अमेरिकेतील लग्नसोहळा | चर्चमधील ख्रिश्चन लग्न | American wedding | Traditional Christian Wedding

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 499

  • @er.vijaydalvi4912
    @er.vijaydalvi4912 3 года назад +59

    खुपच छान विडिओ होता,
    तुम्ही व्हिडिओस नाही तर त्यामागील पूर्णपणे माहिती सुद्धा देतात,
    तुमच्या तुमच्या व्हिडिओने फक्त टाईमपास नव्हे तर ज्ञानात सुद्धा भर पडते

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад +4

      Thank you so much

    • @kailaskayande108
      @kailaskayande108 3 года назад +5

      खुप छान माहिती....अमेरिकेत असल्या सारखं वाटल...

    • @jaijui2260
      @jaijui2260 3 года назад +4

      खुप छान ताई तुमच्या व्हिडिओने आम्हांला अमेरीका पाहयला भेटते 👌👌👍👍

    • @rupeshb3022
      @rupeshb3022 2 года назад +3

      @@aamerikecha1384 madam tumhi bolanya Varun Satara , karad , kolhapur chya watat Aahat...kontya jilha til Aahat tumhi

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      @@rupeshb3022 सातारा

  • @sandeepshinde4352
    @sandeepshinde4352 3 года назад +26

    Very nice wedding ताई तुमच्या मुळे आम्हाला अमेरिकन लग्न पहायला मिळाले आणि सर्व अमेरिका तुमच्या मुळे पहायला मिळत आहे thanks

  • @jaymaharastra4611
    @jaymaharastra4611 3 года назад +143

    ताई एवढे लोक तर महाराष्ट्रातील एका घरातच असतात 😀.

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 3 года назад +51

    ताई अमेरिकन लोक हे भारतीय संस्कृती ,पेहराव याबद्दल काय विचार करतात ?
    ह्याबद्दल तिथले लोकांना काय वाटते ?
    असा video बनवा 🙏🙏🙏

  • @Yogesh-mh11
    @Yogesh-mh11 3 года назад +8

    किती वेगळी आहे ना या लोकांची संस्कृति! लग्नामधे भेटवस्तू द्यायची असेल तर उपयोगी आसणारी द्यायची.... आवडल बर का लग्न

  • @navnathghoghrgetp1306
    @navnathghoghrgetp1306 2 года назад +17

    भारत देशासारखी संसकुती कुठेच नाही मला माझ्या देशाचा अभिमान आहे जय भारत जय महाराष्ट्र

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 2 года назад +3

    गौरी,मी सबस्क्राईब केले,त्याचा मला खरंच खूप आनंद झाला,सकाळ पासून वेळ काढून पहाते आहे,हा लग्नाचा vlog खूप सुंदर आहे. मी ९ वर्षाच्या नातवाची आजी आहे.म्हणून प्रेमाने तुला अगं गौरी म्हणतेय. तुझी रेट्रो फॅशन तुला हटके लूक देउन वेगळेपण दाखवून देतेय.सुंदर

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад +1

      खूप धन्यवाद🥰🙏🙏🙏 माझ्या बिल्लूकडून आजीला गोड गोड पापा😘😘😘

  • @gayatri_avhad2611
    @gayatri_avhad2611 2 года назад +5

    तुमच्यामुळे अमेरिका आणि भारत संस्कृती,निसर्ग ,कला,शेती ,व्यापार,पंरपरा ,या गोष्टींचा जवळचा संबंध असल्यासारखा वाटतो...प्रत्येक घटनेची तुम्ही पार्श्वभुमी सांगता त्यामुळे व्हिडीआे आणखीच बघावासा वाटतो...

  • @bandubhombe5760
    @bandubhombe5760 3 года назад +11

    गोरी जी तुमच्या मुळे मला अमेरिका चे लग्न पहाला मीळाले खूप खूप छान

  • @rameshdhavale8350
    @rameshdhavale8350 3 года назад +3

    तुम्ही अमेरिकेत स्थायिक होऊन देखील आपली मायबोली मराठी नाही विसरली त्याबद्दल तुमचं खूप आभार मानावंसं वाटतंय खरच खूप छान गौरी अशीच आपली संस्कृती तू जप तुला खूप खूप शुभेच्छा 💐💐👍👍

  • @rajnilokhande9838
    @rajnilokhande9838 3 года назад +5

    सुरुवात होते कशी ब्लॉग थांबतो कधी,कळतच नाही
    खूप छान 'अ' अमेरिकेचा👌👌👌👍👍💐💐💐

  • @yadaraodhawale4155
    @yadaraodhawale4155 3 года назад +1

    खुप छान,एका नविन संस्कृतीची ओळख तुमचे मुळे झाली.धन्यवाद.

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 2 года назад +1

    Chan he lagn kadhi baghitle navte ! Shivay barich mahiti milali dhanyavad !!

  • @AryanPatil-ou2up
    @AryanPatil-ou2up 3 года назад +1

    खूपच सुंदर
    नेहमी नवनवीन माहिती मिळतेय....
    अमेरिकन संस्कृतीची घरी बसून माहिती तुमच्यामुळे मिळाली.... खूप खूप आभारी आहे...

  • @kalpanakadam6872
    @kalpanakadam6872 Месяц назад

    छान वाटला लग्नसोहळा👍👍👍😂😂😂

  • @facebookofnature.....6231
    @facebookofnature.....6231 2 года назад +1

    खूप मस्त व्हिडियो शूट केला आहे.....
    Superb...

  • @ramjanshaikh4498
    @ramjanshaikh4498 2 года назад +1

    ताई खूप छान निवेदन व भाषेवर तुझी पकड सुद्धा खूप मस्त आहे

  • @arvindjogas8694
    @arvindjogas8694 3 года назад +4

    ताई आपल्याकडे इतके लोक एका कुटुबात असतात. 🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺.

  • @ShareMarketStudiess
    @ShareMarketStudiess 3 года назад +4

    ताई तुम्ही नोटीस केला असाल तर तुम्हाला चर्च मध्ये पण अमेरिकन झेंडा दिसेल आणि रिसेप्शन हॉल मध्ये पण खरच खूप छान आपल्या देशात जास्त अस दिसून येत नाही

  • @worldchannelnlifestyle
    @worldchannelnlifestyle 3 года назад +4

    अमेरिकन लग्न दाखवल्याबद्दल धन्यवाद ताई
    अमेरिकेत लग्न कसं करतात. हे तुमच्यामुळे बघायला मिळालं. थँक्यू ताई.🙏🏻💐🙏🏻💐

    • @worldchannelnlifestyle
      @worldchannelnlifestyle 3 года назад +1

      ruclips.net/channel/UCBO5-bK6vaF2c8Ovscmtfgw💐🙏🏻🌷🙏🏻🌷

  • @shalmonkale8194
    @shalmonkale8194 2 года назад +2

    Atishay sundar explanation...

  • @neelagondil3677
    @neelagondil3677 3 года назад +8

    So beautiful thought, of their pets occoupying their weding cake..

  • @superhithindisong3465
    @superhithindisong3465 2 года назад +1

    खूप छान वाटलं हे लग्न.तुझी माहिती एकदम व्यवस्थित असते.व्हिडीओ पाहताना बोअर होत नाही.पुन्हा पुन्हा तेच ते शब्द तू बोलत नाहीस त्या मुळे खूप छान वाटते.

  • @nitinhalde763
    @nitinhalde763 3 года назад +9

    खुप खुपच छान अती सुंदर आहे........
    धन्यवाद..।।।।।

  • @sandipnarwade4895
    @sandipnarwade4895 3 года назад +1

    मला तर प्रथमच माहिती झाली,,हनिमून या शब्दाची,,छान माहिती दिली तुम्ही mdm,

  • @mangalakamble535
    @mangalakamble535 3 года назад +1

    वीडियो आवडला. मस्त अमेरिकन वेडिंग बाघा याला छान वाटले

  • @sudhakarghadge518
    @sudhakarghadge518 3 года назад +1

    ताई...तुम्ही सुंदर दिसता तसेच माहिती पण खूपच सुंदर सांगता, सर्व डिटेलम्धे. आम्ही सर्व फॅमिली तुमचे विडिओ आवडीने बघतो.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад

      धन्यवाद

    • @sudhakarghadge518
      @sudhakarghadge518 3 года назад

      @@aamerikecha1384 आम्ही पण साताराचे आहोत🙂

  • @vinayakpatilkavathekar4065
    @vinayakpatilkavathekar4065 3 года назад +2

    खुपच छान दिदी. अमेरिकेत लग्नाला गेल्या सारखे वाटले

  • @archanakhedekar1252
    @archanakhedekar1252 3 года назад +2

    खुपच छान घरी बसुन अमेरीकन बघता आले खुप छान👌🏻

  • @leenasnewworld.1883
    @leenasnewworld.1883 2 года назад +5

    Really nice video..
    Ani khupach study karun video karate tumhi ..
    Hats of for that..
    Really proud of u dear u r Indian...

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      धन्यवाद लीनाजी😊

  • @sanjivkeskar2547
    @sanjivkeskar2547 3 года назад +3

    अमेरीकन लग्नसोहळा दाखवल्या बद्धल धन्यवाद. अमेरीकन अंत्यविधी फारच वेगळा असतो त्या बद्धल माहिती द्यावी ही विनंती.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад +2

      हा विषय संवेदनशील आहे. नक्की प्रयत्न करेन

  • @Nilakari
    @Nilakari 3 года назад +2

    Hiiiiii Gauri
    I saw ur video first time
    खरच खूप interesting & अभिमानास्पद आहे 🙏🏻
    तुझे बाकीचे videos पण खूप छान आहेत
    आणि तुझी hairstyle मस्त वाटते in all videos

  • @ashanagarkar3202
    @ashanagarkar3202 3 года назад +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद गौरी

  • @nirmalapatankar4688
    @nirmalapatankar4688 3 года назад +1

    Khup chhan tai...vedio takalas ..tuzyamule amhala Navin kahitari pahata yetay...tq😊

  • @sunitajadhav435
    @sunitajadhav435 3 года назад

    खूप छान माहिती दिली आणि सगळ्याच व्हिडिओ मध्ये देता

  • @rahulsawant5430
    @rahulsawant5430 3 года назад +1

    ताई खुप छान संंभाषण.।अप्रतिम व्हिडीओ

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 3 года назад +3

    मस्त ताई असेच वास्तवादी video banva .
    👍👌👍👌👍💐😊😊😊💐💐

  • @happygirl4390
    @happygirl4390 3 года назад +1

    Tumcha swabhav khupch chhan ahe khup chhan vatal ha video pahun

  • @pravinshelar8068
    @pravinshelar8068 3 года назад +3

    खुप छान....
    लग्नात कमालीची शांतता होती...
    पण अमेरिकेतल्या लग्नाच्यावेळी घेतलेली शपथ किती दिवस टिकवतात😀🤗

  • @monalisworld4478
    @monalisworld4478 3 года назад +2

    खूप छान व्हिडिओ वहिनी😍♥️

  • @sandipnarwade4895
    @sandipnarwade4895 3 года назад +1

    तुमचे विडिओ बघून अमेरिकेला गेल्या सारख वाटतंय,,,,आनंद वाटतो

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 3 года назад +4

    गिफ्ट मध्ये काय काय हवे ते आधीच रजिस्टर करायची पद्धत आवडली. म्हणजे त्यांना पाहिजे तेच घेऊ शकतो उगाच फुकट काही जाणार नाही. ह्याचे अनुकरण आपल्याकडे पण झाले तर चांगले होईल.

  • @sunitanehete7395
    @sunitanehete7395 2 года назад

    Khup chan Mahiti dilis
    Tu Best youtuber amha Indians sathi

  • @adiwagh3006
    @adiwagh3006 2 года назад +1

    tai tumcha aawj khup shant aahe....god aahe mla tumche sagle video khupc aawdtat....tumchya mule aamhala Amerika bgayla milat aahe....tithlya kokana aaplya indiyn wedding kshya watte..ye pn sagana...

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад +1

      खूप धन्यवाद. आपलं लग्न इकडच्या लोकांना कसं वाटतं हे नक्की जाणून घेऊ

  • @souravkamble6249
    @souravkamble6249 3 года назад +2

    Hi Mam America mdhe Yayych N Rhaycha Kharch Kiti Ahe? N Jr America Mdhe Yayych Asel Tr Ky Ky Loshat Thevl Phije?

  • @samadhanshinde755
    @samadhanshinde755 2 года назад

    खूप सुलभ मराठी बोली. अर्थपूर्ण वाक्ये.

  • @rr-ec2vd
    @rr-ec2vd 3 года назад +1

    Didi khupach sundar he tuzyamul ch bagayla milal thanks Didi

  • @sujatasable5700
    @sujatasable5700 3 года назад +1

    Video tumche sagle bhari astat.. mast video hota ani asech video ana banva mast vatate

  • @mangalakumbhar1799
    @mangalakumbhar1799 3 года назад

    खूप छान वाटला हा व्हिडिओ असेच व्हिडिओ छान करण्याचा साठी आशीर्वाद तुला

  • @prakashhirave9193
    @prakashhirave9193 2 года назад

    खरच खूप छान वाटलं., thank You so Much.

  • @aartibagwan9248
    @aartibagwan9248 2 года назад +1

    Khup mahiti milali

  • @vilasgopalchavan4299
    @vilasgopalchavan4299 3 года назад +2

    Good video nicely explained 👍👍👍😊 good to see.......

  • @nimamane769
    @nimamane769 3 года назад +3

    Please note this is really very low budget US wedding . Generally parents chip into wedding too and it is more elegant. Generally very close friends and family are invited and depending upon budget number range from 100 to 250.
    Bride and groom spend almost one year in planning wedding.
    Also food is served in nice cutlery and not in plastic plates.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад +10

      First thing is that you can not generalize all the weddings. I have given detailed information of all three weddings mentioned in the video. All of these weddings are results of different scenarios, budget and will/wish of bride and groom. Afterall it's all about perception.

  • @mahavirdive1104
    @mahavirdive1104 2 года назад +1

    Khup chan Shabd Rachna karatay tumhi😍

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 3 года назад +3

    Short but Sweet.
    Superb !

  • @bharatmagdum8323
    @bharatmagdum8323 3 года назад +2

    खूप छान माहिती दिली

  • @shrutibordedeshpande6773
    @shrutibordedeshpande6773 2 года назад +1

    Hello,tuze video khup chan aahet. te mandanya chi paddhat pan chan aahe.I was there in Pittsburgh for 3 years, in Charlotte for 2 years. Atta Puneyat aahe. Tuzaya video mule sarva athavani jagyazalya

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад +1

      Thank u so much shruti didi.😊😊

    • @shrutibordedeshpande6773
      @shrutibordedeshpande6773 2 года назад

      ruclips.net/video/XcZe7w0Ug3w/видео.html. I have my daughter's RUclips channel too. Jasta video nahiyet. Jamla tar paha.

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 3 года назад +3

    नमस्कार मॅडम लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद

  • @srushtisworldaarygaming5011
    @srushtisworldaarygaming5011 3 года назад +1

    Khup,khup,chan,tumhi bolata khup mast mala khup avadte tumche bolne

  • @gurukrupahikevalam
    @gurukrupahikevalam 3 года назад +3

    पहिल्या लग्नात गिफ्ट दिली त्याच काय 😊😊हे कितीही लग्न करतील 😊😊

  • @worldofswara7103
    @worldofswara7103 3 года назад +9

    खूपच छान आणि शांत आवाज आहे 🎶

  • @varshasonkamble8673
    @varshasonkamble8673 3 года назад +1

    Wow tumche video khup chhan vatatat interesting thank u very much

  • @kanchanjadhav8090
    @kanchanjadhav8090 2 года назад +1

    Mst video aahe g tai....Ekdche lok mhantat ki American lok 4..5 Lgn Kalatat khar aahe ka....

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      सगळ्यांच्या बाबतीत नाही.

  • @pradeepniwate5558
    @pradeepniwate5558 2 года назад +1

    Thank you mam for infirmation

  • @s.....5912
    @s.....5912 3 года назад +1

    ताई तुम्ही खूप सुंदर स्पीच देता...

  • @pandharinathpawar7567
    @pandharinathpawar7567 3 года назад +1

    खूप छान ,चांगल्या प्रकारे समजावून सांगतात आपण , धन्यवाद

  • @shimpasontakke1497
    @shimpasontakke1497 3 года назад +1

    Chhan zalay video! N lagna suddha!!

  • @sureshshingate7070
    @sureshshingate7070 3 года назад

    गौरीताई आपल्यामुळे अमेरिकन लग्नसोहळ्यातील बऱ्याच गोष्टी आम्हाला समजल्याआणि किती थोडक्या लोकात अमेरिकन लग्न सोहळा होतो याचे ज्वलंत उदाहरण आम्हाला डोळ्यासमोर दिसले. धन्यवाद.

  • @sk-it7qp
    @sk-it7qp 3 года назад +1

    Kolhapur mdhe amhi tumche video baghto khup bhari vattay khup chhan👍👌👍

  • @louisafargose5008
    @louisafargose5008 3 года назад +1

    खूप छान माहिती

  • @shailendranagdevate7841
    @shailendranagdevate7841 3 года назад +1

    Khub chan aahe लग्न आनी mla khup आवडल Jesus bless you❤ tai

  • @madhavithakkar897
    @madhavithakkar897 2 года назад +1

    Mastach

  • @priyankagangurde1032
    @priyankagangurde1032 2 года назад +1

    Chhan

  • @sharusangaon
    @sharusangaon 3 года назад +1

    ताई मी तुमचे व्हिडिओ माझं मराठी सुधारण्यासाठी पाहतो..अतिशय सुंदर आहेत व्हिलाॅगज्🙂👍

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद😊

  • @jyotisonawane4192
    @jyotisonawane4192 2 года назад

    Gauri tuza aawaz khoop sunder aahe ani tuz boln ani shabdh kiti sunder aahe

  • @lalashende6975
    @lalashende6975 3 года назад +2

    Khup Chan

  • @bhausahebbhume6399
    @bhausahebbhume6399 3 года назад +1

    खूपच छान

  • @sujatasable5700
    @sujatasable5700 3 года назад +1

    Mala tumche shevatche shabd Mala khup avdale 😁😁😋😜 barobr bolalya tumhi Gauri Tai

  • @rajueh5093
    @rajueh5093 3 года назад +2

    thnk u taai

  • @sudhirnikude7767
    @sudhirnikude7767 2 года назад

    मला तर खूप आवडला थँक्स tai

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 года назад +1

    हे असं कधी होईल महाराष्ट्रात

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 3 года назад

    गौरी, फोटोंच्याबरोबर अमेरिकन लग्नाविषयी सुंदर माहितीही दिलीस !

  • @myknowledge5963
    @myknowledge5963 3 года назад +2

    अमेरिकन लोक भारत आणि भारतीय लोकांबद्दल काय विचार करतात. १ वीडियो बनवा.

  • @dowhatyoulovebyshwetavarta
    @dowhatyoulovebyshwetavarta 2 года назад +1

    Khup chan...avdla video 🥰

  • @manupatil2924
    @manupatil2924 3 года назад +1

    मस्तच

  • @vijayapatil7802
    @vijayapatil7802 3 года назад +1

    खूप छान गौरी

  • @nirmalajadhav8170
    @nirmalajadhav8170 2 года назад +1

    Khup chhan

  • @kirankadam2547
    @kirankadam2547 2 года назад +1

    खुप च छान वाटले

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад

    फारच सुरेख माहिती दिलीत 👍👌👌👌👌👌

  • @danieltorne9920
    @danieltorne9920 2 года назад

    तुमचे विचार चांगले आहेत

  • @er.vijaydalvi4912
    @er.vijaydalvi4912 3 года назад +1

    khupach chan video hota
    Aamhala India madhe rahun America chi feeling yete
    Aani tumhi fakt videoch nahi tar complete information pan deta

  • @rudra.1000
    @rudra.1000 3 года назад +2

    खुपच छान 👍

  • @reshmagawade4017
    @reshmagawade4017 3 года назад +1

    Khup cham

  • @shaileshmelekar1614
    @shaileshmelekar1614 3 года назад +1

    खूप छान व्हिडिओ 👍 आवडला 👍

  • @ashokkaware7051
    @ashokkaware7051 2 года назад +1

    Endless love...... 😁😁
    सहा महिन्यात घटस्फोट...

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      हे सगळ्यांनाच लागू होत नाही. शेवटी प्रत्येकाचं आयुष्य वेगळं..😊

    • @ashokkaware7051
      @ashokkaware7051 2 года назад

      @@aamerikecha1384 बरोबर आहे.... 🙏

  • @rukminidabhade9445
    @rukminidabhade9445 2 года назад +1

    गौरी तुझे व्हिडिओ मस्तच आहेत

  • @kumbharbaburao5861
    @kumbharbaburao5861 3 года назад +1

    Tai khup chan

  • @sangitaghadage4752
    @sangitaghadage4752 3 года назад +1

    खूप छान

  • @dhanashripawar7434
    @dhanashripawar7434 3 года назад +1

    Tai tumhi khup chhan bolata I like it

  • @prasadshinde3443
    @prasadshinde3443 3 года назад

    Madam khup Chann aahe tumchi बोलण्याची पद्धत तुम्ही काय लेखिका होता का? Maharastra madhi kuth pune dis. Madhi hota ka ? मला खूप आवला vidio.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад

      मी कराडकर. लेखिका नाही पण फेसबुकवर लिहीत असते.