आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, फक्त मुन्नासाहेबांचे, म्हणून आमच्यावर अन्याय सुरू होते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, फक्त मुन्नासाहेबांचे, म्हणून आमच्यावर अन्याय सुरू होते #kknews #dhananjaymahadik #kolhapur #kolhapurikarbhar #hasanmushrif #kagal
    Kolhapuri Karbhar (कोल्हापुरी कारभार ) is a 24x7 news and entertainment
    Channel in India. The Kolhapur-based company launched on 06th jan 2022.
    The channel is owned by Twilight Ads. kolhapuri Karbhar has become a
    Marathi news and entertainment hub which provides you with the comprehensive
    up-to-date news coverage and entertaining media from all over kolhapur.
    Get the latest top stories, Interviews, current affairs, sports, business, entertainment,
    politics, spirituality, Blogs, and many more here only on Kolhapuri Karbhar in
    Marathi language.
    What's app us on
    chat.whatsapp....
    ..
    Follow us on Facebook
    / kolhapurikarbhar
    ..
    ..
    Follow us on Instagram
    / kolhapuri_karbhar
    ..
    ..
    #Kolhapurikarbhar #gadhinglaj #kolhapur #maharashtra
    #pune #mumbai #marathi #satara #nashik #india #ig #marathistatus
    #punekar #marathimulgi #sangli #marathimulga #love #solapur #nagpur
    #status #aurangabad #marathijokes #instagram #maratha #photography
    #marathimeme #mimarathi #mh #mumbaikar #kolhapuri #marathimotivational
    #kolhapurnews #event
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

Комментарии • 58

  • @Kolhapur1000
    @Kolhapur1000 20 дней назад +13

    कोण कोणाला कोल्हापुरात निवडून आनतय हे सगळ्या कोल्हापूरला माहित आहे 😂

  • @sangramsinhchavan2846
    @sangramsinhchavan2846 20 дней назад +36

    तुमचा मुन्ना कुठ एका जाग्यावर फिक्स आहे का?
    मग कार्यकर्त्यांची गोची होणारच ......
    जाईल तिथं सोयीचं राजकारण

    • @discostation4539
      @discostation4539 20 дней назад

      Tu nko sangu😂😂

    • @sangramsinhchavan2846
      @sangramsinhchavan2846 20 дней назад +3

      @@discostation4539 नेता पलटी मारणारा असला की गोची होणारच,..........
      त्यात कशाला सांगायला पाहिजे
      जाईल त्या तालुक्यात सोयीची भूमिका, गट महत्वाचा
      पदासाठी फक्तं पक्ष पाहिजे
      उद्या भाजप ची सत्ता गेली की परत कोलांटउडी

    • @discostation4539
      @discostation4539 20 дней назад

      @@sangramsinhchavan2846 faltu pna band kr bhawa shobt nhi tula

    • @sangramsinhchavan2846
      @sangramsinhchavan2846 20 дней назад

      @@discostation4539 फालतूपणा या नेतेमंडळींनी लावलाय
      मनात येईल तेव्हा पक्ष बदलतात
      कार्यकर्त्यांची मात्र फरफट होते
      यांना फक्त पद पाहिजे
      आपल्या पोरांची सोय आतापासूनच लावली आहे
      कार्यकर्ते फक्तं सतरंज्या उचलणार

    • @sangramsinhchavan2846
      @sangramsinhchavan2846 20 дней назад +2

      @@discostation4539 मुश्रीफ यांचा राम नवमी लां जन्म झाला नाही, मुश्रीफ विरुद्ध जातीयवादाचे आरोप करणारे सुनील कदम, नाना कदम आता कुठल्या तोंडाने मुश्रीफ यांना मदत करा अस सांगत आहेत ...
      जनता पण हुशार आहे ..लोकसभेला चुणूक दाखवली आहे

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 20 дней назад +4

    आज पर्यंत चांगल्या कामाची ताकद दिसली नही. तुमच्या नेत्यानं आपली विश्वास हर्ता वाढवली तरच

  • @sandeshmane9686
    @sandeshmane9686 20 дней назад +13

    मुश्रीफ साहेबांच्यामुळे तुमचे मुन्ना साहेब 2014 ला खासदार झालेत माहीत असुदेत

    • @YuviYadav-qg4ys
      @YuviYadav-qg4ys 20 дней назад +1

      गोकुळ मध्ये सत्तेत जान्यासाठी महाडिक यांचा ठरवून पराभव केला, आता तोच डाव अंगलट आलाय यांचा

    • @ashrafalinaikawadi1636
      @ashrafalinaikawadi1636 20 дней назад +1

      आणि 2019 la कुणा मुळे पडले???

    • @yuvrajjadhav3319
      @yuvrajjadhav3319 20 дней назад +1

      Mahadik mule mushrif motha zala

    • @YuviYadav-qg4ys
      @YuviYadav-qg4ys 20 дней назад +1

      @@sandeshmane9686 एकदा विक्रमसिंग घाटगे मग सदाशिव मंडलिक
      2009/2014 ला मुन्ना महाडिक 2019 ला बंटी पाटील 2024 ला परत मुन्ना महाडिक,
      निवडून येण्यासाठी किती दोस्त बदलणार ,
      आणि आता संजयबाबा घाटगे

  • @p...21
    @p...21 12 дней назад +1

    👑Pote Patil Saheb 👑King Nahi Tr King Maker 👑✨💯

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT 20 дней назад +4

    कार्यकर्ते दावणीला बांधले असतील मान्य आहे,पण जनता कोणाच्याही दावणीला बांधली नाही, जनतेला गृहीत धरले तर काय होतंय हे बर्याच राजकारण्यांनी अनुभवलेले आहे.

  • @p...21
    @p...21 12 дней назад +1

    👑Bhavi Aamdar Pote Patil Saheb 👑❤✨👑

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys 20 дней назад +5

    2019 ला एका सभेत मुन्ना साहेबांना कागल मध्ये बोलू दिले नाही हे विसरू नका
    आणि मुश्रीफ प्रत्येक वेळी मित्र बदलतात
    महाडिक गटाला गोकुळचे उट्टे काढायची संधी आहे
    मुश्रीफ कायम बंटी बरोबर जाणार
    पुढे आपल्यालाच त्रास होणार आहे

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r 20 дней назад +4

    सत्ता तिथे मुना

  • @rajendrabhiungade7882
    @rajendrabhiungade7882 13 дней назад

    फक्त राजेच

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 20 дней назад +6

    मुश्रीफांनीच पाडलंय मुन्ना महाडकांना
    तुम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या
    आता मुन्ना साहेब सांगणार मुश्रीफांना
    मदत करा

    • @roshanmulik7778
      @roshanmulik7778 20 дней назад +1

      होय कारण आमच्या रक्तात गद्दारी नाही

  • @mlatkar
    @mlatkar 20 дней назад +1

    कार्यकर्ते अवस्था अवघड आहे तुमची पक्ष निष्ठा नसली की फुटबॉल होतो... बाकी सगळं जाऊदे नाना कदम एकदम भारी आणि कामाचे माणूस आता तेंचा पण डाव करायचं चालू आहे, कोण तर युथ आयकॉन.... असं नसत जाणता खांद्यावर पण घेते आणि उचलून खाली पण टाकते...

  • @kolhapuri_sound
    @kolhapuri_sound 20 дней назад +7

    कुटं बी हुडीक... मुन्ना महाडिक ! कोल्हापुरात महाडिकचं💯

  • @sagarpatil4645
    @sagarpatil4645 20 дней назад +5

    Samrjit ghatghe chi 10000 mate dakshin madhe ahet

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 20 дней назад +6

    तेलाचं किंमत नाही मग तुम्हाला कशी किंमत मिळेल, #पक्ष बदली नेता

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 20 дней назад +3

    मुन्ना साहेब काय करा आता पुरता मुश्रीफ साहेबांना महाडिक गटाने
    मदत करा पुन्हा साहेब मंत्री होणार आणि परत गोकुळ सह सर्व सत्ता बंटी साहेबांना घेऊन ताब्यात घेणार तुम्हाला
    फडणवीस साहेब आदेश देणारच आहेत

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 20 дней назад

      मुन्ना आता २०२६ ला सोयीप्रमने पक्ष बदलणार

  • @nileshbhosale206
    @nileshbhosale206 19 дней назад +1

    बंटी साहेबांनी आणि मुश्रीफ साहेबांनी तुमच्या मनाला निवडून आण

  • @sachindhure2217
    @sachindhure2217 20 дней назад +3

    😂😂😂😂साहेब साहेब इतर काय तर बोला

  • @vaibhavmardane1508
    @vaibhavmardane1508 11 дней назад

    नेत्यालाच माहित नाही आपण कुठ हाय 😂😂😂

  • @discostation4539
    @discostation4539 20 дней назад +1

    Munna🌷🌷🌷

  • @GaneshPatil-fk4ib
    @GaneshPatil-fk4ib 20 дней назад +1

    यावेळी नक्कीच कोंतर आजी च माजी होणार आहे

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz 8 дней назад

    मुन्ना साहेब शरद पवारांच्या पक्षात असताना पक्षाच्या विरोधात काम केलं होत म्हणून जनतेनं पलटी केली

  • @dagadukatiwale9000
    @dagadukatiwale9000 20 дней назад +1

    मुश्रीफ साहेबांचा कार्यक्रम होणार

  • @uttampatil4601
    @uttampatil4601 20 дней назад +2

    तुम्हाला मुन्नाच घ्या

  • @MarutiJadhav-o9f
    @MarutiJadhav-o9f 20 дней назад +1

    मग तुमचे मुन्नासाहेब कुठल्या पक्षाचे ते तरी सांग?

  • @tukarampatil5385
    @tukarampatil5385 20 дней назад +1

    यावेळी घाटगे सरकार येणार आहे

  • @jagadishdhavale21
    @jagadishdhavale21 18 дней назад

    Munna saheb 💪💪💪💪

  • @prnmane3817
    @prnmane3817 20 дней назад +1

    तुमच्या मुन्ना साहेबांचं कागल मध्ये समर्थक आहेत 😮😮😮😮 शेवटचं कि मग

  • @mayurdangat547
    @mayurdangat547 20 дней назад

    😂😂😂👌

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r 20 дней назад +1

    साहेब एका पक्षत का राहत नही का

  • @Jnishi7804
    @Jnishi7804 16 дней назад

    Solapur kadam la gheun pala

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r 20 дней назад

    बंटी मुना एक करा

  • @TOP5BESTPERFORMANCES
    @TOP5BESTPERFORMANCES 20 дней назад

    Yaweliii kay zalee mg lokasabhelaa

  • @royalkarbhaar
    @royalkarbhaar 20 дней назад

    😂😂😂

  • @TOP5BESTPERFORMANCES
    @TOP5BESTPERFORMANCES 20 дней назад

    Araraaa kiti nothing bolalsy hyooo

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r 20 дней назад

    कोल्हापूर वाघ

  • @NationalTravels5678
    @NationalTravels5678 20 дней назад

    Gaadi kramank 1552 😂

  • @malleshdadagol6752
    @malleshdadagol6752 20 дней назад

    tumche nete tr konachec nahit 😅

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r 20 дней назад

    मुना बंटी

  • @gauravpatil732
    @gauravpatil732 19 дней назад +1

    युथ आयकॉन न नानाचा गेम केला...
    चला रे उचला सतरंज्या 😮😮😮

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r 20 дней назад

    कोल्हापूर वाघ