जाणून घेऊ (CERVICAL SPONDYLITIS) मान दुःखीचा त्रास काय असते ? Dr. Rahul Chaudhari, 7 Orange Hospital

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • जाणून घेऊ (CERVICAL SPONDYLITIS) मान दुःखीचा त्रास काय असते ? Dr. Rahul Chaudhari (Consultant Spine Surgeon) 7 Orange Hospital
    नमस्कार,
    या व्हिडीओमध्ये डॉक्टर राहूल चौधरी यांनी मानेच्या दुखण्याबद्दल सांगितलं आहे. मानेचा दुखणं, त्याची लक्षण, आजार, उपचार , उपचार पद्धती या सर्व मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केल आहे. त्यासाठी हा विडिओ पूर्णपणे बघा.
    डॉक्टर राहूल चौधरी हे कन्सल्टंट स्पाइन सर्जन, सेवेन ओरंज हॉस्पिटल चिंचवड येथे कार्यरत आहेत.
    या व्हिडीओमध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींवर सांगितले आहे.
    सर्वात कॉमन गोष्ट म्हणजे आपलं मानेचा दुखणं, कधी आपल मानेचा दुखणं आपल्या हातांमध्ये येत असत किंवा बऱ्याचदा आपल्या हाताना मुंग्या, जडपणा येत असतो यालाच आपण सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस (cervical spondylitis) किंवा सर्व्हायकल रेडिक्युलोपॅथी (cervical radiculopathy) असं म्हणतो. तर हे का बर होतंय आपल्याला? बदलत्या जीवनशैलीत कॉम्प्युटर जॉब हे खूप कॉमन झालेल आहे, तसेच मोबाईल लॅपटॉप यूज याच्यामुळे आपल्या मानेवरती खूप ताण येतो आणि त्यापासून आपल्याला मानेच दुखणे, व कधी कधी जर मानेच्या चकती मध्ये जर प्रॉब्लेम झाला, तिथे पाण्याचा औंश कमी झाला तर हे दुखणे सुरु होत असतात.
    कोणत्या गोष्टींमुळे मानेचे दुखणे वाढू शकते?
    लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटर यूज याच्या मुळे तसेच टू व्हीलर चा प्रवास, हेल्मेट यूज, विटामिन डेफिशियन्सी,विटामिन डी , विटामिन बी१२ कमतरता असेल तर या गोष्टीमुळे पण आपल्याला मानाचे दुखणे येऊ शकतात.
    तुम्हाला जर माणेच दुखणं असेल तर ते साधारण मानेचा दुखणं आहे कि काही सिरीयस गोष्ट आहे हे कसा कळेल?
    मानेचा दुखणं हे पूर्ण वेळ येतंय कि अधून-मधून येत जात?
    मानेचा दुखणं आपल्या हातात उतरत का? हाताला मुंग्या येणं, हात जड पडणं होता का?
    रात्रीतुन आपल्या मानेला दुखत का? ह्या गोष्टी आपल्याला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
    आपल्याला जर सतत मानेचा दुखणं असेल आणि हातात त्रास होत असेल तर आपल्याला डॉक्टरांना, स्पाइन विशेषज्ञ ला भेटणं हे आवश्यक आहे.
    आपल्याला हि गोष्ट जाणून किंवा निदान करून घ्यायची असेल तर काय करावे?
    जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जातात तेव्हा ते तुमची मानेची हालचाल बघतात, ती बरोबर आहे कि नाही ते बघतात.
    तसेच आपल्या हाताला मुंग्या किंवा जडपणा, काही कमजोरी आली आहे का ते जाणून घेतात
    काही वेळेस डॉक्टर मानेचा एक्स-रे सुद्धा काढतात. एक्स-रे मध्ये मानेला सूज आली असेल किंवा गॅप असेल तर जाणून घेता येत.
    जर अश्या काही गोष्टी एक्स-रे मध्ये आढळून आल्या तर मा आपल्याला त्या साठी MRI करावा लागतो.
    MRI मध्ये आपल्याला सर्व काही व्यवस्तीत दिसत आणि आजाराचे निदान लगेच होते .
    जर तुम्हाला मानदुखी आणि त्यावरील उपचारांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तसेच जर तुम्हाला मान दुखत असेल, तर ते आणखी गंभीर असू शकते का हे पाहण्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. अधिक माहिती साठी आजच संपर्क करा.
    ----------------------------------------------------
    7 Orange Hospital, Best Multispeciality Hospital in PCMC
    7 Orange Hospital stands as the premier multispecialty institution within PCMC. Our distinguished team encompasses a Neurologist, Spine Surgeon, Vascular Surgeon, Laparoscopic Surgeon, top-tier Cardiologist, specialized Spine, and Heart Experts, skilled Orthopedic Doctor, Proctologist, Piles, and Hernia Specialists, along with an exceptional General Surgeon and Gastroenterologist.
    Our array of medical services encompasses the treatment of peripheral artery disease, varicose veins, advanced laparoscopic surgery, heart ailments, state-of-the-art fistula treatment, and DVT intervention. 7 Orange Hospital takes pride in its title as the foremost destination for Spine Surgery within PCMC, simultaneously renowned as the unparalleled center for Cardiac Surgery. Notably, we have established ourselves as a distinguished Cardiology Hospital and Laparoscopic Surgery Center within PCMC.
    Address: Bijli Nagar Rd, Pawana Nagar Housing Society, Chinchwad, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411033
    Phone: 073500 55754
    Website: www.7orangehospitals.com
    ----------------------------------------------------
    #cervicalspondylitis #spondylosis #backpain #neckpain #kneepain #chronicpain #scoliosis #osteoarthritis #physiotherapy #arthritis #sciatica #orthopedics #spinalstenosis #chronicillness #cervicalspondylosis #spineinjury #paralysis #spondylolisthesis #chiropractic #shoulderpain #fibromyalgia #slipdisc #spinesurgeon #rehabilitation #spondylitis #healthy #anklepain

Комментарии •