गावाकडच्या गोष्टी|भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 1,4 тыс.

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  4 года назад +269

    भाग आवडला असेल तर नक्की पुढे पाठवा

    • @shankardhage3722
      @shankardhage3722 4 года назад +5

      Aaho ha bhag tar maharashtra til tamam gogaribanna sati aahe.

    • @ajinkyagaikwad2387
      @ajinkyagaikwad2387 4 года назад +5

      बाब्या ला घ्या की राव 😭😭😭😭😭😭

    • @ajinkyagaikwad2387
      @ajinkyagaikwad2387 4 года назад +4

      खरं तर मी गावाकडच्या गोष्टी बघायला सुर वात केली ती बाब्या मुळे,,, बाब्या नसेल जास्त मज्जा येत नाही

    • @vijay69883
      @vijay69883 4 года назад +1

      छान एपिसोड होता आजचा नितीन भाऊ

    • @mayurshinde4109
      @mayurshinde4109 4 года назад +1

      Ho khupch chngla msg dila Ahe Tumi atachya generation krta .....pn gavkdchya goshti mhntl ki comedy asel hasyla milel as vatat prekshkana ....tyamule comedy bhag pn dya ....

  • @surekhakalgunde4134
    @surekhakalgunde4134 4 года назад +159

    बापु.....काय म्हणावं या कलाकाराला.....कोणत्याही ढंगात स्वत:ला झोकुन देणारा कलावंत......मराठीत असे दमदार कलाकार असल्यानेच तर मराठीचा दर्जा कायमच वरचा राहिलाय....

    • @nikhiladhav8149
      @nikhiladhav8149 4 года назад

      बरोबर बोलें तुमी

  • @Cm55
    @Cm55 4 года назад +1

    काळजाला भिडणाऱ्या विषयात हाथ घातला,
    आणि आम्हा सारख्या नवख्या लोकांच्या साठी हा एक वेगळा दृष्टीकोन समोर ठेवलात खरच खूप छान..👌👌
    आपल्या सोबत आपल्या जवळची व हक्काची माणसचं आपलं चांगला विचार करतात..🙏
    बापु अनुभव वय, अगदी सर्व ह्याने भरून पावतो..👌👌
    कोरी पाटी प्रोडक्शन मधुन आमच्या सारख्या नवख्या युवकांना बऱ्याच महत्त्वाच्या आणि जीवनाच्या वाटेवर चालताना चे आपले अनुभव आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून दिसतात, समजतात, अनुभव भेटतो.
    या साठी आपल्या व्हिडिओ ची नेहमी आतुरता लागुन राहिलेली असते..🙏🙏♥️

  • @mahadevborde6805
    @mahadevborde6805 4 года назад +109

    💐💐के टी पवार ऊर्फ बापू जसी तव्यावर भाकर गोल टाकली तसाच आजचा भाग 👍🌹🌹💐💐👌☝👍

  • @navanathatpadkar996
    @navanathatpadkar996 4 года назад +17

    एकदम वास्तवदर्शी प्रसंग... डोळ्यात पाणी उभा राहिलं... नितीन सर तुम्हाला माहित नाही तुमी किती मोठं समाजप्रबोधन करताय... खरच सलाम आहे तुमच्या कलाकृतीला... मोठ्या पडद्यावर जरी ठसा नसला ना तुमचा तरी आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या काळजावर ठसा उमटवलाय तुमी... शतःश्या आभार🙏🙏🙏

  • @balasahebdighe6904
    @balasahebdighe6904 4 года назад +52

    Best episode for ever .... बापू ने भाकरी बायकांना लाजवेल अशी थापली .
    Background music also very good 👍👍

  • @sagavkarempire3133
    @sagavkarempire3133 4 года назад +2

    बापू मी तुमाला मुजरा करतो. खरंच तुमची acting जबरदस्त आहे । मला का माहीत नाही पण तुमच्यासारखा माणूस मिलन आणि अस एखाद्याला समजावून सांगणारे व्यक्ती आजच्या जगात क्वचितच असतील .😢 खर्च या वेब सिरीज मदे तुमचे पात्र आले की राव अंगावर काटा येतो की ... आज जे तुमी संत्या ला काही संसारबद्दल 4 गोष्टी सांगितल्या ते ऐकताना खरंच बापू डोळ्यातून पाणी आलं 😢😢👌 hats off u बापू🙏🏻🙏🏻
    बाकी काय मग बापू आशील हाय,ढसला की पाणी बी मागून द्यायचा नाही😜

  • @kailasshinde9042
    @kailasshinde9042 4 года назад +149

    बापू सारखा समजून सांगणारा माणूस क्वचितच सापडतो आजचा भाग खूपच छान होता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sudhirnavgire3598
      @sudhirnavgire3598 4 года назад

      नितीन सर आजचा भाग खूप म्हणजे खूपच भावनिक होता जी व सध्याची परिस्थिती चालू आहे सर खूप छान पद्धतीने दाखवली
      खूप खूप धन्यवादं सर 🙏💐

    • @santoshlodhe3747
      @santoshlodhe3747 4 года назад

      Majha mitra Bablu shaha baapu sarkha Dev manus gela sodun...😢

  • @दत्तागव्हाणे-झ2ब

    बापू लका काळजात हात घातला आज डोळे भरून आले खरच ऐकटयाने संसाराचा गाडा नाही पुढे जात. जय महाराष्ट्र जय शिवराय...👏👍

  • @jivandeokule7195
    @jivandeokule7195 4 года назад +30

    अतिशय सुंदर...बापू एका विषयावर एकदाच बोलतो...अती आवश्यक विषयाला हात घातलात...नितीन दादा अप्रतिम...सर्व टीमचे आभार आणि शुभेच्छा...

  • @ravishete1784
    @ravishete1784 4 года назад +3

    संत्या खूप छान ह्या चांगल्या गोष्टी येतात गावाकडे गोष्टीला मनापासून अभिनंदन खास संतोष अभिनंदन

  • @aryankaratesportsacademyna422
    @aryankaratesportsacademyna422 4 года назад +94

    असेच दर्जेदार एपिसोड बनवत चला, खूप विनोदी भाग नसला तरी विषय चांगला असला कि लोकांच्या मनाला भावतो.

    • @vishaldarade1860
      @vishaldarade1860 4 года назад

      एकदम बरोबर आहे सर तुमचं बोलणं लोकांच्या मनाला भावल अस एपसोड बनविला की लोकांना खूप आवडतो...

  • @bhaweshtagade6219
    @bhaweshtagade6219 4 года назад +9

    काय विषय शोधुन काढला राव।। लय भारी।। काळजाला भिडले।।
    बापू, कमी शब्दात उत्तम मार्गदर्शन।।

  • @akashbadadhe1942
    @akashbadadhe1942 4 года назад +68

    बापू ' खूप मोठे कलाकार आहात.
    भाकरी तयार 2 मिनीटात. . .👌

  • @pravinsayambar6710
    @pravinsayambar6710 4 года назад +7

    कोरीपाटी टिम तुमचा प्रामाणीक पणाच आवडतो सगळ्यांना,हि जाहीरात तुम्ही नक्किच जाणून बुजुन केली नसलं याची आपल्या प्रेक्षकांना खात्री आहे.
    तुमच्या कडून खूप सामाजीक जाणीवेच्या अपेक्षा आहेत.
    दिलगीरी बद्दल आभारी.
    हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @d.k131
    @d.k131 4 года назад +50

    वा बापू मात्र सर्वांसोबत असूनही
    एकटा भासत असतो. संसाराची भाकरी थापणं व भाजणं ज्याला जमलं त्याला जमलं, नाहीतर ...

  • @macnath20
    @macnath20 4 года назад +2

    खूप खूप खूप छान भाग होता...असा विषय मांडणे ही आता काळाची गरज झाली होती....खूप जवळचे विषय घेता नितीन राव...लय भारी....सगळेच कलाकार खूप जीव लावून अभिनय करतात.... खूप मस्त..असेच चांगले चांगले भाग दाखवत रहा....

  • @duniyadarichaha4343
    @duniyadarichaha4343 4 года назад +25

    तुमचा खरे पणा हिच तुमची मुख्य ताकद आहे. जंगली रमी चे प्रमोशन केले ही चूक तुम्ही कठीण काळात मोठ्या मनाने मान्य केली. ह्या साठी आपल्या टीमला सलाम. एक दिवस नक्की येईल आणि तुम्ही साऱ्या अडचणीवर मात कराल हे नक्की...

  • @rajukale2110
    @rajukale2110 4 года назад +12

    एक नंबर विषय असेच दर्जेदार एपिसोड बनवत चला
    अन् बापूची भाकरी तर लय भारी अभिनंदन टीम कोरी पाटी

  • @shraddhagaikwad1954
    @shraddhagaikwad1954 4 года назад +43

    आजचा विषय काळजाला भिडणारी होती, बापू जे काही सागत होता ना, मन पिळवटून टाकणारी गोष्ट होती, बापू इज द ग्रेट

  • @sharadghuge4141
    @sharadghuge4141 4 года назад +40

    खऱ्या आयुष्यात असे बापू फार क्वचित भेटतात।। पण भेटले तर आयुष्य बदलतात। बापु इस ग्रेट

  • @bablumchincholkar1103
    @bablumchincholkar1103 4 года назад +64

    एक नंबर भाग होतो आजचा....खासकरून उसना स्वाभिमान मिरवणाऱ्यासाठी सणसणीत चपराक ...बापूंच्या शेवटच्या संभाषणाला १० पैकी १० गुण

  • @ganeshdhamal4228
    @ganeshdhamal4228 4 года назад +1

    खुपचं सुंदर आणि चांगला भाग होता आजचा, समाजात आजकाल हे घडतच तोच स्त्रियांना नोकरी विषय तुम्ही दाखवला, धन्यवाद

  • @AnilPatil-gd1uy
    @AnilPatil-gd1uy 4 года назад +18

    वास्तविक,भावपूर्ण असा हा आजचा भाग .खुप छान विषय मांडणी, अविनाश चे विचार पण खुप छान ह्याबाबतीत दाखवले,शेवटी बापूंनी तर मूळ कथेचा सार सांगितला ज्यामुळे त्यांचा संसार सुरळीत पार पडू शकेल,खुप खुप धन्यवाद ..🙏👍👌👏

  • @yuvrajpatil6954
    @yuvrajpatil6954 4 года назад +8

    खूप छान संदेश दिलात भाऊ ...तुम्ही सर्व कलाकार या शिरिजची जान आहात

  • @kiranshete2271
    @kiranshete2271 4 года назад +215

    माजी सरपंच आव्याच्या सासऱ्याला पाहिलं की सदाशिव अमरापूरकर ची आठवण येतेय

  • @Cartoonwalatv-u1c
    @Cartoonwalatv-u1c 4 года назад +2

    खरा मुद्दा निवडला..... नितिन सर 👍

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 4 года назад +40

    समश्या कोणतीही असोत . पहाण्याच्या दृष्टी कोन महत्त्वाचा आणि त्यावर योग्य उपाय सुचवनं महत्त्वाचे जसं बापुनं केलं बापु पात्रच ग्रेट

  • @VijayAaranbh15
    @VijayAaranbh15 4 года назад +2

    नितीन सर आणि पुर्ण खरंच खूप छान विषय घेतला होता सध्या अशीच प्रबोधन करण्याची गरज आहे.
    समाजात सध्या ही खुप मोठी अडचणी आहे

  • @aazadparindavishnu..3389
    @aazadparindavishnu..3389 4 года назад +49

    बापू एका विषयावर एकदाच बोलतो.....
    आवडलं

  • @sunilpawar1062
    @sunilpawar1062 4 года назад +1

    Kharach khup chaan santu dada lokancha vichar karat basalo tr aapan kahi nahi karu shakat . He tumhi chaglya prakare ya bhagamadhe sangitale .
    Aani ho khup chaan ahe episode

  • @surywanshirahulsurywanshi1357
    @surywanshirahulsurywanshi1357 4 года назад +10

    संतोष सर. वेबसिरीज मधे सर्वच मानस जिव वोवाळून टाकनारी आहेत. बापू आसच जिवनभर साथ देत जावा

  • @9221739125
    @9221739125 4 года назад +1

    Khup chan samaj nehamich bolat rahatat pan samaj kon ahe ani kon ahet ti loka sansar karnyasathi atachya kalamadhe navara bayko ya doghana gharasathi hatbhar lavava lagato. Thank you kori pati team khup chan vishay gheun alat 🙏🙏🙏

  • @annajadhav3623
    @annajadhav3623 4 года назад +5

    विषय अतिशय सुंदर प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येतोच त्यातून मार्ग काढावा लागतो बापू चे विचार अगदी मनाला भावले

  • @RGMarathiNews5504
    @RGMarathiNews5504 4 года назад

    प्रगतीच्या आड स्वाभिमान आला नाही पाहिजे ,खूप छान खूप काही दडलंय ह्यामध्ये 👌👌👌👌

  • @umeshpatil7009
    @umeshpatil7009 4 года назад +4

    १ नंबर नितीन भाऊ आणि सर्व टीम...मनाला खूप आवडला हा भाग thank you very much...

  • @ashitoshmane6489
    @ashitoshmane6489 4 года назад +1

    आजचा भाग खूप छान होता ,बापू तुमचा काम खूप छान आहे ,सर्व टीम।ना शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....👌💐💐💐💐

  • @arbajmulla6246
    @arbajmulla6246 4 года назад +15

    खूप छान निर्णय संतोष भाई
    आता एखादा एपिसोड दूध दरात झालेली घसरण किंवा रक्तदान शिबीर यावर बनवा
    सध्या काळाची गरज आहे

  • @ashokkumkar5765
    @ashokkumkar5765 4 года назад +1

    अप्रतिम भाग. खुप मनाला भिडणारा विषय आहे. बापूने अगदी व्यवस्थित समजावलं संतोष भाऊला.

  • @kiranjadhav4743
    @kiranjadhav4743 4 года назад +9

    खूप छान संदेश दिला आपण या भागातून ,अप्रतिम

  • @ravindrarevagade6299
    @ravindrarevagade6299 4 года назад +1

    तूमच्या विचार सरनीला। आणि लेखनाला सलाम नितीन भाऊ खुप सुंदर समाजातील अडीअडचणी माडतात व सत्य परिस्थिती

  • @chandrakantraut25
    @chandrakantraut25 4 года назад +10

    खूपच छान बापूने ज्या शब्दात समजूत काढली वा वा. दगडाला ही पाजार फुटेल. स्वाभिमानी माणूस पण नमला.

  • @santoshhasabe6701
    @santoshhasabe6701 4 года назад +1

    Kharach bapu shivay gavakdchya goshthi che episode apurn aahet.👌👌👍👍BAPU* is great🙏🙏🙏🙏

  • @sagarsapkal3353
    @sagarsapkal3353 4 года назад +6

    या भागातला शेवटचं सिन खूप भारी होता आणि जे कर आहे ते पूर्ण सत्य घटनावरील आधारीत आहे हा भाग

  • @swarajya90
    @swarajya90 4 года назад +1

    आजचा भाग खूपच काही सांगून जातो, संसार. सुपरहिट भावानो, बहीणींनो

  • @sandipbhegade2299
    @sandipbhegade2299 4 года назад +4

    बाप्पु एका विषयावर एकदाच बोलतो....
    हॅट्स ऑफ बाप्पु

  • @atulchavan5448
    @atulchavan5448 4 года назад +1

    खुपच सुंदर .. अप्रतिम भाग आहे हा ..

  • @kiranmundhe7038
    @kiranmundhe7038 4 года назад +9

    खूप छान point मांडला आहे 😊 🙏 नक्किच जुन्या विचारांच्या पुरुषांना ह्यातून शिकायला मिळेल 👍

  • @omkarshilimkar7865
    @omkarshilimkar7865 4 года назад +2

    Dolyatun Pani kadhla ... Aajparyntcha saglyat best episode .👍👍

  • @chincholihospitalumarga5985
    @chincholihospitalumarga5985 4 года назад +5

    आजचा एपिसोड मनाला भिडणारा आहे. खूपच भारी एपिसोड आहे आजच. खूप काही शिकायल भेटलं.

  • @abhijeetjagtap8844
    @abhijeetjagtap8844 4 года назад +1

    एकदम भारी
    डोळ्यातून पाणी आलं

  • @mandardeshpande2261
    @mandardeshpande2261 4 года назад +16

    बापू सारखा माणूस मित्र म्हणून मिळायला खरंच भाग्य लागतं.....

  • @dattarodge5624
    @dattarodge5624 4 года назад +2

    सर्व कलाकारांना सप्रेम नमस्कार 🙏🙏💐💐🌹🌹🌹सर, सर्व कलाकार एकत्रीतयेतील असा एखादा भाग निर्मित करा 🙏🙏🙏बाकी अप्रतिम! ✌✌✌

  • @AllInOne-sh4xz
    @AllInOne-sh4xz 4 года назад +5

    संत्या हाय ह्यो संत्या... जे संत्याच झालं ते दुसऱ्याच होऊन देणार नाही ह्यो संत्या.... शेवटीची बापूची वाक्य खुप छान होती... टाईमिंग वाढवल्याबद्दल धन्यवाद नितीन सर... i love you all guy's..... 💕👍👌😘😎💓💚💛💜❣️💖💞🧡🖤💟💗❤️💓💯

  • @sanjaymali9320
    @sanjaymali9320 4 года назад +1

    अप्रतिम विचार मांडले संत्या भाऊ

  • @farooquemomin8329
    @farooquemomin8329 4 года назад +18

    बर झाल बुआ भाकरी करपली नाही संवेदनशील विषय खुप छान एक नंबर

  • @NARENDRADTHAKAR
    @NARENDRADTHAKAR 4 года назад +1

    खूप जास्त समर्पक भाग आहे हा सुद्धा.
    खूप छान बांधणी..
    मस्तच...

  • @newt4scienceacademy_chem2548
    @newt4scienceacademy_chem2548 4 года назад +8

    खूप छान स्टोरी होती आज. प्रत्येकाच्या घराघरातली आणी मनामनातली.

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 4 года назад +2

    आगदी महत्त्वाचा विषय मांडला नितीन सर......समाजात असे विषय बघायला मिळतचं

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 4 года назад +11

    मनाला भावला... एक नं संवाद लिहिले आहेत... खास करून सारीका..... संसार हा एका चाकाने कधीच सुरळीत चालत नाही... विषय किती मोठा पण मांडणी तंत्रशुद्ध...

  • @darshan4april2024
    @darshan4april2024 4 года назад +2

    आज कोरी पाटी टिम ने समाजा समोर आजची खरी सत्य परिस्थिती मांडली.
    मित्रानो प्रत्येक गोष्टीला एक सत्य आणि त्याला नेहेमी दोन बाजू असतात म्हणून दोन्ही बाजूचा विचार केला पाहिजे कारण आजची स्त्री ही उच्चशिक्षित आहे तिला तिच्या पायावर आपलं विश्व उभं करू दिल पाहिजे कारण आज आपण असेल उद्या नाही हे कोणी पाहिले पण येणार क्षण आपण नसताना ही तिला तीच आयुष्य आणि इतरांना सुख समाधान देईल असं तयार करा पण त्या स्त्रीला ते मिळालेलं स्वतंत्र हे तितकंच विश्वास आणि प्रामाणिक राहणं ही गरजेचं आहे, समाज लोक काय म्हणतात या पलीकडे आपल्या व्यक्ती वर आपला विश्वास आणि इतरांना अभिमान वाटलं असे तिला साथ देत गरजेचं आहे किमान आज हा भाग मनापासून घेतील हीच ईच्छा
    तरच आपल्या कोरी पाटी टीम च कष्टाचे चीच होईल

  • @jaydipyadav5987
    @jaydipyadav5987 4 года назад +14

    गेल्या भागाची नाराजी होती ती दुर झाली.....छान वाटल...असेच भाग बनवत जा...Best of luck

  • @Dhanu3785
    @Dhanu3785 4 года назад +2

    एकच नंबर बापु
    बापु सारखा एक तरी मित्र पाहिजे आयुष्यात

  • @sagarbharaskar1403
    @sagarbharaskar1403 4 года назад +5

    नितीन सर आजचा हा एपिसोड खरच खूपच छान होता. आणि तुम्ही अशाच विषयावर एपिसोड बनवत रहा.

  • @ravikantsuryawanshi3752
    @ravikantsuryawanshi3752 4 года назад +2

    Bapu mast bhakri karto rao..aashil ahe bapu...Bapu ekdach bolto🔥🔥🔥🎉

  • @mich_amar
    @mich_amar 4 года назад +11

    लय भारी एपीसोड...अशेच जबरदस्त विषय हाताळण्यात कोरीपाटी बाजी मारते👍🙏

  • @surywanshirahulsurywanshi1357
    @surywanshirahulsurywanshi1357 4 года назад +1

    डोळ्यात पाणी आलं राव. संवसार काए काय करायला लावतो👍👍💯✅✅

  • @vishalvende8612
    @vishalvende8612 4 года назад +4

    खुप छान विषय मांडलात..
    पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @bharatsalave2786
    @bharatsalave2786 4 года назад +2

    खूप छान अप्रतिम विषय मांडला आत्ता याची गरज आहे, अभिमान वाटतो तुमच्या सर्वांचा

  • @nileshkamble2593
    @nileshkamble2593 4 года назад +4

    निशब्द केलात अव्या आणि माधुरी
    बापू आज पुन्हा डोळ्यात पाणी आलं.... बापू एका विषयावर एकदाच बोलतो...

  • @अयोध्याचासम्राट

    एक नंबर भाग आहे आजचा मी मनापासून लाईक करतो 👌👌👌👌👌👌

  • @chandrakantshinde7760
    @chandrakantshinde7760 4 года назад +42

    खूप चांगला विषय. संसाराची गाडी एका चाकाने नाही चालत त्याला दोन्ही चाके मजबूत लागतात तेव्हा संसार नीट होतो.

  • @kishorpanchal6962
    @kishorpanchal6962 4 года назад +1

    खुपच सुंदर भाग ..good job all team

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 4 года назад +8

    अजूनही आम्ही "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा" गर्वाने सांगतो...कारण हुबेहूब गावाकडच्या गोष्टी दर सोमवारी नियमितपणे पाहतो. अप्रतिम एपिसोड आणि प्रत्येक गावामध्ये एकतरी बापू असावा.

  • @rahulrajkamble2263
    @rahulrajkamble2263 4 года назад +1

    अप्रतिम...आजच्या भागाने विशेषतः बापूच्या सल्ल्याने काळजाला हात घातला...

  • @akashpaikrao1757
    @akashpaikrao1757 4 года назад +10

    आतापर्यंतचा सर्वात भारी एपिसोड ............
    लग्न करू कि नाही संत्या भाऊ.

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 4 года назад +3

      लग्न हि अशी गोष्ट आहे करणारा पण रडकूंडीला येतो अन नकरणारा पण रडकूंडीला येतो .

  • @yuvrajcreation4007
    @yuvrajcreation4007 4 года назад +1

    वास्तव विषयाकडे नेणारा अभिनय 💐काळाची गरज ... नितीन सर सॅल्युट💐

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 4 года назад +14

    बापू भाकरी जमली की गोल ,मस्त. मुंबई च्या पोरी नोकरी करणारच

  • @manoharpawar1022
    @manoharpawar1022 4 года назад

    आजचा भाग खूप छान होता .बापू सारखा माणूस समजावून सांगणारा खूप कमी असतात. बापू तुझा अभिनंदन करतो .आणि सर्वांचे गावाकडच्या गोष्टीच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करतो. आजच्या भागातील खूप काही घेण्यासारखा आहे. खूप चांगलं भाग आहे.खूप छान ह. आणि पुढच्या भागाची वाट बघतो .

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 4 года назад +15

    संतोष आणि सारिका तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची देवाचरणी 🙏🙏🙏🙏

  • @manohardeshmukh4988
    @manohardeshmukh4988 4 года назад +1

    लोकांचा विचार करून संसार होत नाही ,त्यासाठी दोघांचे विचार एक असावे लागतात,व्वा ,अप्रतिम संदेश दिलाय.

  • @kunalnangadepatil2668
    @kunalnangadepatil2668 4 года назад +22

    एक चाक ट्रॅक्टर चे आणि एक चाक सायकल चे नाही चालत एकतर दोन्ही ट्रॅक्टर ची नाहीतर दोन्ही सायकलची असली तर संसाराचा गाडा पुढे सुरळीत चालतो , उत्तम विषय 👌👌

  • @dattalokare3211
    @dattalokare3211 4 года назад +1

    खूप छान आहे हा एपिसोड खूप शिकायला मिळेल

  • @rushikeshpatil5767
    @rushikeshpatil5767 4 года назад +5

    करावं तेवढं कौतुक कमीच आहे नितिन सरांच नेहमी काही तरी शिकायला भेटतं आपल्या गावाकडच्या गोष्टीतून 👌👌👌 अप्रतिम

  • @pjadhav1408
    @pjadhav1408 4 года назад +1

    खूप छान मेसेज दिलाय समाजाला तुम्ही नोकरी करणं म्हणजे नुसता पैसा कमावणे नाही तर स्वतः च्या पायावर उभे राहणं आहे आणि हे कर्तव्य आणि अधिकार आहे

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 4 года назад +3

    काळाची गरज 👌👌
    खूप छान 👌👌👌
    वास्तव आहे हे समाजाचं

  • @shyamshinde8505
    @shyamshinde8505 4 года назад +1

    किती किचकट विषय किती सोप्या पद्धतीने मांडता.
    गावाकडच्या गोष्टी टीम खूप छान काम

  • @GaneshPatil-bp7iq
    @GaneshPatil-bp7iq 4 года назад +3

    आज परियांत बागितलेल्या मधील सर्वात छान भाग होता हा , करमणूक ,मनोरंजन बरोबर योग्य संदेश चांगल्या आणि छान प्रकारे दिलात.....great work Nitin sir.....bapu always great....

  • @sangrampatil2240
    @sangrampatil2240 4 года назад +2

    एक नंबर अभिनय मॅडम
    खरच खुप छान होता भाग आजचा
    संत्या नाशिबवान आहे तुमच्या सारखी बायको मिळाली त्याला जी कशातच कमी नाही.

  • @mr.anurag204
    @mr.anurag204 4 года назад +7

    खूप मस्त एपिसोड होता..आणि विषय पण छान होता धनयवाद नितीन सर अशेस intresting episode det raha kayam..

  • @ganeshchavan7956
    @ganeshchavan7956 4 года назад +1

    बापू १ नं जेणू काम तेनु थाय बिजा करे त गोता खाय लय आवडला

  • @ravikantsuryawanshi3752
    @ravikantsuryawanshi3752 4 года назад +5

    खूप छान जमला आहे हा भाग... अश्याच विषयांचे भाग चांगले वाटतात🔥🔥🤙🤙

  • @vijaypawar6790
    @vijaypawar6790 4 года назад

    सरपंच साहेब सुपागत काळीज आहे तुझ्या चुलत्याच काळजाला भिडणारा शब्द वापरला

  • @ghanshyamkajarekar2497
    @ghanshyamkajarekar2497 4 года назад +10

    तुम्ही लोक खूपच छान काम करता. RUclips ला इतरही webseries आम्ही पाहतो पण तुमच्यासारखी natural acting नाही. शेवटच्या क्षणाला तुम्ही दिलेले msg खुप छान आणि real lifemadhe फॉलो करावे असे असतात. उगाच कुठेही फालतू पणा नाही. जे दाखवता ते नीट अन्‌ पद्धतशीर.. तुमच्या टीमला खूप सार्‍या शुभेछा. असेच नवनवीन विषय घेत रहा..
    घनश्याम काजरेकर. रत्नागिरी

  • @yadavbansude4318
    @yadavbansude4318 4 года назад +1

    संतोष..बापू..अविनाश..सारिका..माधुरी..
    खूप छान व्हिडिओ होता..👌👌👌👍👍🙏🙏 thank you so much..

  • @tushartelang4499
    @tushartelang4499 4 года назад +3

    बापू अतिशय चांगलं कामगिरी चांगला संदेश दिला

  • @RT-tq6ro
    @RT-tq6ro 4 года назад +1

    काळजात हात घालणारा हा भाग .. अप्रतिम . काळाची गरज आहे .. नोकरी आणि उद्योग . तरच आपली पुडची पिढी आणि आपण सुखात राहू.

  • @dattaramdakhare6291
    @dattaramdakhare6291 4 года назад +6

    बापू चा सल्ला 1 च नंबर

  • @sunilbhosale7792
    @sunilbhosale7792 4 года назад +2

    खूप चांगला विषय आजच्या जमान्यात दोन चाकांनि धडपडल्याशिवाय संसार होतंच नाही

  • @vijaymohite7442
    @vijaymohite7442 4 года назад +2

    खुप मार्मिक विषया वर चर्चा केलात खुप मस्त आणि काय तर घेणे सारखा होता हा भाग