दिनांक ८,९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार्या कल्याण उत्सवाचा ध्वजापूजन दि. २५ जानेवारी शनिवार रोजी, सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण ,सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती पत्ता :- उल्का नागरी, ऑगस्टा होम समोर, श्री. के.आर. कुलकर्णी ह्यांचा प्लॉट. धन्यवाद....! 🙏
Shree swami samarth 🌹🙏
Shree swami samarth
खूप छान माहिती दिलीत.....
🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
🙏🏼🙏🏼🙏🏼
Lai bhari mhnata swami maharaj ki jai
Shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Shree swami samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samartha dada🙏🏻
Pan Mala mand gheun jast vel bastat yet nahi me tubal var basun karu shakte ka Dada
Shree Swami Samartha 🙏🏻
हो
Purn 21 weles jar aapan pratyek weli 15 purn owya mhanalya tar chalel ka?
फल श्रुती प्रत्येक वेळेस कशाला म्हणायचे
Kalyan mahotsav sambhajinagar madhye kuthe kelya jato?
दिनांक ८,९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार्या कल्याण उत्सवाचा ध्वजापूजन दि. २५ जानेवारी शनिवार रोजी, सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण ,सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती
पत्ता :- उल्का नागरी, ऑगस्टा होम समोर, श्री. के.आर. कुलकर्णी ह्यांचा प्लॉट.
धन्यवाद....! 🙏
श्री स्वामी समर्थ दादा 🌺 खूप खूप अप्रतिम माहिती.....!🌼🙏🌼
Dada mala हे अनुष्ठान करायचे pn mr.daru pitaat mg mi ekti kru शकते ka?
Dada me vasanti Ghadge mala naukri lagnasati konti seva karu te sangave khup parynt karte pn naukri lagtch nahi kupya margdarsh karave
हेच अनुष्ठान करावे
Ho dada 🙏🙏🙏
Dada mazya kade shaligram aahai
पुस्तक भेटत नाही ओ दादा संस्कुत
दादा माझ्याकडे पितळी मूर्ती बालाजीची आहे. चालेल का.
हो
मुलांच्या परीक्षेत यश मिळावे ह्या साठी करता येईल का हे अनुष्ठान
हो
श्री स्वामी समर्थ
🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻
श्री स्वामी समर्थ