Ganesh Shinde Speech : देवाचे अनेक उपकार आहेत आपल्यावर | जीवन सुंदर आहे | Prabodhan Parivar
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- जीवन सुंदर आहे" व्याख्यान | श्री गणेश शिंदे | प्रबोधन परिवार | Latest
झी टॉकिज वरील 'गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा' मधील प्रसिद्ध किर्तनकार समाज प्रबोधनकार
मा श्री गणेश शिंदे सर (अहमदनगर) यांच्या व्याख्यानासाठी संपर्क - parivarprabhodhan@gmail.com
#udyojak #udyojakmitra #udyojakta #marathimotivational #marathimotivation #marathiinspirations #marathiquotes #motivationmarathi
#prabodhanparivar
#ganeshshinde #motivation #marathivichar #marathibusinessman #marathireels #marathimotivational #marathistars #explore #risk #forupage #motivastionalvideo #explorepage #marathiudyojak #व्यवसाय #marathimotivationalspeaker #marathimentor #udyojak #udyojakmitra #udyojakta #marathimotivational #marathimotivation #mal hiinspirations #marathiquotes #motivationmarathi
एक नंबर सर भाषण आहे🌹🌹👌✔️
आज ज्ञानोबांचे विचारच समाजातून लुप्त होत चालले आहे हीच मोठी शोकांतिका आहे
सरांचा आवाज खुप प्रेरणादायी आहे 🧶
व्याख्यान करण्यासाठी ज्या ज्ञानाची सद्य परिस्थितीत आवश्यक त्या आहे ती तुमच्या जवळ विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.त्यामुळे तुम्ही उत्तम वक्ता आहात.कुठे, कधी, कश्या पद्धतीने बोलले पाहिजे याचं ज्ञान तुम्हाला उत्तम आहे.तुमच्या ज्ञानाला माझे त्रिवार वंदन.
गणेश सर यांचा मोबाईल न.पाठवा plz
लई भारी सरजी....
गणेश सर,आपले व्याख्यान ऐकूनच, मी शांत झोपतो.सुरेख भाषण, प्रेरणादायी भाषण.आपलयाला शतशः प्रणाम.
गणेश सर आपला आवाज फार गोड आहे
आदरणीय गणेश सर खरोखरच खुपच सुंदर मार्गदर्शन
महाराष्ट्र संस्कृती, संस्कार ,संताचे विचार अतिशय सुंदर सुरेख सहजसमजेल असे खूप छान व्याख्यान सर जी धन्यवाद
साहेब काय थोर आपले मनोगत किती उंचीचे आहे आपल्या बुद्धिमत्तेला सलाम
सर खूप सुंदर वक्तृत्व आहे तुमचे . कोठून येवढे ज्ञान मिळवले तुम्ही🌷🌷🌷
वाह!!!!खुप छान 💐👍🍫
देवाचे उपकार माणसावर आहेत की नाहीत हे जरी मला अजून कळलं नाहीं तरी घटनाकारांनी माणसाला मूलभूत अधिकार देऊन खूपच उपकार केले हे जरा उशीरा का होईना पण कळले म्हणून देवाच्या गोष्टी सांगण्या पेक्षा महापुरुषाच्या गोष्टी सांगा नाहीं तर लोक म्हणतील ताकाला येता अन् मडक का लपवता?
Excellent speech 🎉🎉🎉
सर अप्रतिम प्रबोधन आज आपल्या सारख्या लोकांची समाजाला गरज आहे आपल्या व्याख्यानातील विचार लोकांनी आमलात आणले तरी कितीतरी कुटूंब सुखी होतील.आज समाज मनाला उपदेशपर प्रबोधधाची गरज आहे.खरोखर अप्रतिम विचार आपण लोकांपर्यंत पोहचवत आहात.....आणि नक्कीच लोक या गोष्टीवर विचार करुन बदल घडवतील अस वाटत आहे.
सलाम आपल्या कार्याला.....🙏🏻🙏🏻
छान सर आपला अभ्यास खूप आहे ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯
सर विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने जीवन कसे सुंदर आहे किंवा करता येईल याविषयी बोला.
Sir aapale lecture khup chhan aste khup aavadte mala, aavajahi khup chhan aahe sir
खूप छान सर
खरच खूप सुंदर व्याख्यान.
Kupa mast sir
सरजी आपला आवाज गोडच नव्हे तर भारदस्त पण आहे.
राम कृष्ण हरी सर खूपच छान आहे कथा
Ho barobar ahe .kup chan vichr👌👌👌👌👌👌
🙏🙏
Happy' Thought
Nice good speech
Athi sunder Ganesh sir
Khup sundar asa bhashan aahe sir
Kharch sir khup chan
गणेश दादा खरच संवाद हरपलाय
Very nice voice sar
Huihui
Great sir🌹
अतिशय सुंदर सर
खूप छान सर
Ganeshji khup chann,hart chiwing
खूपच छान व्याख्याने असतात सर आपली..रोज ऐकते मी...
नंबर पाठवा
आपला मोबाईल नंबर पाठवा
Super sir.....
👌🏻👌🏻🙏🏻💐💐अप्रतिम
सुदंर
Khupch chan vichar great👍
खूप छान सर
Mastch Sir
Mast sar🎉
अप्रतिम
खुपच छान
🙏🙏🙏🙏
खुप सुंदर उपदेशाचे व्याख्यान आहे.🙏🙏
👍👍
💐🌹🌹🌹🌹🙏🏻
Super sir God bless you🙏
Super sir God bless you 🙏🙏👌
खुपचछानआपलेपऱबोधन सुंदरआपलिकविता
खूपच सुंदर व्याख्यान 🌹