मार्ग दाऊनी गेले आधी सुंदर कीर्तन चाल वै.बोधे बाबा यांच्या स्मरणार्थ हि चाल ऐकून हृदयाला पाझर फुटेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 161

  • @निरंजनगिरी-म2च
    @निरंजनगिरी-म2च 3 года назад +6

    मनाला मोहून टाकणारा आवाज. करुणापर चाल, दगडालाही पाझर फुटेल एवढा गोड आवाज. आरु बाबा व कुंदन महाराज खुप सुंदर.

  • @wamansangule5657
    @wamansangule5657 2 года назад +4

    🕉️राम कृष्ण हरी !🌹🙏
    आरु बाबांना तर तोड नाहीच,पण कुंदन महाराज त्यांना अगदी योग्य साथ देत आहेत.
    गंभीर महाराज दम धरून, चालीला नेहमीच छान सजवत असतात !
    👌👌👌🙏

  • @mukundsalmuthe6937
    @mukundsalmuthe6937 4 года назад +11

    राम कृष्ण हरी अरु बाबा खूप गोड गातात त्याच गायन समोरून बघण्याचा योग अजून नाही आला पण आमचे मित्र कुंदन महाराज यांच गायन खूप जवळून ऐकलं आहे खूप गोड गातात कुंदन माऊली ही चाल खूप मनापासून गाईली दोघांनी पण खूप मन प्रसन्न झाले

    • @amarnankar3569
      @amarnankar3569 4 года назад

      जय हरि माऊली 9021275812

  • @andikandi3879
    @andikandi3879 4 года назад +15

    दादा यात माझ खरं मन कोनी जिंकलं असेल ना तर ते आरू महाराजांना साथ देणारे महाराज आहेत ना त्यांनी काय आवाज आहे यार आरू महाराज आणि अवचर महाराज फार महान कलाकार आहेच पण हे काय ? खरच हा कलाकार कोण आहे माहीत नाही पण भविष्य उज्वल आहे यार या मुलाचं आणि माऊली असेच करो.

    • @sharadtatkare1173
      @sharadtatkare1173 4 года назад +1

      याच्यातच आपण पाठीमागे आहोत

    • @andikandi3879
      @andikandi3879 4 года назад +1

      sharad tatkareji mi samjlo nahi tumhala ky mhanaychay

    • @andikandi3879
      @andikandi3879 3 года назад

      @@sharadtatkare1173 शरदजी , जे संगत करताय ना आरू महाराजांना ते पण खुप छान गाताय मला फक्त त्यांच कौतुक करायचय. वेगळीच मजा येते चाल ऐकताना.

    • @somnathamundkar2692
      @somnathamundkar2692 3 года назад +1

      Asech paay jaminivar thevaave tyani Shevat paryant....

    • @ramtapse2946
      @ramtapse2946 2 года назад +1

      छान

  • @vkapse1319
    @vkapse1319 4 года назад +11

    वारकरी भूषण माझे मिञ पंढरीनाथ बॉं आरू गुरूजी
    खरोखर तुमच्यावर माऊलीची कृपा छाया आहे रामाकृष्ण हरी 👏👏👏👏

  • @raghunathkulkarni9613
    @raghunathkulkarni9613 4 года назад +10

    पू बाबांना समर्पित चाल आरू बुवांना गुरुवर्य बाबांच्या विरहाने झालेले दुःख प्रगट झाले आहे .

  • @maheshmaharajmane825
    @maheshmaharajmane825 3 года назад +6

    कीर्तनात मृदंगसाथ कशी असावी याचं सर्वश्रेष्ठ प्रमाण म्हणजे गंभीरजी महाराज . 🙏🙏🙏

  • @bhausahebugale3872
    @bhausahebugale3872 4 года назад +5

    एक नवीन गुणवंत गायकाचे गायन ऐकुन हृदय भरून आले

  • @somnathamundkar2692
    @somnathamundkar2692 3 года назад +3

    अप्रतिम गायक महाराज, मृदुंगाचार्य....शब्द नाही वर्णन करायला.......

  • @jagumundhe9209
    @jagumundhe9209 3 года назад +1

    क्या बात हे गुरुजी खर तर आरु बाबा आणि कुंदन म यांना म्हणावं आवाजाचे जादूगार आणि सांप्रदायिक चालिचे बादशाह

    • @jagumundhe9209
      @jagumundhe9209 3 года назад

      एक नंबर वारकरी चाल खुप छान अप्रतिम गायन

  • @dodesirofficial
    @dodesirofficial 5 лет назад +17

    खूप करूणापर भावपूर्ण स्वर खूप भावनिक वाटलं आयुष्यात किर्वाणी रागात हिंदी चित्रपट गीत तेरे बिन एक पल या सुपर हित गीताची चाल आहे पण खूपच समर्पक आनंद वाटला

    • @amolshinde3907
      @amolshinde3907 4 года назад

      नाही हो भाऊ पिवर वारकरी संप्रदाय चाल आहे

  • @इतिश्रीअविरतगोसेवासंघ

    कुंदन महाराज सर्वात गोड़ वाटतात

  • @sahebraochaudhari5266
    @sahebraochaudhari5266 Год назад +1

    जयहरि माऊली..काय गोड गातात दोघं महाराज ❤

  • @sopankhandekar9869
    @sopankhandekar9869 4 года назад +4

    खूप छान चाल झाली आहे,आरु महाराज असल्यानंतर बघायचं काम नाही,पण त्यांना साथ दिली आहे कुंदन महाराजांनी,नवीन आहे ते पण खूप छान साथ दिली त्यांनी

  • @omkarkapurkar2279
    @omkarkapurkar2279 5 лет назад +13

    आज बाबांच्या आत्म्याला खरचं तृप्ति मिळाली असावी अशी चाल ऐकून

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari 4 года назад +10

    राग कीर्वाणी आहे हा.
    राम कृष्ण हरी.

  • @kishorjidhage2643
    @kishorjidhage2643 5 лет назад +12

    अप्रतिम चाल आहे, ऐकून गु.बोधे बाबांची आठवण झाली

  • @rajsakharakar2425
    @rajsakharakar2425 3 года назад +1

    आमचे मामा ह.भ.प.श्री. पंढरी म आरू अप्रतिम मामा

  • @tejashmadhavi9887
    @tejashmadhavi9887 4 года назад +5

    वा छान आवाज
    उत्तम चाल आरु बाबा व कुंदन महाराज

  • @VG.patil123
    @VG.patil123 3 года назад +2

    आरू बाबा म्हणजे साक्षात स्वरमुर्ती

  • @Saregamapa-d5c
    @Saregamapa-d5c 4 года назад +3

    जगात आज पन माऊली आहेत संत तुकाराम महाराज आहेत फक्त त्य दृष्टि ने पहा पंढरीनाथ अरु महाराज ,यांच्या कंठात साक्षात सरस्वती विराजमान असावि किती किति गोड गतात मृदंगमहर्षि गंभीर महाराज तर माहादेवानि तांडव करवा असा त्यंचा पखवाज कडाडतो अनी ते दूसरे माऊली कोन आहेत माहित नाही परंतु खुप गोड गात आहेत धन्यवाद👌👌👍

  • @maulikamble6686
    @maulikamble6686 5 лет назад +2

    वा कुंदन महाराज काय गायन केलय माझ्या लहानपणीचे मीत्र आहेत आळंदीचे.....

    • @swapnilvaidya3801
      @swapnilvaidya3801 5 лет назад

      Kundan Borse मला कुंदन महाराजांचा आवाज खूप आवडला पण ते गात असताना त्यांच्याकडे कॅमेरा का घेत नाहीये हे असं संप्रदायामध्ये राजकारण चांगलं नव

  • @pradipbhujade3184
    @pradipbhujade3184 3 года назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @gyaneshwarsagar5463
    @gyaneshwarsagar5463 5 лет назад +2

    गुरुवर्य. श्री.बाबांची.आवाजाने. श्री.आरु.महाराजांनी. गायन.केले.👏👏👏🙏🏿🙏🏿👍👍

  • @jayharimauli2301
    @jayharimauli2301 4 года назад +28

    पाठीमागे म्हणतातत्या लहान कलाकारांना पण दाखावतजा जरा... दादा..!

  • @RAVINDRABACHATE
    @RAVINDRABACHATE 3 года назад +3

    अप्रतिम गायन आणि मृदंग वादन 🙏🙏

  • @dnyaneshwarpathare3604
    @dnyaneshwarpathare3604 4 года назад +5

    अप्रतिम चाल आहे दोघांनी पण सुंदर गायन केले पण कॅमेरा कुंदन महाराजांकडे दाखवला पाहिजे

  • @parmeshwarparde324
    @parmeshwarparde324 5 лет назад +3

    वा!!शब्दच नाहीत माऊली 👌👌🙏🙏🌹🌹💐💐

  • @ghanashamdixit5357
    @ghanashamdixit5357 2 года назад

    सुंदर चाल आहे . बोधे बाबाचे लाख उपकार 🌹🌹🌹

  • @nitinborude5883
    @nitinborude5883 2 года назад +1

    अप्रतिम चाल राम कृष्ण हरी

  • @marotikatkade57
    @marotikatkade57 3 года назад +2

    खूप मंजूळ वाणी
    जय हरी माऊली
    🌹🌹🎶🎵

  • @babupachunde8439
    @babupachunde8439 3 года назад +1

    जय हरी माऊली खूप छान आवाज दोघांचं पण सुपर

  • @sanjaykale2895
    @sanjaykale2895 3 года назад +3

    खुप गोड आवाज आहे महाराज वादक हे सुद्धा खूप छान वाजतात

  • @भाऊसाहेबतोरे

    कँमेरा मन लई खोडिचा

  • @subhashraut3867
    @subhashraut3867 3 года назад

    आतीशेय सुंदर चाल आणि सुंदर पखवाज साथ

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 3 года назад +1

    ...जय हरी माऊली......

  • @nandkishordhoke8358
    @nandkishordhoke8358 3 года назад +1

    अप्रतिम अति सुंदर जय हरी महाराज

  • @govindapatil3650
    @govindapatil3650 4 года назад +1

    Buajina aikatach rahavese vatate. Jyani sath keli te pan ekdam mast. Khup Sundar.

  • @yogitaborse2754
    @yogitaborse2754 4 года назад +1

    वाह!.....बुवाजी..अप्रतिम !...मंञमुग्ध होवुन गेलोत चाल ऐकुन....परत परत ऐकतच राहावे....वाह!....रामकृष्णहरि !....from Satish Borse

  • @maheshtupke9503
    @maheshtupke9503 3 года назад +1

    रामकृष्णहरि

  • @sopansonune3510
    @sopansonune3510 4 года назад +2

    1 च नंबर महाराज मंडळी वा

  • @kailasmali5684
    @kailasmali5684 3 года назад +1

    राम कृष्ण हरि

  • @prushatammore6143
    @prushatammore6143 3 года назад

    याला म्हणतात प्रसंगावधान , याला म्हणतात पोषकता, आणि ही सर्व बोधे बाबांची कृपा आहे!! राम कृष्ण हरी!!

  • @anilthakare5321
    @anilthakare5321 4 года назад +4

    अप्रतिम मनमोहक...संगीत....नमन वारकरी संताणा

  • @umakantshete1263
    @umakantshete1263 4 года назад +1

    काय मधुर व हवा हवा असा आवाज आहे तोड नाही

  • @ganeshmohite8232
    @ganeshmohite8232 4 года назад +1

    Atishay samrpan bhavane Gayle chall khup god ani sundar mauli 👏👏👏

  • @shankarlanke8224
    @shankarlanke8224 5 лет назад +1

    Khup chan bhajan chall .radha krishna

  • @ganeshtikhe9264
    @ganeshtikhe9264 5 лет назад +2

    कूंदन महाराजानी अप्रतिम भाव उमटवले

  • @Pandit_8975
    @Pandit_8975 5 лет назад +9

    आरु बाबा आणि कुंदन महाराज 👌👌👏👏🙏🙏 कैमरा मैन यांना विनंती आहे की सर्वांवर focus करत जा

  • @Rameshwarvatambe5388
    @Rameshwarvatambe5388 5 лет назад +3

    अत्ती सुंदर चाल
    💐💐💐💐

  • @बाळासाहेबमहाराजगेंदले

    पाठिमागे म्हणनारे महाराज यांनी उत्तम साथ दिली आहे दोन्ही आवाज छान आहेत.पण स्पेस असताना सुद्धा मृदंगाचार्य उत्तम असुनही भरगच्चपणा वाटत नाही एकंदरीत छान आहे रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल

    • @shrinathkamthe489
      @shrinathkamthe489 4 года назад +1

      हो अगदी खरंय!
      पखवाजाला वाव असताना सुद्धा भारदस्तपणा देता आला नाही वादकाला

    • @haribhausakalkar213
      @haribhausakalkar213 2 года назад

      Haribhau,sakalkar,good,

  • @pandurangshelar1640
    @pandurangshelar1640 5 лет назад +2

    Mast chal aahe aaru Maharaj

  • @dattatraybhongale2013
    @dattatraybhongale2013 5 лет назад +2

    Kya bat hai...very nice

  • @krushnasalunke8769
    @krushnasalunke8769 5 лет назад +3

    Khup chan

  • @gorvegopinath4806
    @gorvegopinath4806 4 года назад +1

    संत चरण रजलागसज वासनी बिज जळुनीजाय

  • @dnyaneshwarmaharajlokhande4666
    @dnyaneshwarmaharajlokhande4666 5 лет назад +3

    अारु महाराजानी चालीतुन खरच गुरुवर्य बाबांची अाठवण करुन दिली

    • @swapnilvaidya3801
      @swapnilvaidya3801 5 лет назад +1

      Dnyaneshwar maharaj Lokhande मोदी बाबा ची जागा कोणी घेऊ शकत नाही

    • @mohanbhople7793
      @mohanbhople7793 5 лет назад +1

      ह्रदयाला पाझर फोडनारी चाल आणि आवाज

  • @sunilmaharajshinde6816
    @sunilmaharajshinde6816 5 лет назад +3

    Sri.guru pandrinath m.kundan mharaj

  • @u_jaybhaye
    @u_jaybhaye 4 года назад +1

    अतिशय सुंदर आवाज

  • @ganeshpawar6980
    @ganeshpawar6980 3 года назад +1

    नमस्कार गुरुजी

  • @mayurkhode2212
    @mayurkhode2212 5 лет назад +1

    अप्रतिम आलाप.. बाबाचं भजन आठवलं

  • @nitishabodekar651
    @nitishabodekar651 3 года назад

    सुंदर आवाज़

  • @rrrrrr233
    @rrrrrr233 3 года назад +3

    !!! अशी चाल होणे नाही !!!

  • @rameshwarantarkar7694
    @rameshwarantarkar7694 5 лет назад +3

    Arubova Maharaj
    Satha kundan Maharaj
    Sundar

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 4 года назад +1

    आरू बाबा खुप छान

  • @pravinnagare264
    @pravinnagare264 5 лет назад +3

    अप्रतिम चाल

  • @मृदंगाचेस्वर

    खुप छान

  • @भाऊसाहेबतोरे

    महाराज मस्त चाल आहे मंत्र मुग्ध झालो आम्हि

  • @satishjadhav1967
    @satishjadhav1967 5 лет назад +1

    जबरदस्त....

  • @kirankumbhakarn39
    @kirankumbhakarn39 5 лет назад +2

    मंत्रमुग्ध करणारा आवाज 🙏🙏

  • @माऊलीचौधरी-ण9च

    अप्रतिम बुवा

  • @hanumantgurjar230
    @hanumantgurjar230 5 лет назад +2

    Khupach apratim...........

  • @shiddeshwarbirajdar1463
    @shiddeshwarbirajdar1463 2 года назад +1

    दुसरे गायक कुंदन महाराज बोरसे जळगाव जिल्ह्यातील आहेत

  • @ashokmore8473
    @ashokmore8473 5 лет назад +2

    chan kundan maharaj aprtim

  • @chetansawant8029
    @chetansawant8029 3 года назад +2

    Kundan maharaj yanchyavar kyamera lav

  • @sunilmaharajshinde6816
    @sunilmaharajshinde6816 5 лет назад +2

    Kupch chhan

  • @ganeshdeore4641
    @ganeshdeore4641 3 года назад +2

    ह्या कीर्तनात कदाचित फक्त पखवाज वादक महत्वाचे आहे असे मला वाटते

  • @kakabhagas9566
    @kakabhagas9566 5 лет назад +3

    Nice 💐💐

  • @roshankhadse4184
    @roshankhadse4184 4 года назад +1

    Kundan maharaj nice...

  • @mohanpawar7980
    @mohanpawar7980 3 года назад +1

    Nice

  • @shivhariwayal8828
    @shivhariwayal8828 5 лет назад +2

    छान

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari 5 лет назад

    खूप गोड.
    राम कृष्ण हरि।

  • @gajanangavali7278
    @gajanangavali7278 5 лет назад +1

    खुप छान महाराज

  • @vaibhavchaware2680
    @vaibhavchaware2680 5 лет назад +5

    कीर्तनकार कोण आहे या वर जरा फोकस केलं असतं तर बरं झालं असत माऊली🙏

  • @pandurangmunde9905
    @pandurangmunde9905 4 года назад +1

    सुंदर

  • @sandeepmaharaj2319
    @sandeepmaharaj2319 5 лет назад +1

    Chan

  • @pandurangshelarproduction7504
    @pandurangshelarproduction7504 5 лет назад +3

    Kya bat hay

  • @pratikgundal9607
    @pratikgundal9607 3 года назад +1

    पाठीमागे म्हणणारे पण दाखवत जा

  • @ganeshkadam1274
    @ganeshkadam1274 5 лет назад +1

    अप्रतिम

  • @मुक्ताईशरणम्

    संगीत साधना शक्ती आहे...

  • @manohargore724
    @manohargore724 5 лет назад +1

    Jay Hari

  • @suchitapatil5633
    @suchitapatil5633 5 лет назад +2

    Chal varkari chal 2ga gayak sunder gata

  • @shivajinalegonkar8912
    @shivajinalegonkar8912 5 лет назад +1

    apratim baba

  • @udhavshinde7053
    @udhavshinde7053 5 лет назад +3

    गंभीर सूंदर पखवाज चालपण सूंदर

  • @ganeshpawar6980
    @ganeshpawar6980 5 лет назад +1

    नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏

  • @jayshreeradhefilms9729
    @jayshreeradhefilms9729 3 года назад +1

    😭😭

  • @sandeepshinde9670
    @sandeepshinde9670 5 лет назад +8

    या कारणांने वारकरी मागे आहे येअकाचा आवाज दाखवायचा दूसरा दाखवायचा नाही

    • @swapnilvaidya3801
      @swapnilvaidya3801 5 лет назад +1

      sandeep shinde कुणाल महाराजांचा नाही चा आवाज कमी आहे असंच वारकरी संप्रदायामध्ये राजकारण चालतं

    • @dipakborse6043
      @dipakborse6043 5 лет назад

      Khupch chan kundan mharaj

    • @Pandit_8975
      @Pandit_8975 5 лет назад

      बरोबर

  • @rameshwarpawar94
    @rameshwarpawar94 4 года назад +1

    🙏🙏🙏🌹🌹

  • @bhagavatbamane1120
    @bhagavatbamane1120 5 лет назад +12

    Aru maharajasobt gayk kon ahe dakhvt nai, hi Kala ahe khup chhan gayn ahe pn sarvana dakhvav ,tumchech lok dakhvta ,dusra kitihi chhan mhtl tr dakhvt nai, as rajkarn kru naye ,bhakti samprayat!!!!!!!!

    • @BHAKTIGURUKULRAMRAOAWCHAR
      @BHAKTIGURUKULRAMRAOAWCHAR  5 лет назад +2

      Tyat kasal rajkaran mauli

    • @मृदंगाचेस्वर
      @मृदंगाचेस्वर 5 лет назад +1

      तुमचा फोन नंबर टाका राजकारन काय असतं ते सांगतो

    • @KALEGORAKH
      @KALEGORAKH 5 лет назад +4

      बरोबर आहे, दुसर्‍या गायकाचा आवाज खूपच अप्रतिम आहे

    • @jkpavan12
      @jkpavan12 5 лет назад +2

      @@मृदंगाचेस्वर तुम्ही त्यांना दम देऊन बोलताय का..??

    • @swapnilvaidya3801
      @swapnilvaidya3801 5 лет назад +1

      Gorakh Kale बरोबर आहे महाराजांसारखे काही चांगले चांगले गायक महाराष्ट्र मध्ये वारकरी संप्रदाय मध्ये आहे ते आपल्या दृष्टीस पडत नाही

  • @anantkulkarni7051
    @anantkulkarni7051 5 лет назад +5

    आरू महाराज ही चाल कोणता राग आहे?किंवा ही चाल (स्वर)ृ कौणत्या गाण्यातून घेतले?सांगा pz

  • @rushipatekar
    @rushipatekar Год назад

    😢