गणेश शिंदे सर आपल्या या ग्रामीण गावाकडील जो नेहमीचा साज आहे तो आपण आपल्या सुंदर अशा काव्यातून व्यक्त केलात...खूप भारी...कोल्हापुरी...न कळत आपलं हे गाणं आमच्या ओठामधून गुणगुणते...
गणेश शिंदे सत म्हणजे एक हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. सर महाराष्ट्रभर खूप मोठे वक्ते म्हणून नाव आहेच पण आत्ता ते कवी सुद्धा आहेत याचा आनंद आहे.❤
गणेश शिंदे यांच हे गाण खरच खूप सुंदर आणि ग्रामिण जीवनावरी ल आहे. त्याची चाल ही खूप सुंदर आहे यू टूबवर तर आम्ही ग्रामिण वातावरणाचा आनंद घेतो. यूटूब वरची यांची भाषण पण खूप छान असतात . तुम्ही एका शिक्षकाचा मुलगा आहात . खरच धन्य ते माता पिता . ज्यानी तुम्हाला घडवल. . आणि खरच तुमच अभिनंदन सर . आ सेच तुम्ही प्रगती पथावर मार्ग क्रमण करत राहा
खरंच गाणं खूपच छान लिहिलं आहे. मी तशी कुठल्या गाण्या- बिन्याच्या प्रेमात पडत नाही. पण हे गाणं पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं तेव्हाच या गाण्याच्या प्रेमात पडले. तेव्हा मला माहित नव्हते की हे गाणं चित्रपटातले आहे म्हणून. असं वाटलं होतं की गावाकडचा एखादा मुलगा शहरात आला आहे, त्याला हे सुचलं असेल. आणि आता हा vdo पाहिल्यावर ते बरोबर आहे. हे गाणं मी पुन्हा पुन्हा ऐकत असते. मुंबईत येऊन 30-35 वर्षे झाली तरी पण गावचं वेड जात नाही. आणि गाव सोडून बाहेर गेले आहेत त्यांनाच हे कळतं. भावा खूप छान. गाव सोडणाऱ्या प्रत्येक मुला - मुलीला हे गाणं आपल्या जवळचे वाटते.
😊 ही कविता गणेश शिंदे सर, यांच्या मुखातून आम्ही ऐकलेली आहे😊 खरंच खूप छान कविता , आहे गाण्यामध्ये गुंफली आहे, खूप सुंदर, संगीत अप्रतिम आहे.❤❤ जय महाराष्ट्र🚩🚩
गणेश, वक्तृत्व स्पर्धेवेळी तू हे गाणे गायचासच... ते ऐकून माझ्यासारखीलाही गाणं कसं स्फूरलं हे मी मागे एकदा सांगितले आहेच...(काय सांगू राजा मनीची भ्रांत फिटेना.... बरोबर काय, काय चूक कोडं सुटेना...) त्याबद्दल तुला धन्यवाद व गाणं यशाबद्दल अभिनंदन..,!🎉
गावाकडचं जीवन खरचं लय भारी 😊 जो आनंद मातीत आहे तो शहरातल्या AC मध्ये नाही ❤ पाऊस धारा, मातीचा सुगंध , हिरवगार माळ, ओढ्या - नाल्या नं वाहणारं पाणी, हिरवीगार पिकं, पक्ष्यांचा किलबिलाट, आणि मनमोहक निसर्ग किती वर्णन कराल तेवढं थोडच 😀💯
बघुनी तुला नयन धु़धावले होऊनी मन मगन नादावले समोरी तु राहा उभी मन लेखणे तुझी छब़्बी परिजातका समान जसा चंदृमा नभी accepted my request his sog for Boys 4
"Boyz 4" Videos | New Marathi Movies 2023
bitly.ws/WSmx
ही कविता माझे मित्र भगवान गांगुर्डे यांची आहे .त्यांचा न हवा असेल तर मला मागा
पुकदम बरोबर आहे .
@@santoshwagh969शिंदे नी चोरली आहे कविता अशी त्यांनी मला बोलले आहेत
गणेश शिंदे सर आपल्या या ग्रामीण गावाकडील जो नेहमीचा साज आहे तो आपण आपल्या सुंदर अशा काव्यातून व्यक्त केलात...खूप भारी...कोल्हापुरी...न कळत आपलं हे गाणं आमच्या ओठामधून गुणगुणते...
मराठी मधील खुप सुंदर गाणं आज आल आहे, गीतकार व संगीतकार खुप छान 🎉
गणेश शिंदे सत म्हणजे एक हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत.
सर महाराष्ट्रभर खूप मोठे वक्ते म्हणून नाव आहेच
पण आत्ता ते कवी सुद्धा आहेत याचा आनंद आहे.❤
बऱ्याच दिवसांनी मराठीत खूप सुंदर गाणे आले आहे.
गणेश सर आपले व्याख्यान मला फारच आवडते.. आणि सर्व व्याख्यान मी ऐकतो
आणि आपण कवी आहात फारच चांगले एक छोटीशी ईच्छा भेटण्याची...
अप्रतिम गाणं, खरंच 40-50 वर्षापूर्वीच गाव आणि गावचं बालपण आठवलं..!
शिंदे सर गुप्ते सर लय भारी🙏🙏🙏🙏🙏🙏
कितीही दूर गेला तरी गावची आठवण दिवसातून एकदा तरी येतेच. 🏡🪴
खूप खूप छान गणेश सर.वास्तववादी हे सत्य आहे,आपण कितीही दूर गेला तरीही गावची आठवण दिवसातून एकदा तरी येते.
खरच अनुभव येतो
पहिलाच गीत आणि सुपर hit
गाण छान संगीत बद्ध केलंय, आणि छान लिहलंय.
खुप सुंदर गाणं आहे खुप छान आवाज आहे 😊
मी हे गाणं खूप खूप वेळा ऐकले😊 खूप छान फिल येतं.. मस्त song आहे..
अवधूत गुप्ते sir 1 च नंबर
गणेश दादा खूप छान शब्द रचना केले...❤❤
Pune madhe Live concert war aikle hey gaane me, Avdhoot sir tumhi kai apratim gaayle hote🙌🏻
गणेश शिंदे यांच हे गाण खरच खूप सुंदर आणि ग्रामिण जीवनावरी ल आहे. त्याची चाल ही खूप सुंदर आहे यू टूबवर तर आम्ही ग्रामिण वातावरणाचा आनंद घेतो. यूटूब वरची यांची भाषण पण खूप छान असतात . तुम्ही एका शिक्षकाचा मुलगा आहात . खरच धन्य ते माता पिता . ज्यानी तुम्हाला घडवल. . आणि खरच तुमच अभिनंदन सर . आ सेच तुम्ही प्रगती पथावर मार्ग क्रमण करत राहा
खरंच गाणं खूपच छान लिहिलं आहे. मी तशी कुठल्या गाण्या- बिन्याच्या प्रेमात पडत नाही. पण हे गाणं पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं तेव्हाच या गाण्याच्या प्रेमात पडले. तेव्हा मला माहित नव्हते की हे गाणं चित्रपटातले आहे म्हणून. असं वाटलं होतं की गावाकडचा एखादा मुलगा शहरात आला आहे, त्याला हे सुचलं असेल. आणि आता हा vdo पाहिल्यावर ते बरोबर आहे. हे गाणं मी पुन्हा पुन्हा ऐकत असते. मुंबईत येऊन 30-35 वर्षे झाली तरी पण गावचं वेड जात नाही. आणि गाव सोडून बाहेर गेले आहेत त्यांनाच हे कळतं. भावा खूप छान. गाव सोडणाऱ्या प्रत्येक मुला - मुलीला हे गाणं आपल्या जवळचे वाटते.
😊 ही कविता गणेश शिंदे सर, यांच्या मुखातून आम्ही ऐकलेली आहे😊 खरंच खूप छान कविता ,
आहे गाण्यामध्ये गुंफली आहे, खूप सुंदर, संगीत अप्रतिम आहे.❤❤ जय महाराष्ट्र🚩🚩
अभिनंदन गणेश सर❤
खुप छान आहे ही कविता. मी प्रथम टि. सी. कॉलेज मध्ये स्पर्धेत ऐकली होती.
गणेश शिंदे सरांची व्याख्यानं खूपच प्रेरणादायी असतात
अभिनंदन. गणेश सर
खरच खूप छान गान आहें .....गाव आठवलं 😊
गणेश, वक्तृत्व स्पर्धेवेळी तू हे गाणे गायचासच... ते ऐकून माझ्यासारखीलाही गाणं कसं स्फूरलं हे मी मागे एकदा सांगितले आहेच...(काय सांगू राजा मनीची भ्रांत फिटेना.... बरोबर काय, काय चूक कोडं सुटेना...) त्याबद्दल तुला धन्यवाद व गाणं यशाबद्दल अभिनंदन..,!🎉
गाण खुपच छान मनाला वेड करणार
Khup khup shubbheccha ❤❤❤❤❤❤
Khup bhari as vat tay khrch gav gav asat
Nice writing...❤
खूप छान गाण दादा ❤❤❤👌👌👌
खूप सुंदर गाणं आहे मन प्रसन्न झाले वा...
Lay bhari
सध्याची परिस्थिती बघता... म्हातारीच्या डोईवरचा पदर सुटणा हे ओळ टोल्या साठी खूप आहे भारीच
Khup khup chhan gaan me tar roj gungunate ani aikate sufga 😇😇😇
खुप खुप छान गाण लिहल आणि मनाला भिडत आणि गाव ची पण आठवण येथ अशी गाणी लिहीत रहा
खूप छान गाणं सर
एकच नंबर गाणं ❤❤❤❤❤
खरचं आम्हाला खुप अभिमान वाटतो सर तुमच्या सारखी माणसं महाराष्ट्रला लाभली .
खुप छान... खरचं आपला गावच गड्या भारी...❤😊
खुप छान गणेश दादा यांनी गाणं लिहिले आहे.
गाव का सुटेना ? हे पटवून दिले आहे ...👌👍
त्यांनी नाही लिहले खोटं आहे
What A Song ❤❤❤❤❤
अप्रतिम
फक्त सुंदरच,,,, ❤
काय राव कस सुचत तुम्हाला
शब्द नाहीत आपल्यासाठी
Great song bhau
मला वाटते गणेश सरांनी हे गाणे त्या अनामीक मैत्रीणीला समर्पित करावे.
गावाकडचं जीवन खरचं लय भारी 😊 जो आनंद मातीत आहे तो शहरातल्या AC मध्ये नाही ❤ पाऊस धारा, मातीचा सुगंध , हिरवगार माळ, ओढ्या - नाल्या नं वाहणारं पाणी, हिरवीगार पिकं, पक्ष्यांचा किलबिलाट, आणि मनमोहक निसर्ग किती वर्णन कराल तेवढं थोडच 😀💯
Bahut best song hai aur main chahta Hun ki aur bhi aise gane aap upload Karen jisse hamen kuchh sikhane ko mile
Bhava ek no gan ahe bap song
खुप सुंदर आहे गाणे
Gav to Gav he🙏
खूप खूप छान गाण आहे👌👌 धन्यवाद
बघुनी तुला नयन धु़धावले होऊनी मन मगन नादावले समोरी तु राहा उभी मन लेखणे तुझी छब़्बी परिजातका समान जसा चंदृमा नभी accepted my request his sog for Boys 4
गणेश कॉलेज ला आपण एन एस एस ला असताना खुप वेळा हेच गाणं तु कायम गायचा2006
Avdhuth dada 1 no
👌👌
गणेश शिंदे यांनी हे गाणं लिहीलंय हे ऐकुन आश्चर्य वाटलं ......ते एक समाज प्रबोधक व्याख्याते आहेत ....साध्या सोप्या भाषेत थेट बोलतात ...छान बोलतात
खूपच सुंदर गाणं आहे ❤🎉
He gane aiktana Silsila cinematil dekha ek khwab to ye silsile hue ya ganyachi aathvan hote....
Very beautiful song
खरचं खुप छान गाणं आहे
खूप खूप छान 👍🏼 संगीत गीत आणी चाल सुद्धा
गाण ऐकलं की गावची आठवण येते खूप छान आहे
Khupch chhan
खरंच खूप छान मला माझ्या गावाची आठवण झाली लहान पणाची
Khup Sundar gaan
खूप छान
Very very nice
Boys 1 2 3 4 all are the osm movie
एक नंबर
very good❤❤
My lovely Nashik
Ganesh dada
Ly bharii
🎉🎉
Khup chan song aahe
Nice story
जगाच्या कोणत्याही कोपर्यात गेल तरी गावची आठवण आल्याशिवाय राहत नाही
👍👍👌👌👌👌
मुखडा जो आहे गाण्याचा तो ओरिजनल ठेवला आहे त्यासाठी धन्यवाद पण अंतरा सुद्धा ओरिजनल ठेवला असता तर हे गाणं सुपरहिट असतं
चला मी मारलेली एक बंडल खरी ठरली की Boyz 4 ची स्टोरी खरं तर Boyz 3 मधे वापरणार होते😂
🎉❤❤
🔥🔥
❤❤❤
Imosanal
मूळ चाल च भारी आहे.
अरे,
देखा एक ख्वॉब तो ये सिलसिले हुए या गाण्याच्या चालीवर आहे असं स्पष्ट दिसतंय -
सर खूप खूप छान
Nice
❤😍
खुप छान
Nice
👍🏻
अहमदनगर चा आवाज
Gavachi athvan yetech
Pargaon chi shan ganesh shinde dada
गणेश शिंदे यांचं गाव कोणता आहे
Ahmednagar
आता ती राणी तुझ्या सोबत आहे का?
पन् गाण तर अजून आलेले नाही आहे
Song......?