अरण ता.माढा येथे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे जनजागृती शिबिर. अंकुशराव रामभाऊ जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित
    आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन
    !! जनजागृती शिबिर !!
    सोमवार दिनांक 17 जून 2024 रोजी
    वेळ:- सकाळी 11 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत
    स्थळ:- मु.पो.अरण ता.माढा जि.सोलापूर येथे (श्री.संत सावता माळी विद्यालय अरण) येथे आयोजित केले आहे.
    -------कार्यक्रमाचे अध्यक्ष-------
    लोकनेते.मा.श्री.दौलतनाना उमाजी शितोळे साहेब
    (संस्थापक अध्यक्ष:- जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य)
    ------ कार्यक्रमाचे उद्घाटक ------
    मा.श्री.अंकुशरावजी रामभाऊ जाधव (सर)
    (उपाध्यक्ष:- जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य)
    ------ कार्यक्रमाचे मार्गदर्शक ------
    मा.श्री.राहुल अलसंदे साहेब
    (राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर कार्यालय.)
    -----कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ------
    मा.श्री.समाधान किसन जाधव
    (सदस्य ग्रामपंचायत आरण)
    मा.पै.श्री.सागर (भाऊ) जाधव
    (माण खटाव केसरी)
    ------- प्रमुख उपस्थिती -------
    मा.श्री.जयसिंगराव चव्हाण साहेब
    (अध्यक्ष कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य)
    मा.श्री.बाळासाहेब (अण्णा) मदने
    (उपाध्यक्ष कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य)
    मा.श्री.आनंदराव (नाना) जाधव
    (कार्याध्यक्ष कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य)
    मा.श्री.बापूराव (नाना) शिरतोडे
    (कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य)
    मा.श्री.रोहिदास (दादा) मदने
    (मुख्य संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य)
    मा.श्री.अग्निनाथ (बापू) चव्हाण
    (सदस्य कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य)
    मा.श्री.विष्णू (आप्पा) चव्हाण
    (मुख्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य)
    मा.सौ.कोमल (ताई) चव्हण
    (महीला अध्यक्षा महाराष्ट्र राज्य)
    मा.श्री.सतीश (भाऊ) माने
    (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य)
    मा.श्री.बापूसाहेब जाधव
    (अध्यक्ष शेतकरी आघाडी महाराष्ट्र राज्य)
    मा.श्री.किरण (भाऊ) चव्हाण
    (अध्यक्ष शासकीय योजना माहिती समिती महाराष्ट्र राज्य)
    मा.श्री.सचिन (बापू) माने
    (अध्यक्ष वाहन चालक मालक संघ महाराष्ट्र राज्य)
    मा.श्री.उमेश (भाऊ) मंडले
    (अध्यक्ष सोलापूर दक्षिण जिल्हा)
    मा.श्री.अजित (भाऊ) शिरतोडे
    (अध्यक्ष सोलापूर उत्तर जिल्हा)
    मा.श्री.दत्ता (भाऊ) चव्हाण
    (युवक अध्यक्ष सोलापूर दक्षिण जिल्हा)
    तरी या महामंडळ जनजागृती शिबिरस जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा, तालुका, शाखा, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रामोशी, बेरड, बेडर समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे विनंती.
    (टीप:- रामोशी, बेरड समाजासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे याची तमाम समाज बांधवांनी नोंद घ्यावी.)
    स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली आहे.
    अधिक माहितीसाठी संपर्क
    9922399588
    9730370888

Комментарии •