आरोग्यासाठी महत्वाच्या १० टिप्स

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    / aloccth5ip

Комментарии • 183

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 2 года назад +10

    खूप उपयोगी असणाऱ्या या टिप्स मिळाल्या.. 🙏😊
    ज्ञानयोग ध्यान शिबिर केल्यापासून जीवनाची एक नवीन आरोग्यदायी सुरुवात झाली आहे.. 💯🙌😊
    धन्यवाद माऊलीजी.. 🙏😊🙏

    • @chandadhapodkar4476
      @chandadhapodkar4476 2 года назад

      खूपच छान आहे माहिती माउली जी
      जय गुरुदेव

    • @shubhamghuge585
      @shubhamghuge585 2 года назад

      Hey tai ..Tumhi kelela ahe ka shibir

  • @ashvinirunwal1265
    @ashvinirunwal1265 2 года назад +10

    प्रत्येकाने चैतन्य वनातील शिबिर हे करायलाच हवं असा माझा अनुभव आहे
    आम्ही सहपरिवार चैतन्य वनातलं शिबिर केल्यापासून आमच्या परिवारात खूप सुंदर सकारात्मक बदल झाला आहे.
    आम्हाला आमचा हरवलेला आरोग्य व आनंद प्राप्त झाला आहे

  • @bhagwatwagh5024
    @bhagwatwagh5024 2 года назад +9

    *अतिशय सुंदर व जीवनाची गाडी आरोग्यदायी आणि आनंदानी पुढे जाण्याच्या द्रष्टीने तर खुपच महत्वाच्या टिप्स....माऊलीजी.😃👏*

  • @madhukarpawal1438
    @madhukarpawal1438 2 года назад +1

    ज्ञानयोग ध्यान शिबिर केल्या ने जि्वनात आनंद उत्साह संचारला आहे माझं चांगलंच होत आहे जय गुरुदेव

  • @dileepsanap1930
    @dileepsanap1930 2 года назад +1

    निरोगी आयुष्य जगण्यासाठी खूप छान टिप्स आहेत, एवढ्या सोप्या व सहज शब्दांत आणि ऊदाहरणासह ऊपलब्ध करून दिल्याबद्दल माऊली जी चे शतशः आभार धन्यवाद

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 года назад +1

    खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे माऊली

  • @janhavipethe8119
    @janhavipethe8119 2 года назад +4

    माऊली मी मे महिन्यातला ऑनलाइन शिबिर केले
    आणि नियमित साधना करत राहिले
    त्यामुळे माझा थायरॉईड पूर्ण नील झालेला आहे खूप खूप धन्यवाद

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 2 года назад +8

    जय गुरुदेव माऊलीजीं. खूप छान टिप्स आहेत. धन्यवाद आणि प्रणाम 😊😊😊

  • @manjusawant4960
    @manjusawant4960 2 года назад +2

    जय गुरुदेव माऊली जी खरंच तुम्ही इतके सोपे व सुंदर सांगता कि मनातील सगळे निगेटिव्ह विचार दूर होऊन एक नवीन उभारी मिळते.किती छान सांगता.

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 2 года назад +2

    जय गुरुदेव माऊलीजी
    आपण सांगितलेले हे 10 टिप्स म्हणजेच खरंच जीवनामध्ये एक सकारात्मक आरोग्य प्रदान करणाऱ्या आहेत

  • @sangitakharat5977
    @sangitakharat5977 2 года назад +1

    जय गुरुदेव श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दिगंबरा दिगंबरा माऊली तुम्हाला नमस्कार नवीन वर्षाच्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू खूप आरोग्य विषयी चांगली माहिती 🙏🙏🙏🙏👍👍💐🌹🌹🪔🪔

  • @chayakulkarni3313
    @chayakulkarni3313 Год назад +1

    जय गुरुदेव माऊलीजी🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @balasahebzirpe9959
    @balasahebzirpe9959 2 года назад +6

    अप्रतिम सतसंग माऊलीजी, खुपच सोप्या पद्धतीने आरोग्यदायी १० टिप्स समजून सांगितल्या, खूप खूप धन्यवाद माऊलीजी जय गुरूदेव

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 2 года назад +5

    🙏🌹जय गुरुदेव माऊलीजी प्रणाम🌹🙏
    ज्ञानयोगाशी जोडल्यागेल्या पासून हे चार पदार्थ 100%सोडले त्यामुळे शरीरात खूपच सकारात्मक बदल घडून आले आहेत.
    धन्यवाद माऊलीजी🙏

  • @hemap9418
    @hemap9418 2 года назад +1

    आरोग्यदायी 10 टिप्स खूपचं सुंदर.
    धन्यवाद सर

  • @madhukarpawal5311
    @madhukarpawal5311 2 года назад +1

    खूप छान जीवन आरोग्यदायी प्रत्येक क्षण भरभरून जगण्यासाठी प्रत्येकाने सहपरिवार ज्ञानयोग ध्यान शिबिर करावं जय गुरुदेव

  • @shrikrushnabari8603
    @shrikrushnabari8603 2 года назад

    अतिशय उपयुक्त व सुंदर आहे, धन्य माऊलीजी...

  • @yashwantdurge7205
    @yashwantdurge7205 3 месяца назад

    Good morning sir, very very good imformition sir

  • @JyotisKitchenCreationFood
    @JyotisKitchenCreationFood 2 года назад

    जय गुरुदेव, खूप खूप छान टिप्स धन्यवाद माऊली जी 🙏🙏 👌👌👍👍

  • @vaishalibachhav1520
    @vaishalibachhav1520 2 года назад

    जय गुरुदेव माऊली जी खूप खूप धन्यवाद आरोग्यदायी जीवन जगण्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या टिप्स

  • @jaylatasakhre1309
    @jaylatasakhre1309 2 года назад

    खुप छान
    तुम्ही प्रत्येक गोष्ट सायंटिफिकली prove करून सांगत आहेत.
    नक्की याच आचरण करू

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Год назад

    Very nice tips...Thnk you 🙏🙏

  • @jyotihumane6504
    @jyotihumane6504 2 года назад

    धन्यवाद माऊलीजी खूप छान माहिती जय गुरुदेव

  • @priyanilangekar4982
    @priyanilangekar4982 2 года назад

    खूप छान सतसंग माऊलीजी जय गुरूदेव

  • @nutantillu2239
    @nutantillu2239 2 года назад

    Khup chaan mahiti sangitli apn dhanywad manapasoon

  • @sojarkardile1714
    @sojarkardile1714 2 года назад

    खूप खूप छान आहे माहिती मिळाली सर
    खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून 🙏🙏

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 2 года назад

    जय गुरुदेव, खूप छान विचार आहेत नक्कीच फायदा होईल.

  • @pournimashelar9445
    @pournimashelar9445 2 года назад +1

    Khup mast mahiti Gurudev Mauli 🙏🙏🙏

  • @hanumantnagargoje2134
    @hanumantnagargoje2134 2 года назад

    खूप छान आहे 🎉🎉 जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏

  • @JyotsnaMeher-r7u
    @JyotsnaMeher-r7u 6 месяцев назад

    Thanks mauliji ❤❤

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 2 года назад

    माऊली जी खुप सुंदर माहिती सांगता आपण

  • @grihinispecial3316
    @grihinispecial3316 2 года назад

    छान कारणे देऊन उदाहरणासहित तुम्ही या गोष्टी स्पष्ट केला
    खूप धन्यवाद माऊली

  • @shardajadhav8031
    @shardajadhav8031 2 года назад +1

    खुप. छान. आहे. टीप. धन्यवाद

    • @shardajadhav8031
      @shardajadhav8031 2 года назад +1

      जय.गुरुदेव. माऊली जी

  • @dhirajkala8065
    @dhirajkala8065 2 года назад

    खुप उत्तम मोलाचं मारगदर्शन माऊलीजी

  • @sunilgorivale1345
    @sunilgorivale1345 2 года назад

    अप़तिम छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @yashodaperdeshi9521
    @yashodaperdeshi9521 2 года назад

    Jai guruji mauling chan mahiti dili very thanks

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 2 года назад

    Khup Chan sagta nakich aachrnata aanave lagnar.🙏🙏👍👍

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 2 года назад +1

    जय गुरुदेव माऊलीजी
    प्रणाम 😍🌷🙏

  • @roshanjadhav9718
    @roshanjadhav9718 2 года назад

    खूप छान माहिती दिली मना पासुनअभिनंदन

  • @vishnupatil7206
    @vishnupatil7206 2 года назад

    अतिशय सुंदर माऊलिजी

  • @shilpapatil4825
    @shilpapatil4825 2 года назад +2

    Jay gurudev Maulijee 🙏🙏💐💐

  • @mohinigunjal6306
    @mohinigunjal6306 2 года назад

    खूपच छान माहिती दिली सर

  • @sunitamantri253
    @sunitamantri253 2 года назад

    Jai gurudev Mauliji kup mast sagithle khrokhar aachrnat aanne आवश्यकता aahe

  • @sumanhule925
    @sumanhule925 2 года назад +1

    खूप छान माहिती आहे धन्यवाद माऊली जी 🙏🙏

  • @preranapanjari9681
    @preranapanjari9681 2 года назад +1

    Khupach arthapurna satsang, thodakhyat sundar mahiti, Jai Gurudev Mauliji 🙏🙏😊💐♥️

  • @subhashkaranjkar1816
    @subhashkaranjkar1816 2 года назад +3

    माऊली आपण जगण्याच्या चांगल्या टिप्स समजाऊन सांगितल्या अभरी आहे.🙏.

  • @vaishnavikhair2214
    @vaishnavikhair2214 2 года назад

    अतिशय सुंदर विचार आहेत.

  • @sheelakulkarni8622
    @sheelakulkarni8622 2 года назад

    Khup chan sangitale,,,,

  • @jayabarve686
    @jayabarve686 2 года назад

    फार छान व उपयुक्त मार्गदर्शन

  • @poonamyadav8670
    @poonamyadav8670 2 года назад

    जय गुरुदेव
    खुप छान सत्संग आहे.

  • @leelabidri8729
    @leelabidri8729 2 года назад

    Khup chan padadhatine Samajawale ahe
    Jay Gurudev

  • @sunandatorne9710
    @sunandatorne9710 2 года назад

    Sunder mahiti dilyabadal khup 🙏🙏

  • @sharannewade1870
    @sharannewade1870 2 года назад

    Thank you mauliji

  • @ranismita1228
    @ranismita1228 2 года назад

    Thanks mauliji khuo chaan samjavun saangitale

  • @sachindumbre1453
    @sachindumbre1453 2 года назад

    खूपच छान.

  • @sharadsagave9433
    @sharadsagave9433 2 года назад +6

    Yes Mauli👍.....I will follow definitely these ten tips ......Thank u very much Maulijee for these tips....Yes my life is day by day changing by your listing satsang...Thanks🙏

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 года назад +3

      फार सुंदर टीप्स दिल्या ,गुरूजी ,धन्यवाद.

    • @vitthalraogaikwad4642
      @vitthalraogaikwad4642 2 года назад

      Chan sadhana Jai Gurudev mauliji.

    • @ramchandrasalunke9996
      @ramchandrasalunke9996 2 года назад

      @@asmitabandkar8407 00p

    • @sangitasalokhe40
      @sangitasalokhe40 2 года назад

      सर dnyanyog शिविर करन्यासठि तुमचा फोन नंबर दयाल का भला माहिच पाहिजे आहे खूपचछान माहिती धन्यवाद सर

    • @dilipsingtaur4171
      @dilipsingtaur4171 2 года назад

      @@sangitasalokhe40 खुप छान मला आवडलेकुठेआहात मलाही घडुदा

  • @rajendrakalyane8059
    @rajendrakalyane8059 2 года назад

    जय गुरुदेव धन्यवाद माऊलीजी

  • @geetachakankar7655
    @geetachakankar7655 2 года назад +1

    खूपच सुंदर बोलता तुम्हीं

  • @santoshkolhe2857
    @santoshkolhe2857 2 года назад

    आरोग्य दायी छान जीवन जगण्यासाठी
    खुप महत्वाच्या टिप्स आहेत.
    जय गुरूदेव माऊलीजी

  • @tusharjayantdeshmukh8828
    @tusharjayantdeshmukh8828 2 года назад

    खरच खूप मार्गदर्शन करतात तुमची प्रत्येक गोष्ट मनाला पटते

  • @historywithbhosikarbalwant4269
    @historywithbhosikarbalwant4269 2 года назад

    खुप छान माऊली 👍👌🌸💐

  • @जयराजकाळे
    @जयराजकाळे 2 года назад

    Really appreciate this video

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 Год назад

    खूप छान व्ही डीओ! 🙏💐👍

  • @madhukarbharmal2035
    @madhukarbharmal2035 2 года назад

    Thank you so much mauliji 🙏🙏

  • @basveshwarransing
    @basveshwarransing 5 месяцев назад +1

    😮😮😊😊

  • @jayshreeransubhe716
    @jayshreeransubhe716 2 года назад

    फारच सुरेख माहिती सांगितली पण लवकर वजन कमी करायचे असेल तर काय करावे ते कळवा

  • @babasahebkharat8866
    @babasahebkharat8866 2 года назад

    Good guidelines thanks

  • @करणजुन्नरकर
    @करणजुन्नरकर 2 года назад

    Khup jabardast..
    Ek number..

  • @गणपतपाखरे
    @गणपतपाखरे 2 года назад

    खुप छान

  • @vandanapradeepsomvanshi198
    @vandanapradeepsomvanshi198 Год назад

    Jay gurudev

  • @rajendrakalyane8059
    @rajendrakalyane8059 2 года назад

    खुपच छान माऊलीजी

  • @madhukardhumal9128
    @madhukardhumal9128 2 года назад

    Khup chan

  • @ranismita1228
    @ranismita1228 2 года назад

    Khup.chan mahiti 🙏🏻👍🏻

  • @surekhaadsul6144
    @surekhaadsul6144 2 года назад

    Thanks sir 🙏

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 2 года назад

    Khup manapasun namskar 🙏🙏

  • @dadaraoshindepatil6665
    @dadaraoshindepatil6665 2 года назад

    Yes mauliji Jay gurudev

  • @chitranarkhede8668
    @chitranarkhede8668 2 года назад

    खूप मदत करणारा व्हिडिओ आहे

  • @sangitazodge3444
    @sangitazodge3444 4 месяца назад

    🙏🙏🌹

  • @premkolgaokar3365
    @premkolgaokar3365 2 года назад

    खूप छान १० आरोग्यदायी टिप्स

  • @bharteepatil4843
    @bharteepatil4843 2 года назад

    Nice information

  • @pratibhapatil6175
    @pratibhapatil6175 2 года назад

    जय गुरूदेव माऊली 🙏🏻🙏🏻

  • @tdjadhav565
    @tdjadhav565 2 года назад

    Very Nice Thought's

  • @sambhajijadhav1498
    @sambhajijadhav1498 2 года назад

    जय गुरूदेव माऊली

  • @भीमराजकांबळे

    आपण खरोखर आरोग्याचे देवता आहात

  • @meenatailor91
    @meenatailor91 2 года назад

    श्री गुरू माऊली

  • @shardahomkar7710
    @shardahomkar7710 2 года назад

    Very nice

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 2 года назад

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌

  • @saigaikwad6967
    @saigaikwad6967 2 года назад

    Khup khup dhanyawad maulijee
    Nakki sarv goshtinche palan karel ya pudhe.

  • @dilipmagar5707
    @dilipmagar5707 2 года назад +4

    Very useful tips. Thank you so much 🙏

    • @sunitapatil3174
      @sunitapatil3174 2 года назад

      very useful tips thank you so much 🙏🙏🥰

  • @pratibhaambuskar2923
    @pratibhaambuskar2923 9 месяцев назад +2

    Mala khup vait swapn padtat kahi upay ahy ka

  • @siddharthmore8486
    @siddharthmore8486 2 года назад

    🙏🌹जय गुरूदेव माऊलीजी🌹🙏

  • @जीवनरावसोळुंकेपाटील

    तुमच्या प्रत्येक सत्संगाचा मी भरभरून उपयोग करून घेतो

  • @madhuribartakke9252
    @madhuribartakke9252 2 года назад

    I like to here

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 2 года назад

    सुंदर विचार आहेत

  • @swatimalusareswatimaludare6604
    @swatimalusareswatimaludare6604 2 года назад

    जय गुरूदेव

  • @kasturamusic3022
    @kasturamusic3022 2 года назад

    जय गुरुदेव mauliji 🙏

  • @AngadSolunke
    @AngadSolunke 2 года назад +2

    मोफत काहीच खर्च न करता अयोग्य संपन्नतेचा मंत्र, जय गुरूदेव माऊलींजी😊

  • @sanjaykanawade6316
    @sanjaykanawade6316 2 года назад

    खुपच सुंदर

  • @vidyashinde2951
    @vidyashinde2951 2 года назад

    जय गुरुदेव माऊजी 🙏

  • @Nitingardi341
    @Nitingardi341 2 года назад

    जय गुरुदेव 🙏🙏