ज्यांनी डिसलाईक केलं आहे त्यांना या पेक्षा खूप छान गायकी येत असावी... काहीच कस वाटत नाही एवढ्या सुंदर सादरीकरनाला डिसलाईक करायला... असो... अप्रतिम सर 🙏🙏🙏अगदी मनापसून नमस्कार माझा... अंजली आणि नंदिनी दोघींना ही खूप खूप शुभेच्छा ❤.... अतिशय गोड, भावपूर्ण, गायकी जी श्रोत्यांना अगदी विठोबाच्या चरणाशी नेऊन ठेवते अशी गायकी वडिलांनी तुम्हाला दिली आहे...
खुपच छान गायल आहे अंजली नंदिनी , तबला , पखावज , संवादिनी साथ , ताळ अप्रतिम , एकादशी दिवशी इतकी सुंदर मेजवानी मिळाली , खुप खुप आभार . संगीत कलेचे अहमदनगर चे वैभव म्हणजे अंजली नंदिनी .
दोघींचा अप्रतिम आणि गोड आवाज. शब्दांची फेक ~हदयाला भिडणारी. गाण्याचा अर्थ समझुन गाणारी. ताल, लय व्यवस्थितपणे हाताळणारी. प्रसन्न वातावरण ठेऊन गाणारी भगिनी.तुम्हांला सांस्कृतिक क्षेत्रात मनःपूर्वक शुभेच्छा! दिलीप धारवाडकर आणि कुटुंबीय मंडळी
अप्रतिम गायलय दोघींनीही ! मूळ चालीला कायम ठेवून त्या भोवती आपला आवाज भरून भाव निर्मिती करणं हे एक विशेष कौशल्य आहे आणि ते अंजली - नंदिनी उत्कृष्ट करतात. अर्थात गुरूजी करून घेतात ! खूपच मधूर ,ऐकतच रहावं वाटतंय !!
यांचा आवाज स्वर्गीय आनंद देतो. पण........... हा आवाज प्रस्थापितां कडून दाबला जातोय असे आपल्याला वाटत नाही का? खरं तर हा आवाज किती उंचीवर पोहोचला पाहिजे होता. खूप खूप शुभेच्छा.
What a God Gifted voice? I was so engrossed at one point I realized I have even stopped breathing. Even though I did not understand the language completely, whatever I understood and the vibration and feeling, literally touched every particle of my body, mind and soul. The accompanying artists are great too. Would like to attend your live program some day if possible.
सांवळें सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयीं माझे आणीक कांही इच्छा आह्मां नाही चाड तुझे नाम गोड, तुझे नाम गोड पांडुरंगा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥२॥ कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥३॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥
श्री हिंदू धर्म रक्षका, जय हिंदू धर्म रक्षका ll शिव शंभुचा अवतार , तुची रे ll श्री शिवबाचा, सिंव्हछावा छावा ss llधृll यवन जगी तव, मातून गेले ll नरनारींना ते , छळू लागले ll चहूदिसी , काळोख पातले ll संकट कैचे ,या जिवास आले ll स्वराज्य रक्षना, न्याय मिळण्या ll अमुचा मुजरा तुम्ही, हो घ्यावा s ll1ll... अपुलेच जन अविचारी जाहले ll सत्याला हो , छळू लागले ll कपटी मन हे, असत्य मानी ll राव रंक वा , असोच ज्ञानी ll धर्म वेडयांना , त्वरे ठेचूनी ll नभी भगवा झेंडा, फडकावा ll2ll... सत्य अहिंसा , अंगी बानावी ll देशहितांचे झनी, लक्ष ठेऊनी ll सतकार्यासी संघटीत होऊनी ll राष्ट्रामधला , देव धर्म पाहूनी ll देशाकरीता स्वप्राण त्यागुनी ll शंभुचा बलिदान, मास पाळावा ll3ll ( G.B.)
वा 👌👌👌नंदिनी & अंजली खूप दिवसांनी तुम्हाला ऐकलं आनंद वाटला स्वानंद सुखाचा भास करून दिला. गायकवाड सर आणि तुमच्या या संगीत परिवाराचे खूप खूप आभार नंदिनी & अंजली खूप खूप शुभेच्छा विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांची कृपा आपल्यावर आहे
Salute to Shri Angad Gakwad - a very respected Guru and father of the Duo - Nandini and Anjali. The girls are God gifted and are *gifted* by God to Shri Angad Gaekwad in token of his devotion to Goddess Saraswati as a _varadan_
खूप छान सादरीकरण. धन्य ते बाबा आणि धन्य त्या मुली .... ग्रेट
You are Truly Awesome singers👌👌👌💡💡💡
दोघींचा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना इतक तल्लिन व्हायला झाल
ज्यांनी डिसलाईक केलं आहे त्यांना या पेक्षा खूप छान गायकी येत असावी... काहीच कस वाटत नाही एवढ्या सुंदर सादरीकरनाला डिसलाईक करायला... असो... अप्रतिम सर 🙏🙏🙏अगदी मनापसून नमस्कार माझा... अंजली आणि नंदिनी दोघींना ही खूप खूप शुभेच्छा ❤.... अतिशय गोड, भावपूर्ण, गायकी जी श्रोत्यांना अगदी विठोबाच्या चरणाशी नेऊन ठेवते अशी गायकी वडिलांनी तुम्हाला दिली आहे...
Khupch Chan gayan asech gat raha ram krishna hare
👌👌अतिशय सुंदर सादरीकरण
Better and better performance day by day especially by younger one. BEST OF LUCK..
विष्णु महाराज
शब्दांचा अर्थ उत्तमपणें जाणून अत्यंत अनुरूपपणें गायलं आहे सुरेख सादर केलं आहे.मनापासून अभिनंथदन.
हजारदा ऐकलं तरीही समाधान होत नाही..... आणि ऐकलं की मनात शांत सुखानुभव मिळतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच छान गायल आहे अंजली नंदिनी , तबला , पखावज , संवादिनी साथ , ताळ अप्रतिम , एकादशी दिवशी इतकी सुंदर मेजवानी मिळाली , खुप खुप आभार . संगीत कलेचे अहमदनगर चे वैभव म्हणजे अंजली नंदिनी .
Sadaa khush rho. God bless you. Hardik badhaai aap ko. Bahut 2 shubkamnaye.❤️❤️❤️❤️❤️
काय गोड गायकी आहे नंदिनी ताई अंजली ताई महाराष्ट्राची शान तुम्हाला ईश्वर उदंड आयुष्य देवो
खरच दोघी भगिनींनी विष्णु मत जगात नेऊन ठेवलं. 🙏🙏 दोघींनाही 👍👍 बाबांनाही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा 🙏🙏
दोघी बहिणी अतिशय सुंदर गातात
महाराष्ट्राचे रत्न आहात आपण.
राम कृष्ण हरी ।।
Nandini’s voice is so mellifluous! Soothes and calms ❤
दोघींचा अप्रतिम आणि गोड आवाज. शब्दांची फेक ~हदयाला भिडणारी. गाण्याचा अर्थ समझुन गाणारी. ताल, लय व्यवस्थितपणे हाताळणारी. प्रसन्न वातावरण ठेऊन गाणारी भगिनी.तुम्हांला सांस्कृतिक क्षेत्रात मनःपूर्वक शुभेच्छा! दिलीप धारवाडकर आणि कुटुंबीय मंडळी
Very good all the Best to your future please name which Rag is this from anand naik Goa
अप्रतीम.
खूप अभिमान आहे तुमचा.
हार्दिक शुभेच्छा
Anjali angad gaikwad contact number please 😊
Chan gayale ahe
अप्रतिम नंदीनी, खूपच छान गातेस, आवाजात छान ठहराव आहे,अंजली तर छानच गाते
Pratyaksha pandurangache darshan ghadale tumchya abhangatun khup mothya vha lekino 😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻babana namaskar 🙏🏻🙏🏻
दोघींचे न वाटणारे एकजीव झालेले अद्वैत स्वरायन!
नगरचा अभिमान !!महाराष्ट्राची शान !!!👌👌👌
अप्रतिम गायलय दोघींनीही ! मूळ चालीला कायम ठेवून त्या भोवती आपला आवाज भरून भाव निर्मिती करणं हे एक विशेष कौशल्य आहे आणि ते अंजली - नंदिनी उत्कृष्ट करतात. अर्थात गुरूजी करून घेतात ! खूपच मधूर ,ऐकतच रहावं वाटतंय !!
धन्य आहे भगवंता!मरुनी यांच्या पोटी यावे,वा!अप्रतीम.
खूप खूप अप्रतिम गायलं आहे दोघींनी 💐💐💐💐 मंत्रमुग्ध झालो आहोत आम्ही
🌏🌎🌍
🗺
यांचा आवाज स्वर्गीय आनंद देतो.
पण...........
हा आवाज प्रस्थापितां कडून दाबला जातोय असे आपल्याला वाटत नाही का?
खरं तर हा आवाज किती उंचीवर पोहोचला पाहिजे होता.
खूप खूप शुभेच्छा.
ATI Uttam gajab bahut mehnat ki hai
बरोबर आहे👍
बरोबर बोललात
Very very best and calm bhajan
Khup Sundar gayiki eka karyakrama sathi tumcha Kadun shikti ahe icun tumhala doghina babana khup khup dhanyawad
मस्त, सुंदर... पुन्हा पुन्हा ऐकावे असे.
श्री राम कृष्ण हरि. खुप छान आहे ❤❤
खुप च सुंदर सर्व गायक वाद्या वृंदाचे अभिनंदन
What a God Gifted voice? I was so engrossed at one point I realized I have even stopped breathing. Even though I did not understand the language completely, whatever I understood and the vibration and feeling, literally touched every particle of my body, mind and soul. The accompanying artists are great too. Would like to attend your live program some day if possible.
शब्दातीत
Super. Performance. Great expressions.
Shevti Nandini ne vishnumay jag la ji harkat ghetli............lajawaaaaab.........u r great
अति सुन्दर, दोनों बेटियों को खुब आशिर्वाद, इसी तरह गाती रहें, आप पर मां सरस्वती की कृपा बनी रहे।
क्या बात है,अतिशय सुंदर,आध्यात्मिक अनुभूती येते ऐकताना🙏
Magnificent duet, good traditional music, and good recording . I love the dresses. These maiden sing here in a real devotional way.
Wav khupch bhari👌👌🙏👍
बहुत सुंदर अभंग संत श्री तुकाराम जी महाराज का और भी सुनाए जय सियाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
सांवळें सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयीं माझे
आणीक कांही इच्छा आह्मां नाही चाड
तुझे नाम गोड, तुझे नाम गोड पांडुरंगा
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
आइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥२॥
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥
श्री हिंदू धर्म रक्षका, जय हिंदू धर्म रक्षका ll
शिव शंभुचा अवतार , तुची रे ll
श्री शिवबाचा, सिंव्हछावा छावा
ss llधृll
यवन जगी तव, मातून गेले ll
नरनारींना ते , छळू लागले ll
चहूदिसी , काळोख पातले ll
संकट कैचे ,या जिवास आले ll
स्वराज्य रक्षना, न्याय मिळण्या ll
अमुचा मुजरा तुम्ही, हो घ्यावा s ll1ll...
अपुलेच जन अविचारी जाहले ll
सत्याला हो , छळू लागले ll
कपटी मन हे, असत्य मानी ll
राव रंक वा , असोच ज्ञानी ll
धर्म वेडयांना , त्वरे ठेचूनी ll
नभी भगवा झेंडा, फडकावा ll2ll...
सत्य अहिंसा , अंगी बानावी ll
देशहितांचे झनी, लक्ष ठेऊनी ll
सतकार्यासी संघटीत होऊनी ll
राष्ट्रामधला , देव धर्म पाहूनी ll
देशाकरीता स्वप्राण त्यागुनी ll
शंभुचा बलिदान, मास पाळावा ll3ll
( G.B.)
MLK
🌏🌎🌍
🗺
Man shant zale aikun......khup sunder...Ram krishna hari🙏
Apratime. Devine. Nandini what a mature and spiritual voice. 👍👍👍Anjali superb as usual.But this song most appriciated for Nandini.
🌏🌎🌍
🗺
Khup Chan..... Nandini tuzya gayakimadhe khup aartata ahe......great...
याला म्हणतात गायिका स्पष्ट शब्द रचना आणि किती सुंदर गायलेल आहे मन तृप्त झालेला आहे वा..🎉🎉🎉🎉
अप्रतिम, खुप छान, मंत्रमुग्ध करून टाकले या अभंगाने
Khup chhan anjali Nandini
वा 👌👌👌नंदिनी & अंजली खूप दिवसांनी तुम्हाला ऐकलं आनंद वाटला स्वानंद सुखाचा भास करून दिला. गायकवाड सर आणि तुमच्या या संगीत परिवाराचे खूप खूप आभार नंदिनी & अंजली खूप खूप शुभेच्छा विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांची कृपा आपल्यावर आहे
Bahut Khoobsurat Gayan
Jai ho❤️🙏🏻🙌🏻
Aprtima
खूपच सुंदर अभंग गायला आहे या दोघी बहिणींनी , तबला , पेटी , टाळाची सुंदर साथ .
दोन्ही बहिणी समोर नतमस्तक व्हावे, इतके अप्रतिम, शब्द अपुरे आहेत ❤❤👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Salute to Shri Angad Gakwad - a very respected Guru and father of the Duo - Nandini and Anjali.
The girls are God gifted and are *gifted* by God to Shri Angad Gaekwad in token of his devotion to Goddess Saraswati as a _varadan_
वा वा खूप खूप छान अगदी अप्रतिम आवाज आणि आवाजातल वजन खूप आवडलं
Dil jitne wali singing salute hai aap kalakaro ka. I am your fan.
Excellent singing by the daughter s. 👌👌❤️🙏
वा खुपच सुंदर संगित सर्वांचेच मनापासुन आभार अप्रतिम सर्व काही👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Sunder....khup chhan..gaana aaikun vithhala chharni aaslyacha janavta..
खुपच छान💐💐💐💐💐
अतीसुंदर ऐकून कान त्रुप्त झाले
This abhang sung by these two great sisters will be gold standard in its class. I do not think anyone can come close to their singing caliber.
Anjali and nandini khup chan gaylay God bless you beta
Ati sundar anjali nandani ji mind blowing superb se uper ki Performence aap logo ki🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan sir, apratim
Bapre Kay chhaan gatat doghi khup chhaan ❤️❤️❤️❤️❤️🙏🌺🌺🌺🌺🙏
Va nandiniji kya baat.. so mature voice..keep it up both of u
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे.
अंजली खुप च छान सुंदर दिसायला लागलीयस
वाह थेट काळजाला भिडणारी गायकी. God bless both 💐💐💐🙏🙏🙏
अति सुंदर ..वा वा वा शब्दच नाही ..वा ताई ..
Khupch Chan Anjali & Nandini 🥰so beautiful voice ♥️😍😍🎧
खूप सुंदर गीत गायले आहे दोघींनी 💐💐💐💐💐
अप्रतिम gayan vadan उत्तम सादरीकरण
Happy birthday Anju bala,khup khup mothi Ho,God always blessed you,khup god ahes Tu,proud of Maharashtra🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Apratim, avdhya chhotya vayat ya bahini khupach bhavpurna gatahet,Gayakwad sir tumchi kamal aahe, aankhi pudhe chhan chhan rachana aikva
Kiti Chann aawaj aahe Nandini aani anjali khup Chann
So mellifluous and soul soothing!! The more I listen, the more thirsty soul becomes!
Khup khup chhan sadrikaran Anjali Ani Nandini
किती छान गायन आहे!शास्त्रीय संगीताचा चांगला अनुभव आहे. धन्यवाद.
व्वा...
क्या बात है...
अगदी तल्लीन होऊन ह्या अवीट अभंगरचनेत चिंब झाल्याची अनुभूती मनाला श्रीमंत करणारी आहे.
● जाफर आदमपूरकर, नांदेड.
बहुत सुरीली आवाज माँ सरस्वती जी ने दी है आप को आप इसका हमेशा सदुपयोग करते रहें
Wah kya baat he Aap dono bahut accha gate he ji 🙏
अति उत्तम । धन्यवाद ।
Aahhhhh ky avaajjj ahee tal ani lybddhhh. Srvv. Vadkhi sunder. Srv ch mstt . Hach khraa maharashtrachaa avaaj ahee . Indion ideol famos singer .
नंदिनी खूप छान... अतिशय भारदस्त आवाज ..
अशीच गात रहा
सादर जयगुरुदेव स्वामी जी आप की कीर्ति चहूँ और फैलावे। जयगुरुदेव शाकाहारी रहो सब जीवों पर दया करें।
अहाहा काय आवाज बापरे .अप्रतिम आवाज.अप्रतिम सादरीकरण. खूप छान. शब्द नाहीत बोलायला एवढे सुंदर. अदभूत दैवी देणगी.❤❤
बहुत बहुत सुन्दर!!अंगद जी आप बधाई के पात्र हैं ।
हमारी शुभकामनाएं
Hi Anjali Hi Nandini me apka Bahot Bada fan hu aur ise sab se pehle me hi sun raha hu
Apratim gayaki . Pandurang che anek uttam Asirwad . Bhagini 52 kasi Gold ahet . Majha Ashirwad .
Wah wah..khoop chaan...Vaikunthacha darshan zhala tumcha bhajan aikun...🙏🙏🙏🌺🌺🌺
Wow, what an incredible performance, Anjali and Nandini! Your talent really shines through in this video. Keep up the amazing work!
क्या बात है..खुपच सुंदर
विष्णुमय जग, भेदाभेद भ्रम अमंगळ 🙏🙏🙏
खुप खुप सुंदर गायल्यात दोघी भगिनी .साथ संगत ही खुप छान
Ya bhagini che Aai vadil jagat sarvat srimant vyakti ahet. Aprateem gayan. 🙏
खूप खूप सुंदर अप्रतीम अंजुदी@नंदूताई
क्या बात है 👌🌹🙏दोन्ही ताईचं गायन आयकुन मन तृप्त झालं 😍
Khup chan Man parshn zal yekun a
Wah dono sarswati🙏
Melody and awesome khup chann
अप्रतिम
खूप खूप सुंदर आवाज आहेत दोघींचे आणि उत्तम सादरीकरण
जय हरी.आपुलीया हीता जो असे जागता .धन्य माता पीता तयाचीया
अप्रतिम गायण खूप गोड आवाज 👍
Amazing... gifted children... taking our tradition to next generation 👍... excellent rendition 🙏🙏
अप्रतिम खुप खुप छान lovely
भगिनींच्या स्वरब्रम्हास विठ्ठलाचे दंडवत..विठ्ठल वाघ
Wa khupch chan prashant dada tabla , pakhavj aani sarvach khup chan aani gayn aprtim . 🌹
खूपच अप्रतिम 🚩🌹🌹🙏💞✨💫
🌏🌎🌍
🗺
अती उत्तम रोज ऐकावेसे वाटणारं फारचं छान साथ संगत सुंदर आहे
@अति सुन्दर आयुष्मान भव 🌹