अतिशय मधुर व रसाळ कीर्तन. एक आठवण…२५-३० वर्षांपूर्वी माझा नरसोबावाडीच्या कृष्णा-वेणी महोत्सवात शास्त्रीय व नाट्यसंगीत गायनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मला संवादिनीची (हार्मोनियमची) साथ आदरणीय घागबुवांनी केली होती. केवढी दिलदार वृत्ती ही. माझ्यासारख्या एका नवीन कलाकाराला हे आशीर्वादरूपी प्रोत्साहनच होते. 🙏
अतिशय मधुर व रसाळ कीर्तन.
एक आठवण…२५-३० वर्षांपूर्वी माझा नरसोबावाडीच्या कृष्णा-वेणी महोत्सवात शास्त्रीय व नाट्यसंगीत गायनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मला संवादिनीची (हार्मोनियमची) साथ आदरणीय घागबुवांनी केली होती. केवढी दिलदार वृत्ती ही. माझ्यासारख्या एका नवीन कलाकाराला हे आशीर्वादरूपी प्रोत्साहनच होते. 🙏
फक्त आणि फक्त आनंद दादांचे चरणी अनंत प्रणाम
आमचे नरसोबावाडी भूषण
खूप श्रवणीय...निरूपण..
महाराज किर्तन देवाचे देवालाच आवडल अस आहे इत्तरारांचे इत्तरा साठी कित्तन ऐकली वा महाराज फार सुंदर गायन मोजके शब्द रचना शतशा प्रणाम घाग महाराज🙏🙏 🕉🕉💐💐
खूपच श्रवणीय आणि आनंद देणारे हरी कीर्तन 🚩💐 राम कृष्ण हरी
खूप छान आणि भावपूर्ण शिवाय साधे सोपे तसेच स्पष्ट उच्चार आणि मनाला भिडणारं विवेचन .... हल्ली इतके अभ्यासपूर्ण विवेचन फारसे ऐकायला मिळत नाही.,...
My all time favourite ❤
खूप खूप सुंदर किर्तन
Khup Sundar Kirtan !!!
Khup cha shravaniya
Kan trupta hotat gayan,kathan eikun❤
खुप छान 👌🙏
०२/१०/२०२४ श्री राम जय राम जय जय राम💐💐
अप्रतिम
Anandache dohi anand tarang ase buanche kirtan🙏🙏💐👌
❤Namdev kirtan kari
NACHE PANDURANG
अप्रतिम 🙏🙏
Shanyvad karambelkar ji
अतिशय सुंदर! 🙏🙏🙏
Dhanywad
Thank you so much such a quality content 🙏🙏🙏🫡
🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🙏🙏🙏
❤
Is he how old age
@@madhavgowande1899 he is no more
HE IS EXPIRED TWO YEARS BACK
कीर्तनभक्ती ..बुवांकडून शिकावी.