गावठी मॅटर || संपूर्ण भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/Gavwadi...
    #Gavthimatter #Gavwadi_production
    गावठी मॅटर
    संपूर्ण भाग #99
    सरपंचाने धरावा विकासाचा ध्यास..,
    सोन्यानं टाकलाय फास..,
    सपनी करणार वाडीचा विकास..!
    💃😍🥁🤣🎺🏘️😅🕺
    विवाहमिलन अँप -
    play.google.co...
    संपूर्ण भाग बघा 👀 आणि share करा.
    👆🏻बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
    "गावठी मॅटर रिटर्न्स"..!
    आणि करा...
    Like 👍🏻
    Share↗
    Subscribe🙏🏻
    Comments 📝
    आणि Bell 🔔Icon ही Press करा...
    gavwadiproduction11@gmail.com
    👆Any Business queries contact on this mail.
    gavwadiproduct...
    👆Visit our Web Site
    Follow on instagram page - / gavwadi_production
    Follow On Facebook Page - / गावठी-मॅटर-14097388924...
    गावठी मॅटर || भाग #९९ || Gavthi Matter || EP #99 || Marathi Web Series 2022
    #Gavthimatter #Gav #Gavwadiproduction
    #Comedy #Entertainment #Episode #Webseries #Funny #Thriller #motivational #New #gavthi #new_webseries #marathiwebseries #गाव #youtubevideos
    #गावठी_मॅटर #गाववाडी_प्रोडक्शन #गावठी #मॅटर #survival #world

Комментарии • 446

  • @GavwadiProduction
    @GavwadiProduction  2 года назад +30

    डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/GavwadiRummyCircle

  • @rahulghadge8434
    @rahulghadge8434 2 года назад +17

    सोन्या भावा एकच नंबर ज्याचं काम त्यांनी केलं पाहिजे लय इमोशनल झालो बघ सोन्या भावा आज

  • @laxmandhute2474
    @laxmandhute2474 2 года назад +29

    खूप आभारी आहे तुमच्या टीम ला.... तुमच्या मुले इतर गावची विकास नक्की होणार 🙏🙏धनगर साम्राज्य सेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष -लक्ष्मण धुते 🙏

  • @siddhanathyadavgraphics9192
    @siddhanathyadavgraphics9192 2 года назад +43

    खुप दिवसातून व्हिडिओ आला पण त्यातून प्रेरणा मिळाली. तुमच्या सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन. ❤

  • @chandrashekharpatil9743
    @chandrashekharpatil9743 2 года назад +23

    खुप छान वाटले की ग्रामीण भागात वाडीतील समस्या हा विषय घेतला तुमच्या सर्व टीमला धन्यवाद 🙏🙏सोन्याभाऊ 👍👍👍

    • @keshavgosavi3840
      @keshavgosavi3840 2 года назад

      भाग पाहून खूप छान वाटले

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  2 года назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏

  • @KARGUDGULYA
    @KARGUDGULYA 2 года назад +12

    लेट पण डायरेक्ट थेट 🔥🔥🔥🔥🔥 गावठी मॅटर च्या नावानं चांगभलं ❤️❤️❤️❤️❤️

  • @prasadjadhav5288
    @prasadjadhav5288 2 года назад +2

    असे प्रेरणा देणारे episode बनवत जावां

  • @sonugore8808
    @sonugore8808 2 года назад +1

    खुप छान आहे एपिसोड तुमचा एपिसोड बघितला की नवीन पिढीला काहीतरी शिकायला भटते 🙏💐💐💐

  • @balkrushnanikam1703
    @balkrushnanikam1703 2 года назад +19

    I love you gavathi production family ❤️

  • @ashoksurwase242
    @ashoksurwase242 2 года назад +6

    खुप छान भाग आहे ,यातुन ग्रामिण भागातील समस्या सुटतील.....पुढील भाग लवकर टाकत जा...जितु भावा सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन.....

  • @gajanankalekar6095
    @gajanankalekar6095 2 года назад +7

    खूप खूप छान आहे तुमंचि ऐफ सिरीज
    तुंमचे सर्व भाग छान जाले तुंमचा टीमला
    खूप खूप सुभेछा आणि ओमकार.रानी.माधुरी. गना तुम्हाला बगुन आमंचा बालपणी चा आटवन जाग्या झाल्या 💖💖💖💖💖

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 года назад +2

    दर आठवड्याला भाग दाखवण्याची आपले माय बाप विनंती करत आहेत सोन्या भावा 🙏🙏🙏🙏🙏

  • @vitthalgangurde9769
    @vitthalgangurde9769 2 года назад +1

    खूप छान सोन्या भाव असेच एपिसोड बनवत रहा जुन्या आठवणी घेऊन गेल्या 🙏🙏👍👍⚘⚘

  • @uttampowar7331
    @uttampowar7331 2 года назад +2

    खरच खूप छान भाग होता सोन्या भावा आणि सपनी ताई

  • @pradipraut1779
    @pradipraut1779 2 года назад +1

    तुमच्या टीमचे खुप खुप अभिनंदन... 🙏🙏

  • @dipakshinde7193
    @dipakshinde7193 2 года назад +2

    समाजप्रबोधन पर भाग आहे खूपच छान होता तुम्हा सर्व कलाकारांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा

  • @kundanmahajan6810
    @kundanmahajan6810 2 года назад +4

    सपणी व सोन्या रियल लाईफ पार्टनर व्हावे असे वाटत ❤️❤️❤️❤️❤️

  • @bijalaltile8723
    @bijalaltile8723 2 года назад +2

    सोन्या भावा तुझ संपनाताई काम एकच नंबर आहे सोताची काळजी घ्या पण भाग एकच नंबर आहे भावा 🍎🍎🌻🌻👌👌

  • @akshay_narute_45
    @akshay_narute_45 2 года назад +2

    💛💛💛💛💛💛💛💞💛💛💛💛💛💛💛💛💛दुनिया गोल हाय पण सोन्या भाऊंचा विषयचं खोल हाय 💓💓💓💓💓💓💓💛💓💓💓💓💓💓💓💓

  • @rahulwaghmare2002
    @rahulwaghmare2002 2 года назад +3

    खुप छान भाग आहे सोन्या भावा👌👌👌

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 2 года назад +1

    अप्रतिम मस्त पैकी मन जिंकलं राव सर्वांनी

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 2 года назад +1

    सुपर से उपर आहे राव एपिसोड❤️❤️❤️

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 2 года назад +3

    सोनिया भाई आप जो भी एपिसोड बनाते हो वह बहुत अच्छा बनाते हो जिसमें अपनी संस्कृति एवं अपने कर्तव्य के प्रति व्यक्ति ने कितना सतर्क रहना चाहिए आपका एपिसोड लाजवाब है मेरे भाई आपकी पूरी टीम को ऑल द बेस्ट उनकी कलाकारी को देखकर

  • @prakashrajamane8368
    @prakashrajamane8368 2 года назад +1

    Nice episod 🙏🙏🙏

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 2 года назад +1

    मस्त ऐपीसोड होता 👍👍🙏

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 года назад +1

    सपना तू खरंच भारी आहे सरपंच तुझा नादच खुळा

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद😍🙏

  • @onkarkumbhar1129
    @onkarkumbhar1129 2 года назад +3

    काय राव किती वाट पाहिली एपिसोड ची मी तुमचा लय मोठा फ्यान आहे खरच मला तुम्ही नाराज केल राव मी पुर्ण 100 एपिसोड बघीतले तुमचे आणि हो सोलापुर ग्गयागवार हा पिक्चर पण पुर्ण पाहिला सर एपिसोड बनवा ना अजुन 🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 года назад +1

    खूप छान संदेश दिला आहे , सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा , लोकेशन संगीत खूप छान

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 года назад +2

    सोन्या भावा खूप दिवसांनी भाग आला पण त्यातून प्रेरणा मिळाली

  • @GANESHPATIL-qc1zn
    @GANESHPATIL-qc1zn 2 года назад +1

    Khup chan ahe ha episode kdk ahe

  • @swapnilsabale6212
    @swapnilsabale6212 2 года назад +1

    एपिसोड खूप भारी होता सोन्या भाऊ खरचं भारी आहे तू 🙏👍❤️

  • @shidharthlokhande906
    @shidharthlokhande906 2 года назад +2

    गावठी मॅटर या मालिकेला आणखी बराचसा प्रतिसाद मिळेल तुमच्या मुळे लहान मुलांना सुद्धा चांगले संस्कार मिळतील हिच अपेक्षा आहे
    तुमच्या सर्व टिमला मना पुर्वक आभार 🙏🙏🙏

  • @krishnanikam5912
    @krishnanikam5912 2 года назад +1

    👌👌गावचा विकास होन महत्वाचे आहे

  • @shrikantchikane4280
    @shrikantchikane4280 2 года назад +1

    Ek no episode hota Bhava

  • @kapilkarande5273
    @kapilkarande5273 2 года назад +1

    खुप छान🥰😘

  • @sharaddeshmukh804
    @sharaddeshmukh804 2 года назад

    Khup preranadayak 👌👌

  • @sandipbhalerao7169
    @sandipbhalerao7169 2 года назад

    सर खूप भन्नाट व्हिडिओ बनवतात तुमचे व्हिडिओ बघून गावाकडचि आठवन येते खरंच सर खूप भन्नाट व्हिडिओ बनवता

  • @shaileshbhaure2539
    @shaileshbhaure2539 2 года назад +1

    Khup divas vat pahat hoto tumch episode chi ... khup Chan video ahet tumch kahi tari shikyala milat ...all team members khup ch Chan...

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏

  • @atharvagaikwad2944
    @atharvagaikwad2944 2 года назад +2

    Mast hota episode.mala आवडला

  • @surajpatil7585
    @surajpatil7585 2 года назад +1

    मन प्रसन्न होत तुमचे एपिसोड बघितलेत की

  • @EntertainmentFactory-ui3xf
    @EntertainmentFactory-ui3xf 2 года назад +1

    खूप छान विषय तुम्ही मांडला आहे.👌

  • @devasandy
    @devasandy 2 года назад +4

    खूप छान एपिसोड बनवला तुम्ही....ग्रामीण भागातील खर जीवन असंच खडतर असत....राजकीय लोकांनी राजकारण विसरून गावांच्या विकासासाठी झटले पाहिजे,,,,, शक्य असेल तर तुमच्या वेबसिरीजला एखादे नेते स्पॉन्सर मिळतात का पहा,,,तेवढाच काय तो विकास होईल. बाकी सर्व पात्रांचे काम छान झाले आहे(खास करून छोटी रानीताई व गण्याभाऊ, दिवसागणिक भूमिका करताना त्यांनी जी maturity दाखवली ती वाखाणण्याजोगी आहे भविष्यात हे दोघेही चांगले कलाकार होणार अगदी सपणाताई आणि सोनू दादा सारखे) ,,सोनुभाऊ छान काम केलंय तुम्ही सपना ताई बरोबर,,, खूप लोक आले आणि खूप लोक गेले पण तुम्ही दोघांनी न खचता जे काम केलं ते उल्लेखनीय आहे,Hats off to both you,, तुमच्या पूर्ण टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐👍👍🙏🙏

    • @jitendrapawarofficial4334
      @jitendrapawarofficial4334 2 года назад +1

      मनःपूर्वक आभार असचं प्रेम राहुद्या ☺️🙏

  • @ganeshtambe1365
    @ganeshtambe1365 2 года назад +1

    खुप सुंदर सोण्या भावा खेडेगावातील लोकांना आशा वेदनादायक घटनेला सामोरे जावे लागते
    या भागातुन गावातील नेते मंडळींनी काही तरी बोध घ्यावा हिच आमची अपेक्षा.
    Best of luck Sonya

  • @ankushkokare9214
    @ankushkokare9214 2 года назад +1

    Sonya 1no.

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 года назад +1

    खेडेगावातल्या समस्या दाखवले खूप छान

  • @sagarnavle928
    @sagarnavle928 2 года назад +1

    खुप सुंदर भाग घेतला सोनु भाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sachinshinde5555
    @sachinshinde5555 2 года назад +1

    सर्व team खूप छान काम करता तुम्ही खूप चांगले विचार मांडता आणि खरी परिस्थिती आहे ही काही भागात आज पण अशी वेळ आहे... सरकारने अशी छोटी गावे वाड्या वस्त्या या कडे लक्ष द्यायला पाहिजे.. स्थानिक आमदार यानी आपापल्या मतदार संघात लक्ष दिल तर ही वेळ येणार नाही.... बाकी तुमची वाडी आणि वाडीतील सर्व जण छान आहेत... खूप चांगल काम करता.. all the best all team

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  2 года назад

      मनापासून धन्यवाद ☺️🙏

  • @pravinbhosale1651
    @pravinbhosale1651 2 года назад

    खुप छान चांगली प्रेरणा मिळाली समाज कल्याण कसे करावे,,,,,,,,,

  • @vishalmagar4431
    @vishalmagar4431 2 года назад +1

    खूप भारी सोन्या भवा तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा❤❤❤

  • @vijaykolekar3036
    @vijaykolekar3036 2 года назад +1

    Love you Sonya Bhau♥️😍

  • @dnyaneshwarkale4611
    @dnyaneshwarkale4611 2 года назад +1

    वा सोन्या भाऊ तुझ्या सारखा विरोधक समजून सांगायला असल्यावर सगळ्याच गावांची प्रगती होइल भावा....

  • @laxmaningale250
    @laxmaningale250 2 года назад

    प्रेम कहाणीतुन विकासगंगा खुपच छान भावा अभिंनदंन

  • @nileshawale8130
    @nileshawale8130 2 года назад +1

    भाग आला लेट ,पण एकदम थेट .! काळजाला लागणारा.

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @balajikadam7730
    @balajikadam7730 2 года назад +1

    खुप 👍छान

  • @pravinpawar5957
    @pravinpawar5957 2 года назад +1

    Real welcome welcome welcome gavati matter love you

  • @dnyaneshwargavkare1656
    @dnyaneshwargavkare1656 2 года назад

    खुप छान आहे आजचा भाग

  • @balurode1496
    @balurode1496 2 года назад

    खूपच छान

  • @amolreshim9027
    @amolreshim9027 2 года назад +1

    Nice episode

  • @snehalpatil1110
    @snehalpatil1110 2 года назад +2

    मला तुमचे एपिसोड खुप आवडतात तुम्ही खुप चांगले आहात तुमच्या विडिओ मधुन खुप काही शिकायला मिळतय पण पुढचा एपिसोड लवकर आणा खुप दिवसांपासुन तुमच्या एपिसोड ची वाट पहात आहोत पुढाच एपिसोड लवकर आणा

  • @AMMhaske72
    @AMMhaske72 2 года назад +2

    Nice episode Sonya bhau ❤️❤️🙏🙏

  • @marutichavan8447
    @marutichavan8447 2 года назад

    खुप मस्त भाग होता..

  • @tvsriderblocks1915
    @tvsriderblocks1915 2 года назад +1

    😍🥰😘👌👌👌👌 100 part

  • @sunilkhot1838
    @sunilkhot1838 2 года назад +1

    एपिसोड मधील सर्व कलाकारांचे अभिनंदन, लवकरच आपले 100 एपिसोड पूर्ण होतायत सर्वांचे अभिनंदन 🙏🙏सोन्याभाऊ स्पेशल तुजसाठी 👍👍

  • @marutisawant4935
    @marutisawant4935 2 года назад

    अप्रतिम👌👌👌

  • @ankushvayvahare5760
    @ankushvayvahare5760 2 года назад

    लेट पण डायरेक्ट थेठ मस्त

  • @satish9350
    @satish9350 2 года назад +1

    Ek No 1 episode

  • @fortlover_ramesh30
    @fortlover_ramesh30 2 года назад

    सोन्या भाऊ एपिसोड एकच नंबर

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 2 года назад +2

    खूप छान एपिसोड संपूर्ण टीमचे अभिनंदन

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏

  • @prashantgade3434
    @prashantgade3434 2 года назад

    sonyarao......
    jabardast mast anjan ghatale.....
    like ur attitude and social awareness...
    thr story is narrated tooo good to explain problems of villagers

  • @maulidevkatte3014
    @maulidevkatte3014 2 года назад

    एकच नंबर सोन्या भावा

  • @dattashipalkar8952
    @dattashipalkar8952 2 года назад +1

    खुप वाट पहायला लावली राव🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @swapnnagariproduction936
    @swapnnagariproduction936 2 года назад +1

    खूप दिवसांनी व्हिडिओ आला पण आजही व्हिडिओ बघून चेहऱ्यावर तेच smile आली 😊

  • @shashibhabad6661
    @shashibhabad6661 2 года назад

    एकच नंबर व्हिडिओ आहे

  • @prathamesh801
    @prathamesh801 Месяц назад

    मी आपले पुण एपिसोड बघतो खुप मजा येते जय भिम जय शिवराय

  • @marathakpishear2365
    @marathakpishear2365 2 года назад +1

    Ekdacha aala ❤

  • @jotibagurav4876
    @jotibagurav4876 2 года назад +1

    सोन्याचा विषय च लय भारी....👌👌👍👍

  • @bharatthoke5532
    @bharatthoke5532 2 года назад +2

    सपना याला म्हणतात गावचा सरपंच छान काम केले 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹

  • @ravindrarai825
    @ravindrarai825 2 года назад

    Khup. Chaan......

  • @uttamkamble4820
    @uttamkamble4820 2 года назад +1

    छान एपिसोड 🥰

  • @Ajit_kabaddi03
    @Ajit_kabaddi03 2 года назад

    खूप वेळ लावला पण खूप छान तुमा सर्वाना हार्दीक शुभेच्या

  • @pradipdore8202
    @pradipdore8202 2 года назад

    Khup Chhaan Episode

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 года назад +1

    खरोखरच ग्रामीण भागात रस्ते पाणी यांची समस्या आहेच

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 2 года назад +1

    खुप वाट बघायला लावता भाई तुम्ही

  • @RahulPatil-gx4yf
    @RahulPatil-gx4yf 2 года назад

    Khupch chan sonya,sapni ,palli & team

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 2 года назад

    अतिशय सुंदर

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 2 года назад +2

    सर तुमची टीम खूप छान आहे 1 नंबर सर्व कलाकार भेटले आहेत सर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले आहे आपणास पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ❤️❤️

  • @प्रतिकमासाळ
    @प्रतिकमासाळ 2 года назад +1

    लवकर यपेसवड टाका

  • @mayuritagad7234
    @mayuritagad7234 2 года назад +1

    Ly bhari

  • @ck_gamer8545
    @ck_gamer8545 2 года назад +1

    Supar......

  • @pranav_2310
    @pranav_2310 2 года назад +3

    आमच्या माहिती पणाने शंभरावा एपिसोड जी आम्ही वाट पाहत आहोत पण तो 100 वा एपिसोड असा काहीतरी वेगळा होणार आहे आम्हाला नक्कीच आनंदाची बातमी द्यायला तुम्हाला आवडेल तर मग लागा तयारीला सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा🔥❤✌✌

  • @suyogmundfan6690
    @suyogmundfan6690 2 года назад +1

    Nice 😊😊😊👍👍

  • @akshaychavan4415
    @akshaychavan4415 2 года назад +1

    सोन्या भावा एकच no. Episode 👍

  • @aryadhavale1078
    @aryadhavale1078 2 года назад

    Jorat sonya bhau tumcya timla majyakadun subhecha

  • @umeshguldhile5652
    @umeshguldhile5652 2 года назад

    सुंदर भावा खुप सुंदर आपल आहे मनुन सोडायच नहीं

  • @ganeshgiram9984
    @ganeshgiram9984 2 года назад

    ् एपिसोड खूप आवडलासोन्या भाऊ आजचा एपिसोड खूप आवडला आणि असेच नवनवीन व्हिडीओ बनवा

  • @ajaybhotkarbhotkarajay900
    @ajaybhotkarbhotkarajay900 2 года назад +2

    लय भारी असणार भाग

  • @parikshitdinkarraomore1392
    @parikshitdinkarraomore1392 2 года назад +1

    Thank you ❤️

  • @akashshelake2766
    @akashshelake2766 2 года назад

    मस्त आहे भाग पन कमीत कमीत अर्ध तास तरी पाहिजे

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 2 года назад

    I love you gavti prodution team