DJ च्या तालावर बेभान होण्याआधी 'ही' मुलाखत एकदा ऐकाच | Pune | NDTV मराठी Exclusive | Ganesh Visarjan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
    देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
    Subscribe - shorturl.at/mwFQV
    Facebook - / ndtvmarathi
    Twitter - / ndtvmarathi
    Instagram - / ndtvmarathi
    RUclips - / @ndtvmarathi
    #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Комментарии • 318

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 15 дней назад +59

    मागच्या वर्षी सुद्धा लेज़र शो मुळे अनेकांच्या डोळ्यावर परिणाम झाला होता. खरच लेसर शो, डीजे यांची गणेश आगमन आणि विसर्जन वेळी गरज आहे का याचा विचार केला पाहिजे

  • @rajveerkhatri9990
    @rajveerkhatri9990 15 дней назад +52

    This has to go more Viral......... Specially Pune and Punekars...

  • @sgss9397
    @sgss9397 15 дней назад +101

    Dj पासून हार्ट वर जे परिणाम झाले त्याची बातमी पन दाखवा कृपया

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 15 дней назад +88

    DJ वर कायमस्वरूपी बंदी आली पाहिजे. १००-१०० ढोल सोबत वाजवणे सुद्धा चुकीचं आहे.

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 15 дней назад +10

      एक दोन ढोलचा आवाज चांगला वाटतो .पण तो कमीपणा वाटतो काहींना.

    • @dipakjadhav74
      @dipakjadhav74 15 дней назад

      त्या अगोदर जे मांडी आडून जे 2 नंबर धंदे, गुन्हेगारी, पोलिसांची हफ्तेखोरी, प्रकरण दाबण्यासाठी जे लोक पैसे घेतात, भले ते पोलिस प्रशासन असो की मीडिया असो वा इतर कोणी असो... यांच्यावर आळा घालणारा पत्रकार किंवा मिडिया वाला जन्माला यायला हवा... प्रत्येक जण आपला स्वार्थ साधतो, न्यूज लावली की पैसे भेटतात,....

    • @siddheshsawant1855
      @siddheshsawant1855 12 дней назад

      ​@@bapparawal9709 ढोल चा आवाज मानव निर्मित असतो त्यानी अजीबात त्रास होत नाही, साऊंड कल्चर बंद कमी झालं पाहिजे 🤣🤣🤭🤭

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 15 дней назад +83

    राहुल तुम्ही नेहमी विचार करायला लावणाऱ्या मुलाखती घेत आहात. धन्यवाद.

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 15 дней назад +3

      यावर्षी तर इलेक्शन असल्यामुळे मंडळावर कसलंही बंधन नव्हतं बिनधास्त कसलेही लेझर आणि कसलेही कसलेही डीजे होते

    • @data_eng_tuts
      @data_eng_tuts 14 дней назад

      🙏

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 15 дней назад +21

    या रजकरण्या च्या मुळे जनतेच
    कान मेंदू सर्व च बधीर केले.
    तरुणनो जागे व्हा 🙏🏻🙏🏻

    • @ramirroxd6986
      @ramirroxd6986 10 дней назад

      Bochya tuzya photo Varun tu suddha avval majurda rajkarni vatatos , pahila swatacha tond bagh

  • @Advcate1
    @Advcate1 6 дней назад +1

    सर तुम्ही खूप छान पत्रकारिता करत आहात असेच समाज प्रबोधन करत राहा

  • @Jadhavvvvvvv
    @Jadhavvvvvvv 15 дней назад +76

    मी भारती विद्यापीठ पुण्यात...dj लावला होता दही हंडी ला....1 दिवस ऐकू येत नव्हतं...मला वाटलं होत मी बहिरा झालो वाटलं...पण देवाचे उपकार ऐकू येतं आहे 😢😢😢😢😢भाऊ आता लांबच रे बाबा 😢😢😢 आठवण ग्रूप चा dj होता 😢

    • @sachindhiwar492
      @sachindhiwar492 15 дней назад +3

      Devache upkar Kay tyat Ani bahira jhala asta tar Kay manala asta tu

    • @puredesi6278
      @puredesi6278 15 дней назад

      ,,पाकिस्तानला जावा,

    • @Jadhavvvvvvv
      @Jadhavvvvvvv 15 дней назад

      @@puredesi6278 ok ... खात्मा करुण येईल त्यांचा 💀 तू युगांडा मधे जा.lvd

    • @chatrapati640
      @chatrapati640 15 дней назад +2

      ​@@puredesi6278 😂😂😂😂😂ky pan bhu

    • @Jadhavvvvvvv
      @Jadhavvvvvvv 14 дней назад

      @@puredesi6278 🧠

  • @AuthenticAbhi1
    @AuthenticAbhi1 15 дней назад +41

    उत्सव कोणत्याही जाती धर्माचा असो dj संस्कृती बंद झालीच पाहिजे !!!

    • @IfNotMe
      @IfNotMe 12 дней назад

      Correct!!

    • @gadgetgeek087
      @gadgetgeek087 4 дня назад

      Brand साऊंड ठीक आहेत plasma साऊंड घातक आहेत

  • @sushamabansode180
    @sushamabansode180 15 дней назад +6

    खरच धन्यवाद सर 🙏, तुम्ही हे समोर आणल, माझ बीपी वाढलं होत, दार खिडक्या बंद करून सुद्धा भयानक आवाज येत होता. भक्तीच्या नावाखाली सगळी फालतुगिरी चाललीय सध्या

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 15 дней назад +31

    जसे गाडीचे PUC चेक करतात तसे DJ ची डेसीबल चेक करून लगेच आवाज कंट्रोल का करत नाहीत?

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 15 дней назад +5

      डीजे चा बांस कमी ठेवायचा असतो पण तो मुद्दा मंच पूर्ण ठेवला जातो

    • @akj3388
      @akj3388 14 дней назад

      सरकार मदरचोद आहे. जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

    • @ramirroxd6986
      @ramirroxd6986 10 дней назад

      Rajkarni lok aapka Paisa zopadpatti porranna deun he parakram gajavtat , te swatache vote che dukane ka bar band kartik ?

  • @gauri6563
    @gauri6563 15 дней назад +26

    मी घरी जात असताना वाटेत DJ च्या आवाजाने गाडीवर जोरात चक्कर आली,उलटी होईल अस वाटलं आणि एका कानाला पूर्ण २ दिवस दडा बसला होता....
    उजवी बाजू पूर्ण शक्ती गेली होती एक अख्खा दिवस असाच अनुभव ओळखीच्या ३-४ जणांना आला...घरातल्या खिडक्यांच्या काचा
    हादरत होत्या
    सामान्य माणसांचे कोणी ऐकत नाही ...मीडिया वाल्यांनी काहीतरी केलं पाहिजे

    • @sadanandgote5544
      @sadanandgote5544 14 дней назад +2

      त्या dj लोकांचे, कान कायमचे बाद का नाही होत?

    • @sys9208
      @sys9208 14 дней назад

      ​@@sadanandgote5544 कारण ते 10 बापाचे

    • @AadityaRanadive
      @AadityaRanadive 13 дней назад

      @@sadanandgote5544 bhau te kapus ola karun tya kapsatla pani kadhun to donhi kanat ghaltat tyamule tyana awajacha tras hot nahi ani dj chya var nachnari mul sudha tech kartat

    • @siddheshsawant1855
      @siddheshsawant1855 11 дней назад

      ​@@sadanandgote5544 प्लाझ्मा dj सिस्टीम आयुष्याची वाट लावते

  • @milindkamthe2286
    @milindkamthe2286 15 дней назад +71

    स्वतःचे कान गेल्यावर कळलं की हे चुकीचं आहे हेच मुळी दुर्दैव आहे. माजाचा परिणाम बाकी काही नाही. मनुष्या वेळीच सुधार नाहीतर अवघड आहे.

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब 16 дней назад +60

    D J पूर्णपणे बंद केले पाहिजे

    • @puredesi6278
      @puredesi6278 15 дней назад

      पाकिस्तानला जावा 🙊

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer 15 дней назад

      ​@@puredesi6278 ज्यांना डिजे हवा आहे त्यांनी अमेरिका व कॅनडात जावे कारण डिजेची संस्कृती त्या परकीय देशांची आहे भारताची संस्कृती नाही.

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 15 дней назад

      ​@@puredesi6278tithe pan asto dj😂

    • @MrPratik96
      @MrPratik96 15 дней назад

      ​@@puredesi6278का हिंदुस्थानचा सातबारा तुझ्या बाच्या नावावर आहे का

    • @chatrapati640
      @chatrapati640 15 дней назад

      ​@@puredesi6278 pan ka ....

  • @sureshjoshi925
    @sureshjoshi925 15 дней назад +11

    सर आपण अतीशय चांगल काम करता आहात तुम्हाला धन्यवाद आणि पुढील कामासाठी शुभेच्छा आपल्याला समक्ष भेटण्याची इच्छा आहे

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 15 дней назад +31

    DJ, ढोल ताशे, लेझर ह्या सगळ्यावरच बंदी घातली पाहिजे.

    • @ap9764
      @ap9764 15 дней назад +8

      Dhol ani Tasha Culture cha bhag ahe....Kuna bahira ki Andhale zale nahi🙏

    • @maddyjo9130
      @maddyjo9130 14 дней назад

      ढोल ताशा कानाला कर्कश दणके देत नाहीत.
      पण ढोल सोबत जो टोल वापरतात त्यावर नक्की बंदी हवी. आपले मूर्ख लोक सिलिंडर पण वाजवतात....
      एका गोष्टीच अती होता नेहमी

    • @Rin-u1c
      @Rin-u1c 8 дней назад +1

      ​@@ap9764 Dhol Tasha ne evda parinam hot nahi jevda DJ ne hoto 😢

  • @SunitaGhware
    @SunitaGhware 16 дней назад +25

    हो हे दादा सांगतात ते अगदि बरोबर आहे कारण मलाहि हा अनुभव आला आहे मला डिजे लावला कि माझ्या छातीत खुप जोरात दुखायला लागते खुप मला स्वस्त वाटत आणि मला खुप घाम फुटतो .

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 15 дней назад +6

      मी तर डीजे पासून लांब निघून जातो.

    • @kishoryadav4916
      @kishoryadav4916 15 дней назад

      Same

    • @setbackful
      @setbackful 15 дней назад +6

      Blood pressure vadhto

  • @Raj-o2o3k
    @Raj-o2o3k 15 дней назад +11

    आणखी जोरात लावा dj व लेजर लाइट म्हणजे लोकांचे कान व डोळे दोन्ही निकामी होतील

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 15 дней назад +9

    आमच्या सोसायटीत कोणी जर ऑब्जेक्शन घेतलं तर वाद होतो।

  • @Spreadlove443
    @Spreadlove443 15 дней назад +12

    लोकांनी काही विरोध केला तर लगेच त्यांना धर्म विरोधी म्हणतात .जेंव्हा स्वतः वर बितली तेंव्हा म्हंनताय की dj बंद करा

    • @Thoe7
      @Thoe7 15 дней назад

      True brother

  • @must604
    @must604 14 дней назад +2

    कदाचित हे आपोआप बरे होतील.थोडा वेळ लागेल.मन relax करणारे व्यायाम,घ्यान आणि पंचकर्म याचा उपयोग होतो का बघितलं पाहिजे.

  • @sushantdhanwade6910
    @sushantdhanwade6910 15 дней назад +19

    काय हा प्रकार😢😢..
    सुधरा रे पोरांनो ..आई बापाच्या घरच्या लोकांना त्रास होतोय ..😢😢

  • @pune-e3w
    @pune-e3w 15 дней назад +25

    dj च काय सर्व धर्माचे मिरवणूक भारतात बंद कराव्यात.. मिरवणुकीने बरेच समस्या निर्माण होतात. अपघात ही होतात..

  • @vishwaskarmarkar1335
    @vishwaskarmarkar1335 15 дней назад +41

    48 तास ड्युटीवर असलेल्या पोलिसांचे काय होत असेल?

    • @sadanandgote5544
      @sadanandgote5544 14 дней назад +1

      पोलीस बहिरे, लुळे, पांगळे झाले असावेत

    • @sys9208
      @sys9208 14 дней назад +2

      ते दालिंदर आहेत् त्यांना काय नय होत

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 5 дней назад +1

    More dada ...haryana che garg dr ahet khoop changle aushadh detat online ....

  • @shivpuke
    @shivpuke 15 дней назад +8

    कधी सोलापूर ला येऊन बघा ....
    सोलापूर मध्ये कसा DJ चालतो.
    प्रत्येक महिन्याचे एक मिरवणूक असते.

    • @bjornlothbrok1964
      @bjornlothbrok1964 4 дня назад

      Bhava ugach kahi bolu nakos. Ha daru piun speaker samor nachat hota. Yacha wife cha profile bagh, kalel tula kiti galicha loka aahet. Swatacha mulila ghanerde expressions dyayla lavtayt reels cha nava khali. Agdi barobar zalay yacha barobar. Pune chi vaat yach lokanni lavley. Aai baapane lahan astanach kaan pilale aste tar asa nasta zala pan yanche aai vadil pan asech bevde, beshisht ani gunda pravruttiche.

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 14 дней назад

    मुख्यमंत्र्यानी सांगितल आहे, जोरात सण साजरे करायचं. जोरात नाचायचं, आवाज वाढंव डि जे. 💃🏼💃🏼💃🏼🕺🕺🕺🕺

  • @jairajdiwan3867
    @jairajdiwan3867 15 дней назад +4

    Dj हे खरोखरच बंद व्हायला हवे, कोणी बहिरे होते तर कोणाला हार्ट ऑटक येतो,छाती मध्ये तर खूपच धडधड होते,बंदी आणली पाहिजे🙏

  • @kishoryadav4916
    @kishoryadav4916 15 дней назад +6

    Dj chya awajane chest madhe kastari hotay asa vatatay attack yeto ka kay

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 11 дней назад

    राहुल सर वेगळ्याच धाटणीचे पत्रकार आहेत. साष्टांग दंडवत. 🙏
    आठवतंय मला अजूनही. एस्.एम्. जोशी पुलावरून जात असताना मला दिसलं की दोन लहान मुलं लाऊडस्पीकरच्या पुढं नाचत होती न् आवाज भयंकर तीव्र होता. काळजी घ्या रे बाबांनो. देह नश्वर आहे. हात जोडून कळकळीची विनंती 🙏

  • @jayantshinde6332
    @jayantshinde6332 14 дней назад +1

    सर्वात जास्त खतरनाक , मोरे साहेब काळजी घ्या.

  • @amarendrakamat
    @amarendrakamat 15 дней назад +2

    Thanks for this interview. Hope this eye opener will change the mindset of society.🙏🙏

  • @vaibhav_data
    @vaibhav_data 15 дней назад +14

    Dj var bandi anavi tasech laser light cha vapar band karava

    • @dj_sahilya_satara
      @dj_sahilya_satara 15 дней назад +2

      Bhau dj वर बंदी नाही Compition वर बंदी आली पाहिजेल कारण compition वेळी Dj खूप Pressure काढत हा त्रास Compition मुळे होतोय
      बाकी मार्केट मध्ये Clear वाजणारे साउंड खूप आहेत Clear Sound अगदी लहान मूल पण निवांत एकत बसू शकते

  • @rishikesh21192
    @rishikesh21192 15 дней назад +2

    अश्याच घटना आपल्या मराठी चित्रपटामध्ये दाखवतात त्यावेळेस कॉमेडी वाटते पण हीच खरी परिस्थिती आहे … तुम्ही डीजे च्या गाण्यामधे इतके तल्लीन होता की तुम्हाला तुमचा स्वतःला समजत नाही नंतर वातावरण शांत झालं की समजता की काही तरी झालंय
    लक्षात ठेवा जस तुम्ही फक्त धंदा चा विचार करताय तास डॉक्टर लोक पण तुमची वाट बघताय

  • @akashdeshmukh6353
    @akashdeshmukh6353 15 дней назад +4

    आमच्या मिरवणुकीत एकाने DJ मुळे चड्डीत शी केली मग धुवून आला आणि परत नाचायला लागला 🤦🏻‍♂️
    खरचं खूप भयानक आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे🙏🏻🙏🏻

  • @nachiketkate5785
    @nachiketkate5785 14 дней назад

    Ha jwalant vishay hati ghetlya khup khup dhanyawad

  • @gadgetgeek087
    @gadgetgeek087 4 дня назад

    माझा अनुभव आहे , Brand साउंड ने एवढा काही त्रास होत नाही। मी 3 तास ऐकले आहेत brand चे साऊंड पण काही त्रास झाला नाही, पण मी Plasma Sounds फक्त First time ऐकला होता तेव्हा आणि फक्त थोडा वेळ खूप कर्कश आवाज येत होता साऊंड पासून लांब गेल्यावर ही कानात किर किर आवाज येत होता। आणि भरपूर लोकांना त्रास होतो plasma साऊंड मुळे मी तर plasma साऊंड असेल तर कानात earphone किंवा कापूस घालतो, ह्या plasma sounds वर खरच बंदी आणली पाहिजे।

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 15 дней назад +3

    खरचं लोकांनी हे मनावर घेतल पाहिजे,मिरवणूक काढावी पण जास्तीत जास्त पारंपरिक वाद्ये वाजवण्याची प्रयत्न करावा.त्या वाद्यांनी हेल्थ वर परिणाम होत नाही.ध्वनी प्रदूषणही होत नाही.आधुनिकतेच्या मागे जाऊन माणूस काही बाबतीत स्वतःचे नुकसान करून घेत आहे😊

  • @ebrahim-jx
    @ebrahim-jx 13 дней назад

    Dhol laava te mast ahe❤❤

  • @JitendraGajghat1986
    @JitendraGajghat1986 15 дней назад +7

    आता काही बोललो तर लोक म्हणतील हिंदू सणांवर जळतात ,दुसऱ्याच दिसत नाही काय ?

  • @bvbpeppershopb.v.b.840
    @bvbpeppershopb.v.b.840 15 дней назад +3

    एवढाच नाद आहे साउंड चा त्याने हेडफोन कानात घालून नचाव 🙏

  • @Prajot2313
    @Prajot2313 15 дней назад +4

    DJ वाल्यांची जणू compitition च चालू असते मी एकदा घेतलाय अनुभव समोरासमोर आल्यावर अजिबात विचार करत नाहीत प्लास्मा वर बंदी घाला 2 bass खुप होतात

    • @gadgetgeek087
      @gadgetgeek087 4 дня назад

      हे plasma वाले च खूप Competition करतात आधीच साऊंड चा कर्कश आवाज आणि त्यात जोर जोर मोठया आवाजात हॉर्न वाजवतात ह्या Plasma वाल्यांनी DJ Line ची पूर्णपणे वाट लावून टाकली आहे.

  • @SALEEMAUTI
    @SALEEMAUTI 16 дней назад +10

    Worst situation 😢 stay away from DJ and Headsets.

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 15 дней назад +19

    प्रत्येक चौकात आवाज 65 डेसीबल च्या वर नसावा याचे बोर्ड असले पाहिजेत.

    • @TusharShinde-n2d
      @TusharShinde-n2d 15 дней назад +9

      काहीही गरज नाही पुर्णपणे बंद केले पाहिजे.

    • @pranilbhalerao2447
      @pranilbhalerao2447 15 дней назад +3

      Are pn dj lavlach pahije ka ?

    • @PiyushFF-cs5fe
      @PiyushFF-cs5fe 15 дней назад +2

      @@pranilbhalerao2447 are bhava changle sound pan ahet l acoustics clean stone martin audio search krun bagh kiti changle ahe t plasma setup mule lok martyat bass chya dankya mule heart attack ne ani kanach tar sangu nako

    • @sachingandhi6887
      @sachingandhi6887 15 дней назад

      @@PiyushFF-cs5feहो, मग आपण काय करू शकतो?

    • @PiyushFF-cs5fe
      @PiyushFF-cs5fe 15 дней назад +1

      @@sachingandhi6887 plasma steup chya virodhat high court madhye 140 peksha jast khatle dakhal kele ahet apan brand sound Lavu shakto nahi tar paramparik paddhatine visarjan par padu shakto nikalachi vat nahi pahu shakat apan

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 15 дней назад +3

    काश किसी पॉलिटीशियन या पुलिस ऑफिसर के कान फटते ताकि 80डीबी के ऊपर परमिशन देते है उसका असर उन्हे समझता

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 15 дней назад +1

    खुप खुप धक्कादायक आहे, राहुल धन्यवाद

  • @SantoshThorat-n3l
    @SantoshThorat-n3l 15 дней назад +1

    Plasma bandi mhnje 21 inch speaker var ani pressure mid pressure hf var bandi anli pahije lavkrat lavkr ..... Tsech sharpy led light vr moth mothe structure vr maryada anayala havi....

  • @shrikautade
    @shrikautade 15 дней назад +2

    वाईट वाटतंय मित्रा... पण काय करणार..... तू पण काळजी घ्यायला पाहिजे होती...

  • @shrikantnikam2293
    @shrikantnikam2293 15 дней назад +3

    DJ SHOULD BE BANNED...NOT GOOD OUR INDIAN CULTURE .Health Ministry should implement strictly norms on sound polution.

  • @chandanraut6653
    @chandanraut6653 15 дней назад +3

    सरकारने डीजे आणि हे जे रस्त्यावर लेझर लावतात त्यावर कायदा करून बंदी आणली पाहिजे

  • @anandkangulwar5136
    @anandkangulwar5136 13 дней назад

    Kay garj ahe ch dj chi mala sanga

  • @nikhilghadge6899
    @nikhilghadge6899 15 дней назад +3

    Hii sir amchya moshi tal-Haveli Dist-Pune gava madhe pn ganpati visarjan miravnuk madhe dj mule mazya mitracha pn kan kharab jhale tyale pn kahich eaku yet nahi

  • @kaustubh3084
    @kaustubh3084 8 дней назад +1

    Dj banned kele phijet lahan mula Ani senior citizen na tras hoto.

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 15 дней назад +4

    He Sarvanna kalale Pahije Ganesha barat Nabi barat khupch khatrnak Mi pahilenda Aanubhav Ghetla Aahe 😢😢🙏

  • @shekharlimhan4649
    @shekharlimhan4649 15 дней назад +9

    ब्रॅण्ड sound लावा...कपाट लावल्या वर असच होणार

  • @koustubhavachat
    @koustubhavachat 13 дней назад

    Cultural transformation is necessary

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 14 дней назад +1

    डी.जे.कायमच बंद होणे अत्यावश्यक आहे.

  • @niketgupta3894
    @niketgupta3894 10 дней назад

    Changla shikshan dila devane 😂😂😂🎉🎉🎉

  • @Rahuldeshmukh99
    @Rahuldeshmukh99 15 дней назад +1

    राहुल जी तुम्ही खरच विचार करायला भाग पड़ता

  • @AjayGaikwad-e3x
    @AjayGaikwad-e3x 15 дней назад +1

    गर्व से कहो हम बहिरे हे

    • @tractorwarriorsinteresting8768
      @tractorwarriorsinteresting8768 15 дней назад

      आला एक जातीवादी इथे पण धर्माच्या घोषणा वापरणार. कोण किती पाळतो ही त्याची जबाबदारी. कुठल्याही सनातन हिंदू धर्म ग्रंथात लिहून नाही की गणपती ,देवी ची मातीची मूर्ती बसवा कर्कश कान बधीर करणारे ढोल ताशे, DJ च वाजवा वरून चित्रपटाची चुकीची अश्लील गाणे ,इतर संबंध नसलेली गाणी वाजवा , हानिकारक गुलाल उधळून रासायनिक पावडर नाका तोंडाने खा आणि मग सगळे पुनर्वापर न होणारे प्लास्टिक, थरमकोल जे जाळले तरी प्रदूषण करणार आणि नायलॉन ची कापड वाटेल तिथे फेकून कचरा करा प्रदूषण वाढवा अस कुठे ही लिहून नाही, ना कुठल्या देवांनी सांगितले आहे ना खऱ्या महान ,साक्षात्कारी संतांनी शिकविले आहे.
      पारंपरिक रीतीने कमी आवाजात,भक्ती संगीत आणि कीर्तनात उत्सव आणि मिरवणूक काढावी आणि सध्या जी मंदिर आहेत तिथेच उत्सव साजरा करावा दरवर्षी रासायनिक रंगाच्या दैवी मूर्ती आपल्या खराब सांडपाणी असलेल्या पाण्यात विसर्जित करणे म्हणजे नक्कीच चुकीचे पाप देणारे कर्म आहे. विचार करा उत्सव भक्ती,कीर्तन, नामजपाचा,उपवासाचा, सत्संग, दान कर्म याचा आहे 🙏🏻 धन्यवाद हरे कृष्ण हरे राम

  • @vishals11
    @vishals11 15 дней назад +3

    आमच्या मिरवणुकी मध्ये एकाला चक्कर आली आणि एकाने उलटी केली साऊंड मुळे

  • @dr.vishalpatil3531
    @dr.vishalpatil3531 15 дней назад +3

    Tithe rahanarya heart chya patient chi kay avastha zali aasel ?

  • @VirajSomwanshi
    @VirajSomwanshi 15 дней назад

    Bappa Sarv Nit Karel ❤

  • @shrikantkadu1489
    @shrikantkadu1489 15 дней назад +2

    ग्रामीण भागात 2 पालजमा 4 टॉप
    सर्रास वाजतात चोकात कॉम्पिटीशन
    परंपरा बनली आहे

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 15 дней назад +3

    Pakshi Prani yana pan asach trass hoto.. DJ sodun Dhol Tasha allowed karayala hava fakt

  • @djkiranart7779
    @djkiranart7779 14 дней назад

    विषय dj किंवा प्लाझ्मा च नाहीये. जे टॉप बनवले आहे त्याच्यात प्रेशर मिड नावाची एक वस्तू असते. आणि पुण्यात ती सर्रास पने टॉप मध्ये 50,60,100 अश्या क्वांटिटी मध्ये टाकले जातात म्हणून जास्त खूप जास्त त्रास होतो.
    प्रेशर मिड काय असते यू टुब ल सर्च करून बघा. सर्व उत्तर मिळेल

  • @rushikeshajabe4703
    @rushikeshajabe4703 15 дней назад +2

    Plasma setup vr kharach bandi ali pahije khup karkash avaj yeto tyacha me swataha dj operator ahe tari me pn sanagt ahe

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 15 дней назад

    दहीहंडी आणि गणपती विसर्जन मिरवणूक आता फक्त टिव्ही बघा.
    सुरक्षा प्रथम............

  • @vivek2319
    @vivek2319 15 дней назад

    Rahul Sir, tumcha kaam khup changla aahe

  • @cooltech7972
    @cooltech7972 5 дней назад +1

    Jewha dusarsver vel yeil tewhach kalnaar

  • @akankshapandeyashi
    @akankshapandeyashi 15 дней назад

    Dada, give some time, body heals itself. Just don't expose ears to loud noise again.
    I had similar experience on 22 January 2024, Ram Mandir sthapana event in my society.
    It took me around 6 months to recover from ear pain and partial hearing loss.
    I pray Bappa to give your hearing back soon.

  • @AbdulRazak-do9ru
    @AbdulRazak-do9ru 15 дней назад +4

    D j band zhala pahije
    Hart peshntla pan dhoka aahe
    Lahan mulanna pan gambhir parinam hoto

  • @dhananjayjounjal2819
    @dhananjayjounjal2819 15 дней назад +2

    DJ बंद करा नाहीतर कान कायमचे बंद होतील!

  • @digambaryadav5957
    @digambaryadav5957 15 дней назад +6

    DJ band Kara khup tras hoto DJ mule

  • @Actionindia123
    @Actionindia123 11 дней назад

    असं करून कस चालेल... Dj च्या साऊंड च्या उत्तुंग भिंती लावल्या शिवाय आपला गणपती उत्सव आणि जल्लोष कसा साजरा होणार, ध्वनी प्रदुषण केल्याशिवाय उत्सव हा उत्सव वाटतच नाही बघा साहेब...

  • @rohitsarfare630
    @rohitsarfare630 15 дней назад +1

    Changalwaad 😢

  • @paragkulkarni7818
    @paragkulkarni7818 14 дней назад

    Kathin ahe he...

  • @ksb4868
    @ksb4868 12 дней назад

    There is too much irresponsibility towards noise pollution during celebration..

  • @must604
    @must604 14 дней назад +1

    तरी सरकार बंदी घालत नाही.

  • @data_eng_tuts
    @data_eng_tuts 14 дней назад

    Kolhapur karranna sanga

    • @Mregg110
      @Mregg110 14 дней назад

      Tyana kai boala tar mhantat tumcha pune nashik kahi nahi amchya dj samor yedi aahe kolhapuri😂

  • @ashishthakare7050
    @ashishthakare7050 15 дней назад +1

    Kay मन्ता कोल्हापुर कर पाहिजे का high voltage dolby….( डीजे वाले अपले नेते संकटात sapdlyavr येत नाही tyamude जरा जपून)

  • @minalashtikar7651
    @minalashtikar7651 16 дней назад +8

    पहिला डीजे ला कोणी परमिशन दिल, सगळे डीजे जाळून टाका

    • @dj_sahilya_satara
      @dj_sahilya_satara 15 дней назад

      सगळे dj जाळून टाकायला तुमच्या बापाने घेवून दिलेत का तुमची 70,80 लाख ची गाडी जाळून टाकली तर😂

  • @aks8t7t4t
    @aks8t7t4t 15 дней назад

    Pls ban dj my friends...very Sad to hear...hope our brother recovers soon

  • @vinodrandhave2010
    @vinodrandhave2010 15 дней назад

    We need No DJ Movement in Pune to save our old, current and new generation. People can dance on traditional folk instruments.

  • @tushar8338
    @tushar8338 15 дней назад +2

    Ankhi DJ wajwa

  • @pratiktembhekar1996
    @pratiktembhekar1996 15 дней назад +1

    ढोल ताशे ✅
    DJ/Laser ❌

  • @djsidharthmuthe
    @djsidharthmuthe 14 дней назад

    साऊंड सिस्टीम चा वापर मनोरंजन कमी आणि मंडळांचे खुन्नस काढायचे साधन जास्त बनले आहे. एवढ्या मोठ्या आवाजामुळे लोकं बहिरी होणार आणि होत आहेत. साऊंड वाल्यांनी आणि मंडळांनी स्वतःवर ही वेळ ओढवून घेतली आहे. साऊंड बंदी अटळ आहे.

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 13 дней назад

    नई ना डी जे खूप मोठ्या आवाजात पायजे , कान फुटले तरी चालेल , हार्ट फेल झालं तरी चालेल , आवाज मोठा पायजे.

  • @kirannale2916
    @kirannale2916 14 дней назад

    Aamchya ithe ek acupressure specialist Doctor ahe tyane nkki fayda hoil tumhala kanasathi…Jyana kahich yeku yet nvte tyanna hi Eku yete tyachya treatment mule

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 15 дней назад +2

    Ganpati madhe fakta dhol , lezim, tase vajle pahije

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 8 дней назад

    सन-उत्सव-समारंभात कुठेही म्यूजिक विचित्र , कर्कश्य , संस्कृति नाशक नसावे या विषयी सर्वच धर्म गुरूंनी प्रबोधन करणे काळाची गरज आहे.

  • @rajaudio7682
    @rajaudio7682 15 дней назад +1

    Sagar bhau la trass zhala tya baddal diligiri vyakt karto
    Pan kahi lok dj lavlyavar dj chya evdya javal trolly var nachtat jawal pass tyancha kaan dj la chitkunch asto tyana kitihi samjavle tari samjat nahi ani tyana sagun pan upyog nahi ekmekana chidavnyat tyanche je nuksan hote te tyana pan samjat nahi😢

  • @sagarmaske5973
    @sagarmaske5973 15 дней назад +2

    cochlear implants laun ghya . tatya la sanga paise dya . 17 lakh lagtat .

  • @amolpadale9862
    @amolpadale9862 14 дней назад +1

    कितीही जनजागृती केली तरीही काहीही उपयोग नाही....शेवटी ज्याचे त्याचे भोग ज्याला त्यालाच भोगावे लागणार....कोणी येणार नाहिये इथे तुमच्यासाठी...

  • @युवासेना-ल
    @युवासेना-ल 15 дней назад +1

    Baapre khup bhayanak😢

  • @ajinkyaedits-djajju6175
    @ajinkyaedits-djajju6175 15 дней назад +1

    Ban pressure mid. Save sound industry

    • @primaxgaming8307
      @primaxgaming8307 15 дней назад +1

      Comments madhe je sound sathi shivya ghatlat ahe Tyanna he gosta nahi samajnar.
      Lok comments madhe nusta dhol Tasha chalu rahila pahije bolat ahe . Ani bolat pn as ki dhol Tasha madhun avajch nighat nahi ..

  • @sureshkolsekar5568
    @sureshkolsekar5568 12 дней назад

    काही ठिकाणी लहान लहान बाळांना घेऊन आईवडील अशा dj वाल्या मिरवणुका बघत असतात

  • @ishwarmete776
    @ishwarmete776 15 дней назад +2

    तरीही तरुणांना कळणार नाही

  • @sagarmudrale7530
    @sagarmudrale7530 15 дней назад +2

    सरकारने 4बेस आणि 4टॉप ची परमिशन द्यायला हवे हल्ली काय झालंय 16 बेस 16 टॉप किंवा त्यापेक्षा ही मोठा सेटअप असतो.एकमेकांसोबत बरोबरी तुझ्या साऊंडचा आवाज मोठा की माझ्या

  • @vipulbhadc-c5744
    @vipulbhadc-c5744 13 дней назад

    Ek quarter dili ki aple Lok devache pan nasta 😂, this is called temporary deafness Bina medicine pan cure houn jata, Jasti Jasti 2 divas bahirapana yeto , dj speaker company band hoil jar above given noise high level rahila manufacturing quality check madhe , asa pan ek specific frequency var aiku yet nahi manun company wale sound quality sathi borderline settings tevtha jasta nahi , rahila problem about noise pollution earphone vaparnare lokana jasta chance ahe permanent deafness mag earphones aso ki speakers China Maal rahila tar dev vachvel