मंदार तुझा खूप अभिमान वाटतो मला तू काल बोलला होता सुरजच्या गावी जाणार आणि तू गेलास पण🎉❤ मंदार हा मंचर आंबेगाव तालुक्यात ला आहे.. आमच्या गावातला आहे......❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
सर जे पण बिग बॉस मध्ये स्पर्धक आहेत त्यांनी त्यांच्या कॅम्पिंग ला सुरुवात केली आहे ते मोठे मोठे स्टेज बांधून सभा घेत आहे वोटिंग साठी प्रेक्षकांना विनवण्या करत आहेत तर मी आपल्याशी एवढीच विनंती करतो की सुरतच्या साथी जे पण त्याचे यूट्यूब वर चाहते आहेत जे ब्लॉक करतात पोट पोस्टकार्ड करतात त्या सगळ्यांनी सुरज साठी का वोटिंग करावी हे सांगावे दाखवावे गरीब आहे म्हणून नाही तो एक मोठ्या मनाचा दिलदार मनाचा आणि माणुसकी जपणारा मुलगा आहे बस मी एवढं सांगेन बाकीच्या लोकांसाठी दिग्गज लोक आहेत पण सुरज संगती पूर्ण महाराष्ट्र उभा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पण उभे राहावा अशी आमची इच्छा आहे❤
चप्पल काढून सगळ्यांसमोर आदर्श ठेवला बघा जरा बाकीचे सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय नुसतेच नाव पैसा महत्वाचा नसतो शिक्षण नसून संस्कार कसे असतात त्याचा उत्तम नमुना दाखवला खरा आरसा हाच असतो दिसण्याचा दिखावा न करता प्रामाणिक फॅमिली आहे ही
जो खेल्त आहे त्यला वोट करा सूरज वर गरिब आहे महुनं दया करु नका त्याचा game zero aahe Suraj ला नुस्त झापुक झुपक गोलिगत एवधच बोलता येत त्याचा काही अर्थ ही नही, का सपोर्ट कर्ताय तो गरिब आहे म्हनुन पण तो youtuber आहे कमव्तो हा game आहे बिग बॉस संपत आला आहे तरी त्याला game समजत नाहि अजून ज्यानी पहिल्या पासुन मेहनत घेतली आहे तो विनर Don't give sympathy to Suraj this is game. I support for Abhijit Nikki n jahnavi baher kadh and varsha cha pan game zero aahe I support for Abhijit
Mandar nko bhai...mandar dada mhanto amhi ...tu attta bgt ahes bb5 pn amhi marathi Hindi pahilya pasun bgt ahe..To pahilya pasun Suraj la support karat ahe....Ani tu sangtoy lambun lok ali ahet interview ghyayla....are Suraj la itkya lamb pohchnara hach ahe to maghe interview ghenara....
सुरज च्या नावावर सगळेच आपली पोळी भाजून घेत आहेत. त्याचा नावावर खूप सारे youtubers कमाई करत आहेत.. एवढा आहे तर यांनी सगळ्यांनी त्याला पुढे ही मदत करावी..
मंदार तुझा खूप अभिमान वाटतो मला तू काल बोलला होता सुरजच्या गावी जाणार आणि तू गेलास पण🎉❤
मंदार हा मंचर आंबेगाव तालुक्यात ला आहे.. आमच्या गावातला आहे......❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Act rider mandar❤
♥️सर्व मीडियाने सुरजला सपोट करावा कारण त्याच्या सपोटला फक्त त्याचे फॅन आहेत मीडियाची पण त्याला गरज आहे ❤
पूर्ण जगाभरातली मिडया सूरज च्या सपोर्ट ला येणार आहे.सूरज चे देशा साठी खुप मोठे योगदान आहे त्याला भारतरत्न मिळाला पाहिजे 👍.
अगदी चांगले काम आहे अभिनंदन
तुषारदादा & टिंगरे सर यांचे विशेष आभार ,सुरज च्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र आहे ❤❤❤
मंदार दादा मस्त
/मस्त सुरज ला आपली गरज आहे
जिंकून जिंकणार कोण. सूरज चव्हाण शिवाय आहे कोण..... बुक्कित तेंगुळ.....SQRQZQ...... फुल्ल सपोर्ट मथुर 1001 फॅन क्लब महाराष्ट्र 🏆🏆🏆🏆🏆
सर जे पण बिग बॉस मध्ये स्पर्धक आहेत त्यांनी त्यांच्या कॅम्पिंग ला सुरुवात केली आहे ते मोठे मोठे स्टेज बांधून सभा घेत आहे वोटिंग साठी प्रेक्षकांना विनवण्या करत आहेत तर मी आपल्याशी एवढीच विनंती करतो की सुरतच्या साथी जे पण त्याचे यूट्यूब वर चाहते आहेत जे ब्लॉक करतात पोट पोस्टकार्ड करतात त्या सगळ्यांनी सुरज साठी का वोटिंग करावी हे सांगावे दाखवावे गरीब आहे म्हणून नाही तो एक मोठ्या मनाचा दिलदार मनाचा आणि माणुसकी जपणारा मुलगा आहे बस मी एवढं सांगेन बाकीच्या लोकांसाठी दिग्गज लोक आहेत पण सुरज संगती पूर्ण महाराष्ट्र उभा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पण उभे राहावा अशी आमची इच्छा आहे❤
Only suraj chavan
मंदार दादा तुझे सर्व व्हिडिओ आम्ही पाहतो. खुप छान असतात तुझे व्हिडिओ ❤
मंदार दादा ❤️
Khup chan kam kele tuhmi sir ❤❤😊😊
मंदार चा थमनेल बघुन कोण कोण आले❤❤❤❤
Act rider mandardada lay kdddddk
खूप छान माहिती दिली ❤❤❤❤❤❤ चतुर गॅरेजवाला टेंभुर्णी से
सर्व मिडिया वाले आणि आख्खा महाराष्ट्र सुरजला सपोर्ट करत आहे फक्त सरज चव्हाण यांनी
Act rider Mandar❤👍
Suraj chya gari jatay tumhi changal ahe pn dadano tyachya garchyana aarthik madat pn karaa..❤❤❤❤
Mast Mandar good work
मंदार मस्त🎉🎉🎉🎉
तुमच्या सगळ्यांचे आभार सगळ्यांनी उचलून धरा
Suraj ❤❤
Me mandar dada la pahun ale ❤❤❤
दादा तू खूप चांगल काम करत आहे ❤❤❤
Suraj🎉🎉🎉
मी सुरज चव्हाण मुळं रोज बिग बॉस बघत आहे
बिग बॉस विनर सुरज चव्हाण
जिंकून जिंकणार कोण सुरज येणार 🏆🏆🎊
मंदार आला म्हणजेच पब्लिसिटी होणार खूप
Mandarbhai very good 🙏🙏👌👌
❤❤❤❤very very Happy
चप्पल काढून सगळ्यांसमोर आदर्श ठेवला बघा जरा बाकीचे सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय नुसतेच नाव पैसा महत्वाचा नसतो शिक्षण नसून संस्कार कसे असतात त्याचा उत्तम नमुना दाखवला खरा आरसा हाच असतो दिसण्याचा दिखावा न करता प्रामाणिक फॅमिली आहे ही
मि खर् संगन मि ही एके कली सुराजला नाव ठेवल होत, पण आता मिहि त्याची फँ न जली आहे❤❤😊
Mandar❤
Mandar👌👌
Mast
I liked @fullsupport @onlysurajchavan
Khoob mast
Aamche fan ch kafi ahe Suraj la Winn karaila❤
सर तुम्ही सगळं चांगल करताय.
पण निंबाळकर सर ह्यांच्या विषयी अजून व्हिडिओ का आला नाही तुमचं😢😢😢
Good 👍
सुरज मुळे तुम्ही पैसे कमावतात....पण एका ही मीडिया वाल्याला वाटतं नाही की आपण सुरजला पैशाच्या स्वरूपात मदत का करत नाही
Mandar from act raider
चांगल्या लोकांनी त्या ला घ्या आणि करेरेला मदत करा
आम्ही सातारकर
❤
❤❤❤❤
Tingre saheb tumch kam khup changle ahe
Mandar dada
आता त्याला जीवन कस जगायचं हे शिकवावे
सुंदर कुटुंब आणि संस्कारी माणसे
Only Abhijit ❤️❤️❤️👍👍👍
सुरज😅😅दादा
जो खेल्त आहे त्यला वोट करा सूरज वर गरिब आहे महुनं दया करु नका त्याचा game zero aahe
Suraj ला नुस्त झापुक झुपक गोलिगत एवधच बोलता येत त्याचा काही अर्थ ही नही, का सपोर्ट कर्ताय तो गरिब आहे म्हनुन पण तो youtuber आहे कमव्तो हा game आहे बिग बॉस संपत आला आहे तरी त्याला game समजत नाहि अजून ज्यानी पहिल्या पासुन मेहनत घेतली आहे तो विनर
Don't give sympathy to Suraj this is game.
I support for Abhijit
Nikki n jahnavi baher kadh and varsha cha pan game zero aahe
I support for Abhijit
Mandar nko bhai...mandar dada mhanto amhi ...tu attta bgt ahes bb5 pn amhi marathi Hindi pahilya pasun bgt ahe..To pahilya pasun Suraj la support karat ahe....Ani tu sangtoy lambun lok ali ahet interview ghyayla....are Suraj la itkya lamb pohchnara hach ahe to maghe interview ghenara....
Laj vavate ka, saha vajta sakali koni jata ka zopetun uthvayla. Amchyat punyat tar haklun dil aste
सुरज च्या नावावर सगळेच आपली पोळी भाजून घेत आहेत. त्याचा नावावर खूप सारे youtubers कमाई करत आहेत.. एवढा आहे तर यांनी सगळ्यांनी त्याला पुढे ही मदत करावी..
@@Zerodol-268 सूरज चव्हाण बाहेर आल्यावर बघा रांग लागणार आहे त्याचा घरी. त्याचे जगणे मुश्किल करतील.
Kahi bhavna nahit content pahtat he lok
❤❤❤❤❤❤❤❤
Act Riders Viewers Here
Suraj ❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤