पुस्तक परिचय) हेचि दान देगा देवा लेखक मंजुश्री गोखलेhechi Dana dega Deva bye manjushree Gokhale
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- नमस्कार सरवाना।
मी जया मी आज आपणासाठी एक अध्यात्मिक स्वरूपाचे पुस्तक घेऊन आली आहे ज्याचे नाव आहे हेचि दान देगा देवा मंजुश्री गोखले लिखित हेचि दान देगा देवा हे पुस्तक संपूर्णपणे तुकाराम महाराजांच्या अवतीभवती फिरणारे पुस्तक आहे म्हणजेच तुकाराम महाराजांचे संपूर्ण जीवन चरित्र या पुस्तकामध्ये उमटवलेले आहे.
मी हे पुस्तक वाचून तुम्हाला माझा अभिप्राय सांगत आहे
अशाच प्रकारचा नवनवीन पुस्तकांची माहिती जाणून घेण्यासाठी व इतर मनोरंजन माहिती पर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.
#पुस्तकपरिचय #संततुकाराममहाराज #bookreview
#हेचिदानदेगादेवा
#Marathibook
#MarathiKadambari
संत तुकाराम महाराज पुस्तक,
तुकाराम महाराज जीवन चरित्र,
Marathi book review,
Pustak Parichay Marathi madhun,
Sant Tukaram sampoorna mahiti,
Manjushree Gokhale book,
👍👍🙏👌😎