येणाऱ्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानसूर्याची ख्याती आणि महती भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर दिवसेंदिवस अनंतपटीने वाढत जाईल. त्यांच्या ज्ञानाच्या तेजोमय किरणांनी संपूर्ण विश्व उजळून निघेल. जय भीम!
विवेकपूर्ण आणि सामंजस्यपूर्ण बोलणं, सोमनाथ सूर्यवंशी आणि अत्याचार झालेल्या कार्यकर्त्यांना प्रकाश आंबेडकर म्हणाले त्याप्रमाणे न्याय मिळाला तर परिस्थिती बऱ्यापैकी कंट्रोल मधे येईल
लोकशाहीत जनताभिमुख सर्व समाज घटक विचारात घेवून सरकारचा कारभार असणे आवश्यक आहे.सरकार नियमात जनतेच्या कल्याणासाठी सुधारणा करते,ते कितपत जनतेसाठी लाभदायक आहे का हे सर्व जनताच ठरविणार यासाठी जनता ही मोठी अदालत आहे.
तुमच्या चॅनलला बाळासाहेब आंबेडकरांची जशीच्या तशी पत्रकार परिषद का दाखवत नाही आहे... तुम्ही ज्याप्रमाणे इतर पक्षांना सर्व बातम्या दाखवण्यासाठी वेळ देता त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी च्या बातम्या आपला चैनल का दाखवत नाही
आपल्या साहेबांनी निर्णय मोठा केला होता आता आपला समाज गद्दार झाला आहे यातील नियोजन करा आपण एकत्र आल्याशिवाय काय होणार नाही मोठे होऊन गेले पण बदनाम झाले आहेत त्याचे या लोकांचे विचार करू नका
आंतरवेली मध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळेस जरांगे पाटील यांनी सरकार आणि गृहमंत्री यांना टार्गेट केले पण.... बाळासाहेब आंबेडकर फक्त पोलिसाला बोलून सरकार ला क्लीन चिट का देत असतील....??? 💯💯💯☑️
Police konachya under ahet? HM Kon ahe mahit ahe ka? Police na targech mhanjech HM la Target evdha pan nahi kalat ka? Ani jarangene target karun Kay kel te baghitla shrvti bjp chach manus nighala na?😂
Sc st obc na matdanacha adhikar milala ani tyanchi sankhya jast aahe mhanun vote ghetana hindu Mhanun vaprle jate. ani election gele ki jativad suru hoto. He voter la kase ani kevha kalnar?.police chya veshat gund hote te konache te shodha. police na list maga datasahit ani photo match kara.
बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सर्व संविधान वादी लोकांनी त्यांच्या पाठीशी रहावे......
एवढा विद्वान अधिवक्ता माननीय श्रधेय बाळासाहेब आंबेडकर यांची पॉवर आणि लोकश्रद्धा एवढी जास्त आहे की मंत्री फिके पडतात यांच्या पुढे. ❤
येणाऱ्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानसूर्याची ख्याती आणि महती भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवर दिवसेंदिवस अनंतपटीने वाढत जाईल. त्यांच्या ज्ञानाच्या तेजोमय किरणांनी संपूर्ण विश्व उजळून निघेल.
जय भीम!
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सर्व बौद्ध समाजाने एकजुट होऊन यावे व साहेबांना साथ द्यायला पाहिजे. फक्त आपला स्वाभिमानी एकच नेता आहे
परिवाराच्या विरूद्ध काम करतात त्यांना धडा शिकवला पाहिजे
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय संविधान नमोबुध्दाय सप्रेम जय भीम जय भारत
Only बालासाहेब आंबेडकर जय भीम
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर जय bhim jay savidhan
Prakash Ambedkar ch samaja sathi pratek vedi samor yetat ❤️🙏
जय भिम
Jay savidhan🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯💙💙💙💙💙💙💙💙
जय भिम साहेब
बरोबर साहेब
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी
पोलिसाचा जाहीर निषेध
बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बळो हम तुम्हारे साथ है.. 🔥💥💪👍✊✊
Onlly prakash ambedkar zindabad zindabad
Only VBA Respected Balasaheb Ambedkar Sir ji 🙏
पोलीस कायमस्वरूपी नोकरी वरून काढले पाहिजे
बाकी काही असो एवढं मात्र झाला पाहिजे
कुट गेले संविधानाच्या नावावर मत मागणारे? कुट गेले तुमचे आमदार खासदार शेवटी फक्त भीमाचा नातू आला " शेवटी आपले लोक आले"
अमित शाह ने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविषयी बोलले का नातु?
की फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच टार्गेट करणार
आरे केळ्या बरोबर बघ नन@@SG4050-bch
Tula kan Ashtil tar barobar Aaik @@SG4050-bch
तु फक्त सतरंजी उचलणारा भाळखाऊ आहेस@@SG4050-bch
जय भीम
जय भीम साहेब
अगदी बरोबर साहेब
जय भीम 💙💙💛💛
Right 👍 100%
माय बाप 🙏🏼🙏🏼🙏🏼
Excellent explanation. Saheb..
जय भीम जय वंचित
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
Jai bhim jai bharat ❤❤❤
Tiger ADV Balasaheb Ambedkar 💪🙏
विवेकपूर्ण आणि सामंजस्यपूर्ण बोलणं, सोमनाथ सूर्यवंशी आणि अत्याचार झालेल्या कार्यकर्त्यांना प्रकाश आंबेडकर म्हणाले त्याप्रमाणे न्याय मिळाला तर परिस्थिती बऱ्यापैकी कंट्रोल मधे येईल
❤❤❤❤❤
Jay bhim saheb 💙🙏
जय vba औरंगाबाद.
💯 barobar
सरकारचां जाहीर निषेध निषेध निषेध
JAY BHIM💙
Barobar aahe Ambedker sir, tumhi Devendra fadvanis chi chavakshi karayala saga Sagal barobar baher yeil.
Only VBA balasaheb
ज्यांच्या मुळे सोमनाथ सूर्यवंशी गेला त्यांचे पण मुल सोमनाथ च्या वयात गेली ना मग त्यांना कळेल आपला माणूस गेल्याचे दुःख काय आहे
❤
साहेब EVM फोडायचे आदेश द्या
सगळ्यांनी पक्याला मतं दिली होती भाजपने सगळी मतं आपल्या कडे वळवून घेतली अशी कॅसेट लावून धरली पाहिजे 😂😂😂😂😂
@@kirandhongadi2482 ky tujya babala pn aas boltu ka
Kiran
तुझं दुखणं काय आहे.
भेट घालून देवू का.
मी तुला चांगले ओळखतो.
@@dadaraoingle3906 आपला पका मुख्यमंत्री झाल्या शिवाय गप्प बसायचे नाही
@@sandeepingole1882 पक्याच्या आजोबाला असंच बोलतो
यांना आता बाबासाहेब आठवले
लोकशाहीत जनताभिमुख सर्व समाज घटक विचारात घेवून सरकारचा कारभार असणे आवश्यक आहे.सरकार नियमात जनतेच्या कल्याणासाठी सुधारणा करते,ते कितपत जनतेसाठी लाभदायक आहे का हे सर्व जनताच ठरविणार यासाठी जनता ही मोठी अदालत आहे.
पोलिस कडून.पैसे.घेतले.पाहिजे
Balasheb yancha avajnhje jantecha avak ahe
VBA
Balasahebacha avaj mnhje vnchitacha avaj ahe
तुमच्या चॅनलला बाळासाहेब आंबेडकरांची जशीच्या तशी पत्रकार परिषद का दाखवत नाही आहे... तुम्ही ज्याप्रमाणे इतर पक्षांना सर्व बातम्या दाखवण्यासाठी वेळ देता त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी च्या बातम्या आपला चैनल का दाखवत नाही
आवाज का बंद केलय तो चालू करा
त्यांनी गोध्रा घडवावं आणि आम्ही भिमाकोरेगाव घडवू असे होने शक्य
अरे उठ दलिता जागा हो आंबेडकरांच्या पाठीशी उभा हो
Parbhanichya bhim sainikano tayar raha .ratrandivas jage raha ani shadyantra modun kadha. Ani saglyana tyanchya Hani nusar compensation dyave. Evm la virodh kara. Jativadi neta kadhich konacha nahi. Phakt vote pahije Ac t basun.500 1000 rs ghevun vote dile .tyana kon madat denar? Desh vikla gela. Savadh raha savadh raha shadyantra hanun pada. Tumche jivan anmol aahe balano.
Sanvidhan sarvache aahe sanvidhan lingbhed ,jati, dharm palat nahi.
Jay bhim jay sanvidhan ❤❤❤❤❤
Saheb tumhi bola fhkta udya mumbai madhe vat laun theu amhi
आवाज बंद का😊
घर्म आणि द्वेष कोणी पसरवला.
Evdh shant bolun khi honar nhi
आपल्या साहेबांनी निर्णय मोठा केला होता आता आपला समाज गद्दार झाला आहे यातील नियोजन करा आपण एकत्र आल्याशिवाय काय होणार नाही मोठे होऊन गेले पण बदनाम झाले आहेत त्याचे या लोकांचे विचार करू नका
निवडणूक न लढवता आठवले केंद्रात गेली १५ /२०वर्षे मंत्री,,,मले कुणी विचारत नाही,,,,त्यात मी नातु,,,,,,हेच खरं दुखणं हाये,,,,,,,
Kutryano swatache hakk tumhala samjat nahi
चुक आहे तुझी
तुला जास्त समज नसल्याने
इतकंच.
Tumhi aajun 50 varshani bola lagat hot
Parbhani chi Ghatana Shashan Purskrut Karyekram zala he Spast aahe. Aaropi la Mental kase Tharaun wachawale. Nirdai Sarkar. Dhikkar aahe Manuwadi Shashanacha.
EVM warun Lax Vichalit karanyasathi ase Prakar Ghadun aanale.
आंतरवेली मध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळेस जरांगे पाटील यांनी सरकार आणि गृहमंत्री यांना टार्गेट केले पण....
बाळासाहेब आंबेडकर फक्त पोलिसाला बोलून सरकार ला क्लीन चिट का देत असतील....??? 💯💯💯☑️
Police konachya under ahet? HM Kon ahe mahit ahe ka? Police na targech mhanjech HM la Target evdha pan nahi kalat ka? Ani jarangene target karun Kay kel te baghitla shrvti bjp chach manus nighala na?😂
कहा भोज राजा और कहा
गंगू तेली.
BRAND आंतरराष्ट्रीय
जगात कोणत्याही कोपऱ्यात
तड़ीपार अमित Amit Shah
Sc st obc na matdanacha adhikar milala ani tyanchi sankhya jast aahe mhanun vote ghetana hindu
Mhanun vaprle jate. ani election gele ki jativad suru hoto. He voter la kase ani kevha kalnar?.police chya veshat gund hote te konache te shodha. police na list maga datasahit ani photo match kara.
Jai Bhim Namoh Buddhay ❤️ lots of love from UP 💙💪💪👍
All India Schedule Caste Federation must be established in UP also💙💪👍
जय भिम 🎉