आपल्या समाजातील जर कोणी कार्यकर्ता पुढे गेला तर आपलाच समाज त्याला मागे खेचून धरण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या समाजातील कार्यकर्त्याला कधीच पुढे जाऊ देत नाही कारण जर तो पुढे गेला तर आम्ही मागे राहू त्यामुळे तो त्याला कधीच पुढे जाऊ देत नाही आणि आपली ही प्रगती करून घेत नाही ,,,आणि त्याचेही प्रगती करू देत नाही खरंच तुमच्या दुसऱ्या भागाची आवर्जून वाट बघत आहोत... अण्णाभाऊ साठे जय लहुजी जय फकीरा जय मुक्ताई
प्रथम सर्वांना जय आण्णा जय लहुजी जय भीम जय शिवराय या प्रथम भागामध्ये मला एवढेच समजले की प्रत्येक समाजामध्ये,,,,, असा गैरसमज आहे की जे महामानव आहेत,,, प्रत्येक जातीने वाटून घेतलेले आहेत अगदी सत्य परिस्थिती समाजामध्ये आहे.... अण्णाभाऊ साठे मातंगांचे बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाचे आणि छत्रपती शिवराय मराठा समाजाचे ही अवस्था आपल्या समाजामध्ये आज वर्तवलेले आहे... त्यामुळे
अतिशय सुंदर प्रकारे सादरीकरण केली आहे सर्वं कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे आणि शेवट बघताना अंगावर शहारे आले लवकरच दुसरा भाग बघण्यास उत्सुकता वाढली आहे 🙏 जय भिम, जय शिवराय, जय लहुजी
काय बोलु आणि काय नाही यार खरच सत्य परिस्थिती मांडलीस विघ्नेश… खुप छान … शेवट बघुन न कळत डोळ्यात पाणी आल🥺… Great Work Brother 💯 Always With Uh Bro Keep It Up👍💯✌️
खूप छान विषय मांडला आहे भाऊ तुम्ही खूप छान सर्व जन आपल्या जातीचा कसा अभिमान बाळगतात . हे ही कळले . आणि आपला समाज आपल्याला साथ देत नाही हे छान प्रदर्शित केले आणि मराठ्यांना वाटते छत्रपती शिवाजी महाराज महान , महार समाजाचा वाटते डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मोठे , मातंग समाजातील लोकांना ही हे वाटते डॉ अण्णा भाऊ साठे मोठे आणि धनगर समाजाचा तेच झालंय आमच्या अहिल्यादेवी महान होत्या खर तर या सर्वांना या महापुरूषाबद्दल काहीही माहीत नाही शेवट ला अश्रुमय वातावरण दाखवले खरच भाऊ खूप छान तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल जय शिवराय जय लहूजी जय ज्योती जय अहिल्या जय भीम जय अण्णा
चित्रपटात कॉमेडी आहे, थ्रील आहे, लव्ह स्टोरी आहे, थीम आहे, चांगले संगीत आणि गाणी सुध्दा आहेत संपूर्ण मनोरंजन तर आहेच पण फक्त यासाठी हा सिनेमा नाही पाहायचा तर या सिनेमात एक विचार आहे, जो प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे.. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना एकत्र पाहण्याचा योग आहे.. सर्व कलाकार माळशिरस सारख्या ग्रामीण भागातील आहेत.. पण त्यांची हि कलाकृती नक्कीच प्रशंसा करण्याजोगी आहे, तेव्हा पाहायला विसरू नका *शिवरायांचा निळा फकिरा* वेब सिनेमा..
खूप खूप जबरदस्त, अभिनय जबरदस्त, शेवट अप्रतिम. दुसर्या भागाचे हार्दिक स्वागत. लवकर टाका. फोन नंबर पण टाका. प्लीज सर्व टीम che सादरीकरण अफलातून होते. सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत.
खुप छान शब्दच नाहीत पुढे चांगली वाटचाल आहे
सगळ्यांचे मनापासून आभार
Shivshri is nice actor
खूप सुंदर प्रयत्न आपलं काम आवडलं मला
खुप छान भुमीका सनी भाऊ
खुप छान जय शिव लहु भीम 🙏🏻
खूप खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपल्या समाजातील जर कोणी कार्यकर्ता पुढे गेला तर आपलाच समाज त्याला मागे खेचून धरण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या समाजातील कार्यकर्त्याला कधीच पुढे जाऊ देत नाही कारण जर तो पुढे गेला तर आम्ही मागे राहू त्यामुळे तो त्याला कधीच पुढे जाऊ देत नाही आणि आपली ही प्रगती करून घेत नाही ,,,आणि त्याचेही प्रगती करू देत नाही
खरंच तुमच्या दुसऱ्या भागाची आवर्जून वाट बघत आहोत...
अण्णाभाऊ साठे जय लहुजी जय फकीरा जय मुक्ताई
खूप छान संदेश दिला भाऊ tumcha कार्याला सलाम
Khup Chan Asch praytna kara sarvani mhapurushancha vichar varsa pude neun kary karnyachi andhsradha pakhand karmkand Yala sarv samjatun baher kadhun karnti karbyachi.
प्रथम सर्वांना जय आण्णा जय लहुजी जय भीम जय शिवराय
या प्रथम भागामध्ये मला एवढेच समजले की प्रत्येक समाजामध्ये,,,,, असा गैरसमज आहे की जे महामानव आहेत,,, प्रत्येक जातीने वाटून घेतलेले आहेत अगदी सत्य परिस्थिती समाजामध्ये आहे.... अण्णाभाऊ साठे मातंगांचे
बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाचे
आणि छत्रपती शिवराय मराठा समाजाचे
ही अवस्था आपल्या समाजामध्ये आज वर्तवलेले आहे... त्यामुळे
जय भीम💙 जय शिवराय 🧡जय लहूजी💛
🧿Jay bhim 🧿
✴Jay shivray ✴
🟡Jay lahuji🟡
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌खूप छान
💛जय लहुजी, 💛💙जय भिम,💙🧡 जय शिवराय 🧡
मस्त सनी
Jay Lahuji...jay Annabhau.... Jay Bhim.... 🌹⚔️🙏🏻🇮🇳🤴🏻🇮🇳🙏🏻🌹💐💐💐
अतिशय छान आहे नक्की बघा
अप्रतिम सादरीकरण लेखक आणी कलाकारांचे अचूक काम खूप छान वाटले ...सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन
खूप छान अमित भाऊ आणि टीम
रोहित भाऊ फलटणकर एक नंबर अक्टिंग
Swati ,Arvind, Chani , Ya kalakaranche Sanvad khup Chan ahet
खूप सुंदर मेसेज सर्व समाजाला मिळेल..
Nice sunny bhari aahe khup
Thanks sir ji
अतिशय सुंदर प्रकारे सादरीकरण केली आहे सर्वं कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे आणि शेवट बघताना अंगावर शहारे आले लवकरच दुसरा भाग बघण्यास उत्सुकता वाढली आहे 🙏 जय भिम, जय शिवराय, जय लहुजी
खुप खुप छान... अप्रतिम सादरीकरण, सर्वांना क्रांतिकारी जयभीम...!
Khup chhan vighnesh sir...
उत्कृष्ट अशी कलाकृती सादर केली आहे
अतिशय सुंदर पद्धतीने मनातले विचार या मूवी मधून मांडले आहेत
जय शिवराय जय भिम जय लहुजी
उत्कृष्ट
Khup chan movie 😍
खुप छान मांडणी केली आहे... सर्वांचे अभिनंदन.
निःशब्द 🙏 जय लहूजी 🙏 जय शिवराय 🙏 जय भीम 🙏
खूपच छान 👌🏻
सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन
खुप छान फिल्म आहे
शब्दरचना खूप सुंदर बनवली आहे
अप्रतिम .........🇮🇳💙💛🧡
खूप खूप छान
खूपच सुंदर बनवली आहे मोवी
खुप छान भाऊ
काय बोलु आणि काय नाही यार खरच सत्य परिस्थिती मांडलीस विघ्नेश… खुप छान … शेवट बघुन न कळत डोळ्यात पाणी आल🥺… Great Work Brother 💯
Always With Uh Bro Keep It Up👍💯✌️
सर्वांचं अभिनंदन खूप छान संदेश दिला सर्वांनी 👏👏👏👏👏
Nice sunny bhaau kharch khup chan aahe
Thanks shidharth
खूपच सुंदर 👍
खूपच छान आहे. अंगावर शहारे आले. दुसऱ्या भागाची वाट पाहतोय.
Khup Chan movie
खूप छान शॉर्ट फिल्म बनवली आहे सर्वांनी खूप छान भूमिका केली आहे सर्वांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जय भीम 💙 जय शिवराय 🧡. जय लहुजी..💛
छान 👌👌👌👌
Kharch khup mst bnvli film 🎥🎬👀
Jai bhim, jai shivray, jay lahuji
खूपच छन दादा👌👌
खुप छान मांडणी केली आहे विघ्नेश आणि टीम
काहीतरी नविन प्रयत्न करताय माळशिरसकर म्हणुन नक्की अभिमान वाटतो 👍✌️well done
उत्कृष्ट सादरीकरण, सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे👏👏👏
खूप छान विषय मांडला आहे भाऊ तुम्ही खूप छान सर्व जन आपल्या जातीचा कसा अभिमान बाळगतात . हे ही कळले . आणि आपला समाज आपल्याला साथ देत नाही हे छान प्रदर्शित केले आणि मराठ्यांना वाटते छत्रपती शिवाजी महाराज महान , महार समाजाचा वाटते डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मोठे , मातंग समाजातील लोकांना ही हे वाटते डॉ अण्णा भाऊ साठे मोठे आणि धनगर समाजाचा तेच झालंय आमच्या अहिल्यादेवी महान होत्या खर तर या सर्वांना या महापुरूषाबद्दल काहीही माहीत नाही शेवट ला अश्रुमय वातावरण दाखवले खरच भाऊ खूप छान तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल जय शिवराय जय लहूजी जय ज्योती जय अहिल्या जय भीम जय अण्णा
खूपच छान आहे कथा
जय लहुजी जय शिवराय जय भीम 🙏👍👌
Nice...superb...👌
खूप छान 👍
खूप छान काम केले आहे सगळ्यांनी👍👍🌹🌹
खूप छान 👌👌👌👍
Mast 👌👌👌👌👌👌👌
Very nice film
Mast film aahe,,,,,
kadakkkkkkk sunny sd photography kadun tula aani tujhya tim la khup khup shubhecha
Thanks aniket
जय शिवराय जय भीम जय लहुजी जय अहिल्या जय अण्णाभाऊ जय उमाजी नाईक
तुमचा पुढील भाग अप्रतिम होण्यासाठी अनेक आशीर्वाद
अतिशय सुंदर आहे एपिसोड खुप आभिमान आहे तुमचा तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
Khup Chan vichar aahet
सर्वांचे मनापासून अभिनंदन..
Top class stuff 👌👌💯 Keep Up the Great work 💞🙌👏👏
अप्रतिम
Well done shivshri
👍❤
👌👌👌👌
Excellent try for presenting reality of our society
NICE MOTIVATION 👍🏼💥
👌👌👌
खूप छान अशी कलाकृती सर्व कलाकारांचे खूप खूप आभार
Great work 🙏
❤️🙏
Mast sunny dada
Mast
Nice 👍🤩
Nice sunny dada
💙
Very nice
चित्रपटात कॉमेडी आहे, थ्रील आहे, लव्ह स्टोरी आहे, थीम आहे, चांगले संगीत आणि गाणी सुध्दा आहेत संपूर्ण मनोरंजन तर आहेच पण फक्त यासाठी हा सिनेमा नाही पाहायचा तर या सिनेमात एक विचार आहे, जो प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे..
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना एकत्र पाहण्याचा योग आहे..
सर्व कलाकार माळशिरस सारख्या ग्रामीण भागातील आहेत.. पण त्यांची हि कलाकृती नक्कीच प्रशंसा करण्याजोगी आहे, तेव्हा पाहायला विसरू नका *शिवरायांचा निळा फकिरा* वेब सिनेमा..
आम्रतिम खूप छान वाटल वेगळा विषय हाती घेतलायत .नक्की समाज प्रबोधन होईल
लवकर दुसरा भाग येईल अशी इच्छा
जय श्रीराम
जय शिवराय
जय लहुजी
जय भीम
जय आण्णा
Dusra bhag lavkar aana
Nice
खूप खूप जबरदस्त, अभिनय जबरदस्त, शेवट अप्रतिम. दुसर्या भागाचे हार्दिक स्वागत. लवकर टाका. फोन नंबर पण टाका. प्लीज सर्व टीम che सादरीकरण अफलातून होते. सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत.
शब्द नाहीत बोलायला ntr पण तुझ्या प्रयत्नांना यश नक्की येईल
👍
Nice 👍🙂
PLEASE ALSO UPLOAD TO THE IMDB SITE .
🙏🙏🙏🙏🙏
Phone pe नंबर टाका description मध्ये नक्की थोडी मदत करायला आवडेल (फुल ना फुलाची पाकळी).
शेवटी अंगावर काटा आणलात मित्रानो............
लेखणी अण्णाची, तलवार शिवबाची, बुध्दी भिमरायाची..... परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही.
सनी दादा अस का रे फसवल...माझी पन खुप स्वप्न होती पन तुच गेला कोण कोणाच नसतात हे तु गेल्यावर कळल
जय शिवराय जय भिम जय लहुजी
खूपच सुंदर 👍👍👍
Nice