hour.
चांगला लेख आणि वाचन देखील चांगले झाले आहे.
ओघवत्या शैलीमध्ये व्यसनाधीनता समजून सांगितली आहे.. शीर्षक देखील खरेच समर्पक.
हा विषय अशाप्रकारे उलगडून सांगितल्यामुळे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या भाबड्या मॅडम नक्कीच सावध होतील .. आणि लबाड सरांची चाल ओळखून संपूर्ण कुटुंबासाठी हितकारी पावले उचलतील.. अशी आशा व्यक्त करूया.
दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त असे अनेकानेक व्हिडिओज या आपल्या चॅनल वर येत राहोत.
आपल्याला अनेक शुभेच्छा!
सुंदर
खूपच छान. CAGE questionary of Alcoholism also nicely explained. What a narration.
छान केस आहे
खूप छान लिहिली आहे
आणि खूप छान वाचन झालं आहे
👍👏😊
खरय..
So wonderfully said and well presented to the audience 👍☺️
खूपच छान साहेब.
खूपच छान सर❤😊
अतिशय उत्तम...😊
Wonderful!!!
अतिशय उत्तम सर❤😊
Nice
Nice sir🎉🎉
👌👌
Very nice
खर बोलताय सर
अप्रतिम
Nice case
Chukichi samarthan karu naye
दादा, भाबड्या म्हणू नको हतबल म्हण, तिला समाजाने गरीब गाय बनवले ली असते. बाईने सरळ रेषेत चालायचे व पुरुषांनी कसेही वागावे. मला तरी व्यसनाधीन नवऱ्याची शिषारी येते.