वाढता विकास आपल्याला गरीब बनवतोय? | Dr. Rajendra Singh | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • देशापुढील पाण्याची समस्या नेमकी किती गंभीर आहे? पुर आणि दुष्काळ दोन्ही एकाचवेळी यायचं प्रमाण का वाढलयं? शहरांना पाणीदार कसं बनवता येऊ शकेल? अर्बनायझेशन एंटी नेचर आहे? विकास आणि पर्यावरण याची सांगड कशी घातली पाहिजे? पाण्याच्या समस्येकडे इतकं दुर्लक्ष का?
    मॅगसेसे पुरस्कार विजेते, ‘पाणीवाले बाबा’ अशी ओळख असलेले डॉ. राजेंद्र सिंह यांची मुलाखत
    #punerains #watershortage #riverpollution

Комментарии • 25

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 День назад +3

    विनायकजी, खुप खुप धन्यवाद.भारतीयांसाठी अत्यंत उद्बोधक मुलाखत घेऊन राजकीय लोकान्चे डोळ्यात अन्जन घातले आहे.आज तरूण वर्ग अशा मुलाखती मधून निश्चितच निसर्गाचा घटक बनून जाईल.अशी आशा बालगू.

  • @drsumantpande7138
    @drsumantpande7138 День назад +3

    विनायक जी, अत्यंत उदबोधक मुलाखत झाली आहे. आपण नेमके युवकांच्या मनातील प्रश्न विचारले.
    पाण्याचे वास्तव अंतर्मुख करायला लावते.
    युवकांनी पुढाकार घ्यावा..

  • @samruddhisdalvi9146
    @samruddhisdalvi9146 День назад +3

    Celine lost all aura

  • @sanjeevpingle846
    @sanjeevpingle846 День назад +1

    मोठ्याप्रमाणात सोलापुर अक्कलकोट औरंगाबाद सारख्या शहरातून पुण्यात होणारे स्थलांतर पाण्या साठी होते

  • @DigitalPrabhodhan
    @DigitalPrabhodhan День назад +2

    आधीच्या काळात(म्हणजे सन २००० पूर्वी) आपली पोट भरलेली नव्हती पण आपल्या निसर्गाचे पोट भरलेले होते, आज आपल्या निसर्गाचे पोट रिकाम होत जात आहे, आणि आपली पोट भरलेली आहेत (पैशाने,स्वार्थाने,अहंकाराने,वैयक्तिक प्रगतीने, फास्टफूडने)आता वेळ आली आहे, निसर्गाचे उपकार परत फेडन्याची...
    निसर्ग बोलायला लागला आहे...

    • @Dd_12348
      @Dd_12348 5 часов назад

      Kay karayche aata

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 День назад +1

    दुर्दैव्याने पॅकेज आणि प्रॉफिट ह्याचाच विचार प्रामुख्याने केला जातो...
    मनुष्य म्हणून मानवतेचा(निसर्गा चा )विचार केला तर पाण्याबरोबर खूप समस्या सुटतील.

  • @yoginijoglekar202
    @yoginijoglekar202 День назад +2

    अप्रतिम मुलाखत

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 День назад +1

    पुढच्या पिढीला जन्माला घालताना प्रत्येकानी 10 वेळा विचार करायची गरज आहे....पिण्याला सुध्धा पाणी मिळणार की नाही शंका वाटते.😞

    • @svghaisas
      @svghaisas День назад

      सर जी, कोकणात गावे च्या गावे रिकामी होत आहेत. काम करण्याजोगे पुरुष वा महिला शहरात घरकामे करण्यात व्यस्त झालेली आहेत.त्या कामातून त्यांना मिळणारे उत्पन्न व तुलनेत कमी कष्टाने मिळणारे उत्पन्न ह्यांची तुलना होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

  • @RD-us4pe
    @RD-us4pe День назад +1

    वाढता विकास=100%विनाश

  • @dr.sureshsaravdekar4410
    @dr.sureshsaravdekar4410 День назад

    Very much inspirational thoughts..
    Thanks for sharing 🙏🙏

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 День назад

    अनेक धन्यवाद....खूप गरज आहे अश्या मान्यवरांची.

  • @amoldhekane1069
    @amoldhekane1069 20 часов назад

    विनायकजी
    नवीन पिढीचे प्रतिनिधी असल्यामुळे....
    एवढी महत्वपूर्ण मुलाखत चालू असताना ते मधे मधे पेंगत होते (शक्यता आहे विनायजींची तब्येत बरी नसेल)
    पण आम्हाला व्हिडिओ आवडला

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 День назад

    विनायक जी परत अजून ऐकायला आवडेल Rajendrajjina.

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 День назад

    खूप छान माहिती देतात Sir ji
    विनायक जी आपले धन्यवाद.
    असेच उत्तम कार्यक्रम तयार करावे

  • @nitinbhusari1271
    @nitinbhusari1271 День назад

    Great interview. Thanks to you both.

  • @Dd_12348
    @Dd_12348 5 часов назад

    He jyani aikala pahije te kuthe aahet

  • @seemanitsure9605
    @seemanitsure9605 День назад

    खूप विचार करायला लावणारी मुलाखत

  • @shivraj2839
    @shivraj2839 19 часов назад

    Water man.....best❤

  • @asian5592
    @asian5592 День назад

    Shi ha hindi madhey ka bolto?

  • @virendrashinde6426
    @virendrashinde6426 22 часа назад

    पाऊसाचे पाणी जाते कुठे

  • @aamolbhosle2404
    @aamolbhosle2404 День назад +1

    Very true sir is telling

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 День назад

      असे सांगणारे आणि तज्ञ् लोकं भरपूर आहेत हो पण त्यांचे ऐकणारे धोरणकर्ते कुठे आहेत.

    • @RD-us4pe
      @RD-us4pe День назад

      धोरणकर्ते गेले मत मागायला आणि स्वतःचा विकास करायला😂