गावठी मॅटर || भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 583

  • @jayeshkshirsagar1990
    @jayeshkshirsagar1990 3 года назад +27

    एकदम झक्कास एपिसोड ❤️❤️ आम्हाला लहानपणी चे दिवस आठवले .... गावरान मेवा खाल्ला आहे फणस आंबे जांभळं पेरू... खूप छान 👍👍

  • @nileshmhetre2789
    @nileshmhetre2789 3 года назад +3

    १ नंबर आहे गावठी मॅटर

  • @sureshtakale5851
    @sureshtakale5851 3 года назад +19

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आोम

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +70

    ओम्या राणी सोन्या सपनी साठी लाईक करा

  • @राहुलकेसकर
    @राहुलकेसकर 3 года назад +2

    खूप छान गावरान मेवा पाहायला मिळाला

  • @vishnukhond8150
    @vishnukhond8150 3 года назад +29

    आजीकडून सोन्याने खरेदी केलेली करवंद......
    खरोखर एक भावनिक नाड जोडणारं सादरीकरण.......
    मनापासून शुभेच्छा

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 3 года назад +2

    लयच भारी भाग झाला राव

    • @shivajithorat1342
      @shivajithorat1342 3 года назад

      मला पण लय आवडतो रानमेवा

  • @rjvlog20
    @rjvlog20 3 года назад +1

    Nice Sonya 28 min nonstop gavthi matter ankhi kai pahije cool ..

  • @sagardhavale1058
    @sagardhavale1058 3 года назад +8

    सोन्या भावा सपनी ने दिल का करवंद खायला.
    एकदम झक्कास भाग

  • @sathapasutar1998
    @sathapasutar1998 3 года назад +4

    करवंद फणस पाहून तोंडाला पाणी सुटल.पण गावची मज्याच वेगळी असते.आजचा एपिसोड खुपच आवडला

  • @sanjayair2485
    @sanjayair2485 3 года назад +2

    आजीच्या रानमेव्याची चवचं लय गोड,खुप सूंदर,

  • @rameshlate8012
    @rameshlate8012 3 года назад +2

    Sonya Bhaucha vishych khol aahe
    aajcha epsodemala khup aavdla thanks for gavvadi production/ Gavthi Mattar

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 3 года назад +4

    🙏👍👌👌👌👌👌❤️
    मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @bharatshelar2311
    @bharatshelar2311 3 года назад +1

    एकच नंबर ना गावठी मॅटर कडक सोन्या भावा

  • @amitbobade5581
    @amitbobade5581 3 года назад +8

    करवंद पाहून पाणी सुटले सोन्या भाऊ आणि सर्व मित्र thanks

  • @Gaurav011
    @Gaurav011 3 года назад +2

    Sagale eka episode madhye disale lay bhari vatla.

  • @tejaswipatil5501
    @tejaswipatil5501 3 года назад +2

    साठवणीत ल्या आठवणी मस्तचं😍😍

  • @dharmarajfasale580
    @dharmarajfasale580 3 года назад +2

    खूप सुंदर होता मजा आली

  • @samlohar2299
    @samlohar2299 3 года назад +2

    नादच खुळा भावानो...

  • @kiranshiratode5398
    @kiranshiratode5398 3 года назад +2

    खरंच यार खुप मीस करतोय, गावाकडची आटवन💕💕

  • @karanjagdale9213
    @karanjagdale9213 3 года назад +2

    Sonya khup Mst comedy kelis

  • @sampatshinde4544
    @sampatshinde4544 3 года назад +2

    मस्त आहे खुप छान वाटले

  • @rameshlate8012
    @rameshlate8012 3 года назад +2

    Bhari Aahe aajcha episode

  • @Amolshingate-wv4vm
    @Amolshingate-wv4vm 3 года назад +1

    1 number.. 👌👌👌

  • @AmarJadhav_17
    @AmarJadhav_17 3 года назад +1

    Omya Ani rani comedy lay bhari kartath

  • @ramdasbhore7842
    @ramdasbhore7842 3 года назад +2

    सुपर फणस करंवद राणमेवा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ramwashivale160
    @ramwashivale160 3 года назад +2

    Mast gavchya junya aathavni jagya jhalya ❤❤

  • @gopalshinde7611
    @gopalshinde7611 3 года назад +2

    खूप छान...... गावातिल परस्थिती मांडली.......

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 3 года назад +20

    आजी कडून करवंद आणि आशिर्वाद घेऊन खुप छान संदेश दिला आहे.
    अभिनंदन सर्व कलाकार आणि टीम चे

  • @shivbanchemavale6128
    @shivbanchemavale6128 2 года назад +2

    आपले एपिसोड म्हणजे मला अजून लहान असल्यासारखं वाटत......मी पण गावातला असाच मुलगा होतो जो सगळे मॅटर करत होतो......खरं सांगतो मनापासून बरं वाटत आपले एपिसोड पाहताना रोज 5 एपिसोड पाहतो मी।मग जॉबला जातो.......वेळ संपली की संपत सगळं.....आजही जगतो तसाच पण वय वाढल की इतकं नाही जगता येत.....सर्व पात्र मस्त वाटतात.......फणस मातीत पिकवतात आणि आंब्याच्या फडया हे दोन गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या बघा

  • @dattusangle7353
    @dattusangle7353 3 года назад +1

    जबरदस्त शेवट झाला १च नंबर

  • @MS-vd9lu
    @MS-vd9lu 3 года назад +2

    एकदम झकास भावा राडाच खल्लास

  • @haridhage2107
    @haridhage2107 3 года назад +2

    एक नंबर एपिसोड

  • @sachinkharade3400
    @sachinkharade3400 3 года назад +2

    सोन्या भावा खरच आजचा भाग खरच मस्त होता

  • @deepaksable43
    @deepaksable43 3 года назад +2

    Khup bhari hota

  • @vikramsalunkhe2768
    @vikramsalunkhe2768 3 года назад +2

    kadak bhailog

  • @shrikanthirugade3504
    @shrikanthirugade3504 3 года назад +1

    खूप छान वाटलं लहानपणी ची आठवण झाली आम्ही करवंदे फणस काजू जांभूळ खायला मामाच्या गावी जायचो ते दिवस आठवले खूप मज्जा यायची गावाकडची गोष्टच न्यारी असती ! खूप छान अतिसुंदर 😍😍

  • @bapusahebjadhav7440
    @bapusahebjadhav7440 3 года назад +6

    जितू दादा आम्ही INDIAN ARMY ...MARATHA LIGNT INFANTRY CHE मावळे आहे आम्ही आता साऊथ आफ्रिका मधून तुमचा गावठी मॅटर ही वेब सिरीज बघत असतो दादा खूप आतुरतेने वाट बघत असतो तुमच्या एपिसोडची इथून आपल्या महाराष्ट्राची साताऱ्याची आपल्या गावाची खूप खूप आठवण येते आणि आमच्या या आठवणींना तुम्ही उजाळा देता आजचा भाग खूपच छान वाटला....... खूप भारी वाटतं एपिसोड बघताना...तुमचा भाग आम्ही प्रोजेक्टर वर लाऊन सगळे बघतात... आजचं भाग रात्री बघणार सगळे ....आता डाऊनलोड करून घेतला आता .... आम्हा सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मावळ्याकडुन तुमच्या गावठी मॅटर टीम ला खूप खूप शुभेच्छा
    करवंद पण गोड आणि तुम्ही सगळे पण खूप खूप गोड ....

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद दादा तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद असेच सोबत असुद्यात😍🙏

    • @bapusahebjadhav7440
      @bapusahebjadhav7440 3 года назад +1

      आमचं हे प्रेम असच कायम राहील दादा.....

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 3 года назад +1

    गावरान मेव लय भारी होता एपिसोड एक नंबर 😋😋😋😋👌👌👌👍👍

  • @vikasmadane525
    @vikasmadane525 3 года назад +2

    खूप छान वाटले

  • @anilawate5030
    @anilawate5030 3 года назад +3

    मस्त आहे❤️❤️गावठी मॅटर👍👍

  • @amolpandit6982
    @amolpandit6982 3 года назад +3

    गवाकडची मज्जा भारीच

  • @pandurangthite8162
    @pandurangthite8162 3 года назад +5

    ओम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎉🎉🎉🎊🎊🎊 आणी तुझा दाजी कधी नाय सुधारणार असं तूझ्या डायलॉग मध्ये मनल 😂👌😝😝👏👏👏

  • @sachinpawar936
    @sachinpawar936 3 года назад +4

    एक नंबर आहौ हा
    आजचा एपिसोड मला
    लय आवडला बरका

  • @nareshambat2171
    @nareshambat2171 3 года назад +2

    Phar mast episode भावांनो

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 3 года назад +1

    🎂🌷🎉Happy brithday om🌷🎉गावाकडेची आठवन आली ,सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌👌

  • @sandeepchauhan531
    @sandeepchauhan531 3 года назад +7

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओम🍔🍟👑🧁🧁🍨🍧

  • @ramukamble3095
    @ramukamble3095 3 года назад +2

    एक नंबर भावा

  • @dajidongare
    @dajidongare 3 года назад +43

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छोटू कलाकार ओम

  • @sandipbade8383
    @sandipbade8383 3 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओम🎂🎂🎂💐💐💐💐💐🍬🎉🎉🎉

  • @nikhilmule2941
    @nikhilmule2941 3 года назад +1

    लय भारी आहे 👌👌👌👌👌👌

  • @bhagyachiws.ajadhav6509
    @bhagyachiws.ajadhav6509 3 года назад

    खरोखरच हे शूटींग ज्या जागेवर केले आहे त्या गावातील लोकांनाचे अभिनंदन कारण हली रानातील अशा जाळी लोक जमिनदोस्त करत चालले आहेत

  • @prasadpalimkar2782
    @prasadpalimkar2782 3 года назад +1

    एकच नंबर वाटला आजचा एपिसोड

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 3 года назад +2

    गावरान मेवा

  • @shitalgadegaikwad3627
    @shitalgadegaikwad3627 3 года назад +2

    Sonya kup chan kharch kup chan Sandesh lokan pariyant phochavlas aandshadha

  • @devendrachindarkar4427
    @devendrachindarkar4427 3 года назад +2

    Khup chan

  • @vishalmane4005
    @vishalmane4005 3 года назад +2

    .. खरंच मनाला भावला हा व्हिडिओ.खूप छान हे दिवस परत येतील का? असाच वाटत राहील.तुमचा हा व्हिडिओ खरंच खूप मनाला भावला.लहान पणीच्या आठवणी खूप वेगळ्याच आहेत.खूपच छान.👍🙏

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 3 года назад +2

    Sapni sonya
    omya rani
    Khatarnak nice

  • @dadasahebbhilaremh.....3178
    @dadasahebbhilaremh.....3178 3 года назад

    छान भाग.अस्सल गावठी रहाडा जंगल सफर लय भारी ..रानमेवा..

  • @ameit47
    @ameit47 3 года назад +2

    गावातील जीवना सारखे जीवन कुठेच जगायला भेटणार नाही

  • @rajarammusale866
    @rajarammusale866 3 года назад +1

    १ कच नंबर भावानो

  • @AkkI___-ku3gh
    @AkkI___-ku3gh 3 года назад +2

    achcha episode khoob mast hota

  • @appakadam5302
    @appakadam5302 3 года назад +2

    खरच खुप आठवण करून दिली गावाकडची ❤️❤️❤️❤️

  • @aniketgawade6679
    @aniketgawade6679 3 года назад +1

    Daji.... Lagnaadhi mama banvaych nahi😄😄😄

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +5

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ओम्या 🎂🥳😘🍬🍫

  • @ajinathjaybhaye8728
    @ajinathjaybhaye8728 3 года назад +2

    Khupch mast

  • @dattabote5615
    @dattabote5615 3 года назад +1

    Omya ek no

  • @aniketkshirasagar8810
    @aniketkshirasagar8810 3 года назад +1

    Gavakdchi aatvn ali sonya kdk ek number episode

  • @prakashbhuvad7036
    @prakashbhuvad7036 3 года назад +2

    मी कोकणातला आहे आमच्या कडे पण अशीच मज्या करतात पण या वर्षी अवकाली पाऊस आला तर करवंद खायला नाही भेटली .
    मस्त आहे भाग
    मी नेहमी भाग भगतो
    सोन्या भावा तुझा नाद नाही करायचा 😎😎

  • @banti1580
    @banti1580 3 года назад +1

    Khup chha episode hota ...👌
    Khup chhan vatal gavakadchya vatavarnatle episode phun ..

  • @maheshkhand3428
    @maheshkhand3428 3 года назад +2

    1 no

  • @mandarguravvelaneshwar8527
    @mandarguravvelaneshwar8527 3 года назад

    👌👌 तुमचे सर्वच भाग लैभारी असतात 👌👌

  • @23-atharvalhat41
    @23-atharvalhat41 3 года назад +2

    गावराण मेवा

  • @balajijodhale7478
    @balajijodhale7478 3 года назад +2

    मस्त आहे सपिसोड

  • @pandurangthite8162
    @pandurangthite8162 3 года назад +3

    जयकात शिकरे 👌बघून खुप आनंद झाल मजे ह्या एपिसोडला त्याचे सिन जास्त होते

  • @sachinmalusare5475
    @sachinmalusare5475 3 года назад +1

    Nice episode sonya bhau gavachi dongarchi kali maina,fanas,mala tumchi video khup avdte.

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 3 года назад +7

    Miss you गावठी मॅटर ❤️❤️❤️

  • @tanajigawade2482
    @tanajigawade2482 3 года назад

    आजीचा आशिर्वाद घेऊन आजीला दोन पैसे मिळवून दिल्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद सोन्या भावा

  • @VikasMadane-tf3qe
    @VikasMadane-tf3qe 4 месяца назад

    Omya and Rani ekach number ✨🥰

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 3 года назад +2

    एक दम मस्त भाग होता

  • @rajeshkonkal7625
    @rajeshkonkal7625 3 года назад +1

    Ek no मित्रांनो

  • @daddykingofmumbai7585
    @daddykingofmumbai7585 5 месяцев назад

    खूपच छान आज च मला मित्र बोला हीं वेब सिरीज बघ म्हणून खरंच खूप छान आहे. आवडली मला मस्त ❤❤❤❤like आणि subscriber केल आहे. मित्रानो 👍🏻👍🏻👍🏻👍🏻All The best

  • @aryanshivajichavan9376
    @aryanshivajichavan9376 3 года назад +2

    एकदम खडक सपने

  • @somakurhe2191
    @somakurhe2191 3 года назад +1

    खेडेगावातली मज्जाच वेगळी असतें

  • @shyamkangilwad3176
    @shyamkangilwad3176 7 месяцев назад +1

    खूप खूप छान❤❤❤

  • @arunnandiwale8230
    @arunnandiwale8230 3 года назад +2

    मी तर खास खाण्यासाठी कोकणात जातोय खूप मस्त वाटतं

  • @sanamaroof8172
    @sanamaroof8172 3 года назад +1

    Nice episode & thanks.. Episode motha banvlay baddal 😍😍😍😍

  • @npkannadaaudios6593
    @npkannadaaudios6593 3 года назад +2

    🎂🎂🎂🍫🍬🍬🍬🍭🍫Wish you happy birthaday OM👑🎂🍰🎂🎂🎂🎂

  • @sopanumrekar6546
    @sopanumrekar6546 3 года назад +2

    एक नंबर एपिसोड👌👌👌

  • @sanjaygangavane4872
    @sanjaygangavane4872 3 года назад +2

    👌👌👌kdk Om and Rani 👌👌

  • @kajalsatpute6312
    @kajalsatpute6312 3 года назад +1

    Khup mast hota episode 👌❤ Sonya dadacha vishayach khol ✌✌ tumhi gavchi atvan karun dilit rav 🙏🙏

  • @prasadawasare1673
    @prasadawasare1673 3 года назад +1

    Kharach chan ahe episode

  • @sandipnare9346
    @sandipnare9346 3 года назад

    I like you episode
    Aajcha episode farr mst hota
    Thnkx. Sonya bhau.lay bhari episode 😍😍

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏

  • @virajparab2242
    @virajparab2242 3 года назад +1

    Kadak sonya bhau & Happy birthday omya 🎂😘👑

  • @satishmotkatte5091
    @satishmotkatte5091 3 года назад +2

    खुप छान एपिसोड 👌

  • @mahadevbalsure9143
    @mahadevbalsure9143 3 года назад +2

    Pudchi episodchi vat bagato

  • @maheshkanade6340
    @maheshkanade6340 3 года назад +3

    लय भारी आहे गावठी म्याटर.मला लहानपणीचे दिवस आठवले खुप मज्जा करायचो तेव्हा आम्ही मुलं.❤️👍

  • @vikramsalunkhe2768
    @vikramsalunkhe2768 3 года назад +2

    love you gavathi matter

  • @dattapawar8696
    @dattapawar8696 3 года назад +4

    💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल खच्याक झाला बरका आज चा एपिसोड बघून💐

  • @shankarkarande4792
    @shankarkarande4792 3 года назад +1

    No 1