गावरान मेवा भाग १२२ - वारी | Gavran Meva Episode 112 | Kadak Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 222

  • @dnyaneshwarrajnor4067
    @dnyaneshwarrajnor4067 2 года назад +12

    वा खूपच छान भाग होता हा, डोळ्यात पाणी आलं, सर्व कलाकारांना धन्यवाद! गावरान मेवा जगात एक नंबर. तुम्हाला पांडुरंग दीर्घायु, निरोगी आणि सुखी करो.. पांडुरंग हरी.

  • @कुस्तीप्रेम
    @कुस्तीप्रेम 2 года назад +1

    खूप छान भाग होता आषाढी वारी निमित्त भाग बनवला आहे महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे गावरान मेवा च्या सर्व टीमला एक विनंती आहे महाराष्ट्राला कुस्तीची खूप मोठी परंपरा आहे कुस्तीवर एक भाग बनवा ही नम्र विनंती

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 2 года назад +3

    छान झाला एपिसोड. परमेश्वर आहे हे तुम्ही दाखवून दिले.

  • @prashantpatil8405
    @prashantpatil8405 2 года назад +1

    गावराण मेवा तुमचे व्हिडिओ मि खुप बगीतले पन आज तुमचा व्हिडिओ अप्रतिम आहे मला खुप आवडला त्या मुळे आज मि पहीली कमेंट केली

  • @chandughaywat1911
    @chandughaywat1911 2 года назад +1

    जय हरी माऊली 🙏🙏🚩

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 2 года назад +7

    कपाळी पांडुरंगाचा गंध लावला असता तर खुप छान वाटले असते माऊली ..पांडुरंग रुक्मिणी चरणी प्रार्थना

  • @namdevshelar3468
    @namdevshelar3468 2 года назад +1

    एकच नंबर

  • @dilipfuse6723
    @dilipfuse6723 2 года назад +1

    जय हरी विठ्ठल 👍👍🙏🏻🙏🏻

  • @dipakshinde7193
    @dipakshinde7193 2 года назад +2

    खूपच छान राम कृष्ण हरी जय हरी विठू माऊली

  • @satishgite5
    @satishgite5 2 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल जय हरी🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @चांदगुडेमहादेव

    जय हरी माऊली , सर्व कलाकारांना देवशयनी आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा.
    👍👍👍👍👍👍❤️❤️

  • @bhagwanpandhre6683
    @bhagwanpandhre6683 2 года назад +3

    रामकृष्ण हरी माऊली सगधाताई

  • @pandurangghorpade4804
    @pandurangghorpade4804 2 года назад +9

    एकचं नंबर भाग होता खूप छान
    सर्व कलाकारांचे अभिनंदन 💔💐💐💐💐

  • @marutirayat5633
    @marutirayat5633 2 года назад +2

    आषाढी एकादशीच्या निमित्ताने बनवलेला भाग खुप छान होता सर्व कलाकारांचे मनापासून आभार

  • @nathukhade6271
    @nathukhade6271 2 года назад +1

    Khup chhan episod

  • @dholebhagwan3714
    @dholebhagwan3714 2 года назад +1

    👌खुप छान 1..च नंबर एपिसोड
    🌹जय 🙏हरी 🌹 पांडुरंग 🙏पांडुरंग 🌹

  • @abhijeetkatarya5276
    @abhijeetkatarya5276 2 года назад +2

    खरच आजचा एपिसोड 1नबर होता जगात देव आहे हे तुम्ही दाखवुन दिले आषाढी एकादशीच्या तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा

  • @AR1980rr
    @AR1980rr 2 года назад +1

    जय हरी मावली

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 года назад

    खुप चांगला संदेश दिला आहे तुम्ही या एपीसोढ मधुन

  • @dnyaneshwardhanwate5827
    @dnyaneshwardhanwate5827 2 года назад +1

    Very nice

  • @balasahebkakde4787
    @balasahebkakde4787 2 года назад +2

    खुप भाग छान व भक्तिमय झाला सर्व टीमचे अभिनंदन 🙏🙏🙏

  • @mahadeowaghmare8961
    @mahadeowaghmare8961 2 года назад +1

    सर्वात छान विडिओ माऊली पांडूरंग पांडूरंग

  • @vikasgore5662
    @vikasgore5662 2 года назад +1

    राम क्रष्ण हरी 👏र्आजचा भाग 1नंबर .

  • @nageshpatil5129
    @nageshpatil5129 2 года назад +2

    आषाढी एकादशी च्या आपल्या सर्व टीमला शुभेच्छा 🙏 माऊली माऊली

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 2 года назад +2

    🌹🌹🌹🌹🌹 आषाडी एकादशीनिमत सर्वाना
    मंगल मय शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 2 года назад +26

    अप्रतिम आषाढी एकादशी निमित्ताने आजचा भाग भक्तीमय आणि हृदयस्पर्श करणार आहे आपल्या सर्व टीमला व गावरान मेवा च्या प्रेक्षकांना आषाढी एकादशी च्या भक्तीमय शुभेच्छा

  • @dilipjunnarkar6459
    @dilipjunnarkar6459 2 года назад +3

    वारी हा भाग खरच विठोबा रखुमाई चे दर्शन घेतले धन्यवाद देतो चेअरमन

  • @vaibhavdube8390
    @vaibhavdube8390 2 года назад +1

    अंगालाच काटा आला.....खूप छान.

  • @prakashgangawane9653
    @prakashgangawane9653 2 года назад +3

    आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @mayurgalphade9195
    @mayurgalphade9195 2 года назад +5

    आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण team ला शुभेच्छा 💐🌺🌹🌸💮🌼🏵️🌻

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 года назад +1

    लय भारी ईपिसोड धन्य वाद

  • @umashankarnagure7039
    @umashankarnagure7039 2 года назад +2

    ज्याची पोरी त्याला चिंता नाय,,,

  • @khandumore2983
    @khandumore2983 2 года назад +3

    गावरान मेवा च्या सर्व कलाकारांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @arjunsagar535
    @arjunsagar535 2 года назад +1

    राम कृष्ण हरि,मी गावरान मेवाचा प्रत्येक इपीसोड बघत असतो,परंतु हा इपीसोड मन हेलाऊन टाकनारा,माझ्या पांडुरंगाचा साक्षात्कार घडवून आणनारा होता. असीच जन जागृती करत रहा,वारकरी या नात्याने मनापासून धन्यवाद.

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w Год назад

    आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण टिमला हार्दिक शुभेच्छा 💐🌺🌹🌸💮🌼🏵️🌻

  • @manoharsahare2854
    @manoharsahare2854 2 года назад +1

    खूपच सुंदर... अप्रतिम

  • @chandumadane1869
    @chandumadane1869 2 года назад +1

    पाढुरंग हरी वासूदेव हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @lokhande2819
    @lokhande2819 2 года назад

    🙏 राम कृष्ण हरी मावली 🙏 खूप खूप शुभेच्छा

  • @abhishivratri4365
    @abhishivratri4365 2 года назад +1

    खूपच छान गावरान मेवाच्या टीम चे
    जय हरि

  • @tanmaypawade8733
    @tanmaypawade8733 2 года назад +1

    जय हरी जय हरी विठू माऊली हरी

  • @petloversam7894
    @petloversam7894 2 года назад

    जय हरी माउली खूपच भावनिक एपिसोड आहे, 👌🙏😊

  • @tatraovarde5953
    @tatraovarde5953 2 года назад +1

    आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.💐💐💐💐💐

  • @पुंडलिकपुंडलिक

    किरण सर तुम्हाला माझा मानाचा त्रिवार मुजरा 🌹🌹🙏🙏 आजचा एपिसोड लई भारी वारीचं म्हतव

  • @vitthalbele695
    @vitthalbele695 2 года назад +1

    आता पर्यंत ईपिसोङ झालेतना भाऊ आजचा भाग सर्वात जास्त आवङला 🙏🙏🙏🙏

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 2 года назад +1

    Khup Chaan video

  • @samadhanchobhe9265
    @samadhanchobhe9265 2 года назад +2

    🙏आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

  • @vikastate5064
    @vikastate5064 2 года назад +1

    काय ती वेब सिरीज काय ते कलाकार काय ती सुगंधा ओके मध्येच आहे सर्व कलाकारांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 Год назад

    पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, गणपतराव शेवटी देवच भेटला तुम्हाला, आहअहो देव कोणताही रुपात भक्ताचा उद्गार करतो यावरून समजते की, की पांडुरंग आपल्या भक्ताचे नेहमीच रक्षण करीत असतो खूपच छान एपिसोड होता अभिनंदन 🎉

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 2 года назад +1

    आजचा भाग लाखात ऐक झाला जय हरि माऊलि

  • @yogeshwarchavan2270
    @yogeshwarchavan2270 2 года назад +2

    पांडुरंग पांडुरंग जय हरी माऊली

  • @हौसरावगव्हाणे

    आषाढी एकादशीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादासाहेब गव्हाणे

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 2 года назад +2

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा चेअरमन

  • @Shashishindepatil_18
    @Shashishindepatil_18 2 года назад +1

    आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 года назад +3

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @bhushandongare2268
    @bhushandongare2268 2 года назад +16

    आषाढी एकादशी च्या सर्वानां हार्दिक शुभेच्छा.. 😘

  • @rajendrakhurpe2023
    @rajendrakhurpe2023 2 года назад +3

    🌹🙏 राम कृष्ण हरि 🙏🌹

  • @janardhan_veer
    @janardhan_veer 2 года назад +5

    *✨🥀❤️आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा🙇🏻‍♂️👑*

  • @kailashwatane685
    @kailashwatane685 2 года назад +1

    आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बळीराजाचे राज्य येवो आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो, हीच महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुरायाचरणी प्रार्थना.

  • @kirannetare7955
    @kirannetare7955 2 года назад +1

    अप्रतिम
    खूपच सुंदर होता आजचा गावरान मेवा
    👌👌👌

  • @gauravwakchaure6870
    @gauravwakchaure6870 2 года назад +3

    एकच नंबर ओम साई राम

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 2 года назад +1

    एकचं नंबर हा भाग

  • @kisanbarde2200
    @kisanbarde2200 2 года назад +1

    खूप छान भाग आहे

  • @Kiran1997-5
    @Kiran1997-5 2 года назад +1

    🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @govinddudhate825
    @govinddudhate825 2 года назад +1

    Lay bhari 🙏🏼

  • @ganeshbankar8625
    @ganeshbankar8625 2 года назад

    भारी आशाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @akashbhor6129
    @akashbhor6129 2 года назад +3

    खुपच छान 🙏🙏

  • @rameshvarbhagvat7284
    @rameshvarbhagvat7284 2 года назад

    डोळ्यात पाणी आणून साक्षात पांडुरंगाचे दर्शन घडवून दिले सर्वांनी शब्दात आभार मानणं शक्य नाही तुम्हा सर्वांचे

  • @babantekane6277
    @babantekane6277 2 года назад +1

    व्वा छान आहेत आवडलाभाग 1नंबर गणपतराव केलाय नमस्कार

  • @sachinahire5044
    @sachinahire5044 2 года назад +2

    खूप भारी

  • @bandunaikode2475
    @bandunaikode2475 2 года назад +2

    जय हरी माऊली सर्व टिमला

  • @vaibhavborde4143
    @vaibhavborde4143 2 года назад +1

    जय हरी खूप छान एपिसोड बनवला 🙏

  • @prashantbelekar9757
    @prashantbelekar9757 2 года назад +1

    आषाढी एकदशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @chandusalunkhe2133
    @chandusalunkhe2133 2 года назад +1

    जय हरी माऊली

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 2 года назад +4

    जय रामकृष्ण हरी!💐💐🙏🙏

  • @mujahidshaikh1489
    @mujahidshaikh1489 2 года назад +1

    आजपर्यंतचा सरवात उत्कृष्ट भाग
    👏 पांडुरंग पांडुरंग 🙏🙏

  • @pralhadgunaja5386
    @pralhadgunaja5386 2 года назад +2

    पांडुरंग पांडुरंग पांडुरंग

  • @vijaykumarjadhav8950
    @vijaykumarjadhav8950 2 года назад +1

    Kupch छान

  • @ganeshjkhanzodepatil5030
    @ganeshjkhanzodepatil5030 2 года назад

    🚩जय जय पांडुरंग हरि🚩

  • @दिक्षांतदिगंबरघोगरे

    किरण जी बेरड पाटलांना सहभागी व्हा म्हणावं एकदा

  • @birukattimani4736
    @birukattimani4736 2 года назад +8

    आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा आजचा एपिसोड खुपचं सुंदर 🚩🙏🙏

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 2 года назад +2

    Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏

  • @Vitthal_Gaikwad27
    @Vitthal_Gaikwad27 2 года назад

    हॅलो खूप भारी आहे आजचा एपिसोड

  • @anilwagh3565
    @anilwagh3565 2 года назад

    एकदम मस्त भाग होता आभारी आहोत

  • @rahulghanwat3700
    @rahulghanwat3700 2 года назад

    Ram Krishna Hari 🙏🚩🚩🚩

  • @mahidada9884
    @mahidada9884 2 года назад +5

    मनाला भावनाला आज विषय होता 🙏🏻👍🏻

  • @babasahebsirasat2722
    @babasahebsirasat2722 2 года назад +2

    आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nashikkharat1327
    @nashikkharat1327 2 года назад +1

    राम कृष्ण हरि mahuli

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 2 года назад +4

    खूपच छान..!!👌👌

  • @jagtapshree3456
    @jagtapshree3456 2 года назад +2

    Khupch chhan

  • @dnyaneshvarpailjadhav585
    @dnyaneshvarpailjadhav585 2 года назад +2

    खुप छान

  • @sandipgange665
    @sandipgange665 2 года назад +2

    मस्त

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 года назад +2

    आजचा भाग खुप छान होता.🙏🙏

  • @Rahul-Vidhate-vlogs-1430
    @Rahul-Vidhate-vlogs-1430 2 года назад +1

    🙏🏻🙏🏻🔥🔥🔥🔥

  • @nileshpote2516
    @nileshpote2516 2 года назад +1

    अप्रतीम

  • @gajanankale2037
    @gajanankale2037 2 года назад +3

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 2 года назад +1

    Zabardast 🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhachavan3373
    @shobhachavan3373 2 года назад

    Khup chaan 👌 aajcha episod pahun angavarch kata ala very nice

  • @gokultanpure918
    @gokultanpure918 2 года назад +1

    Mast episode banavlaa hari om vitthla

  • @kailasborde3191
    @kailasborde3191 Год назад

    जय हरी वा खुपच छान

  • @ganeshpagar8731
    @ganeshpagar8731 2 года назад +1

    Pandurang Hari Vitthal