Laxman Hake And Prakash Shendge : मनोज जरांगेंनी जे हत्यार उपसलं,तेच हत्यार OBC समाजदेखील उचलणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #abpmajha #laxmanhake #prakashshendge #manojjarange #maharashtrapolitics #MLCElection #VidhanParishad #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    Laxam Hake And Prakash Shendge : मनोज जरांगेंनी जे हत्यार उपसलं,तेच हत्यार OBC समाजदेखील उचलणार
    Video Credit : #ManojJarange #PrakashShendge #Laxmanhake #Maharashtra Siddhi Sontakke / Producer Rohan Thakur / Editor
    MLC Election 2024 | Vidhan Parishad Election | Maharashtra | Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 335

  • @dipakbhokare7572
    @dipakbhokare7572 Месяц назад +10

    आज पर्यंत मनोज दादा जरांगे या शेंबड्या वर एकही शब्द बोलला नाही म्हणून आपण सर्वांनी यांना महत्त्व द्यायचं नाही एक मराठा लाख मराठा

  • @PradipNarwade-c4r
    @PradipNarwade-c4r Месяц назад +10

    OBC मध्ये जाती किती आहे व कोणत्या जाती ला आरक्षण किती आहे हे स्पष्टपणे दाखवावं खोटी चादर ओढून घेऊ नये..........?

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +11

    वडापाव खणाऱ्याने उपोषण काय असते सगु नये वडापाव महाग केला खाऊन खाऊन😂😂😂

    • @Karma_0911
      @Karma_0911 Месяц назад +1

      शरद चा गू खनारे सांगनार का मंग?

  • @VilasGavhane-fq6gq
    @VilasGavhane-fq6gq Месяц назад +15

    शेडगे धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करा

    • @SumeshChoure...123
      @SumeshChoure...123 Месяц назад +3

      Are pan tya sathi ahe te tikavla tr pudhcha paul gheta yeil na........

    • @SONU_TOYS
      @SONU_TOYS Месяц назад

      ​@@SumeshChoure...123आहे ते टिकणारच आहे मराठा 80 % obc मध्ये आहे कुणबी प्रामपत्र भेटून उगाच विरोध कार्यीचा म्हणून करू नाका राजकारण्यचा ऐकून

  • @nitinjagtap4149
    @nitinjagtap4149 Месяц назад +17

    60% बोलण्यात आणि असण्यात खूप फरक आहे वडापाव आणि शेबडे

  • @user-xi6ez2nn6f
    @user-xi6ez2nn6f Месяц назад +11

    धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढण्यासाठी धनगर समाज सक्षम आहे पण जे सध्याचं nt c मध्ये म्हणजे ओबीसी आरक्षण वाचवण्याची मोठा भाऊ म्हणून जबाबदारी आहे ओबीसी मधून कुणालाही देऊ आणू घेऊ देणार नाही आम्ही हाके साहेब सोबत आहोत जय ओबीसी

    • @RaJaMaNuS2212
      @RaJaMaNuS2212 Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂

    • @sumitbhawar9423
      @sumitbhawar9423 Месяц назад

      तू उभारा तुझी लायकी दाखवतील लोकं

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Месяц назад +7

    मुंबईत तुम्ही मोठे obc च जा आम्ही सुतार कुभार सोन्हार लव्हार कैकाडी शिपी सुतार व्हावी येणार नाही तुमच्यापेक्षा आम्हाला मराठासमाज जवळ आहे आम्ही तुम्हाला नेता मानत नाही आमच्या सोबतीला धनगर समाज पन आहे तुम्हाला आमदार की करायची म्हणून तुम्ही obcचे मुके घेताहेत

    • @user-nb8sj3jn9k
      @user-nb8sj3jn9k Месяц назад

      तुम्ही.ओबीसी.असु.शकत.नाही

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my Месяц назад +27

    बरोबर आहे संविधानात उपोषण करण्याचा अधिकार सर्वांना आहे हाके साहेब बरोबर बोलतं आहेत

  • @anonymous.4314
    @anonymous.4314 Месяц назад +14

    धनगर च्यां आंदोलनात सहभागी नाही का झाला , मायघल्या 😂

  • @user-tg9rl8vu5j
    @user-tg9rl8vu5j Месяц назад +4

    OBC मध्ये माळी, धनगर आणि वंजारी समाज या तिघांची राजकारणी जाती आहेत इतरकोणत्याही समाजाला प्रतिनिधीत्वा का देत नाहीत . तेसांगा जनतेला न्याय आहे का खोटं बोलू नये हाके.

  • @KBsupersplive45
    @KBsupersplive45 Месяц назад +6

    कुणबी पहिल्या पासुनच आरक्षण मधे आहे हाके

  • @suhassurwase1490
    @suhassurwase1490 Месяц назад +13

    मनोज दादा जरांगे आमच दैवत आहे.

  • @pralhadhagawane7039
    @pralhadhagawane7039 Месяц назад +15

    लगेच उपोषणाला बसा फक्त वडापाव खावु नका

    • @user-hx7pp9lc1z
      @user-hx7pp9lc1z Месяц назад +1

      90 pn naka mag 😂

    • @mamabhacheenterprices6412
      @mamabhacheenterprices6412 Месяц назад

      नको ना भाऊ 90 बंद करू?​@@user-hx7pp9lc1z

    • @sammali9019
      @sammali9019 Месяц назад

      गवाण्या..खोट बोल पण रेटून बोल पद्धत बंद करा आता..सामान्य जनता फसणार नाही त्याला...तुमचा जोकर होतोय...😅😅😅

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 Месяц назад +13

    डिपॉजिट जप्त 8000 मतं वाले मुंबई जाम करणार 😂😂😂

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 Месяц назад +8

    OBC चं वर्गीकरण झाले पाहिजेल. जेणे करून छोट्या घटकला राजकारणात स्थान मिळेल नाहीतर सगळ्या जागेवर obc मधील दोन तीन जातींचे उमेदवार असतात. आणि obc जाती किती तर 350.🙏

    • @ranjitraner7128
      @ranjitraner7128 Месяц назад

      शेंडगे हाके तुमच्या गाडीत दम असेल तर जातनिहाय जनगणना करा तुमच्या गांडी खालचा अंधार कळेल

    • @sammali9019
      @sammali9019 Месяц назад

      सहमत..

    • @sammali9019
      @sammali9019 Месяц назад

      राजा माणुस..मी एक ओबीसी मान्य करतो..पण तो चपटीकींग जरांगे सामाजिक न्यायाच तत्व मान्य करत नाही .😮😮😮

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +7

    एका झेंड्यखाली या, संघटना काढा. स्वतंत्र पक्ष काढा. निवडणूक लढवा.

  • @vilasvyavahare4637
    @vilasvyavahare4637 Месяц назад +21

    OBC पक्ष स्थापन करा . सगळे ओबीसी मतदान करतील .

    • @SONU_TOYS
      @SONU_TOYS Месяц назад

      मी पण obc आहे मी नाही सुपोर्ट करणार आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवयीचा

    • @Tractorlover2004
      @Tractorlover2004 Месяц назад +2

      ​@@SONU_TOYStujhya sarkhyachi garaj pan nahiye mg amhala

    • @Karma_0911
      @Karma_0911 Месяц назад +2

      @@SONU_TOYSतू ओबीसी पण नाही

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 Месяц назад

      ​@@Karma_0911tumhi obc paksha kadha pan loksabhela yana mat kiti bhetali 60 percent mhantat are tyatake 20 percent तरी milale ka😅😅😅

    • @Karma_0911
      @Karma_0911 Месяц назад

      @@pankajkale4065 एकजुट नाही महनून साउथ सरखा एकजुट झाला तर कलल काय अस्ताय एक दिवस नक्की होनार

  • @amitdongre2339
    @amitdongre2339 Месяц назад +6

    वडापाव कींग

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Месяц назад

      90 किंग पेक्षा चांगला

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Месяц назад +5

    निवडणूक मध्ये ६०%आहे निवडणूक होऊदे.

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw Месяц назад +4

    अस खोट बोलून जनता भूलणार नाही काळजी नसावी

  • @NarayanBadade-ur8qd
    @NarayanBadade-ur8qd Месяц назад +2

    लढेंगे जितेंगे हम सब जंरागे

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow Месяц назад +13

    हाके वडापाव खतरै मै है

    • @sammali9019
      @sammali9019 Месяц назад

      चपटीच काय 😅😅😅

    • @fakttimepass2368
      @fakttimepass2368 Месяц назад

      ​@@sammali9019pakyala de

    • @Arjun.m12q
      @Arjun.m12q Месяц назад

      ​​@@sammali9019 छगन पण गार ढण पडलाय कमेंट टाकून काय होत नसतय र 😂😂बेसन सम्राट

  • @vankateshchilpipare8077
    @vankateshchilpipare8077 Месяц назад +2

    Obc चे सर्व नेते मिळून जरांगे पाटलांच शेट उपडून भारे बांधा ....

  • @babanbinnar3912
    @babanbinnar3912 Месяц назад +2

    जराँगे सत्य बोलत आहेत

  • @PramodAtpadkar-dn8pq
    @PramodAtpadkar-dn8pq Месяц назад +35

    एकच पर्व ओबीसी सर्व मुंबई सुद्धा आमचीच आहे

    • @vishnunaiknaware8392
      @vishnunaiknaware8392 Месяц назад +2

      Mag Mumbai la ja n a kashala gavajade rahata

    • @vishnunaiknaware8392
      @vishnunaiknaware8392 Месяц назад +2

      Only Mumbai Marathi chi ahe

    • @paramb8750
      @paramb8750 Месяц назад

      पहिले मुंबईच्या 26 11 च्या हल्ल्यावेळी सर्वात जास्त् शाहिद मराठा पोलीस होते अन चालले तोंड वर करून मुंबई आमची .संकट आले की पळून जायच.😅😅
      मुंबई ही ओबीसी ची नाही तर समस्त मराठी लोकांची आहे त्यात सर्व जाती धर्माचे लोक आले मग

    • @shubhamahirkar9684
      @shubhamahirkar9684 Месяц назад

      Ghe ghalun mg

    • @GajananShejul-qb4kn
      @GajananShejul-qb4kn Месяц назад +1

      तेच तर म्हणतो आम्ही एकच पर्व ओबीसी सर्व कुणबी मराठा एकच

  • @user-mc1zr8yy5i
    @user-mc1zr8yy5i Месяц назад +9

    आरक्षण टिकणारच नाही तर मग कशाला एवढं लढतात शेंडगे साहेब

  • @GajananShejul-qb4kn
    @GajananShejul-qb4kn Месяц назад +3

    Depozit जप्त gang आहे ही 😂😂😂

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Месяц назад +2

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤

  • @user-zc2zd6ef9o
    @user-zc2zd6ef9o Месяц назад +7

    आहो हाके साहेब जरांगे साहेब दहा महिने झालेत उपोक्षण करतायत तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर कसा चेव आला

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 Месяц назад

      त्या हाकेला विधान सभेला परत एकदा डिपॉजिट जप्त करून घ्यायच आहे म्हणून तर स्टंट बाजी चालू आहे आणि दुसरे म्हणजे आता वडा पाव मिळत नसेल म्हणून कुणी तरी त्याला वडा पाव द्या खायला 😂

  • @sunilubhedal1863
    @sunilubhedal1863 Месяц назад +10

    जाणकार ला विचार जरागे पाटील काय करू शकते 😂

    • @SumeshChoure...123
      @SumeshChoure...123 Месяц назад +3

      Kesaa kadu shakto

    • @SumeshChoure...123
      @SumeshChoure...123 Месяц назад +4

      90 gheu ahakto ani chakanu mhanun tumcha vapar karu shakto,sorry kela ahe....😂

    • @popatfunde2517
      @popatfunde2517 Месяц назад

      ज रांग्या ला सांग ओबीसी काय आहे😅

  • @TechSocial-tq3jq
    @TechSocial-tq3jq Месяц назад +2

    आता 54% वरून 60% वर आले का? ... वाह्ह्ह रे शेंडगे... किती मतं पडली लोकसभेला किती कन्फ्यूज आहे तुम्ही.

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 Месяц назад +8

    जरांगे पाटील म्हणतात मराठा वाघ आहे

  • @sopanpandhare6124
    @sopanpandhare6124 Месяц назад +2

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @vijayshinde9176
    @vijayshinde9176 Месяц назад +1

    शेंडगे मंबई काय घेऊन बसलात आखा महाराष्ट्र मराठयांचा आहे..

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z Месяц назад +6

    शेंडगे मागच्या वेळी मुंबई मधे कुठं आई घातलीस होती
    चार लोकं धनगरा 😂😂

  • @VyankatPatilNagve-iy9dl
    @VyankatPatilNagve-iy9dl Месяц назад +1

    डिपॉझिट जप्त झालेले राजकीय नेते

  • @nandkishorgholap2023
    @nandkishorgholap2023 Месяц назад +1

    तुमचा माज मोडुन दाखवला आहे तरी अजूनही तुमचा माज गेला नाहितर

  • @dhanrajkudande5875
    @dhanrajkudande5875 Месяц назад +2

    Only jarange patil 🚩✌️🚩

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Месяц назад +2

    तुमचे.60%.कळुच.द्या.आम्हाला.

  • @shubhamgujar719
    @shubhamgujar719 Месяц назад +5

    Obc यांच असं झालय आम्हाला st मध्ये द्या आणि आमच्यात कोणी यायचं नाही. आमचं ते बाब्या दुसरं ते कारट 😂😂

  • @GaneshKadge
    @GaneshKadge Месяц назад +2

    आता हागेया ला भि उपोषण कराव लागतय

  • @tanmaychavan8543
    @tanmaychavan8543 Месяц назад +1

    उपोषण करूनच आरक्षण मिळत जस स्वतंत्र मिळालं 😅😅

  • @rameshwarmadake2458
    @rameshwarmadake2458 Месяц назад +1

    एक मराठा कोटी मराठा 🎉❤

  • @vijayshinde9176
    @vijayshinde9176 Месяц назад +1

    ऊग बसा बे तुम्हाला स्वत च डिपॉझिट वाचवता आल नाही..अन पाटील ची बरोबरी करायला निघाल्या ..

  • @pavtya
    @pavtya Месяц назад +2

    ह्यांना कॉपी करण्याशिवाय येत तरी काय

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 Месяц назад

    एकच पर्व ओबीसी सर्व आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ताकद दाखवून देऊ

  • @pundlik-ed1ug
    @pundlik-ed1ug Месяц назад +1

  • @Dhiraj-vg4uu
    @Dhiraj-vg4uu Месяц назад +12

    लक्ष्मण हाके सर ❤

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 Месяц назад

      हाके आधी आपल डीपॉजिट वाचव निवडणुकीत तू कितीही उड्या मार निवडणुकीत तू काही निवडूण येत नाही उग गुमान वडा पाव खा 😂

  • @yogeshsonawane4851
    @yogeshsonawane4851 Месяц назад +1

    इतक्या दिवस आमचं मराठ्याच ओबीसी आरक्षण खाल्ल आणि आता पण तेच करा

  • @MauliarekarArekar
    @MauliarekarArekar Месяц назад +1

    वडापावची आठवण

  • @kakasahebnemane4023
    @kakasahebnemane4023 Месяц назад +1

    बीड मदे का पडले 😂

  • @vikaslandge-gv2vm
    @vikaslandge-gv2vm Месяц назад +4

    Tuchya bapachimumbai shendgya

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr Месяц назад +1

    जय ओबीसी

  • @santramjumbad1596
    @santramjumbad1596 Месяц назад

    जरांगे पाटील आणि हाके साहेब धनगर समाजामध्ये तेढ निर्माण करू नका

  • @dnyanobawagh8224
    @dnyanobawagh8224 Месяц назад +1

    मुंबई सोपी नाही बाबांनो, लई लागते जाईला 😅

    • @dattaudhane9324
      @dattaudhane9324 Месяц назад

      Pith magyana kalan kiti paise jaty ...gelyvr jail madhal kiti paise detoy ,,, kalan

  • @user-ct7on4fn2s
    @user-ct7on4fn2s Месяц назад

    Best combination Prakash, Laxman, Gopichand, Jankar

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 Месяц назад +1

    Jai obc.

  • @SandipSalunke-cm3gb
    @SandipSalunke-cm3gb Месяц назад +1

    मराठ्यांच्या घरात काय काय असतं माहिती आहे का

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 Месяц назад +2

    Maharashtratil maratha samaja 96 kuli nahi jar asta tar OBC chya tatatil uste khayala Atur zala nasta.

  • @pandurangbedre154
    @pandurangbedre154 Месяц назад +2

    हॉकी आणि शेंडगे तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोला ना

  • @Govinda1799
    @Govinda1799 Месяц назад +3

    मराठा समाज ल ओबीसी मधून आरक्षण द्या... ओबीसी जात नाही, ओबीसी प्रवर्ग आहे...त्या प्रवर्गात मराठा जात टाकणार

  • @yogeshfhuke642
    @yogeshfhuke642 Месяц назад +1

    लक्ष्मण हाके वडापाव फोन पेशन करणारा

  • @SwapanliKolhe
    @SwapanliKolhe Месяц назад

    Barobar sendge sir

  • @shankarkale5724
    @shankarkale5724 Месяц назад

    😂😂संविधानाचा आदर करणारे😂😂 सगळे स्वार्थी 😂😂सगळी कडे आग ही आग😂😂

  • @shankarkale5724
    @shankarkale5724 Месяц назад

    😂😂हाकेने दुसर हत्यार वापरावं कारण हाके प्रध्यापक आहेत जरांगे पाटील कमी शिकलेले आहेत 😂😂

  • @umeshpathare7517
    @umeshpathare7517 Месяц назад

    यांना आरक्षण असताना उगाच ओबीसी बोलतात आम्ही ओबीसी असून आम्हाला काही फरक पडत नाही हे उगाच बोलतात

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 Месяц назад +4

    Copy 😂😂

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Месяц назад

    सामाजिक न्यायाला धरून आरक्षण मिळावे.. टोकदार शिवराळ हिन भाषेत टीका करुन आरक्षण प्रश्न मार्गी लागणार नाही.. आंदोलन अडाणी, बालीश,कायद्याचा अभ्यासाचा गंध नसणाऱ्या.. नेत्यांच्या हातात आरक्षण नेतृत्व गेल्या मुळे प्रश्न बिकट होत आहे.

  • @KBsupersplive45
    @KBsupersplive45 Месяц назад

    OBC हा ऐक प्रवर्ग आहे तुम्हाला तेचं कळेना

  • @OnlyTruth.111
    @OnlyTruth.111 Месяц назад

    सर्व OBC बांधवानी एकजूट रहाण आणि एक जूट होणे गरजेच आहे

  • @sopanpandhare6124
    @sopanpandhare6124 Месяц назад +1

    Jay obc

  • @Uncommonsense-1
    @Uncommonsense-1 Месяц назад

    Jarange ने नुसता वास घेतला की आम्ही फक्त वास नाय घेणार आम्ही खणार😂😂😂
    खावा मग

  • @user-iu5rv6bt6g
    @user-iu5rv6bt6g Месяц назад

    आता समजेन त्यांना खर खोट.
    आवाज वाढून शिव्या देऊन सत्य बदलत नसते.

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 Месяц назад

    All obc support jay hake sheab

  • @gundakodag6917
    @gundakodag6917 Месяц назад

    ओबीसी पक्ष स्थापन करून सरकार बनवा

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 Месяц назад +1

    तयारी निशी म्हणजे तलवारी आणायच्या का शेडगे पळून जाचील

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Месяц назад

      ते राज्य गेलं तलवारीच आता माझ्या भिमाच राज्य आहे... पेनाच काय ... आणि ती तलवार घेऊन सदावर्ते बसला आहे.. त्या गावठी मिथुन ची ठासायला

  • @ramdaswanave8180
    @ramdaswanave8180 Месяц назад +2

    अगदी बरोबर saheb

  • @user-vn5lw5jd1o
    @user-vn5lw5jd1o Месяц назад +1

    ्आरक्षण तमची जाहागरी नाहि

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Месяц назад

    पाटिल वडापाव पोषण करत नाही

  • @user-xc9dh9ls7i
    @user-xc9dh9ls7i Месяц назад

    अरे मग बडबड कशाला करतोच २८८ पाड नाहीतर निवडून आण . वाचाळवीर फुकट बडबड करू नकोस.

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 Месяц назад

    नको भीक सत्तेची सत्ता हवी हक्काची

  • @balasaheblasure7525
    @balasaheblasure7525 Месяц назад

    तूमचे बापाला घाबरत नाही आरक्षण मिळणार आहे आणि मराठा समाज 60%आहे मराठा समाज obcनेते सर्व पाडणार आहे

  • @laxmankadam9191
    @laxmankadam9191 Месяц назад

    Obc चे नाव खराब करू नका तुम्ही राजकारणाला बळी पडलात

  • @satishadsul3561
    @satishadsul3561 Месяц назад

    वडापाव संपवून टाका

  • @bhosalebhosale3100
    @bhosalebhosale3100 Месяц назад +1

    Lagha Kamala

  • @satishshinde6691
    @satishshinde6691 Месяц назад

    धनगर नेत्यांनी ST आरक्षन विसरावे आणि मराठा नेते पाडा आम्ही स्वागत करू व तुम्हाला किती मतदान पडते 60%लोकसंख्या असून ते ही पाहू

    • @KakaDada-vo1fb
      @KakaDada-vo1fb Месяц назад

      Dhule loksbhela eak maratha padala ajun padu Jay malhar😂😂

  • @vishaltandale3263
    @vishaltandale3263 Месяц назад

    एकच पर्वत ओबीसी सर्व

  • @dnyaneshwarnarwade197
    @dnyaneshwarnarwade197 Месяц назад

    मग तुम्ही ओबीसी पक्ष तयार करा

  • @pravin2745
    @pravin2745 Месяц назад

    💛💙

  • @vishalkarsekar3957
    @vishalkarsekar3957 Месяц назад

    ❤❤❤

  • @user-se3sh8gd3i
    @user-se3sh8gd3i Месяц назад +1

    हाके साहेब हुशार माणूस आहे ✌️👍

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 Месяц назад

    Only obc

  • @gajananmorebio5772
    @gajananmorebio5772 Месяц назад

    आदरणीय लक्ष्मण हाके सर तुम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर टक्के बीजेपी कोण आमदार होणार

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 Месяц назад

    obc only

  • @rameshwarmadake2458
    @rameshwarmadake2458 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @tejas569
    @tejas569 Месяц назад +2

    जरांगे जे करणार तेच आम्ही करणार... पक्या 😂 😂 आणि वडापाव वल्यान लई फडफडू नये त्या दुसऱ्याला काही तरी बोलुदे बे😅

  • @Gkgamming2612
    @Gkgamming2612 Месяц назад

    ओबीसी ची तिकिट फॅक्टरी की डिपॉझिट जप्त फॅक्टरी

  • @KakaDada-vo1fb
    @KakaDada-vo1fb Месяц назад

    Dada dhakle nigun rahile😢😢😢

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 Месяц назад +2

    हे सध्या पाकिटावर बोलत आहेत

    • @PramodAtpadkar-dn8pq
      @PramodAtpadkar-dn8pq Месяц назад

      सुपारी घेवून तुतारी वाजवताहेत

  • @siddeshwarshinde3512
    @siddeshwarshinde3512 Месяц назад +3

    वडापाववाला 😂😂😂