धन्य आहे माऊली तुमची🙏🙏🙏🙏खरोखर मराठी संस्कृती जपताय तुम्ही ,,,,,,,रेसिपी करताना सुद्धा डोक्यावरचा पदर काय खाली पडत नाही पट्ठी चा ग्रेट आहे वहिनी तू 🙏🙏🙏🙏
मी पूर्णपणे शहरी पण तुमचा चॅनेल खूप आवडीने पहाते . तुमची निवेदनाची सहजसुंदर पद्धत, तुमच्यातले संभाषण., निसर्गाची डूब आणि साध्या चवदार भाज्या अन् पदार्थ - सगळं मिळून फार छान वातावरणनिर्मिती होते अन् आपणच तिथल्या वातावरणात जेवायला बसलो आहोत असं वाटतं . तुमचे कौतुक !
वहिनी छान छान जेवण बनवितात ऐके काळी मी चुलीवर जेवण बनविलेले आहे. दादा छान शेतात काम भरपूर करावे लागते पण आपण आपले राजे. असतो. शेतासारखी मजा नाही दारात तुळस गोठ्यात गाय सोबत मांजर कुत्रा कोबंड्या...
ताई तुम्ही खूप खूप गोड आहात.दादा तुम्ही काहीच मदत करीत नाही बायकोला.ताई तुम्ही कुकींग क्लास केलाय का . तुम्ही माहिती खूप छान सांगत असतात.आणि डोक्यावर पदर कशाला घेता,कमरेला खोचून घेतजा.
धन्य आहे माऊली तुमची🙏🙏🙏🙏खरोखर मराठी संस्कृती जपताय तुम्ही ,,,,,,,रेसिपी करताना सुद्धा डोक्यावरचा पदर काय खाली पडत नाही पट्ठी चा ग्रेट आहे वहिनी तू
🙏🙏🙏🙏
,आज काल दादाचा मूड चांगला नसतो.. ताईंना स्वयंपाक चुलीवर मस्त जमतो.. तरी चपाती मऊ पाहिजे म्हणतात... एकदा दादांना चुलीवर पुर्ण स्वयंपाक करताना दाखवा..
दादा वहिनीना सारखे जेवन बनवताना त्रास देता की गंमत करता काही कळतं नाही पन वहीनी खुपच समजूतदार आहेत तुमच्या सगळ्या गोष्टी समजून घेतात
मी पूर्णपणे शहरी पण तुमचा चॅनेल खूप आवडीने पहाते . तुमची निवेदनाची सहजसुंदर पद्धत, तुमच्यातले संभाषण., निसर्गाची डूब आणि साध्या चवदार भाज्या अन् पदार्थ - सगळं मिळून फार छान वातावरणनिर्मिती होते अन् आपणच तिथल्या वातावरणात जेवायला बसलो आहोत असं वाटतं . तुमचे कौतुक !
Me too
धन्यवाद 🙏
Very nice thali recipe Vaini. Ek number recipe. Thank you for sharing this recipe.
आमची वहीनीबाई गुणी नी गोड आहे. तीला बोलायच नाइ दादा. Strong आहे ती. तुम्ही भाग्यवान आहात.
मस्त
शेतावर राहून चुलीवरचा स्वैपाक खुपचं छान आहे 👍🙏🙏
छान, मस्तच भेंडी भाजी रेसिपीज. नमस्कार दादा,तनुजा वहिनी.नमस्कार.
खरेच वहिनी तुम्ही खुपच मेहनती आहात 👌🏾👌🏾👌🏾🙏🏼🙏🏼🙏🏼
वहिनी च्या हातच जेवण ते ही चुलीवर 1 नंबर भन्नाट 😋😋👌👌👍
चुलीसाठी शेडमधये जागा करा पावसाळ्यात छान होइल 🙏
मस्त रेसिपी वहिनी
Khup chan ahey Video
खुप छान आहे ताई मसाले ठेवायचं खुप छान आहे कुठे मिळेल
Nice recipe video Dada apli sugaran tanu 👌👌❤️🙏
😋😋🤤🤤mast recipe 👌🏻👌🏻
Tanuja vahini tumhi khoop sugaran aahat tumhyakadun khoop kahi shikayla bhetle thank u vahini
माझ्या लोखंडाच्या कढईत भाजी करतनाच काळी का होते त्या साठी काही तरी उपाय सांगा please
नमस्कार...... मस्त झाली भाजी👌👌
वहिनी,मी पण आज भेंडीचीच भाजी केली.पण चिंच गुळाची रस भाजी.....
वहिनी जरा बरणी दाखवा छान दिसते मसाले ठेवलेले
तुमच्या कडचे मसल्या च भांड खूप छान आहे
Kupacha chan mast gavakadchya rechipi waw vdo pan mast majahi chynla sapot kara
खुप छान स्वयंपाक करता तुम्ही...👌👌
Dada हे भाजीचा जो कचरा निघतो ते सगळ एका बादली मधे घालून त्यावर माती टाकत जायचे त्याचे ऑरगॅनिक खत तयार होतो करून बघा
नमस्कार दादा वहिनी मस्त होत आजच जेवण👌🏻तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ च्या जेवणात करडईतेल वापरता का?का त्याच्या जोडीला दुसर कोणत्या तेल वापरता 🙏🏻
Khup god tai aadharsh sanskriti khup chan japtey dokyavarcha padar Khali padu.det nahi Tula pahil ki happy hotot aamhi
रेसीपी मस्त आहे
राम राम दादा आणि वहीनी !! जय गुरुदेव दत्त !! 🙏🙏
दादा वहिनी खूप छान व्हिडिओ बनवतात आणि तुमच्या स्वयंपाका मधल्या जिरे मोहरी ठेवायचा डबा पण मला खूप
Shivam lai guni Baal Vahini khup simple aani tasty jevaan mastach
dada vahini khup chan hota vdo,ekda tumhi fansachi(jackfruit) bhaji pn karun dakhvaal ka?
Mast recipe 😋😋😋
Sir mulching sati mala sampark kara 20micron 25 micron rijnebal rate deto
खरच वहिनी great ahe
Yancha gavachya naav kai ? Konala mahit ahe te sangha
Fabulous lunch🍝🥗🍱🍝🥗🍱🍝🥗🍱
namaskar Vahini aani Sandeep bhau mi tumvcha puneri mitra , aamhi Unhali padarth banavle aahet, Tumche gavatil gharache address aahe, jar tumhi next video madhe OK mhanat aasal tar mi tumhala Kurdai, Batate chips, Sandge, Papad. hey khadya padarth Tumche gavatil gharache address var pahavto , mitra kadun ek bheth mhanun.....
वहिनी छान छान जेवण बनवितात ऐके काळी मी चुलीवर जेवण बनविलेले आहे. दादा छान शेतात काम भरपूर करावे लागते पण आपण आपले राजे. असतो. शेतासारखी मजा नाही दारात तुळस गोठ्यात गाय सोबत मांजर कुत्रा कोबंड्या...
thumvhe ghav konthe dada
मस्त रेसिपी
ताई तुम्ही खूप खूप गोड आहात.दादा तुम्ही काहीच मदत करीत नाही बायकोला.ताई तुम्ही कुकींग क्लास केलाय का . तुम्ही माहिती खूप छान सांगत असतात.आणि डोक्यावर पदर कशाला घेता,कमरेला खोचून घेतजा.
Khup Chan Tai 👍👍👌🌹
एव्ह्ड़े उनात बसून चुलीवर स्वयंपाक कसा काय करता .आम्ही घरात बसुन तापतोय एव्हड गरम होत आहे
👍👍👌👌
खूप छान आहे ताई व्हिडिओ
Swayampak bhari kartat vahini..mastach
Bhendi chirtana pn dakhava pudhacya veli
Chhan
Kitti sadhya sopya gostit pan anand milu shakto te hya family kade baghun kalta 😊
धन्यवाद
Kuthe aahat aaj?
Khup chan
Sadhi soppi pan chavishta nakkich.. Bhaji chan vahini chan.. Tumcha shetatla jivan aamhi miss karto
मस्त बेत आहे जेवणाचा.
Khup ch mast 👌👌👌👌
मस्त 👍👌👌
Very nice we love your channel
Namskar kase aahet sarvjan
Bhaji mast zali aahe
Dada tumchya vahini bhetlya hotya
D Mart nanded city yithe
भेंडी ssss मस्त मस्त
लै च आवडती भाजी 😃👍👍
Mast editing kashi karayachi te sanga
Tel kami jhalay.sagl thoda thoda taktat. Chav yet nai tyane.. hat mokala nai ajibat
राम राम 🙏🏽
पिठात थोडं गोडतेल पण टाका चपात्या मवु लुसलुशीत होतात.बघा तुम्ही
खुप छान स्वयंपाक करता वहिनी 👌🥰
Chulivar swaypak kryla ptre vgere nahitr dusr room nandhych na
Tai kup hushar ahet
Nice
एका वेळी चार ते पाच भेंड्या कापायच्या लवकर कापून होतात
छान जेवणाचा बेत.
Kharach vahini strong aahet
Tanuja वहिनी खूप छान बोलतात.
आमच्या कोकणात प्रत्येक भाजीत ओलं खोबरे घातलं जाते. तुम्ही जसा शेंगदाणा कूट घालता. पण भाजी कशीपण बनवा जेवण बनवणारी गृहीणी सुग्रण असावी..😊
वहिनी चाकू तर लय भारी आणला
👌👌
Very nice 👍👍
Sadhe sope pachnas halka aahar yat 2 kakdi slice v lonch pahije hote baki mastch
Good
Mast👌👌👌
छान👏
Chan 👌👌👌
वहिनी, खुप छान जेवण बनवलं.
👌👌👌👌
खुप छान
मस्तच
Mast
मस्त वहिनी खुप छान स्वयंपाक करता, मस्त वाटतं बघुन तुमचा व्हिडिओ
Bar bar bar
No dya sir
नमस्कार दादा वहिनी तुम्हाला माझा
खुपचं छान
किती रमत-गमत असत काम बाबा कस होणार कामात कुठे स्टोग दिसत नाही
वहिनी खुपच हुशार गुणवान आहे
राम राम संदीप भाऊ
दादा तुम्हाला बोलायला वहिनी ऐकत नाहीत ...
Lai bhariii
वाहिनी 👍😊मस्त👌👌😋😋 आहे आज che सगळे जेवण 🙏
तुमचं शेत कुठे आहे? स्वयंपाकला बसायला छान केलंय. receipi पण छान.
👌🏻🤝🏻🙏🏼👍🏻🌹🌷 दादांना सतत गंमत करायला आवडत असतं
चपाती वातड होत नाही नक्की ट्राय करून बघा
Msalyacha daba 👌👌👌👌👌👌
तुमचा स्वयं पाक छान अछि मसाला डबा खुप छान आहे
माझे पण व्हिडिओ ला भेट
तुम्ही गोबरगॅसचा का नाही विचार करत
Evdhya unhach baher jevean banu nako , evdh unn pan changal nasta ... vambhal jari asala tari unn astch .