ऐन पावसाळ्यात लोहगडावर तुमच्या व्हिडिओत दुसरं एकही माणूस नाही हे आठवं आश्चर्य म्हणाव लागेल. पावसाळ्यात हौशे नौशे गौशे अशा हजारो ट्रेकरनी कचरा केलाय या किल्ल्यांचा !!!
खूप खूप छान दादा बहुधा प्रत्येक नव्या गड भेट देणाऱ्या लोकांचा पहिला किल्ला हाच असतो आणि हा एकच किल्ला पाहिला की फुढ गड का पाहत राहावे याचे उत्तर देतो सोपा पण भक्कम असा हा दुर्ग उत्तम माहिती आणि जो काही निसर्ग तुम्ही कॅमेरा मधून टिपला आहे त्या बद्दल आम्ही कायम बोलावे तेवढे कमी 👏👏👏⛰️🚩
माझे वय आता ६७ आहे आणी माझ्या पत्नीचे वय ५६ आहे. आम्हाला पावसाळ्यात लाेहगड, विसापुर जाता येईल का? आमच्या सारख्यांसाठी आपण ट्रेक ऑरगनाईझ करीता का? असेल तर कळवावे. धन्यवाद
गणेश दरवाजा ➡️ महा darwaza ➡️ नारायण दरवाजा ➡️ हनुमान दरवाजा दरवाज्याची चुकीची माहिती दिलीय💯 किल्ल्याची संपूर्ण माहिती असेल तरच vlog मध्ये माहिती देण्याचा पर्यंत करा
आम्ही दर रविवारी तुमचे विडिओ न चुकता पाहतो , आज सकाळी विसरलो तर माझी ३ वर्षाची चिमुकली बोलली "पप्पा ते डोंगर चढतानाचे विडिओ लावा ना "
ऐन पावसाळ्यात लोहगडावर तुमच्या व्हिडिओत दुसरं एकही माणूस नाही हे आठवं आश्चर्य म्हणाव लागेल. पावसाळ्यात हौशे नौशे गौशे अशा हजारो ट्रेकरनी कचरा केलाय या किल्ल्यांचा !!!
रविवारची सुरुवात आणि रानवाटाचा विडिओ 😇😇 हे समीकरण ठरलेले असते🤗🤗 अप्रतिम संकलन आणि तुमचा आवाज दादा 😍😍
सह्याद्रीचं सुख हे शब्दांत मांडता येत नाही, तर ते प्रत्यक्षात अनुभवाच लागतं. शिवराय असे शक्तीदाता.
दादा.दर रविवारी मेजवानी ठरलेली आहे. तुमचे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होत 🙏धन्यवाद 🙏
Tumcha awaaz khoop Chaan hai tumhi itihaas khoop Chaan explain karta ❤️🙏
आपले व्हिडिओ खूप छान असतात👌
गडांची इतिहासकालीन माहिती, उत्तम व्हिडिओ शूटिंग आणि आपली सुंदर संभाषण शैली यामुळे आपले व्हिडिओ नेहमीच प्रेक्षणीय असतात.
रविवार म्हणजे रानवाटा चा व्हिडिओ, दुपारी जेवण मग आराम आणि रात्री झोपताना पुन्हा तोच व्हिडिओ ❤️
काळानुसार गड किल्ल्यात होणारा बदल हा तुमच्या विडिओ मध्ये पाहिल्यावर दिसून येते विडिओ खूप सर 👍
अप्रतिम , नेत्रसुखद ! 👌👌👌 तुमचे सर्वच व्हिडीओ /माहिती सुंदर असते 👍👍
खुप छान, अप्रतिम वर्णन,, भेटुयात नकीच,
शुटींग फारच सुंदर आहे ॲकरिग त्यापेक्षा हि सुंदर आहे स्वप्निल
Apratim dada. 😍❤🔥.. Apli god vaanitun itihaas sangn ani sobt ashe drishya.. Kharack Kautakaspad kaam krtay tumhi.. 🚩🔥
Apratim,, Khoop,, Sundar,,,,,,
छान. शब्द अन् शब्द वेचून वापरलाय. सुंदर, विहंगम दृष्य
सह्याद्री च सकाळ च दर्शन दादा तुझा मुळेच !! 😊🙏
मस्त प्रतिक्षेत असलेल्या चित्रफितीपैकी एक
खूप सुंदर विडिओ बनला दादा 👌🏻👌🏻
वाटच बघत होतो, मस्त त्यात आज रविवार
khup sunder 👌👌sir toranmal explore kara
Wow sir mi nakkich ha gad baghayla janar and gadachi photography karnar 👍👍👍
Sunday ha tumcha video mule funday houn jato
Very true one of nice fort. It's still in good condition.
सुंदर सादरीकरण👌
Khup chan sir
अप्रतिम
अप्रतिम, वर्णनातीत!!
जय शिवराय #abdipali
khup chan dada
Tu great ahes भावा
खूप खूप छान दादा बहुधा प्रत्येक नव्या गड भेट देणाऱ्या लोकांचा पहिला किल्ला हाच असतो आणि हा एकच किल्ला पाहिला की फुढ गड का पाहत राहावे याचे उत्तर देतो सोपा पण भक्कम असा हा दुर्ग उत्तम माहिती आणि जो काही निसर्ग तुम्ही कॅमेरा मधून टिपला आहे त्या बद्दल आम्ही कायम बोलावे तेवढे कमी 👏👏👏⛰️🚩
खुप सुंदर माहिती 👍😊🙏
Awesome blog bhava
दादा एकदा सातारा दर्शन करा की 💐
आऊसाहेबांनी कोरीगड स्वराज्यात आणला होता
Good information 👍
Yess.. been waiting for long … its really awesome how you start with your video with your music… that’s really soothing.. keep it up Dada….
Khup Mastt dada ❤️❤️❤️
Beautiful photography 👌
Nice video
छत्रपती शिवाजी महाराज म्हणा
Bhau baglan treck pan karava...
You got God gifted voice and presentation skill keep it up... Marathi Paul padte pudhe
Awesome 👍 video Sir
Swapnil ani Ranvata team, khup surekh videos banwata tumhi👌 Ekda Satara madhil Vasota killa , Kaas , Bamnoli , Sajjangad , Thoseghar tasech Pratapgad yawar ek video banawa please !👍 All the best !!
Wonderful 😊🙏
Dada video chya end la kashi photographs add kele tar ajun bhari vatel :)
नदी नव्हे पवना धरण आहे
बाकी छान
Great content ❤️❤️❤️🔥🔥
दरगाह दाखवली नाही ओ दादा ???
हा व्हिडिओ चालू कुठल्या महिन्यात केलाय,
Ha video kadho shoot kela i mean konta month madhe
तुमच्या tracking groupला join करु शकतो का आम्ही
nice
Dada tumchya sobat aankhi koni aast ka ? Tumche vedio shoot kon karat aast?
कोव्हिड मुळे लोणावळा मधले किल्ले जरा मोकळा श्वास घेत आहेत नाहीतर पावसाळ्यात पाय ठेवायला सुद्धा जागा नसते इथे.
माझे वय आता ६७ आहे आणी माझ्या पत्नीचे वय ५६ आहे.
आम्हाला पावसाळ्यात लाेहगड, विसापुर जाता येईल का?
आमच्या सारख्यांसाठी आपण ट्रेक ऑरगनाईझ करीता का? असेल तर कळवावे.
धन्यवाद
❤️❤️❤️❤️❤️
😍😍
मला सुध्दा तुमच्यासोबत यायच आहे
This is 2012 trek
गणेश दरवाजा ➡️ महा darwaza ➡️ नारायण दरवाजा ➡️ हनुमान दरवाजा
दरवाज्याची चुकीची माहिती दिलीय💯
किल्ल्याची संपूर्ण माहिती असेल तरच vlog मध्ये माहिती देण्याचा पर्यंत करा