सदर प्रकरण खूपच गंभीर आहे काय त्या मुलींची अवस्था रात्री झोप सुद्धा येत नाही आणि पोलीस प्रशासन सुद्धा योग्य दखल घेत नाही ह्या मुलीला न्याय मिळावा हीच इच्छा आणि ही बातमी दाखवली त्यासाठी पत्रकारांचे आभार.
आईवडिलांना अक्कल पाहिजे मुलगी च लग्न करत आहेत ते लोक कसे आहेत, मुलगी वयात आली की लगेच त्यांना लग्न करायची घाई असते.. आयुष्य तीच आहे तिला तिच्या मर्जी प्रमाणे मुलगा बघून दिला पाहिजे....फक्त पैसा बघतात घरदार बघतात...😢😢😢
आई-वडिलांचे कौतुक मुलीने जीव देण्याअगोदर या प्रकरणात लक्ष घातले प्रत्येक गोष्टीवर पर्याय असतात बरेचसे आई-वडील मुलीचा जीव गेल्यानंतर तक्रार करतात त्यापेक्षा हा निर्णय अगदी योग्य
पोलिस प्रशासनाने नवरा,सासरा,सासू यांच्यावर लवकरात लवकर कठोर कार्यवाही झाली पाहिजे.सासऱ्याची नोकरी गेली पाहिजे त्याला सर्विसचे पैसे आणि पेन्शन कायमची मिळाली नाही पाहिजे आयुष्यभराचा त्यांचं माज मोडला पाहिजे.
खरच मी पण विनंती करते की काहीतरी करा आम्हा मुलींना आशि वेळ नका येऊ देऊ कोर्ट मदे जा तिथे पण खूप वेळ घाला पैसे देऊन तोपर्यंत depression मधे राहा किती गोष्टी सोसा मग न्याय कधी किती हुंडा द्यावा ह्याचे पोट भरत नाही शासनाने करा काहीतरी ही request आहे
समाजातील प्रत्येक आई वडील हे आपली मुलगी देताना ती श्रीमंत पाहून किंवा सरकारी नोकरी हे न पाहता एखाद्या गरिबाला व saunkari मुलाला दिली तर खूप चांगलं आयुष्य जगते श्रीमंत आणि सरकारी नोकरीवाल्याला खूप गर्व असतो
लग्न करायच्या अगोदर डोळे झाकले होते का त्या लोकांनी म्हणतात तोलामोलाची नाही माणसं कोणत्या जगात राहतात .ईतक सहण नाही करायच त्या साठी स्वतः हांच्या पायावर उभं असावं प्रत्येक मुलीने स्वावलंबी असावं
त्यासाठी मित्रांनो मुलिच्या आईवडीलांनी ऐक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे...मुलीला घर गाडी पैसा पाहुन लग्न करु नका त्या घरात तुम्हाला भिकार्याची वागनुक आणि मुलिचे हाल पाहातायच काय होतय.....माझी ऐक विनंती आहे मुलगा कर्तुत्ववान पहा मग काही पण नसुदे ..तो सगळ काही मिळविन ...आणि तुमची मुलगी पण सुखी राहील🙏🙏🙏🙏🙏
आई बाबा मी विनंती करते त्या मुलीला परत सासरी पाठवू नकाआई बाबा मी विनंती करते त्या मुलीला परत सासरी पाठवू नका एक टाईम खा पण तिला सांभाळा स्वामी कृपेने सगळं तिचं व्यवस्थित होईल अजून ती खूप लहान आहे आणि खरंच तिचं खूप छान होईल पण तिला परत पाठवू नका
ताई श्री स्वामी समर्थ स्वामींचे नाव घे हे संकट कायमस्वरूपी टळू दे आयुष्य खूप सुंदर आहे मुलाकडे बघून जग पण आई-बाबांनी विनंती करते की या मुलीला परत पाठवू नका तिचं शिक्षणात थांबला असेल शिक्षण द्या तिला नोकरी करायला लावा तिचा आयुष्य खूप सुंदर होईल स्वामी कृपेने मी प्रार्थना करते प्लीज
Maza nvra it engineer ahey.gavchi mulgi ghar sambhalun nit rahte mhamun tyani mala keli.khup gareb paristhiti mazya घरची..एक रुपया पण खर्च करून nhi dila hyanni.amchya saglya माणसांचा खर्च केला..खरच असा देव माणूस शोधून सापडणार nhi.एकदाही माझी परिस्थिती काढली nhi .ata 12varsh hotil rani sarkh the to😊
त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आहो त्यांच्या मुलीला एव्हढा त्रास दिला असता तर ते जर ह्या ताईकडे पाच् लाखांची मांग करता तर त्यांचीच काही अवकात नाही ह्या ताई समोर त्यांनी पंढरपुरात भिक मागायला पायजे मग बरोबर भेटतील पाच लाख रुपये कृपया ह्या ताईला सपोट करा 🙏 जय आदिवासी
असे घरातून ऐकटे कधीच निघायचे नाही . पंढरपूरला ती बायी चांगली होती म्हणून बर .सासरच्या लोकांना माहीत होते हे गरीब होते तर कशाला गरीब घरची मुलगी केली . आईवडीलांनी व मुलींनी विचार केला पाहिजे .
अनेक तरुणांचे विवाह नंतर आयुष्य बरबाद झाले आहे लग्नानंतर अनेक तरुण नशेच्या आहारी गेले आहेत त्यामुळे कृपया दोन्ही बाजूचे interview घ्या म्हणजे सत्य कळेल आणि जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे.🙏
Kay kartil mg gherche shen khatat tyanche ani porana tyanchya ho madhe ho milvaychi mg bayko kay karel kiti divas sasurvas kadhel navra baila sarkha baykocha apman sahan karto gharchyana support karto kiti sath dya navryala ultich tangadi navryachi vait kalat apan sath dya gharche pan utara kartil ani yanch changal zal ki he moklech tyanchya mage sheput gheun swatachya experience varun sangte mi maz pn vatol kelay evdhya mothya gharchi hote bhikari banvun thevlay mala sasrychya lokani tari zakmarun nandate karan aai bapane 25 lack ghatle lagnala maru nahitar kahi karu aai bapala nahina tension deu vatat adhi vatatch muli ka bolat nahi kas sahan karat astil pn ata kalat fakt aai bapachya tondakade baghun gp rahav lagat he baykolla martil mentally torche kartil pn majak ahe ka swatachya aai bapala bahimila kahi mhanychi mg nasha kartat paryay mhanun ani baykana han mar kartat baki konakade kahi chalat nahi na
आहो मावशी लग्नात त्या लोकांनची लायकी समजली होती तर लग्न तेव्हाच मोडायच ना लोक काय म्हतील याचा विचारल नाही करायचा कधी लोक नाही येत निस्तरायला तुम्ही तेव्हाच चुकले म्हणून आज हा दिवस दिसला
ह्या अशा कारणांमुळे मुलाचे इस्टेट प्रॉपर्टी न पाहता तो कर्तुत्वाने व स्वभावाने नीती संपन्न आहे का हे पाहणे फार गरजेचे आहे. आज-काल मुलीच्या आई-वडिलांना हाय प्रोफेशनल नोकरी व शहरामध्ये फ्लॅट या सर्व गोष्टी मुलाकडे असतील तरच मुलांना मुली देतात. समाजाचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
शांत मुलींच्या बाबतीत असं होतं...... पोरींनो लई tention नाही घ्यायचं direct पोलीस station गाठायचं... अन लायकी यांची आहे का... आपण नांदतो हे नशीब समजा म्हणावं.... भाड्या paise कशाला मागतो म्हणावं
कोर्टात खेचा त्याना बरोबर.. पाया पडतील सगळे.. आणि रडून काही होत नाही .. भविष्याचा विचार करून चांगला निर्णय घे ... आणि लढायला शिक ताई... ही दुनिया रडणाऱ्यांना अजून रडवते..
आजकाल मुली कडील लोकं मुलीसाठी पैसै वाला मुलगा नवरा बघतात, पन हे पैसै वाले लोकं लग्ननंतर त्यांचे खरे रुप दाखवतात. हे पैसै वाले गरीब माणसाला किंमत देत नाही. त्यांना फक्त पैसा दिसतो. त्या मुळे गरीब घरातील मुलींनी आणि मुलीच्या वडिलांनी आपल्याच नात्त्यात अपल्याच लेव्हल च्या घरात मुली द्या.
ताई माझी पण हीच गत झाली आहे लॉकडाऊन मध्ये लग्न झाले होते साध्या सोप्या पद्धतीने लग्न झाले तर त्यांना काही भेटले नाही म्हणून मला खूप त्रास दिला नवरा सोडून मोठे दिर आणि सासू च त्रास द्यायचे आणि नवरा बोलायचा कि मी स्वतः साठी लग्न नाही केलं मी भावाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आई ची सेवा करण्यासाठी लग्न केल आहे माझ्या आई वडिलांना मला आणले कोर्टाचा अजून निकाल लागला नाही ४ वर्ष झाले अजून केस चालू च आहे निकाल लागला नाही वडिल गेले जग सोडून
498 band kele mhanuna he lok majale aahe aani married manus living made rahu sakato aase 2018 made kayada aala tay mule kiti tari purusha bayakana sodun tanche ji lafadi aahe tana ghevun yetat aani jhup divorce case cortat aahe tar aapaki nay vavasta khup chuki chi aahe pan ya var kon vichar karat nahi tar plz he sarakar paritanta pohacha va
काय नाय तालुक्याच्या मुलगी है तालुका एक जागी येयचं आणि आसे लोकांना चांगले रेटायचे मग मुलगी कुणाची पण आसुदे फक्त आपल्या तालुक्यातील मुलगी कुणाची पण असूदे
Aai vadilani mulachi chaukashi keli nahi gharachi chaukashi keli nahi mazya sarkhi aai asli asti tar gharat geli nasti pan baher ubhi rahun mulichi vicharpus keli asti mulachi ghai pan tyach velela aai vadilani ghari anle pahije hote tyla ata divorce deu nako tyala pan tagat thev tumi lok pan mulina dhaklaun deta
अतिशय शांत मुलगी.
सुस्वभावी
आमच्या शाळेची माजी विद्यार्थीनी
Tich tumhi lok nay gheun dya tumhala mahiti ahe na ki tu Kashi hoti
Maze pn asech ahe Mla hi aae tras deta maza lagnala 15: varsh zali mazi mulgi 8 vi la ahe tari on nahi sudharu nahi
सदर प्रकरण खूपच गंभीर आहे काय त्या मुलींची अवस्था रात्री झोप सुद्धा येत नाही आणि पोलीस प्रशासन सुद्धा योग्य दखल घेत नाही ह्या मुलीला न्याय मिळावा हीच इच्छा आणि ही बातमी दाखवली त्यासाठी पत्रकारांचे आभार.
Kharch prakarn khup gambhir ahe dada pan police prashasan he paise gheun asle khatle dabun taktat tyamule jyachyavar khara anyay zala tyala nyay milat nahi...
@@SakshiDhangare-rx4mg❤
हे सगळं ऐकून माझ्या डोळयाचं पाणीच थांबाना😢😢😢😢
अजून बऱ्याच महिलांना अशा प्रकार चे त्रास होतात पण बिचाऱ्या सहन करतात स्त्री जन्मा ही तुझी कहाणी या माझ्या बगिनी कधी सुटतील या जोखडातून 😭😭
Mhun muli janmch nko zlay atta😢
आईवडिलांना अक्कल पाहिजे मुलगी च लग्न करत आहेत ते लोक कसे आहेत, मुलगी वयात आली की लगेच त्यांना लग्न करायची घाई असते.. आयुष्य तीच आहे तिला तिच्या मर्जी प्रमाणे मुलगा बघून दिला पाहिजे....फक्त पैसा बघतात घरदार बघतात...😢😢😢
ती जेव्हा मरते ना तेव्हाच सुटते दादा
आई-वडिलांचे कौतुक मुलीने जीव देण्याअगोदर या प्रकरणात लक्ष घातले प्रत्येक गोष्टीवर पर्याय असतात बरेचसे आई-वडील मुलीचा जीव गेल्यानंतर तक्रार करतात त्यापेक्षा हा निर्णय अगदी योग्य
पोलिस प्रशासनाने नवरा,सासरा,सासू यांच्यावर लवकरात लवकर कठोर कार्यवाही झाली पाहिजे.सासऱ्याची नोकरी गेली पाहिजे त्याला सर्विसचे पैसे आणि पेन्शन कायमची मिळाली नाही पाहिजे आयुष्यभराचा त्यांचं माज मोडला पाहिजे.
ताई तु सासरी पुन्हा जाऊ नको तिघांनाही कठोर शिक्षा सुनावली पाहिजे भगवान यांना कधीच माफी करू नये खूप वाईट वाटले हे ऐकून ताई तू खंबीर रहा
या तिघांना कडक शिक्षा झालीच पाहिजे बिचारी मुलगी किती घाबरून गेली आहे
या तिघांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे
खरच मी पण विनंती करते की काहीतरी करा आम्हा मुलींना आशि वेळ नका येऊ देऊ
कोर्ट मदे जा तिथे पण खूप वेळ घाला पैसे देऊन तोपर्यंत depression मधे राहा किती गोष्टी सोसा मग न्याय कधी किती हुंडा द्यावा ह्याचे पोट भरत नाही
शासनाने करा काहीतरी ही request आहे
नराधमांना कठोरात कठोर शिक्षा लवकरच झाली पाहिजे🙏
तिचा सासरच्या मंडळींना कडक शिक्षा झाली पाहिजे , हे सर्व ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आले😢
समाजातील प्रत्येक आई वडील हे आपली मुलगी देताना ती श्रीमंत पाहून किंवा सरकारी नोकरी हे न पाहता एखाद्या गरिबाला व saunkari मुलाला दिली तर खूप चांगलं आयुष्य जगते श्रीमंत आणि सरकारी नोकरीवाल्याला खूप गर्व असतो
लग्न करायच्या अगोदर डोळे झाकले होते का त्या लोकांनी म्हणतात तोलामोलाची नाही माणसं कोणत्या जगात राहतात .ईतक सहण नाही करायच त्या साठी स्वतः हांच्या पायावर उभं असावं प्रत्येक मुलीने स्वावलंबी असावं
त्यासाठी मित्रांनो मुलिच्या आईवडीलांनी ऐक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे...मुलीला घर गाडी पैसा पाहुन लग्न करु नका त्या घरात तुम्हाला भिकार्याची वागनुक आणि मुलिचे हाल पाहातायच काय होतय.....माझी ऐक विनंती आहे मुलगा कर्तुत्ववान पहा मग काही पण नसुदे ..तो सगळ काही मिळविन ...आणि तुमची मुलगी पण सुखी राहील🙏🙏🙏🙏🙏
हे न्यूज ऐकून बघून या पोरीला किती त्रास झालं खर्च डोळ्यातून पाणी पडायला लागला😢😢
खरच ना 😢😢
आई बाबा मी विनंती करते त्या मुलीला परत सासरी पाठवू नकाआई बाबा मी विनंती करते त्या मुलीला परत सासरी पाठवू नका एक टाईम खा पण तिला सांभाळा स्वामी कृपेने सगळं तिचं व्यवस्थित होईल अजून ती खूप लहान आहे आणि खरंच तिचं खूप छान होईल पण तिला परत पाठवू नका
योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे ह्या मुलीला आणि त्यांना त्याच्या चुकीची सजा मिळालीच पाहिजे
ताई तू खंबीर रहा त्या नालायक लोकांना शिक्षा कर तू सर्व करू शकतेस .मी पण यातून गेले आहे पण मी आता खूप यशस्वी आहे स्वामी कृपेने.
तिघांना खूप कडाक शिक्षा झाली पाहिजे
अश्या लोकांना खूप खूप शिक्षा द्यायला पाहिजे सोडलं नाही पाहिजे अश्या लोकांना
नाही तर असेच चालत राहिलं
ताई श्री स्वामी समर्थ स्वामींचे नाव घे हे संकट कायमस्वरूपी टळू दे आयुष्य खूप सुंदर आहे मुलाकडे बघून जग पण आई-बाबांनी विनंती करते की या मुलीला परत पाठवू नका तिचं शिक्षणात थांबला असेल शिक्षण द्या तिला नोकरी करायला लावा तिचा आयुष्य खूप सुंदर होईल स्वामी कृपेने मी प्रार्थना करते प्लीज
Maza nvra it engineer ahey.gavchi mulgi ghar sambhalun nit rahte mhamun tyani mala keli.khup gareb paristhiti mazya घरची..एक रुपया पण खर्च करून nhi dila hyanni.amchya saglya माणसांचा खर्च केला..खरच असा देव माणूस शोधून सापडणार nhi.एकदाही माझी परिस्थिती काढली nhi .ata 12varsh hotil rani sarkh the to😊
त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आहो त्यांच्या मुलीला एव्हढा त्रास दिला असता तर ते जर ह्या ताईकडे पाच् लाखांची मांग करता तर त्यांचीच काही अवकात नाही ह्या ताई समोर त्यांनी पंढरपुरात भिक मागायला पायजे मग बरोबर भेटतील पाच लाख रुपये कृपया ह्या ताईला सपोट करा 🙏 जय आदिवासी
असे घरातून ऐकटे कधीच निघायचे नाही . पंढरपूरला ती बायी चांगली होती म्हणून बर .सासरच्या लोकांना माहीत होते हे गरीब होते तर कशाला गरीब घरची मुलगी केली . आईवडीलांनी व मुलींनी विचार केला पाहिजे .
भिऊ नको बेटा तुला हिम्मत ठेवावी लागेल सगळ काही चांगल होईल देवा वर विश्वास ठेव खूप वाईट वाटतंय
अनेक तरुणांचे विवाह नंतर आयुष्य बरबाद झाले आहे लग्नानंतर अनेक तरुण नशेच्या आहारी गेले आहेत त्यामुळे कृपया दोन्ही बाजूचे interview घ्या म्हणजे सत्य कळेल आणि जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे.🙏
Kay kartil mg gherche shen khatat tyanche ani porana tyanchya ho madhe ho milvaychi mg bayko kay karel kiti divas sasurvas kadhel navra baila sarkha baykocha apman sahan karto gharchyana support karto kiti sath dya navryala ultich tangadi navryachi vait kalat apan sath dya gharche pan utara kartil ani yanch changal zal ki he moklech tyanchya mage sheput gheun swatachya experience varun sangte mi maz pn vatol kelay evdhya mothya gharchi hote bhikari banvun thevlay mala sasrychya lokani tari zakmarun nandate karan aai bapane 25 lack ghatle lagnala maru nahitar kahi karu aai bapala nahina tension deu vatat adhi vatatch muli ka bolat nahi kas sahan karat astil pn ata kalat fakt aai bapachya tondakade baghun gp rahav lagat he baykolla martil mentally torche kartil pn majak ahe ka swatachya aai bapala bahimila kahi mhanychi mg nasha kartat paryay mhanun ani baykana han mar kartat baki konakade kahi chalat nahi na
ताई तु खंबीर रहा आई वडिलांनी साथ द्या बापरे कशी राहीली देव तूजया पाठीशी आहे. आई वडिल
यांना योग्य शिक्षा दिली पाहिजे
सासरच्या लोकांना पण असेच चटके दयायला हवे....
मला तर सगळ आयकून भिती वाटते, अशा लोकांना पोलिसाच्या ताब्यात दिले पाहिजे
Tuzya सासूला पाठव माझ्याकडे चांगली पालथी घालते 😂
Mazya sasryla ani nandana pn ja gheun 😂😂
😂@@Sakshik709
Majay pn
😂😂😂😂
@Sakshik709 😂😂
असल्या नीच लोकांना चांगली शिक्षा दिली पाहिजे.
दादा महीला आयोगाकडे तक्रार दाखल करा ते लवकरच दखल घेतील आणि योग्य ते.मार्गदर्शन करतील.
काही करत नाही नावाला आहे
आहो मावशी लग्नात त्या लोकांनची लायकी समजली होती तर लग्न तेव्हाच मोडायच ना लोक काय म्हतील याचा विचारल नाही करायचा कधी लोक नाही येत निस्तरायला तुम्ही तेव्हाच चुकले म्हणून आज हा दिवस दिसला
अशा प्रकारे त्रास देनार्या लोकांना शासनाने कठोर शिक्षा द्यावी की बाकीच्या सासरच्या मंडळींना कळलं पाहिजे त्रास देन कीत महागात पडत
सासू सासरे नणंद असतातच नालायक पण नवरा चांगला असावा लागतो पण या बिचारीला नवरा पण नालायक भेटला 😢😢
या तिघांना शिक्षा झालीच पाहिजे
कितीही गरिबी असुदे
आम्ही सर्व लोक तुमच्या पाठीशी आहोत
या लोकांना सोडयला नको अत्याचारी आहे हे असे खुप आहे .
खूप वाईट वाटत सत्य असून ही अन्याय होत असतो तरीही ते सिद्ध करावे लागत... आणि गरीब श्रीमंत अस काही नहीं काही लोकं वाईट असतात
या तीघांना शिक्षा झालीच पाहिजे
नात्यातील अवास्तव निरर्थक आशा अपेक्षा यामुळे हे सर्व प्रकार घडतात..कधी सुधरणार लोक देव जाणे..या ताईला न्याय मिळेल ही अपेक्षा ४९८ अ गुन्हा दाखल करा
चांगल्या मुलाला कधीच मुलगी देत नाहीत ओ. दारुड्या, मावा, तंबाखू खाणारी मुलं आवडतात ना.
ह्या अशा कारणांमुळे मुलाचे इस्टेट प्रॉपर्टी न पाहता तो कर्तुत्वाने व स्वभावाने नीती संपन्न आहे का हे पाहणे फार गरजेचे आहे. आज-काल मुलीच्या आई-वडिलांना हाय प्रोफेशनल नोकरी व शहरामध्ये फ्लॅट या सर्व गोष्टी मुलाकडे असतील तरच मुलांना मुली देतात. समाजाचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
Police jabab lihun ghetana. किरकोळ कलम लावतात pn सामान्य माणसाला कायद्याची माहिती हवी त्याप्रमाणे गुन्हा नोंद करा असे सांगितले पाहिजे
आता नजरेत च्या जमान्यात कोण सासुरवास सहण करत नाही त्याना चांगलीच शिक्षा झाली पाहिजे आणि त्या मुलाला परत कुणी मुलगी नाही दिल पाहिजे
कडक कारवाई झालीच पाहीजे
सासरचे लोकांची पण मुलाखत घेतली पाहिजे.
मला पण तसाच त्रास आहे पण माझे आई वडील लय गरीब आहेत मुलींसाठी आता कितीही त्रास झाला तरी आता काय वाटतं नाही सवय झाली 😥😥😥😥
खरंच.आई वडिलांना किती त्रास होतो
Hi sarv chuk ticha aai vadilacha hi ahe Fakt mohti lok baghun mulgi detat ani he sagl sahan karav lagt😢
ह्या मुलीची वेथा ऐकून त्या तिघा सल्याना झेल मधे टाका मगच ह्या माऊलीला न्याय मिळेल
पुढे पण असेच चालू राहणार येकदाच चिता पेटऊन द्या सासरची दुसरा कोणीअसे करणार नाही
GBu tai ghabru nkos 😢be strong don't crying jau nkos prt sasri tya tyana shiksha zalich pahije
😢😢😢बाई गं एवढा त्रास😢😢😢
तुझं बोलण ऐकून अक्षरशः रड आला मला 😭
आशा नराधमांना शिक्षा ही झालीच पाहिजे
कठोर कारवाई करावी आशा लोकांना
काय ह्या मुलीची अवस्था 😢
त्या नराधमाला चांगले चांगले शिक्षा झाली पाहिजे ती नक्कीच
शांत मुलींच्या बाबतीत असं होतं...... पोरींनो लई tention नाही घ्यायचं direct पोलीस station गाठायचं... अन लायकी यांची आहे का... आपण नांदतो हे नशीब समजा म्हणावं.... भाड्या paise कशाला मागतो म्हणावं
काका मुलीच्या पाठीशी उभे राहिले
Maz pan same asch zalay
9850998810
नवरा जिंडगीला टिकतं नसते स्वतचं आयुष स्वतचं जागा लागते खूप बैकणा त्रास आहे तर बाया सहन करतात
कोर्टात खेचा त्याना बरोबर.. पाया पडतील सगळे..
आणि रडून काही होत नाही .. भविष्याचा विचार करून चांगला निर्णय घे ... आणि लढायला शिक ताई...
ही दुनिया रडणाऱ्यांना अजून रडवते..
Same maza pn khup chal kela
9850998810
Are bapare... कठोर शिक्षा व्हायला पाहिजे
नाण्याची दुसरी बाजू पण ऐकायला पाहिजे खरं काय अन खोटं काय सासरच्यांचं पण मुलाखत घ्या
तिघांना पण कठोर शिक्षा झाली पाहिजे
ताई त्यांचा फोन नंबर पाठव.पहातो त्यांचं.
आजकाल मुली कडील लोकं मुलीसाठी पैसै वाला मुलगा नवरा बघतात, पन हे पैसै वाले लोकं लग्ननंतर त्यांचे खरे रुप दाखवतात. हे पैसै वाले गरीब माणसाला किंमत देत नाही. त्यांना फक्त पैसा दिसतो. त्या मुळे गरीब घरातील मुलींनी आणि मुलीच्या वडिलांनी आपल्याच नात्त्यात अपल्याच लेव्हल च्या घरात मुली द्या.
Caret 👌
Tya sarvana shiksha zali pahije hunda magtat tyanachya var kes kara
Tyanai Shiksha zali pahiajjay
शीक्षा झाली पाहिजे
Sasu sasra navra hya tighanvar gunha dakhal kara कठोरपणे शिक्षा zalich pahije hya taila न्याय milalach pahije
Mazya ghrat pn asch ahe
Sarv aikunch dolyat pani aal
Taichi avstha ky zali asel ya 🙏.
Pls lavakarch taila madat kara any nyay dya 🙏🙏🙏
ताई माझी पण हीच गत झाली आहे लॉकडाऊन मध्ये लग्न झाले होते साध्या सोप्या पद्धतीने लग्न झाले तर त्यांना काही भेटले नाही म्हणून मला खूप त्रास दिला नवरा सोडून मोठे दिर आणि सासू च त्रास द्यायचे आणि नवरा बोलायचा कि मी स्वतः साठी लग्न नाही केलं मी भावाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आई ची सेवा करण्यासाठी लग्न केल आहे माझ्या आई वडिलांना मला आणले कोर्टाचा अजून निकाल लागला नाही ४ वर्ष झाले अजून केस चालू च आहे निकाल लागला नाही वडिल गेले जग सोडून
Very sad for her
Mazya hi babatit asach ahe lagnachya 2 month madhhe maze dagine modale mazi mulagi janmalyanntr tyana anand zalyasarakhe phkt lokanmadhhe dakhavat hote mulila baghayala yetana angathi dress kesancha belt anala an photo kadhun status la thevale an jatana sagal gheun gele aajparyant tyanchyakadun ek kapadacha tukada sudhha nahi dusaryani ghatalele kapade muliche dagine sagal kadhun ghetal...pan atta me bolayala lagale tevapasun te sagalyana sangatat poragi agau ahe an swatah bichare asalyasarakhe vagatat....
Tyana shiksha zalih pahije
Majhya mulila pan asach tras dila aahe tilahi kedagav madhy dile hote
मुलाला समजायला पाहिजे
ताई तू नको जाऊ आता त्या घरी 😢
Kahi tri karvai zalich pahije
Aslya swarthi lokan pasun lambach raha. Ghatasphot gheuan dusrya changlya mulashi lagna Kara.
Tayi tu apla acount no dai sarv help kartil tula mulasathi tari ghabru nakos tu allah ahe mota sab accha honga hm sab help karenge apki
हो खरंच आम्ही मदत करू, सर्वांनी मदत करा.
498 band kele mhanuna he lok majale aahe aani married manus living made rahu sakato aase 2018 made kayada aala tay mule kiti tari purusha bayakana sodun tanche ji lafadi aahe tana ghevun yetat aani jhup divorce case cortat aahe tar aapaki nay vavasta khup chuki chi aahe pan ya var kon vichar karat nahi tar plz he sarakar paritanta pohacha va
Tichy sasu ani sasta ani navara yana dkhil hata payala ani tondala pan chatke dilya sivay sodu nakamhanje chatake kase lagta te tyna kalel
Shankar bhaga butte he tumche sasre ahet ka
माझेपण सासरचे असेच आहेत
बापरे 😢
केस करा कोर्टात सोडू नका
काय नाय तालुक्याच्या मुलगी है तालुका एक जागी येयचं आणि आसे लोकांना चांगले रेटायचे मग मुलगी कुणाची पण आसुदे फक्त आपल्या तालुक्यातील मुलगी कुणाची पण असूदे
Heaven locket Dava😢
अशीच Bait मुलाची pn ghya saheb दोन्ही बाजुनी विचारपुस kra साहेब मुलाची बाजू पन विचारात ghya
Tiche pay bagha ani tya kutryanchi baju aika
Mazya sasrche pnashech ahet nich mothya gharchi mulgi karun anali fasvun ghar sheti business tyachch ahe bolale sagal khot sangital mukya majacha sasra ghari ala tevha tondatun avaj navta lagn zalyavar char leki javai saglyanche lekar lagle dokyavar yeun basayla kamvalya band karun taklya saglya sasu naslya mule yanchch bap lekinch raj porag tar jas yancha hamalach ahe tyanchya hatakhali karayla lagnantar buisness pn band zala te paise bahinene ghetale sheti dakhavli ti navryakadun karun ghetat. Paisa bap gheto sagla paisa porinchya madhyavar ghalto gharat ek rs det nahi lekane education asun baher jaych nahi job la ka tar bapala gavakad rahaychay sheti karun paisa bapala dyaycha char leki javai ahetch dokyavar basayla vartun maherich padlyat lagn hoi paryant bole jevanache problem ahe porina thambta yet nahi lagn zalyavar boltat pori ethch rahatil tuzya dokyavar mire vatayla ek kamvali lavnar nahi sagal tuch karaych
Hyana Psychiatric treatment chi khup garaj aahe Psycho vritichi lokach aase wahi shaktat.
Aai vadilani mulachi chaukashi keli nahi gharachi chaukashi keli nahi mazya sarkhi aai asli asti tar gharat geli nasti pan baher ubhi rahun mulichi vicharpus keli asti mulachi ghai pan tyach velela aai vadilani ghari anle pahije hote tyla ata divorce deu nako tyala pan tagat thev tumi lok pan mulina dhaklaun deta
Ya samajala kashala mule pahijet