दडपे पोहे ह्याचाच अर्थ नारळाचा चव, नारळाचे दूध , नारळाचे पाणी ह्यांचा दमटपणा वापरून थोडा वेळ दडपून ठेवलेले पोहे. त्या नंतर कढी लिंबाची फोडणी, कांदा टोमॅटो तळलेले दाणे चवी नुसार लिंबू मीठ साखर वगैरे सोपस्कार करणे.
राहुल, बहोत दिनों से देख रहा हूँ, तुम बहोत अच्छा कर तो रहे हो ही साथ ही चेहरे से पता चल रहा है कि तुम प्यारे और अच्छे इंसान भी हो.... ईश्वर तुम्हें स्वस्थ रखें, सफलता दें... 👍
लोकांना दडपे पोहे म्हणजे काय कसे करतात हे च माहिती नाही त्यामूळे ज्याला जे वाटत जमत ते बनवतो आणि विकतो. लोकांना पण काय आवडेल ते सांगता येत नाही. म्हणुन दडपे पोह्यात लोक सांबार पण घालून खातात आणि कोणी ओरिजनल दडपे पोहे दिले तर चव आवडत नाहीत
दडपे पोहे हे संध्याकाळी खायची गोष्ट आहे नारळयाचे पाणी शिंपडून कांदा कोथिंबीर दाणेहे सर्व घालून वर कोरडी भरलेली मिर्ची ची फोडणी देऊन, ताटा खाली अर्धा तास ठेऊन, खायचे देते वेळेस खोबरं चा खव घालून देणे, चवी प्रमाणे साखर मीठ वापरणे, शेव घालत नाहीत, धन्यवाद
Dadape pohe ASE nahich karat tomato aani Kanda takatch nahi naralachya panyatch bhijaun te yekhad tas zakun thevtat mag khovlela naral mag phodani taktat
अगदी बरोबर. पण लोकांना आवडलं पाहिजे ना ... ईथे लोक सांबार घालून पण खातात दडपे पोहयात का तर त्यांच्या गावाला तर्री पोहे मिळतात म्हणुन..😂😂😂. कोणी ओरिजनल रेसिपी दिली तर त्याची किंमत नाही...मग काय ज्याला जे वाटत , जे खपत ते लोक बनवतात आणि विकतात
धन्यवाद 🙏 वेळे बद्दल, मला तिथल्या मालकांकडून जी माहिती मिळाली ती दिली. गुगल वर ७:३० ही वेळ दिली आहे, पण कधी कधी ती चुकीची असते, मि मालकांच्या शब्दाला मान दिला 😁
आजकाल प्रसिद्ध वगैरे असं काही नाही जिथे खायला मिळेल तिथे लोकांची गर्दी तुम्हाला दिसेल. मी कर्वेनगर चे असे अनेक प्रसिद्ध सोकॉल्ड हे खाऊन बघितलेत आणि त्यांच्या चवी आणि त्यांचं जे काही प्रिपरेशन आहे म्हणजे किती सुमार असतं हेही बोलायला नको आता होतं काय प्रॉब्लेम तिथे की ज्या मुलांना बाहेरून आलेले असतात त्यांना खायचं काहीतरी असतं आणि त्याच्या करता म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ भूक लागली की माणूस समोर जे स्वत दिसेल ते पोटात घालत असतो ही महत्त्वाची गोष्ट आणि तिथे मग गर्दी होते कारण मुलांना दुसरीकडे जाता येत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा असतो की मुले ही तिथेच येणार आणि तुम्हाला गर्दी दिसली की तुम्ही लगेच त्याला प्रसिद्ध वगैरे असं म्हणायला लागणार हे काय सगळं थोतांड आहे
@@ekantrider लॉन्ग वीडियो फास्ट फॉरवर्ड करून बाघतात लोक मग व्यूज कमी होतात म्हणून लिहितो मि. उद्देश वाइट नाहिए. घर बसल्या खान्याचे स्पॉट समजतात अम्हाला.
प्रत्येकाची बोलण्याची पद्धत असते, मि नैसर्गिकच असा बोलत असल्या कारणाने, जर ह्यात बदल केले तर ते उगाच काहीतरी वाटेल. तरी प्रयत्न सुरू आहेत 🙏 तुम्हा सर्वांना आनंद मिळावा म्हणूनच बनवतो. तर तुमचे प्रामाणिक मत नक्कीच ऐकेन 🙏
tumhi dattawadi mhatre pull javal bal shivaji mitra mandala samor dabholkar bhaji aani vada pav aasa vada pav aani bhaji tumhala kuthech khayala milanar nahi ek vel bhet dya
RAHUL JI TUMHI DATTAWADI MADHE VADA PAV AANI KANDA BHAJI KHUP CHAN MILATE TUMHI EK VEL BHET DYA ADRESS BAL SHIVAJI MITRA MANDAL SAMOR DATTAWADI JUNA PUL DABHOLKAR VADE AANI BHAJI
Location address:
Location address:
DP Rd, Navasahyadri Society, Ganesh Nagar, Karve Nagar, Pune, Maharashtra 411052
Google Maps Link:
maps.app.goo.gl/vbH6hE5xzn6jfovV9
Timings:
8am to 11am
They do accept party/ bulk orders
Contact Number for enquiy / bulk order
95118 65850
Chan
Chan
9 digit चा मोबाईल नंबर का दिलाय ?
Thank you for information
नुकतीच तुमची कमेंट पाहिली, दुरुस्ती केली आहे 🙏
येथील दडपे पोहे ची जगात अशी चव सापडून मिळणार नाही,मी ह्यांच्या दडपे पोह्याचा फ्यान आहे.खूप खूप शुभेच्छा
Most delicious dadape pohe in our area . happy to see Joshi sister on U tube .
Verrrrry true!! अक्ख्या पुण्यातले rather जगातले सगळ्यात tasty दडपे पोहे!!!!❤❤❤❤
बेळगावचे खाऊन बघा. तोड नाही.
Dadpe pohe banawlet agdi chan pn tya pohyanna dadpun thewayla pahije mhanje te dadpe pohe hotil na nahitar kachhya pohyachi bhel mhanawe lagel.
दडपे पोहे ह्याचाच अर्थ नारळाचा चव, नारळाचे दूध , नारळाचे पाणी ह्यांचा दमटपणा वापरून थोडा वेळ दडपून ठेवलेले पोहे. त्या नंतर कढी लिंबाची फोडणी, कांदा टोमॅटो तळलेले दाणे चवी नुसार लिंबू मीठ साखर वगैरे सोपस्कार करणे.
वाद्य अजिबात चांगले नाही
Khupach chan astat donihi padath
खूपच छान - प्रतिसाद चांगला मिळेल - माझ्या सुध्दा शुभेच्छा आहेत.....................💐💐
Barve Dapde Pohe is also nice
राहुल, बहोत दिनों से देख रहा हूँ, तुम बहोत अच्छा कर तो रहे हो ही साथ ही चेहरे से पता चल रहा है कि तुम प्यारे और अच्छे इंसान भी हो.... ईश्वर तुम्हें स्वस्थ रखें, सफलता दें... 👍
आपके मिठे अल्फाजो, प्यारी तारीफ और दुवा के लिये आपका तहे दिल से शुक्रिया 🙏
Mi pan aikla aahe pohyanbaddal. Nakki try karen
वीणा ताईंची मटार उसळ पण खूप अप्रतिम असते
आम्ही खूप वेळा घेतली आहे मोठ्या प्रमाणात.
आता त्या फक्त उसलीची मोठी ऑर्डर असेल तरच घेतात.
Kuthe aahet veena tai address for matar usal
अतिशय चविष्ट असतात..
Khup,chan
मी अपर्णा मंगल केंद्र येथे दडपे पोहेया चा नास्ता केला आहे खरंच स्वादिष्ट असतात उपमा आणि दडपे पोहे
लोकांना दडपे पोहे म्हणजे काय कसे करतात हे च माहिती नाही त्यामूळे ज्याला जे वाटत जमत ते बनवतो आणि विकतो. लोकांना पण काय आवडेल ते सांगता येत नाही. म्हणुन दडपे पोह्यात लोक सांबार पण घालून खातात आणि कोणी ओरिजनल दडपे पोहे दिले तर चव आवडत नाहीत
दडपे पोहे हे संध्याकाळी खायची गोष्ट आहे नारळयाचे पाणी शिंपडून कांदा कोथिंबीर दाणेहे सर्व घालून वर कोरडी भरलेली मिर्ची ची फोडणी देऊन, ताटा खाली अर्धा तास ठेऊन, खायचे देते वेळेस खोबरं चा खव घालून देणे, चवी प्रमाणे साखर मीठ वापरणे, शेव घालत नाहीत, धन्यवाद
Dadape pohe ASE nahich karat tomato aani Kanda takatch nahi naralachya panyatch bhijaun te yekhad tas zakun thevtat mag khovlela naral mag phodani taktat
आम्ही ह्यात अजून मसाल्याची मिरची तळून कुस्करून टाकतो. ते नसतील तर पोह्याची मिरगुंडे तळून कुस्करून टाकू शकतो. खूप आवडता नाश्ता आहे माझा
@vijayarajhansa5637 मस्याल्याची मिरची ची मि कल्पना करू शकतो कारण मि त्याचा दही भाता मध्ये चुरा करून खातो.
Kothrud paud road yethe kinara hoteljaval eka centrejaval ahe te cover kara
Kaka mazya ghari ya.Amchya aichya hatchya cavice dadpe pohe me tumhala karun khayla ghalin
सुंदर video. अगदी बारीक सारीक गोष्टी आपण छान वर्णन karun सांगता. Food vloger असावा तर असा.
धन्यवाद 🙏
बेडेकर गणपति समोर पण छान मिळतात
AIYOO RAMAA
कोकणातील दडपे पोहे पूर्ण वेगळेच असतात
अगदी बरोबर. पण लोकांना आवडलं पाहिजे ना ... ईथे लोक सांबार घालून पण खातात दडपे पोहयात का तर त्यांच्या गावाला तर्री पोहे मिळतात म्हणुन..😂😂😂. कोणी ओरिजनल रेसिपी दिली तर त्याची किंमत नाही...मग काय ज्याला जे वाटत , जे खपत ते लोक बनवतात आणि विकतात
लिंबाचे पाणी नाही , लिंबाचा रस असे म्हणायचे...
Konthud barve dadape pohe
What is the cost per plate for dadape pohe & uppitt
Khup. Chan
धन्यवाद 🙏
अप्रतिम !👌
धन्यवाद 🙏
कालवताना. उलथ न वापरावे बाकी मस्तच
वीणा आणि कीर्ती यांचे खूप खूप अभिनंदन.
एक सूचना बरोबर ७.३० सकाळी पोहे मिळतील असे पाहावे😂
धन्यवाद 🙏 वेळे बद्दल, मला तिथल्या मालकांकडून जी माहिती मिळाली ती दिली. गुगल वर ७:३० ही वेळ दिली आहे, पण कधी कधी ती चुकीची असते, मि मालकांच्या शब्दाला मान दिला 😁
हो त्यांचे सगळेच पदार्थ खूप चविष्ठ असतात.त्यांच्या शेजारी थट्टे इडली पण अतिशय सुरेख असते.ती मुले आमच्या सांगलीची आहेत.
हो तिकडे पण एकदा भेट द्येयची आहे
पौड रोड, किनारा हाॅटेलपाशी फुड काॅर्नरच्या पुढे इनामदार यांचा stall असतो, सकाळी नउ नंतर. अप्रतिम पोहे, ऊपमा मिळतो .लगेच संपतो. पहा आवडतंय का.
नक्की भेट देऊन येईन 🙏
Kiti varsha june aahe te dukan?
राहुल साहेब तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात. आणि शांत आणि खूप छान सांगता. आणि खरे रिव्यू देता.😊
धन्यवाद 🙏
अगदी बरोबर
ताई कांदा नाही घातला तरी चालेल, आणि महत्वाचे म्हणजे दडप्या पोह्या बरोबर तळलेली भरली मिरची असेल तर त्याची चव दुगणी होईल
Guruji iadli karve nagar
दाणे खूप असतात. ते कमी असावेत. नारळ दुध टाकल्यास अतिशय उत्तम चव येते
आमच्या नरसोबावाडीत घरोघरी हा नित्याचा सकाळचा नाष्टा असतो.इतर प्रकार फारसे कुणाला आवडतच नाहीत.
डॉ बळकृष्न्हामदगणी
अरे वाह मस्तच 👌
नाव दङपे पोहे पन पोहे दङपलेच नाही मग हा पदार्थ कोनता ?
आजकाल प्रसिद्ध वगैरे असं काही नाही जिथे खायला मिळेल तिथे लोकांची गर्दी तुम्हाला दिसेल. मी कर्वेनगर चे असे अनेक प्रसिद्ध सोकॉल्ड हे खाऊन बघितलेत आणि त्यांच्या चवी आणि त्यांचं जे काही प्रिपरेशन आहे म्हणजे किती सुमार असतं हेही बोलायला नको आता होतं काय प्रॉब्लेम तिथे की ज्या मुलांना बाहेरून आलेले असतात त्यांना खायचं काहीतरी असतं आणि त्याच्या करता म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ भूक लागली की माणूस समोर जे स्वत दिसेल ते पोटात घालत असतो ही महत्त्वाची गोष्ट आणि तिथे मग गर्दी होते कारण मुलांना दुसरीकडे जाता येत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा असतो की मुले ही तिथेच येणार आणि तुम्हाला गर्दी दिसली की तुम्ही लगेच त्याला प्रसिद्ध वगैरे असं म्हणायला लागणार हे काय सगळं थोतांड आहे
कोकणात शेव टाकत नाही. पोहे देताना पोह्यांचा किंवा बटाट्याच्या पापड कुस्करून देतात.
हो. मिरगुंडांच्या.
आपण 'श्रीमंती' येथील दडपे पोहे खाऊन पहावेत. चव थेट कोकणातील आहे. सारस्वत बॅंक च्या बिल्डिंग मध्येच,कर्वेनगर .
नक्की भेट देऊन येईन 🙏
हे दडपे पोहे खायला मी सन सिटी रस्ता येथून खायला येतो. माझे वय फक्त 75 आहे.
फारच रिकामटेकडा आहेस रे तू
मूळ रेसिपी मध्ये दाणे नसतात.टोमॅटो तर अजिबात नसतात
Sudamache pohe karve nagar
उद्या भात कसा करतात ते दाखवा आणि मग ३ शिट्ट्या होईपर्यंत आणि नंतर गार होऊन झाकण निघेपर्यंत व्हिडिओ करत रहा.
कल्पना छान आहे, सुचवल्या बद्दल धन्यवाद 😁
@rajeevjoshi7044 एकदम बरोबर कॉमेंट. १० मिनिट्स खूप झाली.
@sairatnaravindra3754 तुमच्या साठीच शॉर्ट व्हिडिओ बनवतो, 2 मिनटे कश्याला, एका मिनटात च्या आत हा व्हिडिओ पहा शॉर्ट व्हिडिओ मध्ये
@@ekantrider लॉन्ग वीडियो फास्ट फॉरवर्ड करून बाघतात लोक मग व्यूज कमी होतात म्हणून लिहितो मि. उद्देश वाइट नाहिए. घर बसल्या खान्याचे स्पॉट समजतात अम्हाला.
प्रत्येकाची बोलण्याची पद्धत असते, मि नैसर्गिकच असा बोलत असल्या कारणाने, जर ह्यात बदल केले तर ते उगाच काहीतरी वाटेल. तरी प्रयत्न सुरू आहेत 🙏 तुम्हा सर्वांना आनंद मिळावा म्हणूनच बनवतो. तर तुमचे प्रामाणिक मत नक्कीच ऐकेन 🙏
सर्व ठिकाणचा पत्ता असा सविस्तर सांगितल्यास बरे होईल.
नक्की प्रयत्न राहील 🙏
दडपे पोहे हा प्रकार रेस्टॉरंटमध्ये फार क्वचित मिळतो. पण हल्ली फक्त पोह्यांचे वेगवेगळे प्रकार मिळणाऱ्या रेस्टॉरंट्समध्ये मिळतात दडपे पोहे.
Sir. U r discover new food station ...ok
बाहेर खा. आणि झुंबा जिम जॉईन करा.😆😆😆😆😆😆
Gloves used for mixing should be up to elbow level to avoid hand touch. Nitrile gloves are preferred.
tumhi dattawadi mhatre pull javal bal shivaji mitra mandala samor dabholkar bhaji aani vada pav aasa vada pav aani bhaji tumhala kuthech khayala milanar nahi ek vel bhet dya
दडपे पोहयात शेंगदाणे टोमॅटो घालत नाहीत. खोवलेला नारळ पण कमी घातला. पोहे दडपून ठेवले नाहीत. मग हे authentic दडपे पोहे कसे?
Bhat kaka ch dapdape pohe
किती ताणतोस वीडियो, बोललेलं परत बोलतो आणि दाखवलेलंच दाखवतोस.. किस पडलाय.
Talalelya batatyachya chakatya ghaltat. Tya nahi ghatalya.
१० मिनिटाच्या आत संपणारी रेसिपी २५ मिनिटे सांगताय? लई बोअर होते. लई म्हणजे खूपच
सगले इंग्रेडिएंट्स अम्हाला ओलखता येतात हो.
@sairatnaravindra3754 लय हुशार आहात हो आपण, पण सगळेच तुमच्या इतके... नसतात त्यांच्या सेवे साठी हा चॅनल आहे 🙏
Nahi awdle aagdi kharab aahey he khare dadape pohe nahi
Mala tu vakil vatat ahe
शेव पण नाही
RAHUL JI TUMHI DATTAWADI MADHE VADA PAV AANI KANDA BHAJI KHUP CHAN MILATE TUMHI EK VEL BHET DYA ADRESS BAL SHIVAJI MITRA MANDAL SAMOR DATTAWADI JUNA PUL DABHOLKAR VADE AANI BHAJI
Nakki bhet deun yein, jara wel lagu shakto karan yaadi khup mothi aahe pan bhet nakki deun yein 👍
Maheeti barobar nahi
Not at all authentic dadpe pohe. Overrated. make such lovely dishes at home. It will be more hygienic and tasty.
Far lengthy and boaring video aahe
Jay kokanath
Not authentic no.origanality. l prefer home made.more than
कोठल्या पोह्याला मशीन वापरतात