Suresh Dhas | सुरेश धस यांची फडणवीस, शिंदे, अजितदादांना विनंती | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 355

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 16 дней назад +277

    सुरेश धस वास्तव मांडत आहे -लाचार असते तर गप्प राहिले असते पण हा स्वाभिमानी वाघ आहे 🙏🙏🙏

    • @futureofficer1080
      @futureofficer1080 16 дней назад

      त्याला पद पॅहिजे एक नंबर पागल नेता आहे हा

    • @rjfans9661
      @rjfans9661 16 дней назад +12

      या वाघाला yevda माहीत होता बीडच्या बदल तर yevda गप्प का राहिला yevde दिवस...देवाला तरी घाबरा re..वर गेल्या वर देवाला tari tuzi जात कोणती हे नका विचारू

  • @nareshwaghare6405
    @nareshwaghare6405 16 дней назад +134

    सरकारमध्ये असून पण स्वाभिमानी वाघ आहे. सलाम तुमच्या कार्याला.

  • @dadajamble2745
    @dadajamble2745 16 дней назад +208

    धस साहेब तळतळीन बोलतात सरकारने न्याय द्यावा

  • @BalasahebSakhare-p4k
    @BalasahebSakhare-p4k 16 дней назад +138

    आदरणीय सरपंच देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी आपण जे केलेले कार्य जनता मराठा समाज कधीच विसरणार नाही अण्णा समाज तुमच्या पाठीमागे आहे

  • @savitadeshmukh8296
    @savitadeshmukh8296 16 дней назад +33

    1च नंबर धस साहेब लेकरांना न्याय मिळवून द्या

  • @dattamali403
    @dattamali403 16 дней назад +78

    खुणाचे राजकारण न करता दोषींना शिक्षा व्हावी...

  • @rahulnikale3347
    @rahulnikale3347 16 дней назад +58

    आण्णा मला तुम्हीच मुख्यमंत्री पाहीजे. शिर्डी विधानसभा जय भीम जय शिवराय ❤❤❤❤❤

  • @networkengineer1527
    @networkengineer1527 16 дней назад +39

    डस साहेब सलाम तुम्हाला आणि तुमच्या कामाला, नक्कीच गुन्हेगार फासावर जातील, आणि जाणार

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 16 дней назад +33

    फक्त अण्णांची कृपा प्रकरण इतपर्यंत आलं

  • @arunpatil2302
    @arunpatil2302 16 дней назад +36

    Anna 👌👌👌

  • @shivamrajbaride3935
    @shivamrajbaride3935 16 дней назад +58

    ग्रेट धस साहेब❤❤

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 16 дней назад +32

    खरा लोकनेता आण्णा आदर्श लोकप्रतिनिधी..

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 16 дней назад +26

    मराठ्यांचा ढान्या वाघ सुरेश धस साहेब 👍

  • @boysattitudevideos8466
    @boysattitudevideos8466 16 дней назад +16

    सुरेश धस आमदार साहेब तुम्ही आमच्या तालुक्याचे आमदार असायला पाहिजे होता एक नंबर माणूस

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 16 дней назад +31

    कडक सुरेश अण्णा ❤

  • @Vinayakagapat
    @Vinayakagapat 16 дней назад +18

    दस साहेब तुम्ही सलाम तुमच्या कारकिर्दीला

  • @mayurgaikwad1648
    @mayurgaikwad1648 16 дней назад +20

    जब तक सुरज चांद रहेगा सुरेश अण्णा तेरा नाम रहेगा.
    खूप धाडसाने तुम्ही अन्यायाविरुद्ध लढा देत आहे.
    सगळा मराठा समाज तुमच्या पाठीमागे आहे

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw 3 дня назад +3

    किती कळ कळीचे भाषण आहे आदर्श घेवून श्री धस सरांना श्री सास्टांग चरणी नतमस्तक आहे एकदम लाखात एकच कळकळ आहे हे जनतेने लक्षात घेवून आदर्श घ्यावा🚩🚩💪💪🚩🚩 एक मराठा लाख मराठा

  • @LaxmanChandkapure-x8u
    @LaxmanChandkapure-x8u 16 дней назад +17

    धस सरांना सलाम.

  • @omwaghmare108
    @omwaghmare108 16 дней назад +15

    अण्णा खरच अभिमान आहे आम्हाला तुमचा तुम्ही खूप मोठे नेते असून गरिबांसाठी खूप मेहनत करत आहात

  • @arjunbidwe8279
    @arjunbidwe8279 16 дней назад +33

    Thanks Aanna khup changli baju mandali

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 16 дней назад +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? चड्डीपंताजींकडेअंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.

    • @ghodkevikas8033
      @ghodkevikas8033 16 дней назад

      ​@@VivekDandekar-h3tतुमच्या ज्ञानाच कौतुक करावं तेवढं कमीच आहे.😂😂😂😂 लवासादार नी आरक्षणाचा तुकडा टाकलाय म्हणून माणसात आहोत.

  • @yogeshkale28
    @yogeshkale28 16 дней назад +10

    सुरेश अ्ण्णा तुमच्या कार्याला सलाम

  • @dashrathrajaramsolanke4603
    @dashrathrajaramsolanke4603 16 дней назад +19

    संतोष देशमुख कंटुबांना न्याय दया . माननिय सुरेश धसाचे ऐका . पोटतिडकेने मत मांडले धस साहेब🙏🙏

  • @-zs3we
    @-zs3we 16 дней назад +11

    बरोबर बोले das saheb ek वंजारी तुम्हाला sapot

  • @annasahebaher6299
    @annasahebaher6299 16 дней назад +7

    बरोबर बोलत आहे धस साहेब

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 16 дней назад +7

    अगदी बरोबर आण्णा ❤

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 16 дней назад +16

    धस साहेब खरे बोलतात. तळमळ आहे.
    आता किती यांचे एऐकतात.
    खरे बोलतात.

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 16 дней назад +6

    धस अणा संदीप क्षिरसागर जिन्दाबाद जय हो टीम,चानगली

  • @sunilnarwade5444
    @sunilnarwade5444 16 дней назад +37

    धस साहेब खरच बोलतात न्याय मिळाला

    • @sunilnarwade5444
      @sunilnarwade5444 16 дней назад +2

      धस साहेब खरच बोलतात न्याय मिळालाच पाहीजे

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 16 дней назад +6

    सुरेश धस साहेब लढवय्या नेता धनंजय मुंडे चा राजीनामा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

  • @Sachinsuryawanshi-d2r
    @Sachinsuryawanshi-d2r 16 дней назад +10

    बीडच्या गुन्हेगारांचा कर्दनकाळ सुरेश अण्णा दस,,,, महाराष्ट्रातली जनता पूर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहे अण्णा

  • @ganeshburkul611
    @ganeshburkul611 16 дней назад +9

    धससाहेब स्वाभिमानी नेते

  • @BhaiBhai-k1b
    @BhaiBhai-k1b 16 дней назад +13

    एक मराठा लाख मराठा

  • @malharichole3824
    @malharichole3824 16 дней назад +9

    निवडून आमच्या मतावर 😂😂

  • @abhisekmhaske4964
    @abhisekmhaske4964 4 дня назад +1

    👌👌🙏🏼🙏🏼

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 16 дней назад +6

    जबरदस्त आण्णा

  • @narayanshinde9257
    @narayanshinde9257 16 дней назад +9

    अण्णा आधी तुम्ही राजीनामा द्या म्हणजे आपल्याला न्याय भेटेल

  • @ravindranaik5486
    @ravindranaik5486 15 дней назад +2

    धस साहेब तुमच्या पाठिंबा देशमुख सराना न्याय देइल कारण तुमचे बोल त्यांच्य पर्यंत पहुंचत आहे सलाम आहे तुमच्या कार्याला

  • @marutikapse7924
    @marutikapse7924 16 дней назад +12

    ❤ I am your fan

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 13 дней назад +1

    Great work 💯

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 16 дней назад +27

    राज्यातील आन्ना, फक्त धस आन्ना

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 16 дней назад +4

    खरचं एकदम भारी माणुस धस साहेब भयान वास्तव माडत आहे मुख्यमंत्री साहेब काही तरी न्याय द्या

  • @ShauryaWanare
    @ShauryaWanare 10 дней назад +1

    आण्णा आपल्याला अण्णा हजारे व्हाव हिच विनंती.

  • @priyagawali-zh9ei
    @priyagawali-zh9ei 10 дней назад +1

    सर योग्य बोलले त्यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @suryakantkhedkar5495
    @suryakantkhedkar5495 16 дней назад +31

    यांना फक्त मंत्री नको आहेत दुसरे काही नाही रे यांना.

    • @dadaudhe6044
      @dadaudhe6044 15 дней назад

      आरोपी ना फाशी होईल मग मंत्री नाही मुख्यमंत्री करु

  • @sushilsankpal5531
    @sushilsankpal5531 15 дней назад +3

    धस साहेब आम्ही तुमचया पाठीशी आहे

  • @RadhaKotule-t5j
    @RadhaKotule-t5j 16 дней назад +2

    Ek number dhas saheb

  • @telgadsantosh3876
    @telgadsantosh3876 15 дней назад +2

    अप्रतिम धस साहेब

  • @satishpawar7788
    @satishpawar7788 16 дней назад +3

    Great dhas saheb ❤

  • @Tejas-n2j
    @Tejas-n2j 16 дней назад +3

    Great dhas saheb

  • @PrakashGhuge-u8f
    @PrakashGhuge-u8f 16 дней назад +17

    Das saheb यांना मुख्यमंत्री पद द्या म्हणजे हा विषय संपेल.

  • @prakashwaghule5524
    @prakashwaghule5524 15 дней назад +1

    सलाम आण्णा खराखुरा आमदार खरोखरच मनापासून आभार लढत रहा

  • @SonaliKotmale
    @SonaliKotmale 16 дней назад +2

    Saheb tumhala salam

  • @DineshJadhao-c6z
    @DineshJadhao-c6z 16 дней назад +11

    ते तरि बोलत आहे खर बोलत आहें न्याय हवा

  • @vishalvitthalpawar9623
    @vishalvitthalpawar9623 15 дней назад +1

    सुरेश धस एक नंबर आमदार❤

  • @VasantraoMokde
    @VasantraoMokde 8 дней назад +1

    सुरेश धस साहेब पोटतिडकीने खर बोलत आहे तेव्हा अजित पवार धनंजय मुंडे चा राजेनामा घेणारच नाही हेही तितकेच खरे आणि जोपर्यंत धनंजय मुंडे सत्तेत मंत्री आहै तो पर्यंत सरपंच संतोष देशमुख या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होऊच शकत होऊन न्याय मिळुच शकत नाही

  • @vittaldhage6490
    @vittaldhage6490 15 дней назад +1

    सुरेश धस साहेब तुम्ही जे बोलता ते अगदी ओके बोलत आहात हे सर्व लोकांच्या दोन-दोन कोटी रुपयांची खंडणी घेऊन गोरगरिबांचा काटा काढायला बसले सुरेश धस साहेब तुम्ही खरे आहोत

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 16 дней назад +3

    सुरेश जोशी आपल्या आई-बाबांचे नाव अबाधित राखण्यासाठी नेते आहेत माणूस म्हणून जे कमवायचं होतं ते सुरेश दश यानी.कमावलं या जीवनात अजून काय पाहिजे
    ....

  • @dnyaneshwarnagve9148
    @dnyaneshwarnagve9148 16 дней назад +2

    Great 👍

  • @MurliKolhe-u5e
    @MurliKolhe-u5e 16 дней назад +13

    दस साहेब नंबर एक बोलते

  • @ganeshudhan3337
    @ganeshudhan3337 15 дней назад +1

    अजित दादा राजीनामा द्या नाहीतर घ्या

  • @KishorKulkarni-b1p
    @KishorKulkarni-b1p 14 дней назад +1

    ऐक नंबर धस साहेब

  • @sirajshaikh8773
    @sirajshaikh8773 14 дней назад +1

    प्रत्येक तालुक्यात आपल्या सारख आमदार असावे

  • @GovindDiwate-x1y
    @GovindDiwate-x1y 15 дней назад +2

    💪🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @YogeshTayade-s9e
    @YogeshTayade-s9e 15 дней назад +2

    Suresh. Dhas.sir.yana.salam

  • @sarthakrasalpatil5768
    @sarthakrasalpatil5768 15 дней назад +2

    Dum lagto Maratha mahnun janmala yayla Suresh Bhau ❤️ manla tumhala jay jijau jay shivray

  • @amolthorave410
    @amolthorave410 16 дней назад +16

    तुमची तळमळ राजीनाम्यासाठी चालली आहे हे दादांना सुद्धा कळतंय तुम्हाला फक्त राजकारण करायचा आहे

  • @rushikeshshinde6743
    @rushikeshshinde6743 15 дней назад +2

    धस साहेब युअर ग्रेट

  • @GANESHMUNDHE-ey8hz
    @GANESHMUNDHE-ey8hz 16 дней назад +25

    मोर्चे काढता कशाला आता झाले ना अटक सगळे फक्तं मंत्री पद खुपत आहे न

    • @ShreyanshBhad
      @ShreyanshBhad 16 дней назад +5

      Aare Tuji ka jalte

    • @GANESHMUNDHE-ey8hz
      @GANESHMUNDHE-ey8hz 16 дней назад

      @ShreyanshBhad जली ना तेरी भी जली ना मला विचारतो तर

    • @ashokjadhav6264
      @ashokjadhav6264 16 дней назад

      का गांडीला मिर्ची लागली का

    • @navnathbankar3299
      @navnathbankar3299 16 дней назад

      जातीवादी मुंडे

  • @vijaykatkar1946
    @vijaykatkar1946 16 дней назад +5

    Suresh DHSh jindabad 🎉

  • @KrishnaSingare-j6b
    @KrishnaSingare-j6b 15 дней назад +1

    सलाम आण्णा तुम्हाला

  • @rushikeshfokmare1811
    @rushikeshfokmare1811 16 дней назад +1

    ❤❤❤

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 16 дней назад +3

    खरा लोकनेता धस अण्णा

  • @surekantpawar-ss7jh
    @surekantpawar-ss7jh 15 дней назад +1

    धस साहेब बरोबर बोलता ज्याच जात त्यालाच जाणिव आसते

  • @ShankarBhandawlkar
    @ShankarBhandawlkar 16 дней назад +3

    मराठवाडाच वाघ सुरेश आण्णा धस

  • @KrishnaSingare-j6b
    @KrishnaSingare-j6b 15 дней назад +1

    मुजरा साहेब तुम्हाला

  • @SatyabhamaKedar
    @SatyabhamaKedar 16 дней назад +7

    आणि धनंजय मुंडे ला त्यांचा कार्यकर्ता जर बोलला तर हा कार्यकर्ता त्यांचा कट्टर आहे असे बोलून त्यांना अटक केली

  • @vedraut8665
    @vedraut8665 3 дня назад +1

    घस साहेब तुम्हीच म,रा, एक हजार ऐक टंक्का खरे आमदार आहे ,बाकि आमदार बेजार आहे,

  • @shiade65
    @shiade65 15 дней назад +1

    राजकारण करू नका ओ नुसतं न्यायासाठी काहीतरी बोला अण्णा

  • @NavnathKalane-fy4wt
    @NavnathKalane-fy4wt 16 дней назад +10

    अरे मंत्रिपदासाठी म्हणता ते कोणत्या पक्षाचे अजित दादा कोणत्या पक्षाचे हे तरी कळतं का तुम्हाला

  • @kapilpatil-yh8gj
    @kapilpatil-yh8gj 15 дней назад +2

    Ekach wagh dhas saheb

  • @mahadevfunde6829
    @mahadevfunde6829 16 дней назад +2

    तुला मंत्री पद तर भेटूदे मग ओववळून टाक मग समजेल लोकाला तुझी नाटक 😂🤣😀🤦‍♂️🤦‍♂️

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 16 дней назад +2

    ❤🎉

  • @vikas8195p
    @vikas8195p 16 дней назад +1

    न्याय मिळाला पाहिजे ..राजकारण न करता न्याय मिळाला पाहिजे ...गुन्हेगार कोणीही असो ... त्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 16 дней назад +10

    तुमची कारनामे उघड होतील... मग पळू नका.
    तमाशा मांडला आहे.. मुक मोर्चाचा.. ह्या माणसाने.. Mst👍विषय आहे.. नाचून बोलतो

  • @NamdeoD-yy5vu
    @NamdeoD-yy5vu 16 дней назад +4

    आरे धस आरोपींना अटक करायच बोला नूसत राजकीय लोकांचच सांगताय राव पुढच्या पाच वर्षांत भेटल कि तूमाला पण घर मंत्रालय

  • @GANESHMUNDHE-ey8hz
    @GANESHMUNDHE-ey8hz 16 дней назад +21

    याला संतोष अण्णा का न्याय द्याचा नाही फक्त धनंजय मुंडे ना टार्गेट करायचं फक्त मंत्री पद डोळ्यात खुपत आहे

    • @SARVESH.MANE-001
      @SARVESH.MANE-001 16 дней назад

      Tari mahanla मुंडा दिखा नाही 😂😂

    • @SurajJadhav-qm6iq
      @SurajJadhav-qm6iq 16 дней назад +4

      शेमण्या

    • @GANESHMUNDHE-ey8hz
      @GANESHMUNDHE-ey8hz 16 дней назад

      @@zirmilekunal8120 तुमची लायकी च आहे अशी भाषा ची

    • @Sandeepraosonawne
      @Sandeepraosonawne 16 дней назад

      ​@@zirmilekunal8120 तुझ्या आई laa zavlay ka vanjari Kelya

  • @ravindraveerkhare9189
    @ravindraveerkhare9189 16 дней назад +12

    धस साहेब सारखा माणूस राजकारणात इतक्यात पाहीला नाही, खरा , सच्चा इमानदार माणुस

  • @rajedrasonawane3640
    @rajedrasonawane3640 16 дней назад +12

    रंग बदलू.काळासरडा 7:05

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 16 дней назад +6

    सुरेश अण्णा ला ट्रोल करणाऱ्यांनो पदावर असणाऱ्या कोणत्या मंत्र्याला आता पर्यंत शिक्षा झाली आहे . धान्यला काढा मंत्री पदावरून सर्व सत्य बाहेर येईल

  • @itsshubhya001
    @itsshubhya001 16 дней назад +6

    मंत्री पद नाही नाही बेटल म्हणून तर एवढी आग लागली तुमच्या बुडाला

  • @shivajigaikwad8531
    @shivajigaikwad8531 16 дней назад +2

    बरोबर बोलतात धस साहेब ज्याला कळकळ असतो तळतळुण बोलतो

  • @ramnathkudekar5794
    @ramnathkudekar5794 16 дней назад +1

    Gret annaji

  • @siddheshwarbarade9142
    @siddheshwarbarade9142 16 дней назад +3

    My favourite polytiotion in india 👍👍👍👍💯

  • @TaiDudhe-ce1lf
    @TaiDudhe-ce1lf 16 дней назад +8

    सुरेश अण्णा शांत रहा अण्णांना बाहेर येऊ दे जरा

    • @rajutakawane5191
      @rajutakawane5191 16 дней назад

      काय करणार
      बाहेर येत नसतो
      वाल्या ला आता धनुभाछ आतच मारीत असतो बघ

    • @sp-jo8nz
      @sp-jo8nz 16 дней назад

      चुकीचे आहेत का धस साहेब..

  • @sagarnagare8753
    @sagarnagare8753 16 дней назад +2

    इतके वाईट आहे तर 1 लाख 40 नी कसे निवडून येतं हेच समजत नाही

  • @Jivanshinde-g5b
    @Jivanshinde-g5b 16 дней назад +3

    ❤❤अरे धस अजीत पवारला पक्ष संपवायचा नाही शेवटी ओबीसी आहे धनुभाऊ ❤❤

  • @vedraut8665
    @vedraut8665 3 дня назад +1

    Aajit dadacha dada danajy munde aahe ,dada barobar aahe na----?

  • @PatilYuvraj-zp1sk
    @PatilYuvraj-zp1sk 4 дня назад +1

    Dhaj saheb khandhani Manu's ahe Dada gundgirila pathimba set ahet

  • @Bailgada884
    @Bailgada884 16 дней назад

    🔥🔥🔥