सुंदर चाल ,अप्रतिम सादरीकरण, दोघिंचा एकच सुमधूर आवाज ,गायनातील अजोड व अद्वितिय तयारी वडिलांचे बहुसंवादीपेटी वादन आणि तबल्याची बहुमोल साथ संगत..! धन्यवाद तांदूळजा,लातूर व नगरतसैच तमाम रसिक श्रोते..!
श्री माऊलींच्या अलंकापुरी पुण्यभुमी पवीत्र या नमनानेच खुप भक्तीमय वातावरण निर्माण झालं.🙏आणि अभंग गायनाने तर प्रत्यक्ष पांडुरंगाच गोजीर सगुण रुप दृष्टीपुढे तरळलय.🙏आपण पण आनंद घ्या आणि असाच आम्हाला पण देत राहा🙏पांडुरंगा की जय हो🙏
What a collossal tradition that Maharashtra has- bhakti movement with Gyaan purushas, sidha purushas, distilled classical music with unparalleled maestros, light classical music and natya Sangeet and rich folk music - all of them upto the highest artistic , spiritual and cultural standards. The most beautiful aspect is the incredible humility with which Maharashtrans conduct themselves with the world outside their own. Full of respect and earnestness. These wonderful children reflect precisely that.
अतिशय सुंदर काय बोलूं शब्दच अपूरे पडतात धन्यवाद👌🙏
Atishy Sundar aap Kise Sundar
सुंदर चाल ,अप्रतिम सादरीकरण, दोघिंचा एकच सुमधूर आवाज ,गायनातील अजोड व अद्वितिय तयारी वडिलांचे बहुसंवादीपेटी वादन आणि तबल्याची बहुमोल साथ संगत..! धन्यवाद तांदूळजा,लातूर व नगरतसैच तमाम रसिक श्रोते..!
श्री माऊलींच्या अलंकापुरी पुण्यभुमी पवीत्र या नमनानेच खुप भक्तीमय वातावरण निर्माण झालं.🙏आणि अभंग गायनाने तर प्रत्यक्ष पांडुरंगाच गोजीर सगुण रुप दृष्टीपुढे तरळलय.🙏आपण पण आनंद घ्या आणि असाच आम्हाला पण देत राहा🙏पांडुरंगा की जय हो🙏
Very naise
खुपच छान मस्त, मनापासून गायन,फुल येनर्जी. 🙏
Vvery good
असे स्वर ऐकल्यावर तल्लीनता मनातून उमंग पावते,
या बहिणींना दंडवत,असेच स्वर पवित्र,निर्मळ ठेवा.
11 - 6 - 2022. सुंदर पाटील,कांदिवली,मुंबई.
अप्रतिम काळजात पोहचला ....तुमचा आवाज...
आमच्या नगर जिल्ह्याची शान, गायकवाड भगिनी, अप्रतिम आणि सुमधुर गायले
व्वा!बेटा खुप सुंदर गायन .
अप्रतिम गायन भावकी. . . . .
Apratim gayan khupchan
अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारी गायकी, धन्य ते आईवडील ज्यांनी अशा गोड गळ्यांच्या बालीकांना जन्म दिला.
Awesome singing. Keep it up. God bless you.
खरच खूप छान ❤
अतिशय मंत्रमुग्ध करणारे गायण व संगित...🙏🙏
अतिशय उत्तम गायला अभंग. धन्यवाद.
असं वाटते दोघी एक जीव आहेत खूप छान गायली🎉❤
दोघी बहिणींच्या गाण्यांना तोड नाही खुपचं अप्रतिम गातात
अप्रतिम भजन गायन
शब्दच नाहीत ...अप्रतिम
खूप सुंदर सादरीकरण
तुम्हा दोघींचा आवाज खुप गोड आहे
🙏👌👍
धन्य ते माता पिता,ज्यांनी अंजली व नंदिनी यांना घडविले. खुप सुंदर अभंग गायन. FROM Shivaji Mulay.
अप्रतीम व सुबध्ध गायन. स्वरांचे चांगले लक्श ठेवले. छान
खूपच छान !!
मन प्रसन्न झाले
पांडुरंग हरी
वासुदेव हरी
आता दृष्टीपुढे ऐसाची तू राहे, जो मी तुज पाहे वेळोवेळा. अप्रतिम झालय पण ही दुरुस्ती हवी 🙏
खूप छान सुंदर अप्रतिम अभंग गाईलात अंजलिताई गायकवाड व नंदिनीताई ,ऐकून मन प्रसन्न झाले .जय हरी विठ्ठल पांडुरंग .🙏🙏🙏💐💐💐🎊🎊🎊🎉🎉🎉🌈🌈🌈🌈🌹🌹🌹
अतिशय सुंदर सुरेख सुमधूर स्वरात गायले आहे
खुप सुंदर आणि मनमोहक धन्य वाद
वाह! खुप सुंदर आवाज आहे ऐकुन मन प्रसन्न झाले ताई धन्यवाद
🙏🙏🙏🚩🚩
खुप सुंदर अभंग गायन राम कृष्ण हरी
अप्रतिम खूपच सुंदर गायन वादन केले आहे❤❤
Anju and Nandu khup sundar gailat. Khup khup shubhecha an aashirwad.
👌👌अप्रतिम सुंदर गायन चाल ताई महाराज जय हरी माऊली 🙏🚩
Bahot khub.
खुप सुंदर,या गाण्याचं नोटीस पाठवा
Very nice👍👏😊 Aasech Aabhang Pathavit Rhane , mn prassan Zhale, Sath Sangathan Lay bhari 🙏👌❤🌹🚩🙏
सुंदर मैफिल आणि गोड संगीत.अशाच गात रहा.
फार छान गायीले आहे. स्वरांचे खूप लक्श ठेवले.
फारच सुंदर,Indian Idol अंजलीचे सर्व फरफाॅॅर्मंन्सेस मी पाहिलेले आहेत, You deserve to be anIndian Idol...
खूप छान आवाज, मंत्रमुग्ध केले. 👌🙏
दोघींनाही धन्यवाद खूप छान आवाज आहे
खुपछान भावपुर्ण खूप खूप खूप छान अप्रतिम
फार छान.
नेहमी अशीच गाणी म्हणत जा खुप सुंदर
Both anjalli and nandini are best singers . Their future is bright. Bestwishes. God bless them.
Khup sundar tai
राम कृष्ण हरि छान गोड गायला अभंग
जय हरि विठ्ठल ज्ञानेश्वर माऊलि तुकाराम ,वा खुप छान गोड आवाज
Excellent singing your voice is amazing thanks ji
सुंदर.खूप खूप शुभेच्छा.
एक नंबर आवाज....all the best....
अशाच गात रहा. खूप छान.
ईशवर तुम्हां गात्या ठेवो याच शुभेच्छा.
खुप खुप शुभेच्छा मधुरा तुला छान गाते अशीच गात रहा बाळा
अप्रतिम दुररे शब्द नाहीत.
खूप छान,गोड आवाज,, ऐकू न मन प्रस नन,झाले,,,खूप खूप धन्यवाद ताई...
अत्यंत सुंदर गायन.मन तृप्त झाले.
Kya baat hai. You both are gems . I am so glad that i found you . Shabaash. ❤❤❤.
खूप सुंदर झाला अभंग दोघींचे खुप कौतुक व अभिनंदन
अप्रतिम गायण। ताई। अतिशय सुंदर चाल।।
अति सुंदर. मस्त. जय श्री हरि.
Khup Sundar. Anjali tai nandani tai sarswati sakshat tumala prasan zali
खुप छान अप्रतिम वादन आवाज गायन
खूप खूप छान छान आवाज तर
फार मधूर व फार फार गोड
खुप छान
अतिशय सुंदर सुरुवात जयजय रामकृष्ण हारी
खुपच सुंदर . राम कृष्ण हरि
अप्रतिम gayan chal पण खूप chan❤
What a collossal tradition that Maharashtra has- bhakti movement with Gyaan purushas, sidha purushas, distilled classical music with unparalleled maestros, light classical music and natya Sangeet and rich folk music - all of them upto the highest artistic , spiritual and cultural standards. The most beautiful aspect is the incredible humility with which Maharashtrans conduct themselves with the world outside their own. Full of respect and earnestness. These wonderful children reflect precisely that.
Thanks X
खुप छान अप्रतिम
खूप खूप छान गायला आहात,
Very nice khup Chan aavaj aani aavajat godava pn 🙏
Sunder god bles you
खूप छान गायन राम कृष्ण हरी दिदि
वा लय भारी मन तृप्त झाले ऐकून
Atishay sundar sadrikaran.zakkas.
आति सुंदर भक्ती मय👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम.🙏🙏🙏🙏
एक नंबर ताई
गायन भारी
Khupch chan😊
It is divine sur and what a synchronisation in singing.God bless you both.Wonderful perfomance.
अति उत्तम आणि मधुर
खुप सुंदर सादरीकरण 👌👌👌
👌👌खूप छान अप्रतिम गायण
Didi niec vedio apkay ji atul mallav pune mahrtra 💐👏🌷🙏🌷🙌🌷❤️🌷👌👍🌷
खूपच छान...
khup suder Chan alap Nandini n Anju
Anjali& Nandini I like your songs very much
अप्रतिम गायन 🙏🙏👍👍👍👍👍
खुपच छान......
खूपच छान
रामकृष्ण हरी
खुप सुंदर अंजली नंदिनी 👌🌹🌹
अप्रतिम......
Very.nice.gaykawad.pariwar.jay.gurudev..sant.mandali
Yb
क्रुपया,याच कार्यक्रमातील दोघींनी गायलेला विष्णुमय जग हा अभंग टाकावा. 🙏 👍🙏
खूप छान 👌🌹🚩
Khupch Chan
अति सुंदर माउली
खूप खूप गोड गायन !!
अप्रतिम
Waw Anjali n Nandini both r osm 🙏👍
VA tai khupach God gayan abhinandan
अप्रतिम गायन वादन आवाज खूप छान ताई
पांडूरगची कृपा आहे तुमच्य वर गोड गायन
Ramesh Sakharkar very good voice God bless you dhanyavad
छान आवाज आणि,गायन सुध्दा
नंदीनी खुप ंसुंदर गायन
खुप छान. राग कोणता आहे
काय सुंदर आवाज आहे ताई
Ur voice is nice
मधुर आवाज,
खूप खूप छान गायकवाड सर