असं लबाड उपोषण कधी पाहिलंय का ? 😜 गावरान मस्ती भाग 20 |कॉमेडी व्हिडिओ | धमाल प्रोडक्शन
HTML-код
- Опубликовано: 10 сен 2024
- Play 100+ Games on WinZO & Win Cash Rewards - winzo.onelink....
#Winzo#Enmay
गावाकडचा ऑल सब्जी मसाला व
हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
Follow on Instagram / gavranmeva
/ kiranberadpatil
follow on Twitter / uchapatya and
/ kiranberadpatil
उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
लग्न जमवताना असा धिंगाणा कधी पाहिलाय का ?🤣| गावरान मस्ती भाग 4| धमाल प्रोडक्शन
येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
#uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
SPECIAL THANKS -
#गावाकडच्या गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन
Play 100+ Games on WinZO & Win Cash Rewards - winzo.onelink.me/VS3O/ec27c90a
#Winzo#Enmay
तिके video दलदी वाट बगावा लागती दादा video ची
@@avinashpatil5946 0
गणपत .सर्ज राव . एक नंबर जोडी
No
@@avinashpatil5946 gdlllkjkklllflgljljgjp
सगळ्यात भारी आजचा एपिसोड कारण शेवटी एवढा हसलो की अक्षर से माझं पोट दुखायला सर्व टीमचं पुन्हा एकदा माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन खूप छान सरपंच साहेब
२४:२८ संजय कुमार १ नंबर.. ओरिजिनल नट लहूभाऊ. डेपूटी
गावरान मेवा मध्ये संज्या ला आणा, मजा येते संजय असेल तर
बबन्या व दाजी पाहिजे होता अजून धमाल आली असती अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका व सत्यता माडण्याचा प्रयत्न केला
भारी वाटलं सरपंच देपोटी भेटून आपली भेट झाली होती देवस्थान मढी पण राव गरबड होती बघा त्यामुळे बराच वेळ थांबण्यात नाही आले नंतर निवांत कधी
🔥ते पुष्पा, तु श्रीवल्ली, मग गल्ली वल्ली 🔥
चेवमेव कुठे गेला आज तो आसतेत अजुन गंमत आली असती खुप छान भाग लय हासलो राव घोषणा एक नंबर होत्या
माणूस नेहमी काहीतरी नवीन आणि असामान्य करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या प्रेक्षकांना पुढील प्रत्येक व्हिडिओ,आवडतो😂😎🙂
hii
😍😀
कामुन चुळ बुळ करतो रे नीट बस उपोषणाला 😂😆
संजय राव अले लय भारी वाटलं
सरपंच त्यांना प्रत्येक भागात घेत जावा
डेप्युटी ले.भारी सरपंच 1.naber
संजु भाऊ शिवाय मज्जच नाही बरं का सरपंच
कीरन सर डेपोटे सर हा पिशोड छान झाला
खूप खूप छान अभिन्य!!!!!!!💐💐💐💐👌👌👌👍👍👍
खुप दिवसानी एवढा भारी आजचा एपीसोड होता.खुप हसायला आले .जुनी आठवण संजयराव आणि गणपत भाऊची जोडी.तसेच सरपंच आणि डेपोटी साहेबांची जोडी एकच नंबर .
डेप्युटी लय भारी रागाला जाता
एक नंबर सरपंच दिल खुश होतो आपला एपिसोड बघून एकदम टेंशन फ्री होतो मी💖💓🙏👍🌟✨👌
आज सर्वच पोटपूजा करणार्यांना नेत्यांना लोकांनी आदल शिकवली पाहिजे 🌹🌹🌹
😚😚☺️😀😍
सर्व कलाकारांचे अभिनंदन 100/ले.भारी
गुरू जी गणपत आणि सर्जेराव यांची कामेडी लय भारी राव
हसाय सारका ऐपीसोड पुढच्या वेळेस टाका
🤣🤣🤣
लय भारी सर्जेराव भाग पण मोठा दाखवला🙏🙏 आणि छान पण होता.👍👍👍
खूपच छान एपिसोड आहे राव मी सगळे एपिसोड पाहिले आहेत सगळे एपिसोड मध्ये खूपच छान काम केले आहे , बीड
गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा लाभ सर्व लोकांना मिळवून दिला पाहिजे सरपंच व उपसरपंच व कार्यकर्ते यांनी
आजचा भाग खुप खुप आवडला आणि खुप हसलो राव 👌👌👌🤣🤣🤣
उपोषण कधीपर्यंत तर सुटेपर्यंत 🤣🤣
खतरनाक सरपंच लय भारी 😂😂😜🤬🤬🤬
मक्क्या .सरपंच.डेप्युटी.सर्जेराव.गंठ्या.रघ्या.
शामराव .मस्त आहे.कॉमेडी मधी बेस्ट आहे पण मक्क्या
नामस्कार सरपंच किरण बेरड आपला एपिसोड थोडा मोटा करा अशी विनंती आहे 👏👏
एक नंबर episode आहे
लय भारी
लहू चोभे एकच नंबर.👌👌👌👌
एकच नंबर
खरंच तुमचा उपोषण चांगलं होतं मनापासून हार्दिक शुभेच्छा किरण बेरड सर
मक्या आणि सर्जेराव तुमचा नादच खुळा
एकदम छान
सरपंच किरण बेरड (सर )मी काल तुम्हाला भेटलो खुप बर वाटल.....
लय भारी वेब सिरीज आहे राव ही
एक नंबर... लय भारी..
खूप छान संजय राव आणि गणपत राव
छान
Mast👌👌👌
सर आपले सर्वच व्हिडीओ खूप चांगले असतात. आम्ही पुढील नवीन व्हिडीओ ची वाट पाहत आसतो.
सर्जेराव आणि राघ्या रेगुलर ठेवा
Sanjay rao ❤❤
सर्जेराव एकच नंबर...
नशीब राव सरपंच मी फिरत असताना तुमची गाट पडली खरच मस्त वाटले
Digutatya lai Bhariyarao UposhanLai Bhari Hot Rao Asach Uposhan Pahije Rao
🙏🙏👌👌👍👍✌✌🙏🙏
रेश्मा हमारी ज्यान हैं
लय भारी जोडी
Uposhan.khup.bhari.hote.sarpanch.khup.maha.ali.lay haslo
सजया गणप्यि1
अजुन या एपिसोड मध्ये बबनराव पाहिजे होते मग अजून मज्जा आली असती
घोशणा लई भारी
एकदम नंबर एक खूप छान भाग
संजू bou welcome
🤣😂😘😍🔥
भारी एपिसोड वतण दार घराणं आल
लई भारी राव
संरपंच तुमच्या एपिसोड एकच नंबर आम्ही हासुन हासुन दंग झालो 😀😀😀😀🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
गणपत राव यांनी गौतावणी पैसा काढा आणि बोर घ्या गावात
This man has proved everyone that can entertain anyone without using derogatory words love you work subah subah apka vlog dekhakar achha lagta hai😊😉😄😄
Ganpat Rav Sanjay Rav 1 Nabar 😂😂😂😂😂😂😂😂
जाम जाम जायचं भारी
सर्जेराव भारी बोलबच्चन
फर छान आहे
खुप छाण ऐपिसोड
लय भारी 👌👌🙏🙏🙏👌👌👌👌 सरपंच
खुपच छान 👌👌👌
एक नंबर सरपंच डेप्युटी
👌👌👌😃
Very nice good
लय भारी 👌👌🙏
झकास एकच नंबर
Apisod.khup.chan.vatla.pan.sanju.bhau.pratyek.apisod.madhe.pahijech.pravin.vaykande.mauje.sukene.niphad.nasik
सरपंच एकच नंबर
Khup khup Shan video
Sandesh ek no
ले.भारी
सुपर 🌹🌹🌹🙏🙏🇮🇪
राहुल बेलापूर कर ला पुढच्या भागात घ्या
Hande wali bai laych bhari aahe rao
Sanjay rav1ch
कोमेडि किंग गनपत संजय 👍👌💐
अ मरण उपोषण भारी आभारी आहे सरपंच डेपोटी असा आसावा गावचा सरपंच खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach Dhamal...❤ek number comedy...😂😂
संज्या मक्या लय भारी
❣🧡💚💚
नुसती धमाल
👍🏻👍🏻👍🏻👌🏽👌🏽👌🏽
सर्जे राव शिवाय शोभा नाही गावरान मस्ती ला एकदम भारदस्त अभिनय केला आहे
अप्रतीम
खूपच छान आहे
Khup maja Ali khup hAsalo
आजचा भाग खुप छान होता
सर्जेराव तुम्ही उपोषण लय भारी केलं
एपिसोड खूप छान आहे
खूप सुंदर 🙏🙏