एवढी सुंदर गीताची रचना केलेली आहे ... खरच प्रेरणादायक गीत आहे! प्रत्येकाने खरचं येकदा तरी फकिरा वाचली पाहिजे.... शब्दांना एकत्रित गुंफण घालाने येवढे सोपे नसते,प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे खूप छान लिखाण,व गायन केले आहे.. तुमच्या सर्व ग्रुप चे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा... 🙏🏻🙏🏻🙏🏻जय भीम 💙जय लहूजी 💛 जय अण्णा ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
आतुरतेने वाट पाहत असलेले गीत आज ऐकायला आणि बघायला मिळाले...राम सर सुंदर आवाजाने फकीरा सादर केलात तसेच सर्व कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले..💐💐💐प्रेमळ सदिच्छा..
अप्रतीम असे गीत आहे . सर्व कलाकारांचे अभिनय,नृत्य आणि सादरीकरण खुप सुंदर पद्धतीने केले आहे.त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा...,👌👌👌👌
खूपच अभिमानाची झलक दाखवली फकिरा आणि मुंबई ची मैना एकत्र सादर केले खूपच छान जय लहुजी जय अण्णा भाऊ, आम्हाला अभिमान आहे तुमच्या सारखे कलाकार असे चांगले धाडस करून कला सादर करत आहे खूप अभिमान आहे मी मांग असल्याचा 🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝👌👌👌👌👌
या गीतातील अंधश्रध्दा आणि समतेची वाट धरा ही ओळ रचनाकारांनी अतिशय चांगली योजले आहे...एकून गीत चांगलेच जमून आले...सहकलाकार लय,चाल व ताल खुप छान जमली....👌🤝🙏✍🤛
अप्रतिम कलाकृती अण्णाभाऊंचा साहित्य इतक्या सुंदर पद्धतीने आपण मांडले त्याबद्दल खूप कौतुक आपले गायक कवी डान्स कोरिओग्राफर सर्वांचा अप्रतिम अभिनय त्याबद्दल सर्वांचे कौतुक आणि पुढच्या गाण्यासाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
आ हा! हा! हा! अप्रतिम कामगिरी सर वा काय एडिटिंग काय सिंगिंग काय अॅक्टींग काय डायरेक्शन सगळं काही ओके मध्ये आहे बघा हृदय 💓 ❤️ भरून आलं खूप खूप अभिनंदन सर एकदम मस्त गाणं झालं आहे अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा For Audiance:-(मित्रांनो सॉंग प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे हे सगळं काही आपल्या हातात आहे तर सॉंग ला शेअर करा लाईक करा कमेंट करा ) आणि आणखी एकदा अभिनंदन वाघमारे सर And Team
विठ्ठल सर, राहूल सर, माधव सर, पिकले सर खुप छान बनवलय सर. सर्व कलाकारांचे अभिनय आणि नृत्य सादरीकरण खुप छान केलय. सर्व टिममित्राचे खुप खुप.! अभिनंदन..!👌👌👍👍💐🌹
खरंच कौतुकास्पदच कलाकृती, सर्व काही अभिनय, कोरिओग्राफी, छायाचित्रण व सर्वात सुंदर दिग्दर्शन, उत्कृष्ट ,खुप खुप शुभेच्छा सर्व टिमला💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏 १ नंबर गाणं, सुपरम्, सुंदरम्, मस्तम्😘😘
शब्द नाही माझ्या कडे गाणं खुप खुप छान आहे सर्व टिमला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा जय लहुजी 🙏🙏💐💐💛💛💛 जय अण्णा भाऊ साठे 🙏🙏💐💐💛💛💛💛 लहुजी च्या आशिर्वादाने सर्व टिमला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
साहित्य भूषण अण्णा भाऊ साठे हे महापुरुष होते.. आपलं आराध्य दैवत!... आणि फकिरा* ही वीर गाथा आहे.. जसं भगवत गीता, कुराण, बायबल आहे.. तेवढं पावित्र्य आपल्यासाठी फकिरा* च असायला पाहिजे.. असं मला वाटतं. फक्त यमक साधण्यासाठी सजनी चा नखरा* .... आणि फकिरा*.. हे कितपत संयुक्तिक आहे?.. अण्णा भाऊ साठे यांची जयंती म्हणजे.. धांगड- धिंगा घालायला.. काही गणेशोत्सवाची शोभायात्रा नव्हे.. बेताल DJ च्या ठेक्यावर ताल धरायला!! कुणाची आस्था*... संवेदनशील भावना* तुम्ही कसं काय दुखवू शकता, महोदय? समस्त आदरणीय.. गीतकार, संगीतकार व टीम ला.. नम्र निवेदन जी..🙏🙏🙏
गाणं सुरात आहे..पण अण्णा भाऊ साठे यांची फकिरा कादंबरी ही जीवन संघर्ष व सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याची कहानी आहे..फकिराचा वीर रस असा शृंगार रसात बदलून आम्ही काय साध्य करतोय, याचा विचार झाला पाहिजे.. काव्य ,संगीत ,गाणं आणि अभिनय हे वीर रसाशी सुसंगत असेल तरच क्रांतिवीर फकिरा सोबत न्याय होईल ..विचार करावा
एवढी सुंदर गीताची रचना केलेली आहे ...
खरच प्रेरणादायक गीत आहे!
प्रत्येकाने खरचं येकदा तरी फकिरा वाचली पाहिजे....
शब्दांना एकत्रित गुंफण घालाने येवढे सोपे नसते,प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे खूप छान लिखाण,व गायन केले आहे..
तुमच्या सर्व ग्रुप चे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा...
🙏🏻🙏🏻🙏🏻जय भीम 💙जय लहूजी 💛 जय अण्णा ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
अनिल
अरे बाप रे काय डेव्हलपमेंट झालंय हाळी हंडरगुळीच्या पोरा मध्ये व्हा व्हा व्हा
एक दिवशी पुर्ण महाराष्ट्रात नाव नक्कीच आहे हाळीच
💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आतुरतेने वाट पाहत असलेले गीत आज ऐकायला आणि बघायला मिळाले...राम सर सुंदर आवाजाने फकीरा सादर केलात तसेच सर्व कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले..💐💐💐प्रेमळ सदिच्छा..
खूपच छान अभिनय केला आहे... सर्वच कलाकारांनी
फकीरा... खूप छान कादंबरी... त्यावर खूप छान नृत्य सादर केला आहे...
Khupach chan Vishesh mhanje madhav siranchi Acting khupach avadali .. superstar Madhav Mane
अप्रतिम गाण,संगीत.....फकीरा कांदबरी आणि प्रेमाची उत्तम सांगड घातलेली आहे.जयंतीच्या शुभेच्छा....पुढील वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा....💐😊🙏🏻
अप्रतीम असे गीत आहे . सर्व कलाकारांचे अभिनय,नृत्य आणि सादरीकरण खुप सुंदर पद्धतीने केले आहे.त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा...,👌👌👌👌
खूपच अभिमानाची झलक दाखवली फकिरा आणि मुंबई ची मैना एकत्र सादर केले खूपच छान जय लहुजी जय अण्णा भाऊ, आम्हाला अभिमान आहे तुमच्या सारखे कलाकार असे चांगले धाडस करून कला सादर करत आहे खूप अभिमान आहे मी मांग असल्याचा 🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝👌👌👌👌👌
खूप छान 💛🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 दादा 🙏🏻🙏🏻 💛💛💛 jay लहुजी jay अण्णा 💛💛
या गीतातील अंधश्रध्दा आणि समतेची वाट धरा ही ओळ रचनाकारांनी अतिशय चांगली योजले आहे...एकून गीत चांगलेच जमून आले...सहकलाकार लय,चाल व ताल खुप छान जमली....👌🤝🙏✍🤛
Jay lahuji dada अप्रतिम गाण गायील त्याचप्रकारे आपल्या वालुआईच गाण गायील तर खुप मोठे उपकार होतील 🙏
Khup Chan
शब्दरचना...!!!👌🏻👌🏻 चित्रणस्थळ अतिशय सुंदर! आणखी अशी बरीच गाणी पाहायला आणि ऎकायला आवडेल.
पहिल्यांदाच गाण अण्णाभाऊच्यावर आस झाल आहे खरंच खूप भारी विचार सरणी मस्त छान
माधव,राहुल सर,रामभाऊ,विठ्ठल वाघमारे सर,राम पिकले. अतीशय उत्तम.
अप्रतिम कलाकृती अण्णाभाऊंचा साहित्य इतक्या सुंदर पद्धतीने आपण मांडले त्याबद्दल खूप कौतुक आपले गायक कवी डान्स कोरिओग्राफर सर्वांचा अप्रतिम अभिनय त्याबद्दल सर्वांचे कौतुक आणि पुढच्या गाण्यासाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
अप्रतिम 🫶💛
जय लहुजी 🙏
कडक लई भारी
आ हा! हा! हा! अप्रतिम कामगिरी सर वा काय एडिटिंग काय सिंगिंग काय अॅक्टींग काय डायरेक्शन सगळं काही ओके मध्ये आहे बघा हृदय 💓 ❤️ भरून आलं खूप खूप अभिनंदन सर एकदम मस्त गाणं झालं आहे अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
For Audiance:-(मित्रांनो सॉंग प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे हे सगळं काही आपल्या हातात आहे तर सॉंग ला शेअर करा लाईक करा कमेंट करा )
आणि आणखी एकदा अभिनंदन वाघमारे सर And Team
विठ्ठल सर, राहूल सर, माधव सर, पिकले सर खुप छान बनवलय सर.
सर्व कलाकारांचे अभिनय आणि नृत्य सादरीकरण खुप छान केलय. सर्व टिममित्राचे खुप खुप.! अभिनंदन..!👌👌👍👍💐🌹
खुप खुप छान !
जय लहुजी खूप छान ❤ सर आजुन गाणे बनवा 🙏💛
खूप छान प्रयोग खूप यशस्वी होवो सुंदर अप्रतिम गीत
Kirrrak....
Super
Duper
Best
All team members
Ek dam kirrrrrrrrrraaaaakkkk
🔥🔥🔥
खरंच कौतुकास्पदच कलाकृती, सर्व काही अभिनय, कोरिओग्राफी, छायाचित्रण व सर्वात सुंदर दिग्दर्शन, उत्कृष्ट ,खुप खुप शुभेच्छा सर्व टिमला💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏
१ नंबर गाणं, सुपरम्, सुंदरम्, मस्तम्😘😘
Super duper Waghmare sir👌👌👌👌🏼👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup chhan ❤❤❤
खूपच छान गीत .. मला अभिमान आहे मातंग असल्याचा... जय लहुजी.. जय अण्णा भाऊ 🙏
Jai anna jai lahuji .super song bhahu
अप्रतिम ! Super !! Creazy !!!
शब्द नाही माझ्या कडे गाणं खुप खुप छान आहे
सर्व टिमला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
जय लहुजी 🙏🙏💐💐💛💛💛 जय अण्णा भाऊ साठे 🙏🙏💐💐💛💛💛💛 लहुजी च्या आशिर्वादाने सर्व टिमला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
सर्व कलाकारांने अभिनय नृत्य सादरीकरण अप्रतिम सुपर डुपर सर्व कलाकारांचे अभिनंदन सरजी
Great
Vithal bhau kdk
अप्रतीम गीत 👍💛💥💫
अप्रतिम गीत , राम सर आवाज अतिशय सुरेल , कलाकार आणि अभिनय यांची सूंदर सांगड...All the best
Khupach sundar
khupach chan🙏
Khup chan madhv sir
Kya Baat Hai Sar ji ek Number song जय लहुजी
खुप छान सर
Mast ahe song 1 nmbar ❤👍
Ekdum bhari bhau super hits bro Jay Lahuji
लय भारी सर जी
🙏 Jay lahuji jay Aana 🙏 Khup 🙏chaan bhau 🙏 the great Fakira🙏
Great work. Vitthal sir
Jai lahuji jai anna
जय लहुजी 💛💛
Khatrnak
Wahhh wahhh...osm..Sir Ji....Kharac Bhari...
👍👍
अप्रतिम 💛💛
Jay lahuji jay anna....🙏🙏🙏🙏
व्हा खुप छान
साहित्य भूषण अण्णा भाऊ साठे हे महापुरुष होते.. आपलं आराध्य दैवत!... आणि फकिरा* ही वीर गाथा आहे.. जसं भगवत गीता, कुराण, बायबल आहे.. तेवढं पावित्र्य आपल्यासाठी फकिरा* च असायला पाहिजे.. असं मला वाटतं.
फक्त यमक साधण्यासाठी सजनी चा नखरा* .... आणि फकिरा*.. हे कितपत संयुक्तिक आहे?..
अण्णा भाऊ साठे यांची जयंती म्हणजे.. धांगड- धिंगा घालायला.. काही गणेशोत्सवाची शोभायात्रा नव्हे.. बेताल DJ च्या ठेक्यावर ताल धरायला!!
कुणाची आस्था*... संवेदनशील भावना* तुम्ही कसं काय दुखवू शकता, महोदय?
समस्त आदरणीय.. गीतकार, संगीतकार व टीम ला.. नम्र निवेदन जी..🙏🙏🙏
💛💛🔥
Khup chan gaan.... Jay lahuji
Vithhal sir ek no editing sirji
Ek number bhau 🤩🥰😘
Khup chan bhava
खूप छान sir ji
Mahadav sir ❤️🔝👑✌️💪🏻
Kdkkkkk❤️🔝🎥🎥
1 no song aahe ❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘
गाणं सुरात आहे..पण अण्णा भाऊ साठे यांची फकिरा कादंबरी ही जीवन संघर्ष व सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याची कहानी आहे..फकिराचा वीर रस असा शृंगार रसात बदलून आम्ही काय साध्य करतोय, याचा विचार झाला पाहिजे.. काव्य ,संगीत ,गाणं आणि अभिनय हे वीर रसाशी सुसंगत असेल तरच क्रांतिवीर फकिरा सोबत न्याय होईल ..विचार करावा
kya bat hai lay bhari
Vare nice 💛💛💛💛💛💛💛💛💛
Ek no song
Very nice dance keep it up 👍🙏🙏🙏
Supperrr hit song
खूप छान carzymad production च्या टीमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे खूप खूप छान
खूप सुंदर 👌👌👌खूप खूप शुभेच्छा 💐💐
खुपच छान गाण आणी कलाकार पण
Jay lahuji ❤🔥
Excellent 👍 performance by you 😜
Jay bhim bhau mast asech gani video tyar kra amcha saport asel❤❤❤❤❤❤❤❤❤
गीत.संगीत. स्वर.अभिनय. अप्रतिम खुप खुप शुभेच्छा
मन खुश केल राव या गाणया ने
अप्रतिम सॉन्ग आहे . विट्ठल भाऊ राहुल भाऊ खूप छान .
Wow
अति उत्तम! Singing,acting,dancing,coreography, lyrics, music,,,, best of luck to all tram.
खूप छान आहे सोंग सर पण थोडा फकिरा पण मांडायला हवा होता
Spr sir
असे गाणे होयाला पाहीजे अण्णा भाऊ चे
Jay Lahuji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Song👌 direction mast acting super
अप्रतिम लिखाण सर
खुप सुंदर गाणं आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन
Jay lahuji 🙏 🔥 💛
Nice 🎧
Nice song jay lahuji bhava
Jay lahuji💛
Jay lahuji Jay anna
Mi adilabad khup geeth bhau jai lahuji jai anna
Thank you sir adilabad madhye he song jayantilal dj dhamaal Karel sir pls support kara
खूप सुंदर बनल आहे गान
खुप छान सर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
Nice song bro brilliant 👌 jai Lahuji 💛👑
Super song 👌👌
🙏मानाचा क्रांतीकारी जय लहुजी🙏
Jay lahuji
Mast dada khup chan