खोपा घरट - विक्रम गोखले संकर्षण कऱ्हाडे मूवी - Khopa Full Movie - Vikram Gokhale, Sankarshan Karhade
HTML-код
- Опубликовано: 20 янв 2025
- Movie - Khopa
Cast - Vikram Gokhale,Sankarshan Karhade,Aishwarya Tupe,Yatin Karyekar,Vidya Bhagwat,Sanjay Bhure,Rooplaxmi Chougule,Bharat Ganeshpure,Deepa Gaikwad,Yatin Karyekar,Vinod Khedkar,Ketan Pawar,Siddheshwar Zadbuke,Asha Tare,Asha Tare,Pramod Ramdasi,Rooplaxmi Chougule
Genre - Drama
Director - Dr. Sudhir Nikam
Producer - Jalinder Bhujbal
Writer - Dr. Sudhir Nikam
#MarathiMovie #MarathiPlay #latestmarathimovie #marathimovietalkies #newmarathinatak #marathinatak #vikramgokhale #sankarshankarhade #khopa #fullmovies #fullmarathimovies #entertainment #sundaymovie #moviemasala #moviemania #marathimovieplex #vikramgokhalemovies #sankarshankarhademovies #sankarshankarhadepoem #comedy
Synopsis - Narya, a sincere young man, cares a great deal about his family. He ends up falling in love with a woman named Geeta, which lands him in trouble with a politician and all hell breaks loose.
Don't Forget To Subscribe Our Channel Marathi Movie Talkies:
/ @marathimovietalkies-t...
🔔 Stay updated!
Enjoy and stay connected with us!!
Facebook - / shemaroomara. .
Follow us on Instagram - / shemaroomar. .
Follow us on Twitter - / marathibana_
असेच नवनवीन मूवीज पाहण्यासाठी शेमारू मराठी बाणा चॅनेलला सब्सक्राइब करा
ruclips.net/channel/UCBETHYM36RTO6CaMZFw4OWg
पारंबी - भूषण प्रधान, सई लोकुर - Parambi Marathi Movie
ruclips.net/video/s2zNM0fK3Lw/видео.html
मन्या" द वंडर बॉय - Rajesh Shringarpure - मोटिवेशनल मूवी
ruclips.net/video/oFLyEruDE8A/видео.html
चाहतो मी तुला - प्रसाद ओक, श्रुति मराठे - Marathi Romantic Movie
ruclips.net/video/noJ7rRDmPwE/видео.html
बोल बेबी बोल मराठी कॉमेडी मूवी - मकरंद अनासपुरे - नेहा पेंडसे
ruclips.net/video/dKP0FkxXjYk/видео.html
बेदर्दी मराठी मूवी - पिता-पुत्राच्या नात्याची कथा - Arun Nalawade Omkar Kulkarni
ruclips.net/video/qq2ticd9cik/видео.html
फारच छान . विक्रम गोखले , संकर्षण 👏👏
अतिशय सुंदर.काय घडलं त्या रात्री फार भयानक असेल ते दृश्य अजूनही त्या जखमेच व्रण ,वेदना अजून हि सलत असणार भूकंप ग्रस्त नागरिकांना .त्यावर आधारित हे कथानक मनाला चटका लाऊन जात.🙏
विक्रम गोखले म्हणजे मराठी चित्रपट सृष्टी चा कणा आहे....आणि सकर्षण उगवता तारा आहे ❤❤
Very very nice movie 👌👌karach khup Chan katha aahe movie.👌👌raktachya natyapeksha manane javal aali ti nati Sundar astat.👍👍asach khopa gharat asave👌👌👍👍🙏🙏💐💐
आतापर्यंत बघितलेल्या मराठी चित्रपटात काळजाचा ठाव घेणारा चित्रपट , डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ❤
कथानकाला अनुसरून सुगरणीच्या घरट्याच उदाहरण भावलं....❤
मराठी सिनेसृषटी आजही संस्कार करते..... हवेत असे कलाकार हवेत असे चित्रपट जे नात्यातील प्रेम शिकवतील....
कथा खूप सुंदर आहे.
मांडणी व सादरीकरण उत्तम आहे.
हेच करताहेत सगळे..एवढं तेवढं झालं की डोकं फिरवून घ्यायचं, नि सरळ दारूचा गुत्ता गाठायचा,नि पिऊन तर्र व्हायचं.. तोच एक उपाय..आपल्यापेक्षा मोठ्या ,वाडवडिलांच्या ,नितीमत्तेचा न्याय करण्याचा, त्यांनाप्रश्न विचारण्याचा,अधिकार कुणी दिला यांना ?
अतिशय सुंदर भुमिका विक्रम दादाची❤❤❤❤❤
Khup chan udaharan dile ahet
सुंदर चित्रपट... अर्ध्या नंतर खरी intresting स्टोरी...
Khupch chan kathanak
कथा खुप वेगळीच आहे, म्हणून बघतांना पहिले हसु होते नंतर रडु येत होते पण शेवटी शेवट गोड.
Very very nice movie 👌👌👌
आयुष्य, जीवन ❤सुंदर खूप खूप सुंदर 🙏🌹🌹🌹
खूप छान पहिलं हसवलं आणि नंतर मी स्वतः अनुभवलेले क्षण दाखवून खूप आठवणी आल्या रडवले तसेचया तसेच क्षण दाखवले आहेत 😂
खूप सुंदर आहे मुवी ह्रदय स्पर्श ❤
आस्कर लेवल चित्रपट manavta हच खरा धर्म आणि देव।
खूप छान अप्रतिम खोपा 😢❤
खूप सुंदर
Khup chan 👌👌
खूप सुंदर असा खोपा घरोघरी असावा😊
Khup Sundar movie 😢😢😢😅😊
खुप आवडलं चित्रपट 👌👌👌
Sankarshan chan kam
अप्रतिम कथानक.
.
कथानक सुंदर
पाहण्यासारखा चित्रपट.
खुपचं सुंदर आपण ही आपल्यातला मी पणा सोडला तर जीवन सुंदर होईल नाही का
Akshay sunder
Tya bhukampacha shooting amchya gavat mhnje khadki ghat beed madhe jhala ahe
अतिशय सुंदर चित्रपट
खूप च सुंदर अप्रतिम पिक्चर
सुंदर
🙏🌹🌹🌹👌👍
खूप छान सीनेमा आहे खूप काही घेण्या sarakhe आहे
खुप छान कथानक.
खुप सुंदर मूव्ही डोळे पाणावले
💯💯💯👍👌👌
Mastach
Mast
Nice movie
Khup .chan chitrapt 🎉😢
Very nice movie.
Asa ghadle asel ka konachya aayushat ... Ashi family banli asel ka konachi
Chaan movie but add nahi zali
बाकी सर्व उत्तम
लावणी प्रकार फक्त व्हल्गर होता
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dolyat Pani anla ...
खुप छान 👌👌👌
Excellent movie.
खूप सुंदर सिनेमा
Nice movie
खूपच छान