"देवघरात देव कोणते असावेत"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 132

  • @rudraabhishek8075
    @rudraabhishek8075 3 года назад +7

    काका तुम्हांला आणि संस्थेत सर्वांना शुभेच्छा!! काका खूप खूप छान मार्गदर्शन सोपं करून प्रश्नांची उत्तरे मिळाली...आजचा विषयी छान आहे..धन्यवाद 🙏🙏🙏

    • @dpawar3047
      @dpawar3047 Год назад

      मी खुप दिवसांपासुन देव्हाऱ्यात शंकरांच्या फोटोची पुजा करीत आहे, आता नवीन फोटो बनवून घ्यायचा विचार आहे, तर शंकराचा उभा असणारा फोटो घेतला तर चालेल का, मनात कोणतरी शंका निर्माण केली म्हणून विचारीत आहे, तरी शंकेचे निरसन करावे हि विनंती.🙏🙏🙏

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 3 года назад +2

    आदरणीय परम पूज काका व ताई तुम्हाला नारळी पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा व काका तुम्ही एवढे सोपे मार्गदर्शन करता ते ऐकून आनंद होतो तुमचे खुप खुप धन्यवाद तुमची कृपा आम्ही वर राहू दे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹स्वामी ॐ

  • @sadhanadixit4961
    @sadhanadixit4961 2 года назад +3

    काका तुम्ही खूपच छान माहिती सांगितली परमेश्वर तुम्हाला भरभरून आयुष्य देवो

  • @kanchanraje1579
    @kanchanraje1579 Год назад

    खरंच गुरूजी किती छान प्रॅक्टिकल उपदेश. धीर वाटला जोशीकाका.

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 2 года назад

    अवघड विषय सोपा करून सांगितल्याबद्दल मनापासून dhnyvad

  • @pratibhanalawade2600
    @pratibhanalawade2600 3 года назад +3

    श्री स्वामी समर्थ!
    नमस्कार काका खूप छान सागिंतली सरळ साधी देवपूजा 🙏

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 7 месяцев назад +1

    काका नमस्कार श्री स्वामी समर्थ
    आपल्या देव्हाऱ्याला कळस असावा का?

  • @kishorkirtane6463
    @kishorkirtane6463 3 года назад +2

    ति.काकांना शि सा नमस्कार. 🙏🥀
    नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🙏🌷
    झाडे सूर्याला नमस्कार करताना मी बघितले आहे. (ती पूर्वेला थोडी झुकतात)
    स्वामी परिवारातील सर्वांना नारळी पौर्णिमा
    व रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा.
    🌷🌿🌷🌿स्वामी ॐ🌿🌷🌿🌷

  • @nishatambere
    @nishatambere 2 года назад

    काका,अतिशय सुंदर सोपी पद्धत. छान माहिती दिली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ👏👏👏👏👏

  • @savitavelankar8706
    @savitavelankar8706 2 года назад

    काका, मनातील सगळ्या शंकांचे निरसन केले..सरळ सोप्या भाषेत छान मार्गदर्शन केले

  • @snaidu4144
    @snaidu4144 2 года назад

    काका तुमची माहिती देण्याची पद्धत खुपच सुंदर आहे. माहिती घेताना स्वत:चच हसू येत कारण आत्तापर्यंत मनात येणारे प्रश्न किती वेडेपणाचे होते याचा अनुभव येतो. 🙏🙏

  • @latakulkarni4939
    @latakulkarni4939 3 года назад +1

    काका नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या नीमित्ताने नमस्कार करते. सरळ सोपी देवपूजा खूप छान सांगितली. खूप खूप धन्यवाद.

    • @narendradhavle7673
      @narendradhavle7673 3 года назад

      🙏काका आपणांस आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rukminikamathi8123
    @rukminikamathi8123 3 года назад +1

    नमस्कार काका देवघरा बद्दल खूप छान माहिती सांगितली

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 3 года назад +1

    खूप छान माहिती. काका तुम्हि सांगितल्या प्रमाणे देव्हारा/देवघर छोटे स्वच्छ व सुटसूटित असावे हे मान्यच, पण ते नवीन देव्हारा बसवताना हे शक्य आहे पण आधिच इतके देव आहेत अशावेळी काय करावे? मार्गदर्शन मिळेल का? फार मदत होईल.🙏🙏

  • @Vishakhapawar791
    @Vishakhapawar791 2 года назад

    Khup chhan mahiti dili kaka khup chhan bolata tumhi 🙏shree swami samarth 🌹🙏

  • @rajeshv1469
    @rajeshv1469 8 месяцев назад

    🙏🌺 shree Swami Samarth

  • @surekhaschannel6159
    @surekhaschannel6159 2 года назад

    Manala sparun gelel speech...khup aavdle;;thanku Joshi kaka

  • @swatiarote1775
    @swatiarote1775 Год назад

    Sarswati murti devgharamde thevli tr chalte ka?? Plz reply🙏🙏🙏

  • @SukdevShelar-i4b
    @SukdevShelar-i4b 2 месяца назад

    Om, swami, samartha, 🙏🌹

  • @namitapadwal7256
    @namitapadwal7256 3 года назад +1

    Namaskar 🙏, khup chan mahiti dilit kaka tumhi dhanyawad 🙏

  • @poojaraut5804
    @poojaraut5804 Год назад

    काका मंगल कलाशा बद्दल थोडंसं सांगा आणि रोजच्या सकाळच्या देवपुजेला कोणती आरती म्हणावी व संध्याकाळी कोणते स्तोत्र मंत्र म्हणावे सांगा प्लिज.

  • @salonidholepatil6300
    @salonidholepatil6300 9 месяцев назад

    Sir chandi che dev astil tar? Modta yetat ka ? Ka visarjan karava lagel?

  • @chaitanyaogale-tj7xe
    @chaitanyaogale-tj7xe Год назад

    Kaka mazakade jagemul dewagharache tond दक्षिणेकडे होते. काय करू

  • @shubhangishevkar5308
    @shubhangishevkar5308 11 месяцев назад

    Thanku kaka

  • @chetanchopade5416
    @chetanchopade5416 7 месяцев назад

    स्वामी समर्थ

  • @kedarnathpatnaik7168
    @kedarnathpatnaik7168 3 года назад +1

    This has cleared all my doubts

  • @Sunil-iy3qx
    @Sunil-iy3qx Год назад

    श्री स्वामी समर्थ. काका मी आमच्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या तालुक्याच्या ठिकाणी सदगुरू परमपूज्य मोरे दादा या थोर महान विभुतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य भूमीत गुरुमाऊली च्या सनिध्यातील सेवेकरी परिवारातील एक सेवेकरी आहे. आमचे गुरुमाऊली घरातील देवा रा कसा असावा वर विस्तृत पद्धतीने मार्गदर्शन करतात. जसे की देव्हाऱ्यात प्रथम वरच्या स्थानी आपल्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती. त्या खालोखाल कुलदेवी, कुलदेवता,भैरवनाथ. इत्यादी टाक, त्या खाली वरून तिसऱ्या पायरीवर गणपती , बाळकृष्ण, अन्नपूर्णा, महादेवाची नाग नंदी विरहित पिंड, व त्या खाली. शंख, घंटा. स्री यंत्र, रूद्र यंत्र अशी मांडणी करावयास सांगतात. देव्हाऱ्यात गाव देव जसे की मुंजोबा, वेताळ, ग्रामदेवी. इत्यादी. नकोत कारण त्या गावच रक्षण करणाऱ्या देवता असतात. त्यांना सेंद्रिय देवता अस म्हणता त.

  • @AshwiniPalak.
    @AshwiniPalak. Год назад +1

    Datt gurn cha photo gharat teva ka

  • @rohinijoshi8377
    @rohinijoshi8377 Год назад +1

    काका आमचा देवघर पूर्वेकडे आहे म्हणजे पूजा करताना आपला मुख पूर्वेकडे आणि देवांचे पश्चिमेकडे होतं. चालेल का. कृपया मार्गदर्शन करा

  • @aartibhave1611
    @aartibhave1611 Год назад

    हरी ओम, काका, देवघरात swami समर्थांची मूर्ती सुद्धा ठेवायची असल्यास कुठे ठेवावी, म्हणजे क्रम काय असावा,

  • @shilpapawar1680
    @shilpapawar1680 Год назад

    Khup chan sangitale kakani

  • @ashokankam6638
    @ashokankam6638 Год назад

    Sadguru mahuli sashtang naman

  • @DEVIL-BEGAINS
    @DEVIL-BEGAINS 2 года назад

    दादांनी खुपचं छान माहीती दिली धन्यवाद दादांना 🙏🙏

  • @alpitayelaye5011
    @alpitayelaye5011 2 года назад

    🙏खुप छान सांगितले🙏

  • @sunitaghatge4691
    @sunitaghatge4691 2 года назад +1

    काका तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना दिपावलीच्या आरोग्यदायी, शुभकामना

  • @cmwakale9676
    @cmwakale9676 3 года назад +6

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏काका, तुम्हाला व आपल्या परिवारातील सर्वाना नारळी पौर्णिमेच्या व रक्षा बांधण्याच्या हार्दीक शुभेच्छा 🙏

  • @sunitaghagare8526
    @sunitaghagare8526 Год назад

    श्री स्वामी समर्थ🙏🙏 ॐ नमः शिवाय🙏🙏🙏

  • @uttamraokamble3294
    @uttamraokamble3294 Год назад

    श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

  • @pratibhanavale8427
    @pratibhanavale8427 2 года назад

    Mandirat janyasathi jsha payrya astat tshya gharatil devgharalahi Astil tr chalel ka please sanga

  • @sangitafoodinns5180
    @sangitafoodinns5180 2 года назад

    Kaka khup shantpane tumhi sagal sangatat 🙏

  • @archanahalbe183
    @archanahalbe183 2 года назад

    Namaskar Kaka .declaration shankarachi pind thevli tar chalel ka?

  • @kiranbambawale3007
    @kiranbambawale3007 3 года назад +1

    Jai swami samarth
    Namaskar Joshi kaka na
    Pranam Namtrata Tai

  • @sudhakarsankpal4956
    @sudhakarsankpal4956 2 года назад

    धन्यवाद गुरूदेव

  • @vandanad6003
    @vandanad6003 Год назад

    काका देव्हारा वर इलेक्ट्रीक बोर्ड असेल तर काय उपाय आहे का
    जागे अभावी दुसरा पर्याय नाही
    देव्हारा पूर्व कडे आहे
    कृपया मार्गदर्शन करावे

  • @priyawaghode2948
    @priyawaghode2948 Год назад

    Vithoba rukhminicha murti lgnat gift ali asel tr tych ky krch

  • @milindkadam9136
    @milindkadam9136 Месяц назад

    पूजनीय काका काही कारणास्तव देवारा न ठेवता दरोराज फक्त तुळशीला पाणी घालने व सूर्याला आर्घ दिले तर व सकाळ संध्यकाल दिवा लावला आणि मुख्य देवांचे मूर्ती ऐवजी प्रतिमा ठेवली तर आसं चालेल का.

  • @durgadaspatil7515
    @durgadaspatil7515 3 года назад

    नमस्कार काका. माझे वडील वारलेले आहेत. गहु घास दररोज काढावा का.किंवा किमान किती दिवस काढतात. कृपया मार्गदर्शन करावे. आपल्या शास्त्रानुसार प्लीज.

  • @sangitafoodinns5180
    @sangitafoodinns5180 2 года назад

    Mhanje Devghar west la thevale tar tyanchi mukh east la hoil pl

  • @manasigore9524
    @manasigore9524 2 года назад

    किती सुस्पष्ट आणि सुटसुटीत सांगितलत काका

  • @jyotinalankar638
    @jyotinalankar638 2 года назад +1

    सरस्वती ची स्थापना कोठे करावी

  • @chaitanyaogale-tj7xe
    @chaitanyaogale-tj7xe Год назад

    Plese sanga kahitari

  • @jas5322
    @jas5322 2 года назад

    नमस्कार काका , देवांची देवघरातील मांडणी कशी असावी.

  • @NileshPatil-rl4zl
    @NileshPatil-rl4zl Год назад

    काका नमस्कार, कृपया सोयरसुतककाविषयी माहीती द्यावी

  • @sushamadhaneshwar1217
    @sushamadhaneshwar1217 2 года назад

    ईशान्य कोपऱ्यात असलेल्या देवघरा मागील भिंत मोकळी आहे,, त्यावर देवघराच्या काही अंतरावर क्राॅकरीचे शोकेस लावावे का❓

  • @ravindraingole9254
    @ravindraingole9254 Год назад

    श्री स्वामी समर्थ

  • @sangeetadeshmukh3711
    @sangeetadeshmukh3711 2 года назад

    नमस्कार काका 🙏आमचे शिंदे देशमुख आडणाव. कुलदेवी कुलदैवत सांगाल का.काका तुमचे व्हिडिओ पाहुन खुप आधार वाटतो.व उपाय पण मी नेहमी करते.आमचे वडीलच मार्गदर्शन करतात अस व्हिडिओ पाहुन वाटते.मार्गदर्शन करा🙏 धन्यवाद 🙏

  • @arnavdighe4899
    @arnavdighe4899 Год назад

    Radha krushna chi murti devgharat thevli tr chalel ka

  • @bcse-1nikitagore549
    @bcse-1nikitagore549 2 года назад

    Devgharat vithal rukmini murti asavi ka?plz lavkar answer pathav

  • @meghanadamle9851
    @meghanadamle9851 3 года назад

    Khup chan mahiti sagitli kaka👌👌👌🙏🙏

  • @skgamer5656y
    @skgamer5656y 2 года назад

    Mast mahiti sangitli kaka👌👌🙏🙏

  • @RajendraYadav-tu6fs
    @RajendraYadav-tu6fs 3 года назад

    🌹🌹🌹🌹🌹Best wishes on the occasion of Raksha Bandhan.🌹🌹🌹🌹🌹. Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹

  • @laxmikokarekar373
    @laxmikokarekar373 2 года назад

    नमस्कार काका, पितरांचे टाक आहे त काय करावे

  • @shreesuyash7338
    @shreesuyash7338 3 года назад

    Namaskar kaka 🙏
    Maherche dev thewayche ka?
    Munjache tak thewayche ka ?
    Tranche visargan karayche ka Ani kase?

  • @ugaleaarti
    @ugaleaarti Год назад

    आदरणीय काका,
    आमच्या देवघरात बरेच देव आहेत मीच हौशीने ते चांदीचे करून घेतले.
    पण पूजा करणं होतच नाही.
    मी सगळ्या देवांना एकत्रित करून १ च गणपती मुर्ती केली तर चालेल का? .
    खूप दिवसापासून मनात विचार येतो . पण भीती वाटते.

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 3 года назад +1

    Tumchya matanshi amhi sahamat ahot

  • @sairajtawdechannel5143
    @sairajtawdechannel5143 2 года назад

    काका नमस्कार देवघरात देव कश्या पध्दतीने ठेवायचे क्रमाने ते सागा

  • @archanatalekar630
    @archanatalekar630 2 года назад

    Kaka amchya kade pan dev gharat khup dev, tak ahet, aadhi barobar sangitle thumhi
    Aai pooja karte , kadhitari pooja me karte theva kay ga bai mothi vel parantu ase hi ahe dev thie mahnun nahi pan prashan vatte pooja kele ki

  • @samk.2193
    @samk.2193 3 года назад

    Shree Swami Samarth , please he pan sangnar ka ki devghar kasa aasave

  • @shravanibhosle6259
    @shravanibhosle6259 2 года назад

    Khup khup aabhar

  • @sangitafoodinns5180
    @sangitafoodinns5180 2 года назад

    Kaka Devgharat ekach Dev thevayacha tar kuthala thevava apan marathi mansane pl 🙏

  • @snehasawant8252
    @snehasawant8252 2 года назад

    Shree Swami Samarth

  • @PS-mq4kc
    @PS-mq4kc 3 года назад

    || Swami ॐ ||
    Mi vat bght aste , pujya kakanchya next vdeos chi kayam

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 2 года назад

    खूप छान व्हिडिओ आहे काका नमस्कार काका

  • @vishramkadam2430
    @vishramkadam2430 3 года назад

    Thanks.

  • @Hemlata555
    @Hemlata555 2 года назад

    देवघरात किती इंचाची स्वामी समर्थ महाराज ची मुर्ती असावी.

  • @dishapankajnakhate6690
    @dishapankajnakhate6690 Год назад

    Shri Swami samart

  • @ganeshpawar9532
    @ganeshpawar9532 Год назад

    Shri swami samarath

  • @vinodlande495
    @vinodlande495 2 года назад

    जय जय श्री स्वामी समर्थ...

  • @prasannapimpale6454
    @prasannapimpale6454 3 года назад +2

    🙏🙏🌹 ॐ स्वामी समर्थ🌹🙏🙏

  • @kirtisurve4473
    @kirtisurve4473 2 года назад

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌹🙏

  • @jayajadhav3593
    @jayajadhav3593 2 года назад

    Shree swami samarth

  • @sneha8048
    @sneha8048 3 года назад

    देवघर ब्रह्मस्थानी करू शकतो का

  • @ब्रम्हांडनायकश्रीस्वामीसमर्थ

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Smitasargar
    @Smitasargar 2 года назад

    Jai swami samarth

  • @nalinirathod7710
    @nalinirathod7710 2 года назад

    बाकी देव काय करायचे ते सांगा

  • @vaishalipalkar3028
    @vaishalipalkar3028 3 года назад

    धन्यवाद काका

  • @amrutabhosale9277
    @amrutabhosale9277 2 года назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @aparnasawant7260
    @aparnasawant7260 3 года назад

    काका।मि।गुरु पद।घेतल।नाही तरीपण मि।सारामृत।वाचते।मला।अनुभव खूप आला।आहे

  • @devendrahatkar1887
    @devendrahatkar1887 Год назад

    Kaka Swami OM 🙏 🙏🙏

  • @abhijeetbansode213
    @abhijeetbansode213 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @kirtichavan1709
    @kirtichavan1709 2 года назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @meenakshipatil5567
    @meenakshipatil5567 3 года назад

    गुरूचा फाेटाे ठेवावा ❓

  • @sharmilaghodake5087
    @sharmilaghodake5087 2 года назад

    Dev ghar kasle aasave

  • @girishkolhe8638
    @girishkolhe8638 3 года назад +1

    ॐ श्री स्वामी समर्थ ॐ🙏🙏

  • @sadhanadixit8041
    @sadhanadixit8041 2 года назад

    ॐ स्वामी समर्थ

  • @rupalisonkar2979
    @rupalisonkar2979 3 года назад

    Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @sonalizurale7989
    @sonalizurale7989 3 года назад

    tai kaka kadi yeu shakto kaa aami

  • @deepalimandlik4665
    @deepalimandlik4665 2 года назад

    काका आम्ही आता घर बांधत आहे तर त्या ठिकाणी टॉयलेट हे इशान्य कोपऱ्यात आले आहे. तर ती देवाची जागा आहे तर ते योग्य आहे का please kaka yavar reply dhya

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 Год назад

      अजिबात योग्य नाही..... वायाव्य किंवा पश्चिम जागा, दक्षिण मध्य योग्य आहे...

  • @smitanawagekar7129
    @smitanawagekar7129 2 года назад

    🙏

  • @smitapatil803
    @smitapatil803 3 года назад

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏