Ok.. आता तुम्ही या एक दोन दिवसात डोस दिलाच पाहिजे.. Urea +दाणेदार +10:26:26 +zinc sulphate 10kg या प्रमाणे घ्या acri. Favarni la emamectin +chloro ही घ्यावी.. धन्यवाद 🙏🇮🇳
Company wale सांगताना 50 क्विंटल सांगतात पण उत्पन्न हे आल्यावर depend असते. Avarage मिळू शकते किंवा avarage पेक्षा जास्त ही आपन घेऊ शकतो, पण त्या पटीत खर्च करून... धन्यवाद 🇮🇳🙏
व्यवस्थीत जर विरघळत असेल तर सोडायला काही अडचण नाही, शक्यतो drip ne chileted form zinc सोडायचे, करण की सोडायला पण सोप्पे जाते, आणि पिकाला लागलीच लागते.. धन्यवाद 🙏🇮🇳
Maka pertana 15.15.15 perla hota mkachi perni 31 disember la keli aahe atta konta khat takava aani konti favarni karavi
Ok..
आता तुम्ही या एक दोन दिवसात डोस दिलाच पाहिजे..
Urea +दाणेदार +10:26:26 +zinc sulphate 10kg या प्रमाणे घ्या acri.
Favarni la emamectin +chloro ही घ्यावी..
धन्यवाद 🙏🇮🇳
@@practicalfarming6016 ty 👍
Khatacha pahila dose lagvad krayechya chya adhi dyayecha ka sir ki ugvan zalya nantr dyayecha
मका उगवून आल्यावर द्या, urea +ssp + 10:26:26/15:15:15 + zinc sulphate असा मजबूत डोस गेला पाहिजे..
धन्यवाद 🇮🇳🙏
JK 4545 makyach plant to plant antar kiti thevaycha perni krtani
साधारणतः 10-12cm अंतर आले पाहिजे..
Drip ch अंतर कसे आहे, 1.25 की 1.50 फूट..?
@@practicalfarming6016 drip nahi ahe pipe line Kel ahe tyane Pani Dene ahe
Sir syngenta nk 6802 15 divsacha aahe tyala aata ky deu??
tyala ataparyant mi 19 19 19 dile aahe fakt
फक्त 19:19:19 दिले आहे का..?
खताचा डोस द्या त्याला आता एक मस्त मजबूत..
Urea +दाणेदार +10:26:26 /15:15:15 +zinc sulphate 10kg
धन्यवाद 🙏🇮🇳
@@practicalfarming6016 ok thanks sir🇮🇳
भाऊ कणसे निघायच्या वेळेस ड्रीप दवारे कोणते खत द्यावे आणि एकरी किती किलो रिप्लाय द्या सर
पोटॅश युक्त खत दिलेले कधी ही योग्य..
Kinva 13:00:45, kinva 00:00:50 यासारखी खते द्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Sir Zink ani alicha & 191919 sobat gheta yeil ka ?
हो चालेल
दादा ठराविक ठिकाणी शेतात मक्का वाढ कमी झाली आहे तिथे पर्याय काय आज मक्का ६० दिवसाचा आहे
जमिनीचा काही प्रॉब्लेम आहे का तिथला, kinva तेवढ्या भागात 19:19:19 देऊन पहा..
Kinva
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
@ दादा उर्वरित शेतात एक नंबर मक्का आहे फक्त ठरावी घेर बसला आहे बाकी शेताच्या तुलनेत कमी वाढ झाली आहे …!!
Sir Zink, ali ani 191919 combine gheta yeil ka?
हो चालेल की, मारा बिनधास्त..
धन्यवाद 🙏🇮🇳
सर हायटेक 5252 आपला वान कीती ऐवरेज येईल ऐकरी
Company wale सांगताना 50 क्विंटल सांगतात पण उत्पन्न हे आल्यावर depend असते. Avarage मिळू शकते किंवा avarage पेक्षा जास्त ही आपन घेऊ शकतो, पण त्या पटीत खर्च करून...
धन्यवाद 🇮🇳🙏
12:32;16 सोबत जिंक टाकु सकतो का
हो चालेल की, घेऊ शकता zinc एकत्र
धन्यवाद 🙏🇮🇳
झिंक ३३+सल्फर 80%एकत्र drip ने दिलं तर चालेल का....
व्यवस्थीत जर विरघळत असेल तर सोडायला काही अडचण नाही,
शक्यतो drip ne chileted form zinc सोडायचे, करण की सोडायला पण सोप्पे जाते, आणि पिकाला लागलीच लागते..
धन्यवाद 🙏🇮🇳
पहिला डोस किती दिवसांनी दयावा
मका उगवून आल्यावर द्या 15-20 दिवसानी
दाणेदार +urea -+ 10:26:26 +Zinc sulphate या प्रमाणे
धन्यवाद 🙏🇮🇳
धनवाद
दुसरा डोस किती दिवसांनी द्या वा
@@ravindrakhairnar8737 20 दिवसांआड दिले तरी चालेल, मक्याची growth कशी आहे त्यानुसार.. 🙏🇮🇳
हॅटेक 5101सोना उत्पन्न किती येईल akri
40 - 45 क्विंटल सांगतात ते acri उत्पन्न..
5202 kasa aahe sir hytech
@SamadhanBaviskar-qu7mw छान आहे 5205 मका
सर्वात उशिरा येणारे वाण