जर सगळ्या समाजांना न्याय देणार असाल तर, मग एकनाथ " भाई " शिंदे , रामगिरी महाराज ला अटक का करत नाही, तो दिढ फुट्या काय पण बरळतो त्याला टाका ना आत , धमक असेल तर
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार दि.01/11/2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचना केलेल्या पदांवरील केंद्र शासनाच्या धर्तीवर दि.01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या अकृषी विद्यापीठांतील अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना शासन निर्णय निर्गमित कधी काढणार....
आमचे आराध्य दैवत व मास्टर माईंड व एक सुक्षित बुद्धिमान योद्धा सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझ्यासारख्या गरिबाच्या वतीने व तमाम देशाच्या वतीने मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा
दादा या मिंदे, फडणवीस चा गोड बोलून कार्यक्रम करत आहे...निकाल लागुद्या फक्त...😂😂😅बारामती आहे ती.... मातीत घातल्या वरच कळेल.!... एक नंबर दादा... निकाल लागल्यावर या माघारी 😂
काय अजित .. सत्तर हजार कोटी रुपयांचा कोटा अजून संपला नाही काय? अजून किती दिवस गुलाबी गुलामगिरी करणार?.. एकंदरीत बरोबर आहे कारण जेल मध्ये रहायला कोणालाही आवडत नाही
विदर्भातील 70 हजार कोटी सिंचन घोटाळा जिंदाबाद
टरबूज बरोबर राहून 🤣🤣🤣🤣🤣🤣
संगतीत राहून दादा तुम्ही पण फेकाफेकी करायला लागले.
😂
😅😅😅
बारामती लोकसभा निवडणुकीत बहिणी विरोधात निवडणूक लढवताना विचार कुठे होते
दादा धरण सर्व भरलीत .. वारुणराज्याच्या कृपेने
त्यामुळे तुमचं सर्वांचं विसर्जन होणार
खोटं खोटं खोटं
दादा तुम्ही खूप चांगले भाषण करता मात्र महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्याची कर्ज माफी कधी करणार हे सांगीतले तर बरे होईल
राख्या सुध्दा सरकारी तिजोरीतून आणल्या का ?
😂
😂😂😂😂😂
राहिले एक महिना तोंड सांभाळून शब्द द्या दादा,घरातले आणून देत नाही
महायुती समाप्त होनार आहे
बनवाबनवी अशीही बनवाबनवी...
सत्तेसाठीच बहिणीचीच राखी...
कशासाठी लावता खोटी नाती...
शेवटी संसाराची गाडी हाकणारी...
हुशार बहीण ठरेल आपणास भारी...
राखी पौर्णिमा किती दिवस चालणार
😂
छत्रपतींचा पुतळा कोसळला त्याचं काय झालं. कोटींच्या कोटी उड्डाणं थांबवा आता.
विमा, अनुदान, कर्जमाफी कोठे झाली आहे ते सांगाल!
पटत नाही हे 😂😂😂😂😂
महयुती नसून महाखाती आहेत
कसाला वादा बिदा तुझी अवस्था काय होती ते बघ विधानसभा निवडणुक झालेल्या वर
जर सगळ्या समाजांना न्याय देणार असाल तर, मग एकनाथ " भाई " शिंदे , रामगिरी महाराज ला अटक का करत नाही, तो दिढ फुट्या काय पण बरळतो त्याला टाका ना आत , धमक असेल तर
तू गप रे
दादा थोडं थांबा सुपडा साफ होनार आहे
हा फक्त मत मांगायला आला
कर्ज माफी दिली तरच तुम्ही निवडूण येणार नाहीतर तुम्ही घरीच बसणार तुम्ही कितीही योजना काढा तरी कर्ज माफी शिवाय मत नाही
दादा तुम्ही काकाचे नाही झालात तर जनतेचे काय होणार
दादा नका ओ खोटं बोलू
Dada पटत नाही he
फाशी कोर्ट देईल, तुमच्या हातात घंटा आहे.
आता दादाच्या भाषांमध्ये दम राहिला नाही दादां पादा झाला
चल निघ वादा नाही द्यायचा कुठ गेल बदनापुर आजुन डोळ्यात आहे
स्टॅम्प पेपर वर लिहून देता का?
😂😂😂😂😂😂😂😂😂
पैसे भरपूर जमवले पण नाव मात्र सगळे गमावले. अवघडच झालं राव 😂😂😂😂
चल निघ वादा बिदा
पादा
सत्तेसाठी योजना देता, जर तुम्हाला महाराष्ट्रतील जनतेला जर योजना देयाचे असेल तर शालेय शिक्षण मोफत करा व आरोग्य मोफत करा.
आपली रूपा कुठयं..?? 😂😂😂
😂😅😂
आपली?😢 अरे दादाची म्हण.😂
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
दि.01/11/2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचना केलेल्या पदांवरील केंद्र शासनाच्या धर्तीवर दि.01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या अकृषी विद्यापीठांतील अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना शासन निर्णय निर्गमित कधी काढणार....
अजित पवार साहेब लाडकी बहिणी योजनेअंतर्गत शासनाकडून 1500/-रूपये भिक दिल्यापेक्षा शासकीय कार्यालयात रिक्त असलेली सर्व पदे भरा. महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी महिलांना तुमच्या दीड हजार रुपयाची भीक नको.
अजित पवार साहेब बरोबर बोलले आमदारांनी हवेत उडू नये टिका विचार करून करा
कॉग्रेस ने सत्तर हजार कोटी शेतकरी कर्ज माफ केले आणि तुम्ही सत्तर हजार कोटी सिंचन केले
बाकी वाचाळ वीर झापले अभीनंदनास पात्र आहात.
धंन्यवाद
जरांगे पाटील म्हणतील तसंच होणार तुम्ही कितीही बडबड करा..... एक मराठा कोटी मराठा 🚩🙏
तुम्ही काही सांगा मात्र बहिणी तुम्हाला मतदान करणार नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतपेटीतून समजून येईल
भाऊ तुम्ही काही म्हणा सत्ता कोणाचीही येवोत उपमुख्यमंत्री अजित दादा
घरुन पैसे दिल्यासारख दादा 😂बोलतात
लाडकी बहीण लाडकी बहीण दुसरा मुद्दा काहि आहे
लाडकी बहीण योजना मणजे मतासाठी टाकलेला डाव आहे
Only mva vijay honer 170 win Maharashtra
अजित दादा एक विश्वासू नेते होते परंतु आरक्षणाचे वक्तव्याचा विपर्यास करत आहेत हे दुर्दैव आहे
लाडकी बहीण आली आणि सोया तेल 125 रुपये झाले....🙄
सिंचन घोटाळा पण मीच केला हे पण सांगा मग खरा बोलता अजित दादा चा शब्द पाळला म्हणून ओळखले जाईल
समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे आणि ते व्हावं
कुठे गेली 70 कोटी यांच्या वर विश्वास ठेऊ नका
शिव शाहु आंबेडकर कोण आहेत दादा सांगता का धोकेबाज शरद पवार आहेत का असे म्हणाच आहे ना
ते राखी बंधन वर्षभर साजरा करायचा आहे का??
संजय गायकवाड ला तुडवून काढा???
शेती पीक कर्ज जर केलं माफ तरच पुन्हा युती नाहीतर युती भुईसपाट होऊन साफ.
फार दयनीय अवस्था झाली आहे तुमची
Dada tumhi fakt dharanat ....
हो आमच बिल दयाले पैसे नाहीत सरळ सागा ना मतदान करया साठी
जिल्हा परिषदेच्या शाळाची अवस्था सुधारा.
अजित पवार यांच्या पक्ष्याला आणि ज्या पक्षासोबत युती करतील त्या पक्ष्यांना मतदान करणार नाही
आमचे आराध्य दैवत व मास्टर माईंड व एक सुक्षित बुद्धिमान योद्धा सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझ्यासारख्या गरिबाच्या वतीने व तमाम देशाच्या वतीने मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा
जे काकाचे नाही झाले ते तुमचे काय होणार
काका तरी आजपर्यंत कोणाचा झाला आहे का..???
जे पेराल तेच उगवत 🤣🤣🤣
पवार साहेब न काही शिकविल नाही दादाला म्हणून दादा पवारांना सोडून गेले
अमिश दाखवता लाज वाटते का.... सरकारी पैशाने मते मागता
दादा तुमचं कुणी ऐकत नाही तुम्ही खोटं बोलता mp3 संग बरोबर राहून
पेट्रोल 130 होणार....👍
दादा खूप छान बोलले.
रूपाली ला संरक्षण द्या दादा तुम्हाला फायदा होईल कारणं सतत तुमच्या मागे फिरत असतं एक काम कर 70हजार कोटी मधील जरा द्या भाषणात दम राहीला नाही
सगळ्यांना मत देइल पण अजित पवारांना नाही 😂😂😂😂
अंगणवाडी ताईंचा पगारवाढ झाली तरच तुमचा निर्णय नाहीतर तुमचा पराभव निश्चित
निवडणूक आयोग आणि न्याय देवता कुंभकरण सारखे झोपी गेले आहेत. म्हणून सर्व सूत्रे कॉमन मॅन च्या हाती
गरिबाला अजून गरीब करणारे सरकार आहे...... आज 1500 द्याल आणि तिच्या नवऱ्याकडून 36 % व्याजाने वसूल कराल.... शेंड्या लावता तुम्ही सगळे
दादा कमी शिकलेल्या माणसासारखे बोलतात इंग्रजी समजत नाय दादांना वाटतं माझ्या सारख्या आदिवासी माणसाला राहुल गांधींचं इंग्रजी समजलं पण तुम्हाला नाय समजलं
👏👏👏👏👏👏
शब्दाचा पक्का हे खूप वर्षांपासून ऐकत आलोय,
आजित पवार बोलायचं पोपटा आहे
सरकार जर आमचे आहे तर पक्ष का बदलता
भाषण असे देत आहात की फक्त लाडकी बहीण योजने वार vote पाहिजे तुम्हाला... काय भाऊ,,, केली खालच्या पातळी वर गेलात,,, maharashtra च नुकसान करत आहात
70 ,000 कोटींचा भ्रष्टाचार कोठे गेला तो सांगा.
BJP आणि शिंदे मान्य आहे का यशवंत चवन
दादा, तुमची अर्धी प्रॉपर्टी विकून आमचे रोड बनवून द्या .
अहो अजित जी पहिले हे सांगा 70,000कोटी कुठे घातले. काय भिकमांगेपणा आहे हा 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
congress cha CM honar
Fakt muslim lokanna shivi dys
बहिणीच्या विरुद्ध बायकोला उभा करणारा भाऊ.यांना किती कळवळा आहे आमच्या आई बहिणीचा.नाही का नवल.
दादा आपन ठाकरे सरकारच्या वेळेला पन हेच बोलत होतात हे सरकार तुमच आहे
शरद पवार साहेबाना सोडून गेलात तिथेच सर्व गमावलं... हे सरकार आमचं आहे तर द्याकी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदारकीच तिकीट
लोक शाहणे आहेत .
Isko bolte h shi Dada 👌
Ajit Dada Saheb 🎉🎉❤
फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न दादा तूम्ही करावा आश्चर्य वाटते यशवंतराव असे नव्हते.
दादा आम्हाला कृतघ्न लोक चालत नाहीत
तुमचं सरकार नाही आलं तरी सुद्धा योजना चालू राहणार आहे अजित पवार उगाच बडा बात्या मारू नका
समोर बसलेल्या जनतेला राहुल गांधी चे भाषण मराठी मध्ये समजावून सांगा.
याच राजकारण झापूक झूपुक करूनच संपणार ,,😂😂
काही फायदा नाही....😂😂😂😂आता आऊट होणार तुम्ही तिघे.....लिहून ठेवा
लोकाना आमिश दाखवुन मते मागतात
धन्यवाद दादा 🎉
कर्ज माफीच काय झाले
1500 दिले पण तेलाचे भाव किती वाडले ते सांगा
दादा या मिंदे, फडणवीस चा गोड बोलून कार्यक्रम करत आहे...निकाल लागुद्या फक्त...😂😂😅बारामती आहे ती.... मातीत घातल्या वरच कळेल.!... एक नंबर दादा... निकाल लागल्यावर या माघारी 😂
तुह्माला चव्हाणसाहेबाचं विचार मान्य आहेत ह्या दोघानां आहेत का😅
किती रे हा आटापिटा पवार साहेब पण तुम्ही पुन्हा नाही
अजित दादा यांचा हाच स्वभाव सर्वांना खूप आवडतो
@@narendrarathod9289 आता भीती वाटत असेल सगळे जाणार आहे म्हणुन
तुझ्या आयचा दाना.घे चढवून दादाला
काय अजित .. सत्तर हजार कोटी रुपयांचा कोटा अजून संपला नाही काय? अजून किती दिवस गुलाबी गुलामगिरी करणार?..
एकंदरीत बरोबर आहे कारण जेल मध्ये रहायला कोणालाही आवडत नाही
खाद्य तेल चा भाव वाढले