Ganesh Shinde Patil Famous marathi poem - Kay sangu rani, mala gav sutena..
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Famous marathi person ganesh shinde patil sir recites 'kay sangu rani, mala gav sutena' poem.
#marathi
#poem #ganeshshinde #patil #speech
#Motivation #inspiration.
Follow MPSC CLUB on RUclips and telegram.
गाणे कितीही वेळा ऐकले तरीही ऐकावेच वाटते.खूप सुंदर 👌👌👌
🙏
२ वर्षा नंतर ही कविता परत ऐकली खरचं अप्रतिम मन प्रसन्न होऊन गेले.... आणि २ वर्षा नंतर ही कविता मराठी चित्रपटात मोठ्या पडद्यावर झळकणार बॉइज् ४ या चित्रपटात..... सरांच्या या कवितेने व गावा प्रती असलेल्या प्रेमाने सर्वांनाच प्रेम लावले मराठी चित्रपटसृष्टीला देखील.. ❤
गावाची नाळ न तुटलेल्या लोकांनाच अशी गाणी सुचतात.
खूप खूप सुंदर...!
या गाण्यावरून समजते की सर तुमचे नाळ आता सुद्धा गावाला जोडलेलीच आहे सर......👏👏👏 खूपच मस्त, 🙏🙏
Sir मी तुमचे सगळे मनोगत ऐकतो aani तुमचे विचार पन अंमलात आणतो....खूप खूप धन्यवाद sir
He majhya gadrin madhi ale hote bhashan deyun gele ❤ gree dres
Khupach Sundar Rachana Sir, Je Gramin Bhagatil Mul Shaharat Rahtat Tyanchya Assal Bhavana Tumhi Vyakt Kelyat.Thanks Sir
खुप सुंदर कविता आहे सर, तुमच्या अशा अनेक कविता एकायचा आहेत
जिंदगीची गोडी गावातच, सर रचनात्मक शब्द खूप छान
हे ऐकल्यावरच झोप लागते 🙏❤️❤️
Me he gane khup vela iekthe man bharun yete dolymadhe pani yete aaplya javche ase vathe❤😊 madthch nishabdh karte he gane 2:18
सर खुप खुप छान आहे कविता..गावातला मायेचा ओलावा जाणवला आणि प्रेम..❤❤❤
अप्रतिम कविता, कितीही वेळा ऐकली तरी परत परत ऐकविशी वाटते...
खूपच सुंदर गणेशजी 👌👌
कृपया हे गाणे एखाद्या स्टुडिओमध्ये रेकाॅर्ड करून पुन्हा अपलोड करावे. आपला आवाज, गाण्याची चाल, शब्दांकन आणि या गाण्यातून तूम्ही देत असलेला संदेश, सर्व काही मनाला भावले....तुम्हाला खूप खूप शुभेच्छा....💐💐
Boys 4
Khupach manala bhidanari kavita ani tumcha aavaj pan khupach bhari
Thanks bro...
I listen this poem about 50 times....
From-Indian Army boy
Ekdum kadak...sir nice life style 🤞🚩💯✌️♥️
अप्रतिम... आवाज आणि शब्द ही जबरदस्त ❣️❣️❣️❣️
👍👍👍
Mala khub khub aawdate song 👌👌
खूप छान..... . सारखं ऐकावं वाटतं....
खूप सुरेख कविता आहे , मी दिवसातून एकदा तरी ऐकते पण मन काही केल्या भरेना..!
गणेश सर लई भारी वाटलं 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
खरच भाऊ चुली वरची भाकरी ची छ्व सुटत नाही.............
खूप छान सर👌
Khup chhan
कविता खुपच आवडली सर..👌👌🙏🙏
Khup sunder ch kavita aahe.👌
खूपच छान कविता आहे सर
खूप सुंदर ...
Wa wa apratim khup chan rachna, ani gayan pan khup shravniy aahe.
Tumcha kvitet maticha gand ahe koop sunder
Khupch sundr
Ek number brother 👌👌👌👌👌👌
Khup Chan👌👌
खुप सुंदर 👌👌👍
काय शब्दांची रचना केली सर अप्रतिम
Very good sound
Nice sir khup chan
Khupch mast👌
खूप छान कविता
Best poem like it very much feel like to listen again and again..
अप्रतिम कविता
एकच नंबर साहेब 🔥🔥❤️❤️
Kup kup chhan❤
सुंदर कविता सर 👌👌💐
गावच आणि मातीची नाळ जोडणार आहे हे गाणं एकूण नक्कीच गावाची ओढ लागते म्हणून गावाची नाळ असावी
Beautiful song
Khup chan sir❤❤❤
Kup sundar ahe sir keep it up 🙏🙏
मला खुप आवडली कविता
वाह वाह क्या बात है 💝💝❣️
Plz dont stop awesome guys
खूप ...खूप ...छान
Excellent 👍
Awesome plz dont stop singing and ur goal
Superb brother b🤘🤘🤝
osm... 👌👌👌🙏🙏🙏
शेवटी गाणं आलं boys 4 मध्ये ❤❤🎉
Khup chan
अप्रतिम 👌👌
☺️☺️गाण्याच्या चालीवर 👍
किती वेळेस आईकल तर । मन भरयना
रोजची येती 1:50 GB ती पुरयना,,,,,,,
तुमच्या सुराला माझा सूर जुळयना,,,,
Tumhi khup chann can mhatl aahe tumchya sobat je aahe te mohadiche Ahe na
👌👌👌khup khup chan kavita ahe
Best 👍👍👍
सुमधुर...
❤❤❤❤❤❤
अप्रतिम सर
Classic ❤️
व्वा👌👌👌
Nice song
Super sir👌👌👌
❤❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻
Apratim sir
एक नंबर
☺️😎😎😎😎
My favourite song
Sir ☝️🙏
Superrrrr....... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
❤️👌👌👌
खूपच छान
अप्रतिम सर.....🖒🖒
After 2year will be feeling same
1नंबर
Superrrr ❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप सुंदर रे पठया....
Naad khula poem
काय सांगू राणी मला गाव सूटना👍👍
या गाण्याची सर....मूव्ही मधील गान करू शकत नाही
मला फार आवडते... मी बोलते नेहमी
Nice
व्हा...❣️❣️❣️
गावची लोक खूप साधी भोळी असतात, अख्ख्या गावात कधीच कोणता गुन्हा घडत नाही
एक यूट्यूब आणि jio सावन वर एक जनाने कॉपी केलं आहे तुमचे गाने त्यावर केस करा sar
👌👌👌
Sir mi aaplyala 1000 vela eklay
Gavatal surekh as Jeevan, ganyamadhe mast lihlay
🙏👌
Real condition about me
व्वा..!
shodhun kadhalach song