श्री स्वामी समर्थ दादा 🙏🙏 दादा गुरुचरित्र पारायण सकाळी ब्रह्म मुहूर्तावर आणि शिवलीलामृत हे प्रदोष वेळी पारायण केले तर चालेल का दोन्ही पारायण एकत्र केले तर चालतील का..
मी सोमवारी सुरू केले आहे त्याचे उदयापण रविवारी करु कि सोमवारी करु आणि सोमवारी देवाला कसा नौवदय कसा दखवू कारण सोमवार सगळयाचा आहे काय करु ते प्लीज दादा सांगा
श्री स्वामी समर्थ🙏🌹🚩
First like and comment 🎉🎉
श्री स्वामी समर्थ दादा 🙏 खूप खूप छान माहिती दादा 🙏 धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami samarth 🌺🙏
Shri swami samarth🌼🌼🌼🌼🌼🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shree gurudev dutt
Shree swami samarth🙏🙏🙏
प्रणाम गुरुजी
Dada sasu-sasre,nanda tyanchyakadun sunevar,mulavr karni badha,hot asel sun aani mulamdhe bhandan lavt asel tyadathi aani navryala changl kay vait kay he samj yenyasathi shabri kavch karave ka aani seva kashi karavi je navnath paraynachya pothimadhe dile aahe.koni mhant diksha ghyavi lagte kavchachi trch karu shakto yavr please margdarshan kara.
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ दादा
Shree swami samrth 🙏
सुरेखा यादव ठाणे श्री स्वामी समर्थ दादा 🙏🌺
Dada adhi Navnath parayan karun nantar guruchritra kele tar chalel ka?
श्री स्वामी समर्थ दादा 🙏🙏
दादा गुरुचरित्र पारायण सकाळी ब्रह्म मुहूर्तावर आणि शिवलीलामृत हे प्रदोष वेळी पारायण केले तर चालेल का दोन्ही पारायण एकत्र केले तर चालतील का..
❤
दादा नवनाथ पारायण कधी वाचावे सकाळी की संध्याकाळी
दादा,संक्षिप्त गुरू चरित्रा ग्रंथ आणि नवनाथ ग्रंथ एकत्र वाचले तर चालेल का?
नित्य सेवा म्हणून रोज एक अध्याय वाचू शकतो का नियम पाळले पाहिजे का मला कायम च रोज वाचन करायचे आहे त
Pregnancy made दोन्ही पारायण करू शकतो का plz सांगाल का,,
हो
नवनाथ पारायणाची समाप्ती जर एकादशी आली तर समाप्ती करायची का नाही .कधी करायची ते पण सांगा .🙏
Dada adhi navnath parayan kele tar challenge ka?
Ho
Dada sankshipt guru charitra vachan kele tar chalel ka? Parayanache 7 divas upvas karayacha ka?
हो
रोजच्या वाचनाचे उद्यापन करायचे का
शेवटी तुमच्या ईछ नुसार करू शकता
@@Shriketankulkarni 🙏
शिवलीलामृत व गुरुचरित्त्राचे रोज 1 अध्याय वाचले तर चालेल का. हयाचे पण उद्यापन करायचे काय
Ho
रोज गुरुचरित्राचा 1 अध्याय व नवनाथ 900 श्लोकी भक्ती सार वाचले तर चालेल काय
Vachu shakta fakta parayan kartana niyam palave
Dada navnath parayan sandhyakali kartat na...
Nahi
Sakali fakt 12 paryantach chalt ka
Ho
मी सोमवारी सुरू केले आहे त्याचे उदयापण रविवारी करु कि सोमवारी करु आणि सोमवारी देवाला कसा नौवदय कसा दखवू कारण सोमवार सगळयाचा आहे काय करु ते प्लीज दादा सांगा
गुरुचरित्र पारायण केले आहे
आता चौथा महिना चालू आहे चालेल का मी 3 वर्ष झाल kartiye पारायण आता ही करायची खूप इच्छा आहे ,,दादा plz सांगा
करू शकता
900 श्लोकी नवनाथ भक्तिसार वाचले तर चालते काय
Ho
मला खाली झोपण्याची पाब्लम आहे मला खाली बसले उठता येत नाही वर झोपले तर चालेल
दादा गुरूचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण माझ देवघर वरती आहे आणि एकच रूम आहे घरातले बाकीचे झोपलेले असतात मी वाचलं तर चालेल का
काय करायचे तो रिप्लाय करा
नावानाथ पारायण काळात घरात मासिक धर्माची अडचण आलेस् मी पारायण चालू ठेवले तर चालेल ना
महाराजांना आसन ग्रंथा शेजारी खाली मांडायचं ना 🙏
श्री स्वामी समर्थ मी ग्रंथ वाचते पण आसन ठेवले नाही आधी ..माहीत नव्हतं
हो शेजारी
@@Shriketankulkarni 🙏🙏
Dada majh navnath parayn chan jhal ...tupacha diva chalu hota vachan astana tr tyamdhe ganpati rup umtaly
Tumcha whatsapp numbar ahe ka tumhla te ful dakhvl ast
श्री स्वामी समर्थ
Sri Swami Samarth 🙏🌹💐🌺
नावानाथ पारायण काळात घरात मासिक धर्माची अडचण आलेस् मी पारायण चालू ठेवले तर चालेल ना
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ