खूप छान उपयोगी माहिती दिलीत गुरुजी. पण अन्नपूर्णा, श्री यंत्र आपल्या कि देवाच्या डाव्या बाजूला ते कृपया सांगावे. देवीच्या मूर्ती डाव्या बाजूला आणि साई बाबा, स्वामी उजव्या बाजूला का ते सांगावे
सर नमस्कार आमचे घर पाच खोल्याचे आहे पण एका पाठोपाठ एक म्हणजे हाॕल ,१ली बेडरूम ,२री बेडरूम ,टाॕयलेट बाथरूम ,किचन आणि शेवटची खोली तर त्या शेवटच्या खोलीत देवघर चालेल का प्लिज सर उत्तर द्या
🙏🏻नमस्कार सर, माझ्याकडे तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे जी की खोल पाठीची आहे. त्या मूर्तीची मी प्राणप्रतिष्ठा केलेली नाहीये तर मला ती जमेल का देवघरात ठेवायला. कृपया करून यावर मला उपाय करता येईल ते सांगा🙏🏻
वायव्य कोपऱ्यात देवघर आणि देवांचे मुख पूर्वेकडे आणि पूजा करणाऱ्याचे मुख पश्चिमेकडे असेल तर वायव्य कोपऱ्यात देवघर ठेवले तर चालेल का? कृपया लवकरात लवकर reply द्याल का please sir?
सर माझ्या घरी काळुबाईचे स्थान आहे ,पण त्याच बरोबर शेजारी एका देवळीत म्हसोबाचा टाक आहे,हे योग्य आहे का?सर कृपया सांगा आणि शनियंत्र पण आहे मला योग्य तो सल्ला द्या
🌹🌹श्री स्वामी समथ॔ जय स्वामी समथ॔ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹सर कृपया गाई वासरू चे पालन त्यांचा गोठा कसा असावे कुठल्या दिशेला असावे तो व्हि डओ करा मला 🙏कृपया 🙏कृपया 🙏कृपया 🙏गाई चा गोठा या विषयावर व्हि डओ करा🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
देवघर हे किचन आणि बेडरूम च्या मधोमध घेतले असून देवघराच्या पाठीमागे मधोमध उभा कॉलम आहे व देवघराच्या वर मधोमध दोन कॉलम ना जोडणारा बीम आला आहे यावर काय उपाय आहे ...कृपया सांगावे.
थोडक्यात पण मोजकी माहिती👍
Guruji navin devghar banvun ghetlyavr junya devgharache kay karave?... Krupaya margadarshan karave
खुप छान माहीती . धन्यवाद सर🙏
माझे पूर्ण देव आहे श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त आणि आई बाबा ❤❤
सर देवपूजेचा एक चांगला व्हिडिओ करा ज्यात सर्व देव कुठे ठेवावे व काय काय करावे ते सांगा सर
Uttar dishela devghar thevle tr chalte ka?dalshinekde tond krun
Sir डावी बाजू कोणती आपली की देवांची ते सांगाल का
Sir kitchen madhe jaga nasel tr hall madhe devghar mandani karu shakto ka
खूप छान माहीत दिलीत सर धन्यवाद सर 🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🙏
खूप छान उपयोगी माहिती दिलीत गुरुजी. पण अन्नपूर्णा, श्री यंत्र आपल्या कि देवाच्या डाव्या बाजूला ते कृपया सांगावे. देवीच्या मूर्ती डाव्या बाजूला आणि साई बाबा, स्वामी उजव्या बाजूला का ते सांगावे
राहते घर लवकरात लवकर विकणे साठी उपाय ह्या विषयावर एक व्हिडीओ please बनवा
Kolhapur Mahaluxmi chi murti devgharat asel tar chalel ka ? Ubhi aste mhanun vicharat aahe.
Namskar sir
Devghar ani bathroom samorasyet asel tar chalel ka Ishanya ani vayvyala bathroom ahe chale ka?
devgharamdhe mahadevachya pindismor nandi thevla tar chalel ka
आग्नेय दिशेला देवघर ठेवले तर चालेल का..
Namaskar, Gayatri cha photo kitchen madhye thevaa tar chalel ka
Devharyt nag aslele pind murte chalte ka
om sai ram sir, mulanchya spardha parikshet uttam yashpraptisathi aaine kay upay karave te pls sanga sir.
Shiparni lakdache devara ghari use sathi gheu shakto kay
Aplyala sangmravri devhara jar koni gift dila asel tr apn to use krycha ka?
खूप छान मार्गदर्शन केले स्थळं,🙏🙏🙏🙏🌹
सर नमस्कार आमचे घर पाच खोल्याचे आहे पण एका पाठोपाठ एक म्हणजे हाॕल ,१ली बेडरूम ,२री बेडरूम ,टाॕयलेट बाथरूम ,किचन आणि शेवटची खोली तर त्या शेवटच्या खोलीत देवघर चालेल का प्लिज सर उत्तर द्या
खूप सुंदर माहिती दिलीत सर
Flat cha darvaja Dakshin disha la asel tar upay sanga Guruji
Devharyt Shani dev tak thevle tarchalte ka
🙏🏻नमस्कार सर, माझ्याकडे तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे जी की खोल पाठीची आहे. त्या मूर्तीची मी प्राणप्रतिष्ठा केलेली नाहीये तर मला ती जमेल का देवघरात ठेवायला. कृपया करून यावर मला उपाय करता येईल ते सांगा🙏🏻
🙏श्री स्वामी समथ॔ जय स्वामी समथ॔ 🙏 सर गोठा कसा असावे कुठल्या दिवशेला ह्या विषयी व्हि डओ करा
Chaan mahiti. Thanks
Dev garala darvaja chalato ka
सर ..माझे देवघर पश्चिमेला वायव्य कोपऱ्यात पुर्वेकडे तोंड करून आहे तर असे चालते का?
वायाव्य दिशेला देवघर केले तर चालेल का प्लीज रिप्लाय द्या..
वायव्य कोपऱ्यात देवघर आणि देवांचे मुख पूर्वेकडे आणि पूजा करणाऱ्याचे मुख पश्चिमेकडे असेल तर वायव्य कोपऱ्यात देवघर ठेवले तर चालेल का?
कृपया लवकरात लवकर reply द्याल का please sir?
डायनिंग रूम मध्ये देवघर ठेवावे का डायनिंग नौरूते कोपऱ्यात आहे
नमस्कार सर अग्नेय दिशेला देवघर असले तर चालते का
देवघर अंतराळी किंवा वरच्या मजल्यावर चालेल का
Anpurna murti davya bajula thewawi pn ti davi baju konti aapli dawi baju ki mandiratli dawi baju
Thank you guruji
Flats Vastu Shastra Sanga Guruji
श्री स्वामी समर्थ🌹 ओम साई राम🌹धन्यवाद सर🙏🙏
Sir devghar hall madhe chalte ka
सर माझ्या घरी काळुबाईचे स्थान आहे ,पण त्याच बरोबर शेजारी एका देवळीत म्हसोबाचा टाक आहे,हे योग्य आहे का?सर कृपया सांगा आणि शनियंत्र पण आहे मला योग्य तो सल्ला द्या
🌹🌹श्री स्वामी समथ॔ जय स्वामी समथ॔ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹सर कृपया गाई वासरू चे पालन त्यांचा गोठा कसा असावे कुठल्या दिशेला असावे तो व्हि डओ करा मला 🙏कृपया 🙏कृपया 🙏कृपया 🙏गाई चा गोठा या विषयावर व्हि डओ करा🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर नवीन घराचा दरवाजा नैऋत्य ला असेल तर काहीं प्रॉब्लेम असतो का
खुप सुंदर माहिती सांगितली आहे सर, खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Hall made devghar chalel ka
Thanks guruji 👌👍🙏
सर घर वरच्या मजल्यावर ईशान्य दिशेला चालेल का 👏
ईशान्य कोपऱ्यात मुख्य द्वार आहे तर मावळत्या दिशेला देव घर केले तर चालेल का
ओम साई राम 🙏🙏
नमस्कार सर माझा हाल ईशान्य दिशेला आहे तर देवघर हॉलमध्ये ठेऊ शकते का
Chalte kaa...maza pn hall eshanyala yeto
नमस्कार सर खुप छान माहिती दिलीत.
सर माझ्या देवारयात बाळकृष्णाच्या दोन मुर्ति आहे. तर त्या चालणार का?
@Sonal Jadhao
तुम्हाला प्रशन विचारला नाही
देवघर फ्लॅट मध्ये अग्नेय दिशेला चालते का?
देवघर हे ईशान्य आग्नेय च्या मधोमध असेल तर चालेल का सर....
कलश कोणत्या दिशेला ठेवने योग्य आहे
मुख्य दरवाजा समोर देवघर येत असेल तर काय करावं 🙏🏻🙏🏻🙏🏻
Same prblm
Pls sanga
Plz suggest for that...
Same problem
Same
ओम साइ राम 🙏🙏🙏🙏
सर पुजा करताना आपले तोंड पश्चिमेस असेल तर चालेल का कारण आमचा ईशान्य कोपरा बेडरूम मध्ये आला आहे
Sir single room asel tar
देवघरात उंचवटे किंवा पायऱ्या असाव्यात का, आणि किती असव्यात.
अन्नपूर्णा देवघरातील डावीकडे की आपण समोर बसले तर आपली हाताची डावी बाजू प्लिज सांगा सर 🙏🏼🙏🏼🙏🏼😊
सर मागच्या जन्माचे सगळे पाप मिटवण्यासाठी काही व्रत किंवा उपवास आहे का
पिण्याचे पाणी कोणत्या दिशेला ठेवने योग्य आहे
मला माझे राहते घर विकणे आहे त्यावर उपाय सांगा please
खूपच छान माहिती दिलीत सर 💐🙏🙏
सर एका घरात दोन देव्हारे असेल तर चालेल का कारण दोन वेगवेगळ्या फॅमिली आहेत म्हणून प्रश्न पडला आहे
तेलाचा आणि तुपाचा दोन्ही दिवे लावावे का
लावले तर चालतात का
ओम साई राम
🌺🌺🌺☘️☘️ओम साई राम☘️☘️☘️🌺🌺🙏🏻🙏🏻
Om Sai Ram Sir 🙏🙏🙏
मला लवकर उत्तर द्या
देव घराला पायऱ्या किती असाव्यात
Shri Swami Samarth 🙏🙏🙏
अन्नपूर्णा डाव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाताला la की काय तेव्हढे सांगा प्लीज 🙏🏼 😊 😊 😊 😊
Sir, देवघर चौरंगावर उचलून ठेवले तर चालते का.
Ho chalte
Juna photo karab zalya Kay karvya
सर देवघर पत्रा पासून बनवले असेल तर चालेल का
मला दोन्ही मुली आहेत तर मी देवाचे टाक करू शकत नाही का
Om Sai Ram 🙏🙏
गुरुजी 🙏 घरातील देवघराला दरवाजा असावा की नसावा . कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती .
शक्यतो नसावा पण खूप लहान मुलं असतील आणि ती जर देवांशी खेळत असतील तर मात्र दरवाजा असा
@@AnandPimpalkarsAnandiVastu धन्यवाद गुरुजी 🙏
देवघर हे किचन आणि बेडरूम च्या मधोमध घेतले असून देवघराच्या पाठीमागे मधोमध उभा कॉलम आहे व देवघराच्या वर मधोमध दोन कॉलम ना जोडणारा बीम आला आहे यावर काय उपाय आहे ...कृपया सांगावे.
मुख्य दरवज्यासमोर ईशान्य कोपऱ्यात देवघर येत असेल तर काय करायचे
Thumbnail मध्ये देवाचा फोटो लावा
देवघरात कोण कोणत्या मुर्ती ठेवाव्या
Devgharavar kapat ahe tar kai kaeava Karan to north east ahe
🙏🙏जय साई राम 👌👌
Om Sai ram
🕉साई राम 🙏🌺
देव घर नसेल तर देव चौरंगावर मांडले तर चालते का
Om Sai Ram
सर देवघरात कुबेर मृती ठेवली तर चालेल का
कुणाचे अर्ध्यावर संसार राहिलेला असेल आणि त्याचे देव आपल्या घरात असतील तर काय करावे.
मुख्य दरवाजा समोर देवघर येत असेल तर काय करावे
ॐ साई राम 🙏🙏🥰🥰❤️❤️
मुख्य दरवाजासमोर देवघराचे तोंड येत असेल तर काय चे
काचेच्या वरती देवघर ठेवला तर चालेल काय
बैठक खोलीत ईशान्य दिशा येते तर तिथे देवघर केले तर चालते का ,..
Please sir sanga sir
🙏🙏
🙏🏻🙏🏻🌺
सांगा सर प्लिज
दोन वेगळे वेगळे गुरूंची मूर्ती असेल तर काय करावे?
ठेवू शकता पूजेमध्ये
@@AnandPimpalkarsAnandiVastu धन्यवाद सर