ह.भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार,कीर्तन खूप उत्तम झाले, पूर्वार्ध खूपच छान झाला,भक्ती वर खूप छान निरूपण.साथीदार यांची साथ खूप छान होती.आपणास आणि आयोजक यांना खूप खूप धन्यवाद.
स हज ग.योगा योग मी आजारी असल्याने ऍडमिट होतो कोरेगाव सातारा येते .तारीख.20.11.24.आनिकिर्तन.ऐकण्याची.khuf. ईच्या.होती.सलाईन.लावलेलं.झोप.लागेना 19.chya.पहाटे.4..वाजता.म्हंजे.20.उजाडता.आणि.हे. हरीहरे.श्वर.येतील.कीर्तन.ऐकल.केळकरांच्या.साथीने.आणि.त्याच.दिवशी.मतदान.आणि.आपण.दिलेले.त्याविषयी.चे. द्रस्टांत. मन. सद्गगतीत.झालं.आणि.सकाळी.पूर्ण. बरा.होऊन.घरी.गलो.हे.आपल्या.कीर्तनाचा.महत्व.आहे.श्री.राम
कीर्तन उत्तम, आजकाल कीर्तनकार आहेत की, गायक आहेत ? की गायनाचा कार्यक्रम आहे का वाटते. पूर्वी गायन कमी पण विविध चाली ऐकायला मिळायच्या. आता तसे होत नाही.. बुवांच मधे मधे सारखं सारखं अं हे योग्य वाटत नाही... असो जे आहे ते लगे रहो..😂
Zopudali
वाह वाह केळकर साहाब
कीर्तन छान आहे आवडले
ह.भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार,कीर्तन खूप उत्तम झाले, पूर्वार्ध खूपच छान झाला,भक्ती वर खूप छान निरूपण.साथीदार यांची साथ खूप छान होती.आपणास आणि आयोजक यांना खूप खूप धन्यवाद.
खूपच छान मांडणी आहे कीर्तनाची. धन्यवाद बुवा.
अप्रतिम कीर्तन उत्तम साथसंगतीमुळे खूप मजा आली
अबिनंदन
साष्टांग दंडवत,बुवा 🌹💐
अप्रतिम किर्तन, व यथोचित साथीदार.
तबला व हार्मोनियम साथीदारांचीं नावे दिलेली नाहीत. 🙏
वाह वाह बुवा साथी दार पण खुब पोहचले लेआहे
वाह बुवा वाह मांरवा खूब छान गायला
बुवा खूपच छान अनुभव अप्रतिम
अप्रतिम साथीदार 🙏🙏
वा वा दोंन्ही साथिदार लेफ्टी....आणी उत्तमच साथ...
असंच वाटतं सरवाना
व्वा, सुंदर, अप्रतिम👌
मारवा मधे काय स्वर होते
थोड़ श्रोतांचा हल्ला खूब येतो आहे
Nice
साउंड नीट सेट करा आवाज नीट येत नाही कट होतो.लोकांचा आवाज येतो.बाकी सुंदर झालं किर्तन तराना तर अप्रतिम झाला.
स हज ग.योगा योग मी आजारी असल्याने ऍडमिट होतो कोरेगाव सातारा येते .तारीख.20.11.24.आनिकिर्तन.ऐकण्याची.khuf. ईच्या.होती.सलाईन.लावलेलं.झोप.लागेना 19.chya.पहाटे.4..वाजता.म्हंजे.20.उजाडता.आणि.हे. हरीहरे.श्वर.येतील.कीर्तन.ऐकल.केळकरांच्या.साथीने.आणि.त्याच.दिवशी.मतदान.आणि.आपण.दिलेले.त्याविषयी.चे. द्रस्टांत. मन. सद्गगतीत.झालं.आणि.सकाळी.पूर्ण. बरा.होऊन.घरी.गलो.हे.आपल्या.कीर्तनाचा.महत्व.आहे.श्री.राम
रेकॉर्डींग नीट नाही.त्यामुळेच बोलणे स्पष्ट कळत नाही.
आवाज सदोष होता. बुवांचा आवाज चांगला आहे. साथीदार ठीक आहेत. एकंदर ठीक पण मन आनंदीत नाही झाले. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
चंद कौंस खूब मांडला
कीर्तन उत्तम, आजकाल कीर्तनकार आहेत की, गायक आहेत ? की गायनाचा कार्यक्रम आहे का वाटते. पूर्वी गायन कमी पण विविध चाली ऐकायला मिळायच्या. आता तसे होत नाही..
बुवांच मधे मधे सारखं सारखं अं हे योग्य वाटत नाही...
असो जे आहे ते लगे रहो..😂
Poor voice
कीर्तन छान आहे आवडले