शासनाने जर कळमकर सरांचे विचार ऐकून शिक्षण क्षेत्रात बदल घडवायचा असे जरी ठरविले तर प्रगतीसाठी वेगळा आयोग नेमायची गरज नाही लागणार. अतिशय प्रेरक विचार! आपणांस खूप खूप धन्यवाद!
धन्यवाद सर आपण अगदी सहज भाषेत शिक्षकांचे शिक्षकांच्या समस्या मांडल्या,खरंच sir दहा वर्ष बिनपगारी काम केले आणि आता कुठे वीस टक्के पगार घेत आहे मी पण एक दिवस सुद्धा असा विचार केला नाही की आपल्याला पगार नाही मग आपण कामचुकार पण केला नाही समोर विद्यार्थी असेल की सर्व विसरत माणूस विद्यार्थ्याची प्रतारणा कधीच होऊ देत नाही हाडाचा शिक्षक.
ज्यांच्या मनात शिक्षका विषयी आदर , जे आपल्या गुरु कइन शिकले वशिक्षण घेतले ते आपल्या गुरू बद्दल आदर्शच बोलनार , शिक्षकांना आदर वाटेल असेच बोलनार ..... आदर्श भाषण धन्यवाद सर👋👋👋👋
सर आपण अगदी गुरुजींना या व्यवस्थेत ज्याप्रमाणे वाईट वागणुक मिळते,हे सत्य आहे, असे घडत आहे,हे आपण परखड पणे मांडले. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद सर 👏
अतिशय अभ्यासू वृत्ती.वस्तुस्थिती दर्शक मार्गदर्शन.शिक्षकांना त्यांची जबाबदारी सांभाळून काम करावे लागते .त्यांना समाजात आदर निर्माण व्हावा ही त्यांची तळमळ .सर खूप खूप धन्यवाद........ ❤️ 🙏🏻🙏🏻
आदरणीय सर तुमच्या कॉमेंट करून असं वाटते की सर आपले मित्र आहेत सरांचे शिक्षकाबद्दल ची असती किंवा सामाजिक दृष्टिकोनातून त्यांचे विचार मांडण्याची पद्धत असेल खूपच सुंदर आहे मी पण एक प्राध्यापक आहे सरांशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा नंबर आपल्याकडे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्यावे ही नम्र विनंती💐💐🙏🙏
खुप छान वाटलं हो . अगदी आजची समाजातील वस्तुस्थिती मांडलीत आपण. आजच्या घडीला you tube चा जेवढा मुलांच्या मनावर परिणाम होतोय तेवढा कोणत्याच घटकांचा होत नाहीए . खुप छान वाटले सर आपले ऐकून 💐🙏
संजय सर मी सुद्धा खूब चांगला वक्ता आहे.जगातल्या कोणत्याही विषयावर बोलायची ताकद आहे .परंतु एका मोठ्या कंपनीचा अधिकारी आहे.त्या मुळे फक्त त्या कंपनी करताच बोलावे लागते. दुसरे काही मोकळे बोलायला जमत नाही.तुझ्याच वयाचा आहे यार मी.मला खरेच आवडलास तू.तू मोकळा बोलू शकतो..
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कान उघडणी केली आहे.🎉 शिक्षक,कामे, विद्यार्थी घडविण्याचे कार्य राष्ट्रीय पिढीला घडविण्याचे काम करत आहे.हे लक्षात घेऊन वाटचाल करीत आहेत ते केलेही पाहिजे. काळानुसार बदल करणे गरजेचे आहे. शिक्षक हा शिक्षकच असतो.🎉 मरणानंतरही तो पुढील पिढीत ही शिक्षकच असतो.🎉
आजची समाजव्यवस्था ,आजचे राजकारण ,आजची शिक्षकाची होत असलेली मानसिक कुंचबना अतिशय वास्तववादी भाष्य सर हे विचार खूपदा मनात येऊन जातात पण प्रत्यक्ष प्रकट झाले .
खूप सुंदर सर..आपल्यासारखी विचारवंत माणसं जर शिक्षण मंत्री असतील तर हे सर्व प्रॉब्लेम सुटतील.
शिक्षकांची बाजू अत्यंत समर्पक पध्दतीने मांडली.सध्या कुणीही उठतो आणि शिक्षकी पेशावर अर्वाच्य बोलतो.अत्यंत प्रेरणादायी 👌👌💐
शासनाने जर कळमकर सरांचे विचार ऐकून शिक्षण क्षेत्रात बदल घडवायचा असे जरी ठरविले तर प्रगतीसाठी वेगळा आयोग नेमायची गरज नाही लागणार. अतिशय प्रेरक विचार! आपणांस खूप खूप धन्यवाद!
सर, हे वास्तव आहे.
True
धन्यवाद सर आपण अगदी सहज भाषेत शिक्षकांचे शिक्षकांच्या समस्या मांडल्या,खरंच sir दहा वर्ष बिनपगारी काम केले आणि आता कुठे वीस टक्के पगार घेत आहे मी पण एक दिवस सुद्धा असा विचार केला नाही की आपल्याला पगार नाही मग आपण कामचुकार पण केला नाही समोर विद्यार्थी असेल की सर्व विसरत माणूस विद्यार्थ्याची प्रतारणा कधीच होऊ देत नाही हाडाचा शिक्षक.
मी पण सर
👍👏
❤❤
प्रतिक्रिया लिहील्या नंतर ती तपासली पाहिजे,कारण अनेक लोक ती वाचतात त्यातून त्यांच्या मनात शिक्षकांची प्रतिमा तयार होते.आपले लेखन अशुद्ध नसावे.
8@@amruttajane780
ज्यांच्या मनात शिक्षका विषयी आदर , जे आपल्या गुरु कइन शिकले वशिक्षण घेतले ते आपल्या गुरू बद्दल आदर्शच बोलनार , शिक्षकांना आदर वाटेल असेच बोलनार ..... आदर्श भाषण धन्यवाद सर👋👋👋👋
❤❤ धन्यवाद सर आपले विचार मांडले मन प्रसन्न झाले.❤❤
शिक्षकांबद्दल खूपच अप्रतिम विचार धन्यवाद सर
सर आपला शब्द न शब्द 100%खरा आहे 🙏
तुमच्या बोलण्याने खूप आधार वाटला सर. शिक्षकाबद्दल एवढं सकारात्मक कोणी बोलत नाही.
शिक्षकाप्रती आदरभाव रुजवणारे अप्रतीम विचार खूप अभिनंदन🥇🥇
सर आपण अगदी गुरुजींना या व्यवस्थेत ज्याप्रमाणे वाईट वागणुक मिळते,हे सत्य आहे, असे घडत आहे,हे आपण परखड पणे मांडले. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद सर 👏
अतिशय अभ्यासू वृत्ती.वस्तुस्थिती दर्शक मार्गदर्शन.शिक्षकांना त्यांची जबाबदारी सांभाळून काम करावे लागते .त्यांना समाजात आदर निर्माण व्हावा ही त्यांची तळमळ .सर खूप खूप धन्यवाद........ ❤️ 🙏🏻🙏🏻
आदरणीय सर , आपले मार्गदर्शन अतिशय मार्मिक आणि प्रेरणादायी आहे.
खूपच प्रेरणादायी विचार.शैक्षणिक श्रेत्रातील वस्तुस्थिती आपण परखडपणे मांडली.
अप्रतिम वक्तृत्व 👌
सुंदर विचार सर शिक्षकांचा मान ,आब राखला समाजाने हे समजलं पाहिजे
शिक्षकाला सन्मान मिळवून देणारे भाषण. धन्यवाद सर
धन्यवाद सर. शिक्षकांच्या व्यथा आणि प्रतिष्ठेसाठी अतिशय सुंदर कथन केले आहे. अप्रतिम. 👌 👌 👌
संजय सर आपण बी.एड. नंतर मित्रा प्रथमच तुला ऐकण्याचा योग आला. सुंदर विचार मांडलेस. आता सध्या राहण्यास कोठे आहे.
आदरणीय सर तुमच्या कॉमेंट करून असं वाटते की सर आपले मित्र आहेत सरांचे शिक्षकाबद्दल ची असती किंवा सामाजिक दृष्टिकोनातून त्यांचे विचार मांडण्याची पद्धत असेल खूपच सुंदर आहे मी पण एक प्राध्यापक आहे सरांशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा नंबर आपल्याकडे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्यावे ही नम्र विनंती💐💐🙏🙏
अहमदनगर
p
सर , खरच खूपच छान मी अंगणवाडी सेविका आहे . मुलांमध्ये आपले सर्व दुःख विसरून जाते
Sunder vayakhyn mala
शिक्षकाबाबत सामाजीक अनास्था , कामसू शिक्षकाना वर्ग म्हणजे स्वर्गच असतो . हे समजावन आधार मिळाला . धन्यवाद !
खूप छान सर शिक्षकांसाठी चांगले विचार मांडलेत
धन्यवाद ।कोथरूडमध्ये मी राहाते. तेथील वैद्य श्री.सुरू हे शिक्षकां कडून प्रवेश फी घेत नाहीत. त्यांचे मला कौतुक वाटले.हे मी अनुभवले आहे.
पाढे आणि विमानाचं उदाहरण भारीच...अगदी सहज पणे व्यवस्थेवर जोडे मारलात सर...😊
अगदी बरोबर बोललात शिक्षकांच्या मनातलं
नमस्कार व धन्यवाद सर
सर अप्रतिम खूप सहज तुम्ही जे सांगितले हे शासनाला लक्षात आले पाहिजे.
खुप छान वाटलं हो . अगदी आजची समाजातील वस्तुस्थिती मांडलीत आपण. आजच्या घडीला you tube चा जेवढा मुलांच्या मनावर परिणाम होतोय तेवढा कोणत्याच घटकांचा होत नाहीए . खुप छान वाटले सर आपले ऐकून 💐🙏
सुंदर सर. अलीकडे शिक्षकांच्या बाबतीत चांगले ऐकायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. आपल्या व्याख्यानातून छान विचार मांडले. धन्यवाद. ❤
जबदस्त सरजी आपण खूप हृदय स्पर्शी मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले खूप खूप आभार
एकच नंबर प्रभोधनपर मार्गदर्शन
एकच नंबर कळमकर सर, बी एड class mate
अप्रतिम प्रबोधन सर 👍🏻👍🏻👍🏻
सर अतिशय सुंदर आणि ऊपयुक्त विचार दिले ।या विचाराची आता गरज आहे आपण दिलेल्या विचार बद्दल मनापासून धन्यवाद ..
अतिशय सुंदर विचार खूप खूप धन्यवाद सर
एकच नंबर सर तुम्हाला मानाचा मुजरा,🎉🎉🙏🙏
अत्यंत परखड व वास्तव विचार
खूपच सुंदर..... अप्रतिम प्रबोधन सर
सर , तुम्ही विधानसभेत पाहिजे होते कारण मुरलेला पुढारी सुध्दा तुमच्या इतका हजरजबाबी सध्या तरी शोधून सापडणार नाही !
Plpl00⁰000⁰000
Ppppp😊
सर आपले सांगणे एकदम छान आहे.
।।ॐ॥मार्मिक व जागवणारे भाषण!😊
अप्रतिम भाषण.वास्तवतेचे दर्शन घडविले सर.
खुप वास्तव विचार मांडलेत सर धन्यवाद.
अतिशय वास्तव आणि उपयुक्त. 🙏
अप्रतिम विचार, अभिनंदन, खरोखरच शिक्षकांच्या वेदना आपण अतिशय मार्मिक शब्दांत मांडल्या आहेत सर..
अप्रतिम निरीक्षण ❤
खूपच सुंदर... अप्रतिम... प्रबोधन.
खूपच छान सर, काही तरी चुकते आहे हे नक्की...
रखरखत्या उन्हात अल्हाददायक चिंब करणारे श्रावण सरीं सारखे .... अतिउत्तम सर 👌👌👌
Books play a very important role in our life.Someone has rightly said that,'If we read,we will survive '... 🎉🎉🙏What a great speaker!👍
विचार सुंदर आणि मस्त.
सर आपण खरोखर वास्तव परिस्थिती मांडलीत.
संजय सर मी सुद्धा खूब चांगला वक्ता आहे.जगातल्या कोणत्याही विषयावर बोलायची ताकद आहे .परंतु एका मोठ्या कंपनीचा अधिकारी आहे.त्या मुळे फक्त त्या कंपनी करताच बोलावे लागते. दुसरे काही मोकळे बोलायला जमत नाही.तुझ्याच वयाचा आहे यार मी.मला खरेच आवडलास तू.तू मोकळा बोलू शकतो..
Man shant theva Ani vichar karun nirnaya ghya 😊
तुमचा नंबर सेंड करा
तुमचा नंबर सेंड करा
सर 100% खरे आहे 👌👍
सगळ्या शिक्षकांतर्फे आपले आभार. की आपण शिक्षक समजून सांगितला
खूपच छान सर, शिक्षणाची अवस्था चवीष्ट पध्दतीन मांडली. अशी माणस शिक्षण विभागात उच्च पदावर असायला पाहिजेत.
अतिशय मार्मिक आणि सत्य विचार
सरांचे विचार खूप चांगले आहेत. 👌👌🙏
अत्यंत परखड आणि वास्तव विचार आपण निर्भीडपणे मांडले सर आपले खूप खूप अभिनंदन 💐💐💐
Very nice speech sir 🙏🙏🙏
पुस्तक व बाहेरील वास्तव जग यातल्या विरोधाभासावर आपण एकदम अचूक मार्मीक बोलला आहात सर .....💐💐🙏🏻
सर मला तुमचे व्याख्यान खुपच आवडते,धन्य झालो सर.
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कान उघडणी केली आहे.🎉
शिक्षक,कामे, विद्यार्थी घडविण्याचे कार्य राष्ट्रीय पिढीला घडविण्याचे काम करत आहे.हे लक्षात घेऊन वाटचाल करीत आहेत ते केलेही पाहिजे.
काळानुसार बदल करणे गरजेचे आहे.
शिक्षक हा शिक्षकच असतो.🎉 मरणानंतरही तो पुढील पिढीत ही शिक्षकच असतो.🎉
अप्रतिम वक्तृत्व ,वास्तववादी चित्रण आणि हृदयस्पर्शी वाक्ये... सर नक्कीच अनेकांचे विचार प्रवर्तन करण्याची ताकत आहे तुमच्यात
अप्रतिम वक्तव्य🎉
खूप छान सर....धन्यवाद !!!गुरुजींचे वास्तव मांडलत!!
खरंच आपण सत्य सांगताय.
अतिसुंदर सर आपणास माझा दंडवत
ह्रदयस्पर्शी संभाषण.... सर्वच खरंय सर मनातले बोललात सर
शिक्षकांना इतका आदर देणारे फार कमी लोक राहिले
डॉ साहेब👍
त्रिवार मानाचा मुजरा सर.एकच.नबर
शिक्षकांप्रती आदर भाव वाढविणारे वास्तव भाषण
खूप खूप धन्यवाद सर 🌹🙏
सुंदर विचार, धन्यवाद सर.
Very nice speech sir Thank you
खर वास्तव समोर आले 🎉🎉🎉
छान. उत्तम वक्तृत्व.
फारचं प्रभावी मांडणी आणि वस्तुनिष्ठ. मनापासून अभिनंदन
धन्यवाद सर
Comic tragedy..
मार्मिक भाषण
सर आपण पुरस्काराबद्दल जी पध्दत मुलांना विचारुनच ठरवावी हे अतिशय योग्यच आहे. असं झालं असते तर कदाचित कित्येक आदर्श शिक्षक वंचित राहिले नसते.
अप्रतिम,
धन्यवाद सर
आपले खुप खुप अभिनंदन
खूप छान.... 💐👏🏻👍🏼👍🏼🌹
Thank you sir regarding your respect for teacher.
सर प्रणाम 🙏🙏🙏🙏
हॅट्स ऑफ❤
सर, जबरदस्त
I like your humorous speech .❤
आजची समाजव्यवस्था ,आजचे राजकारण ,आजची शिक्षकाची होत असलेली मानसिक कुंचबना अतिशय वास्तववादी भाष्य सर हे विचार खूपदा मनात येऊन जातात पण प्रत्यक्ष प्रकट झाले .
सर तुम्ही सध्याचे वास्तव चित्रण मांडले आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏
चांगले विचार सर शिक्षकाबद्दल...👌💐💐
अत्यंत परखड वास्तव विचार सरांनी व्याख्यानातून मांडले... खूप छान
Nice Lecture Sir
श्री.कळमकर सर,
खूप सुंदर विचार आहे.
धन्यवाद!
सर हे खरे वास्तव आहे.शिक्षकासाठी अनमोल मार्गदर्शन
धन्यवाद सर . खूप छान आणि स्पष्ट बोलला त . सर . वास्तविकता आहे अगदी मनातल बोललात सर .
धन्यवाद सर.शिक्षकाच्या मनातील घालमेल सुंदर शब्दात मांडली.
वास्तववादी, अत्यंत परखड, अनुभवाला येणारे विचार आपण मांडलेत सर. खूप छान
कळमकर सर तुम्ही उद्बोधन करतात
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील पुस्तकातील एक गोष्ट निश्चित बदलली ती म्हणजे त्यांचे गुरु.
तुमचा आवाज खूप सुंदर आहे सर्.........
आणि विचार, वक्तृत्व शैली देखील अप्रतिम आहे.
Sir khup chhan