आज आम्ही 4g बुलेट सुपर नेपियर मुरघासाची पाच टणाची बॅग उघडली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 70

  • @bhausahebkorde9121
    @bhausahebkorde9121 11 месяцев назад

    Very nice

  • @KunalThakare-yk1gd
    @KunalThakare-yk1gd 8 месяцев назад

    ताई 5 टनाची बॅग भरायला 5 टन चारा लागतो का त्या पेक्षा जास्त लागतो ❤

  • @binupt249
    @binupt249 Год назад +1

    👍😊

  • @कृषीवेदवैभव

    Taai me tumche channel che video pahilet sheti purak vyavsay margadarshan khup changlya paddhatine tumhi karat aahat..khup shubhechha tumhala......

  • @maheshtaksal4958
    @maheshtaksal4958 Год назад

    एफ नंबर माहिती दिली ताई पण आमच्याकडे साधी नीपयर आहे 4जी नाही चालेल का

  • @sagarkadam1771
    @sagarkadam1771 Год назад

    Khup chan

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 Год назад

    Aaj gai na kalna ki konti dish ahe Aaj .tai

  • @navnathjadhav4008
    @navnathjadhav4008 Год назад

    एक बॅग कितीला विकत भेटते

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      आम्ही पाच टनाची बॅग दोन हजार रुपयाला विकत आणली होती

  • @nitnpatil
    @nitnpatil 2 года назад +4

    सुपर नेपियर वापरून तयार केलेल्या मुरघासाचा रिजल्ट कसा मिळाला?

  • @rameshmandlik4039
    @rameshmandlik4039 2 года назад

    Hi bag jhakaychi kashi te pn दाखवा

  • @shubhamgawali6170
    @shubhamgawali6170 Год назад

    मुरघास बॅग मधून काढल्यानंतर बे कशी बंद करावी त्याचा व्हिडिओ काढा आणि टाका . ताई

  • @prashantsinnarkar3886
    @prashantsinnarkar3886 Год назад

    5 टन बेगीला खर्च किती किती येतो भरायला

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      आता ते तुमच्या स्थानिक मजुरांवरती अवलंबून आहे
      आमच्या इकडे पाच टनाजी बॅग भरायला पाच हजार रुपये खर्च येतो आणि एक टनाची भरली तर एक हजार रुपये

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 Год назад

    Banker bandha ki

  • @azeemparkar5549
    @azeemparkar5549 2 года назад +1

    Sister tumi hi mur ghastly vikri karta ka? Ani karta ter price kiti

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад +1

      नाही दादा आमच्या गाईंसाठी बनवलाय

    • @azeemparkar5549
      @azeemparkar5549 2 года назад

      Thanks sister for the reply

    • @azeemparkar5549
      @azeemparkar5549 2 года назад

      Aplaila kote bhetal khed ratnagiri made paije

  • @beingradhey
    @beingradhey 2 года назад +1

    5 टनाच्या बॅग ला जगा किती बाय किती लागते ते सांगा

  • @rahulmudhol6776
    @rahulmudhol6776 Год назад

    5टन बॅग ची किंमत किती आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      दादा बॅग आमच्याकडे विक्रीसाठी नाही आमच्या चॅनलवर बॅग कंपनीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये त्यांचा मोबाईल नंबर आहे

  • @yogeshingle79
    @yogeshingle79 2 года назад

    Thanks tai

  • @hanumantmaykar9066
    @hanumantmaykar9066 Год назад

    ताई मका चा मुरघास तयार करायचा आहे आम्हाला त्या बद्दल माहीती नाही नाही बनवायचा आहे मानस भेटतील का

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      तुमच्या गावात किंवा तुमच्या गावाच्या आजूबाजूला मुरघास करणारे अवेलेबल असतील त्यांच्याकडून करून घ्या

    • @Abhisabale9995
      @Abhisabale9995 Год назад

      नाही ना भेटत.. आणि जे भेटतात ते सांगतात आम्ही फक्त मक्याचा करतो सुपर नेपियर चा परवडत नाही.. असे म्हणतात..

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      दादा सकाळी नऊ ते पाच या वेळेत कॉल करा कॉल वर माहिती देऊ घरच्या घरी मुरघास कसा बनवायचा
      8308495505

  • @shekharkate9892
    @shekharkate9892 2 года назад

    Nice

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 года назад

    Lay bhari

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад

      वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
      तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
      तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @raybhanpathade2109
    @raybhanpathade2109 Год назад

    Very nice tai

  • @batthdairyfarmbarhampur4700
    @batthdairyfarmbarhampur4700 2 года назад +1

    Very very nice

  • @संभाजीअनेकर
    @संभाजीअनेकर 2 года назад

    Very nice 👌

  • @sourabhbabar8943
    @sourabhbabar8943 2 года назад

    Kup chan tai

  • @shivukhanapur4699
    @shivukhanapur4699 2 года назад

    Nice information

  • @rkabhimanmarathi1890
    @rkabhimanmarathi1890 2 года назад

    👍👍

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 2 года назад

    Mast

  • @pravinraut6313
    @pravinraut6313 2 года назад

    मस्त

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 2 года назад

    ताई हि बॅग मी भरली होती बॅग एकदा भरली तर बंद करावे लागत नाही नाही तर खराब होते

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 2 года назад

      एकदा चालु केली ना मग बंद करायचीच नाही, उघडीच ठेवा झाकलेवर धगीने बुरशी येते.

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 2 года назад

      @@vishwajitgaikwad2467 धन्यवाद दादा
      तुम्ही भरलेली आहे का
      एकदा उघडल्यानंतर झाकायची नाही ❓

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 2 года назад +1

      हो मी भरल्या आहेत ,काही होत नाही उघड्या राहील्यास पण दररोज एक थर निघाला पाहिजे.

  • @sunildongare8931
    @sunildongare8931 2 года назад

    Good job

  • @avinashthombre89
    @avinashthombre89 2 года назад

    Hya bag khuthe v kevdyala bhetatat

  • @लालाअमरनाथ-व8ध

    👌👌👌💚लाला the

  • @babasahebpawar3458
    @babasahebpawar3458 2 года назад +1

    ताई गाय मूरघास भारी खातात

  • @लालाअमरनाथ-व8ध

    @ shwit garl Nice वीडियो

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 2 года назад +9

    जास्त गाई असेल तरच उपयोग आहे नाही तर पाच टन बॅग चा काही उपयोग नाही दोन तिन गाया असेल तर उपयोग नाही मि स्वाता अनुभव घेतला बॅग दोन ते तिन दिवस बंद केली तर वरचा भाग पुर्ण खराब निघतोय मि मकाचा पाच जनाची बॅग भरली होती

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад +2

      हो बरोबर आहे

    • @Sanjay_Devmali
      @Sanjay_Devmali 2 года назад +2

      तो मुरघास दररोज वापरावा लागतो

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 2 года назад +3

      @@Sanjay_Devmali मग दोन ते तिन गाया असेल तर 5 टनाची बॅग भरणे उपयोग नाही 🙏🙏

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 2 года назад +3

      एकदा बॅक खोलली की ती संपूर्ण बॅगेवर चा दररोज एक ते दोन फुटाचा थर काढणे गरजेचे आहे दररोज नाही काढल्यास तो भाग खराब होतो

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 2 года назад +1

      @@bhillaresantosh7482 अगदी बरोबर पाच दिवस जर मुरघास काढले नाही तर वरिल भागात खूप बुरशी येते

  • @DhirajPatil-yv7ol
    @DhirajPatil-yv7ol 2 года назад

    मुरघास मध्ये कोन लिक्विड मले होते काय

  • @azeemparkar5549
    @azeemparkar5549 2 года назад

    Please reply kara

  • @babasahebpawar3458
    @babasahebpawar3458 2 года назад

    ताई

  • @krunalnvankar5203
    @krunalnvankar5203 2 года назад

    Hindi bolo

  • @shukoorahemad5294
    @shukoorahemad5294 2 года назад

    Sister aap mujbataw kya jangli janawre suwer dukar he aami lawlele gawet khatatka heaamala sangawe

  • @रवींद्रमाळीकोल्हापूर

    मुर घास 45 दीवसंनी तयार होतो ना मग महीना झाला

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 2 года назад

      35 दिवसांनी उघडली तरी चालते.

  • @marathikathamahima
    @marathikathamahima 2 года назад

    Very nice

  • @rajendrakolhe4415
    @rajendrakolhe4415 2 года назад

    खुप छान

  • @Sanjay_Devmali
    @Sanjay_Devmali 2 года назад

    Very nice👍

  • @शिवाजीमुळे-ह7द

    खूप छान