परिवर्तनवादी चळवळी आणि गौतम बुद्धांचा उपदेश - डॉ. आ. ह. साळुंखे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025
  • 'परिवर्तनवादी चळवळी आणि गौतम बुद्धांचा उपदेश' या विषयावरील डॉ. आ. ह. साळुंखे यांचे संपूर्ण व्याख्यान खास आपल्यासाठी... परिवर्तन घडवू पाहणाऱ्या प्रत्येकाने ऐकायला हवे असे हे सरांचे व्याख्यान आज बुद्ध पौर्णिमेदिवशी आपल्यासमोर सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
    प्रस्तुत व्याख्यानाचे शब्दांकन अमित मेधावी यांनी केले असून लोकायत प्रकाशन, सातारा यांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले आहे.
    डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.

Комментарии •