Malvanilife ४ लाख सदस्यांचा परिवार | 400k Subcribers completed | Celebration 🎉
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मालवणीलाईफ परिवारातील प्रत्येक सदस्याला खूपखुप धन्यवाद. आज आपला ४ लाखांचा परिवार झाला आहे. आपल्या पाठिंबा आणि प्रेमामुळे ही आमची घोडदौड यशस्वीरीत्या चालू आहे. असंच सहकार्य कायम राहूदे, नक्कीच आम्ही आपल्यासाठी करमणुकीचे आणि त्यापेक्षा अधिक माहितीपूर्ण व्हिडीओ घेऊन येऊ
#malvanilife #kokan #sindhudurg #malvan #konkan #viral #celebration #family #subcribers #popti #muttonrecipe #malvanimasala #malvanirecipe #fishing #rodfishing
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Congratulations lucky
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन श्री लकी कांबळी तुझ कोकण आणि कोकणी माणसाच्या उत्कर्ष होण्यासाठी तुझ्या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून करत असलेली धडपड व समर्पण यासाठी
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
लकिदा तुझा खुप खुप अभिनंदन.असेच लवकरात लवकर १०लाख होवने हिच आई भद्रकाली चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन लक्की 10 लाखांचा परिवार होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
आई भद्रकाली तुझ्या कार्यात यश देवो
अभिनंदन लकी दा , यश आपल्या पाठीशी सदैव राहो ❤❤
🎉 अभिनंदन 🎉
लवकरच 10 लाखाचा पल्ला पार करावा हीच सदिच्छा 👍👍👍👌👌👌
नमस्कार लक्ष्मीकांत दादा
तुमचे आणि मालवणी लाईफ टीमचे खूप खूप खूप अभिनंदन. असेच खूप मोठे व्हा हि भद्रकाली देवी चरणी प्रार्थना. देव करो. 🎉🎉❤❤
अभिनंदन मालवणी लाईफ चे विडिओज नेहमीच चांगले आणि महत्व पुर्ण असतात धन्यवाद
धन्यवाद आणि प्रत्येक गोष्ट आपण जे
विषयच चांगले असतात.अजून एक गोष्ट आपण सर्वांनी आपली जमिन मालवणी
व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानसाला ध्या.
नाही तर परके आपल्या परके करतील.
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
लकी दादा हार्दिक अभिनंदन तुझे चार लाख सब स्क्र्यबर लोकांनी एवढी पसंती दिली खूप खूप शुभेच्छा देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
हार्दिक अभिनंदन लकी.अशीच तुझी प्रगती होत राहो.आणि तुझ्यामुळे कोकणातील ईतर भावांचेही भाग्य उजळो.हीच गणपती बाप्पा कडे प्रार्थना…जय श्री राम🙏🙏🙏🚩🚩✨✨✨✨✨✨🎊🎊🎊🎊
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
तुझे खूप खूप अभिनंदन लकी दादा... तुला ह्या सगळ्या यशाबद्दल अभिनंदन...तू अशीच उत्तमोत्तम प्रगती करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...🙏🏻
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
व्हिडिओ खूप माहितीपूर्ण व उपयुक्त असतात. नेहमीच वाट बघायला आवडते. पुढील ५ लाख साठी खूप खूप शुभेच्छा .😊
अभिनंदन तुझे ब्लॉग चांगले तर असतातच पण तुझा ब्लॉग मध्ये नेहमी वेगवेगळे विषय असतो
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
लकी दादा तुझे खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच आई भदकाली चरणी प्रार्थना एक नंबर सगळीकडचे विडीवो दाखवत असतो ते पाहून मन प्रसन्न होत पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन दादा....चार लाख ची मालवणी लाईफ ची family झाली...तू करत असलेल्या अथक परिश्रमाला यश मिळाले....हे यश असेच सदैव मिळतं राहो..देव भले करो 😊😊😊😊😊😊😊❤❤
Congratulations 💐💐
सर्व सातारा प्रेक्षकांकडून तुझे हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन ..लकी..ह्या मागे तुझी प्रचंड मेहेनत आहे...पुढील वाट चालीस शुभेच्छा..🎉🎉🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations Lucky Dada on reaching 4 Lakh subscribers on RUclips. Hopefully you will reach 1 Million Subscribers soon. Kalji Ghya 🎂💐
खूप खूप अभिनंदन.
प्रत्येक व्हिडिओ मागे तुमचा एक खास विचार असतो,व्हिडिओ करायचा म्हणून करत नाही,त्यामागे कोकणी माणूस पुढे कसा जाईल ही तळमळ असते.videos मधे वैविध्य असते. मधूनच कधीतरी आईची रेसिपी दाखवता ती ही खूप आवडते. असाच प्रामाणिकपणा जपा,कारण हीच यशाची वाट आहे,पुढे घेऊन जाणारी. खूप खूप शुभाशीर्वाद.
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
लकी खूप खूप अभिनंदन तुला.
अशाच विचारांनी तू कोकणाला पुढे घेऊन जा
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
प्रथमेश नाही. लकी खुप खुप अभिनंदन 400k साठी लाईक केलय . छान बनवली पोपटी .
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
हार्दिक अभिनंदन लकी! तूझे व्हिडिओ quality video असतात म्हणूनच तू एव्हढा पल्ला गाठू शकलास असेच विडीओ येऊ देत देव बरे करो🙏
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Hardik shubhechha
Hardik shubhechha
Hardik Hardik shubhechha 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
हार्दिक अभिनंदन लक्ष्मीकांत कांबळी सर
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
हार्दिक अभिनंदन लक्ष्मीकांत!
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Heartiest congratulations Lucky Bhau....
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन मित्रा,मला तुझे व्हिडिओ आवडतात, माहितीपूर्ण असतात
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations Lucky. Aaplya Revandi che naav asech pudhe kar. Aai Bhadrakali che aashirwad pathishi ahet.
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
खुप अभिनंदन!!पूढील वाटचालीस साठी खुप शुभेच्छा
अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Congratulations Lucky, keep growing to 1 milian
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
हार्दिक अभिनंदन मि. लक्ष्मीकांत कांबळी... अशिच उत्तेरोतर तूझी प्रगती होत राहो हीच सदिच्छा 🎉🎉🎉🎉🙏🙏🙏
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations Lucky Dada 💐🎉🎂🍫🎊
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
खूप खूप अभिनंदन लकी भाऊ, देव बरे करो 🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
लवकरच १ मिलियन 🙌
अभिनंदन दादा ❤❤❤ अशीच प्रगती करत रहा. अणि नवीन नवीन व्हिडिओ दाखवत रहा....
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन लकी भाऊ💐 देव बरे करो 👍🏻
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
हार्दिक अभिनंदन लकी आणि परिवार
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations dada
देव बरे करो👍👍
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
You are really great. Different from all other people. Good luck🎉
Congratulations Vikky Kambli from DD Patil
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations Lucky
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations Lucky Dada🎉🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
400k साठी अभिनंदन मुंबई वरून
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
काँग्रॅच्युलेशन दादा तुला 💐💐🎉🎊🎂
Mitraa tuzya Kaamaalaa manaapasun salaam ani abhinandan tulaa
Congratulations lucky bhai
फार फार अभिनंदन भाऊ 400K...🎉🎉🎉
Khup khup abhinandan Lucky. Hardwork and awesome content always.❤❤.Many more to come🎉🎉
Congratulations dada tu hie numbers deserve krtos🎉
Congratulations 💐 💐 malvani life
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन लकी दादा🎉💐💐💐🙏
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations to dear lucky🎉🎉🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
हार्दिक अभिनंदन लकी 🎉❤
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
खूप खूप अभिनंदन लकी
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
मी एकदा तुझे vlogs माझ्या वहीत लिहून ठेवत होतो. जवळपास 100 पेक्षा जास्त vlogs सर्व माहितीसह लिहून काढले होते. परंतु तुझ्या vlogs चि लिस्ट संपतच नव्हती. मग मी पुढे लिहायचे बंद केले. ह्यातूनच हे सिद्ध झाले आहे की तू किती छान काम केले आहेस. सध्या आपण अनेक बातम्यांमधून ऐकत आहोत की कोकणात परकीयांचे अतिक्रमण वाढत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी परकीय आपले पाय रोवू पाहत आहेत. ह्याचाच अर्थ की बाहेरची माणसे आपल्या कोकणात येऊन व्यवसाय करू शकतात तर आपण का नाही हे आता सर्वांनी समजून घ्यायला हवे. आणि हे तू तुझ्या गेली सहा वर्षे सातत्याने घेतलेल्या अविरत मेहनतीने सिद्ध केलेस आम्हीही कुठेही कमी नाही. त्यात तुझी विनयशीलता. हीच तुझ्या 4 लाख
subscribers झाल्याची पोहोच पावती आहे. अजून एक गोष्ट की तू आमच्या लालबागचा आहेस ह्याचा सार्थ अभिमान आहे. तुला भेटण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. प्रत्यक्षात भेटून बोलू. तू असेच नाविन्यपूर्ण विषय घेऊन कोकणातील तरुण उद्योजकांना सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करावे. तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉😊😊🙏
आपला *मी कोकणप्रेमी*.... समीर सावडावकर
धन्यवाद समीर सावडावकरजी .... खूप खूप धन्यवाद. आपले हे शब्द खरच आमच्यासाठी प्रेरणादाई आहेत. असंच प्रेम
आणि पाठिंबा असुदेत 👍
खूप खूप धन्यवाद लकी 🙏 😊
Congratulations brother ❤.
It's all your hard work n ur loving nature.
खुप खुप अभिनंदन
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations Laxmikant 🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations dada 400k
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations lucky dada🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन लकी दादा🎉🎉🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Khup Abhinandan dada keep going keep growing 🎉🎉
Hi Lucky, thuze manapasun hardik abhinandan.❤❤
Massive Congratulations Lucky Dada 👏👏💐💐wish you many more milestones🎉👍Best wishes from New Zealand👋
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations. Keep it up.
Congratulations Dada 🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन लकी 💐👍
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
हार्दिक अभिनंदन ❤
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations Dada
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Lucky, मी तुला 81 हजार subscriber असल्यापासून follow करतो आहे आणि मला आनंद आहे.
खुप खुप अभिनंदन लकी
हार्दिक अभिनंदन
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन लकी
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
जबरदस्त ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 खूप अभिनंदन...
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
खूप खूप खूप अभिनंदन लकी दा 🎉🎉💐💐💐
Congratulations 🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन लकी दादा 🌹🌹👌👌
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
🎉🎉 Congratulations. 🎉🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
🎉 congratulations
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
मस्त! अभिनंदन ❤🎉
Congratulations Bhai 💐
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
🎉🎉🎂🎂🎂 Abhinandan 💐💐🎂🎂🎂🎉🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
🙏🌹अभिनंदन....देव बरे करो🌹🙏
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations 🎉🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन लकी दादा
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन दादा🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations 🎉❤🎉 DaDa
अभिनंदन लकी दादा लवकरच पाच लाख होतील.
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
Congratulations 👏🎉👏🎉
Congratulations Bhai
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन
Congrats 400k........1M.........10M
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन 🎉🎉🎉
Congratulations dada🎉
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
अभिनंदन दादा
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
खूप छान व्हिडिओ 👍👍 देव बरे करो 🙏🙏
अभिनंदन 🙏🙏🙏🙏