बाबांना सर्व प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली .ज्यांनी इंद्रायणी च्या पवित्र तीरावर श्री सद्गुरु ज्ञानराज माऊलींच्या साक्षीने देह ठेवला ते श्री बोधे बाबा गेले अस कस म्हणता येईल. बाबांनी जीर्ण झालेल वस्त्र टाकुन दिला आणि हरि दासाचिये घरी मज उपजवी जन्मांतरी म्हणसी काही मागा हेच देगा पांडुरंगा अहो हरिदासाला जन्म घेणे सोप आहे. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ तो.बाबांनी अजन्म ब्रम्हचारी राहुनअनेक विद्यार्थी तयार केले सांप्रदाय जतन केला. शरिर थकल असाव म्हणून बाबा कपडे बदलण्यासाठी गेले आपण सर्व वारकरि बाबा येण्याचीवाट पाहु. साधु जात नसतात साधुच वर्णन शब्दाने होत नाही. चरणी ठेविजे माथा हेची भले
बाबांना कोटी कोटी प्रणाम व भावपूर्ण श्रद्धांजली भाव बळे विष्णूदास नाही नाश पावत भिगवन कर बाबा प्रेमी भक्ता कडून भावपुर्ण श्रद्धांजली शांतीलाल रायसोनी भिगवन
You tube channel che abhar. Bhav purna shradhanjali....mafi asavi Pan he alandikar nahi sudhar nar... Kay beshista ahet... Yana bhodhebaba kadhi samjlech nahi.....

उत्तमची उरे किर्ती मागे वैकुंठवासी बोधे बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली शांतीलाल रायसोनी भिगवन🎉🎉🎉🎉
शूर ओळखावा रणी साधू ओळखावा मरणी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली
श्री.गुरुवर्य. बाबा यांची चरणी दंडवत 🌷🌷🌷🌷🌷🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿😭😭😭
श्री ह ह प बोधे बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजलि राम कृष्ण हरी
बाबांना कोटी कोटी प्रणाम व भावपूर्ण श्रद्धांजली भाव बळे विष्णूदास नाही नाश पावत भिगवन कर बाबा प्रेमी भक्ता कडून भावपुर्ण श्रद्धांजली शांतीलाल रायसोनी भिगवन
गेले दिगंबर ईश्वर विभूती
राहील्या त्या किर्ती जगामाजी
Rajendra Navale ॐम शांती शांती भावपूर्ण श्रद्धांजली
Guruvarya bodhe baba ki Jai . Bhavpurna shraddhanjali
भाव पूर्ण श्रध्दा नजली.
राम कृष्ण हरी.
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा यांची चरणी दंडवत राम कृष्ण हरि माऊली 💐💐💐😭😭😭
राम कृष्ण हरी माऊली
गुरूवर्य बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली!
गुरुवर्य बाबांना भावपूर्ण श्रध्दांजली व माऊलीyoutube chanelला खुप खुप धन्यवाद
अंतकरनापासून्स श्रद्धांजली
रामकृष्णणहरी
Guruvary Babanna Bhavpurn shradhanjali
Guruvary babana bhavpurn naman
बाबांना भक्तीभावपुर्ण श्रध्दांजली 🙏💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या आतम्यास भगवंत चिर शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
जय जय रामकृष्ण हरी...🙏 भावपूर्ण श्रद्धांजली महाराज...🙏💐💐💐💐
भावपूर्ण श्रधांजली बाबानां 💐💐
Bhav purna shradhanjali.......
गुरुवर्य बाबाना भावपूर्ण श्रद्धांजली
*भावपूर्ण श्रद्धांजली* 💐💐
Mauli mauli
गेले दिगंतर ईश्वर विभुती राहील्यात्या किर्ती जगामाजी.
aamhibhi jati tumhi kripa sasu dyavi ||
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
Bhavpurn shrndjali baba na
🙏🙏🙏🙏🙏🙏बाबा 😰
🙏🙏🙏
लोणी टा भजनी मंडली तरफे भावपूर्ण श्रद्धांजलि
भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐💐
Jay mauli
राम कृष्ण हरी
भावपूर्ण श्रद्धांजलि
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐
हरिॐ ॐशांती
You tube channel che abhar. Bhav purna shradhanjali....mafi asavi Pan he alandikar nahi sudhar nar... Kay beshista ahet... Yana bhodhebaba kadhi samjlech nahi.....
बाबा तुमच्या सारंख्या तपस्वी पुरूषा चा पुन्हा सहवास लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली, आळंदी का
हो
ह,भ,प, Shri guruvarya savlaram Maharaj varkari sampraday Dombivli yancha karun Bodhe Baba na bhavpurn shradhanjali
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
L
भावपूर्ण श्रद्धांजलि बाबाना
🙏🙏
राम कृष्ण हरी