खाडीतून आणली कोळंबी🥰|घरी येऊन बनवला खेकड्याचा रस्सा कोळंबी सुक्का|S For Satish | Ambavali, Mandangad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • खाडीतून आणली कोळंबी 🥰| घरी येऊन बनवला खेकड्याचा रस्सा | S For Satish | Ambavali, Mandangad आम्ही आमच्या गावाजवळ असलेल्या खाडीत जाऊन खेकडे आणि कोळंबी पकडली होती. खाडीच्या कोळंबी अतिशय चविष्ट असतात. आम्ही गावी आलो की खाडीच्या खाजनात जाऊन मासेमारी करत असतो. आज आमच्या घरी कोळंबी सुक्का बनवला आहे. सोबत खेकड्यांचा रस्सा बनवला आहे. गावरान पद्धतीने खेकड्यंचा रस्सा कसा तयार करतात हे तुम्हाला वर्षाने दाखवले आहे. खाडीच्या कोळंबी कसे साफ करतात आणि कसे सुकी घालतात ते दाखवले आहे. गावचे हे पदार्थ बनवायला साधे आणि सोपे आहेत. प्राजू प्रदू गावी आले की खूप खुश होतात. कोकणातल्या गावी खाण्यापिण्याची मौज असते. आम्ही गावी आलो की मनसोक्त त्याचा आनंद घेतो. तुम्हाला हे सर्व या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KhaditunAnaliKolambi #GhariYeunBanvalaKhekdyachaRassa #KhadichiKolambi #sforsatish
    खाडीतून आणली कोळंबी🥰|घरी येऊन बनवला खेकड्याचा रस्सा कोळंबी सुक्का|S For Satish | Ambavali, Mandangad
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Комментарии • 255