॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ कीर्तन खूप सुंदर , रंगतदार झाले.तबला व पायपिटीची साथ ऊत्कृष्ट होती. निवेंडकर मंडळीना धन्यवाद. सर्वांना नमस्कार . धागबुवांना नमस्कार .👏 तुमची कीर्तने नेहमीच श्रवणीय व समाधान देणारी असतात. ॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥💐🌸🌼🌺💐👏👏👏
खूप सुंदर किर्तन 🙏🙏👌👌👌🙏🙏
Marati
Khup sundar kirtan
भयंकर हुशार
सुंदर अप्रतिम
खूप सुंदर कीर्तन घरात बसून ऐकायला मिळाले 🙏🙏यापूर्वी मी शरद बुवा यांच्या वडिलांची कीर्तने प्रत्यक्ष गाणगापूर येथे तसेच कर्नाळीला ऐकली होती 🙏🙏
॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
कीर्तन खूप सुंदर , रंगतदार झाले.तबला व पायपिटीची साथ ऊत्कृष्ट होती. निवेंडकर मंडळीना धन्यवाद. सर्वांना नमस्कार .
धागबुवांना नमस्कार .👏 तुमची कीर्तने नेहमीच श्रवणीय व समाधान देणारी असतात.
॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥💐🌸🌼🌺💐👏👏👏
ॐ नमः शिवाय
हर हर महादेव
वरद ...धन्यवाद ...खूप सुंदर किर्तन...खरच प्रत्यक्ष ऐकायला मिळाल्याचा आनंद मिळाला 🙏🙏
वा वा बुवा खूपच सुंदर कीर्तन... आयोजकांचे खूप खूप आभार 🙏👌
प्रत्यक्ष ऐकायला मिळण्याइतक सुख नाही...धन्यवाद वरद जी
उत्तम कीर्तन ऐकायला मिळाले. धन्यवाद 🙏
छान
Dhanyawad Buva farach sundar kirtan from Shri Narayan B Hoble from Haldanwadi Mayem Bicholim Goa
ग्रेट ग्रेट 👌👌
खुप छान कीर्तन
अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा शरदबुवा सत्याला अनुसरुन कीर्तनं अप्रतिम
अप्रतिम👌👌
वाबुवा…
Thank you Varad
Kuchakami shikshan ahe bhartat
Shikshan varsha mazi fukat geli
छान