2025ला तर भाजपा चा अजेंडा फिक्स आहे, कि 2025 ला आर एस एस ला 100वर्ष होतात .तो कार्यक्रम पहीला सरकारी तिजोरीतून (फक्त महाराष्ट्रच्या) भव्यदिव्य करतील.लाखो करोडो रूपये खर्च करून.
कोर्ट फी वाढवा १० रुपयांची कोर्ट लागते केस फाईल करायला आणि जामीनसाठी ₹५ आणि वकिलांच्या खिशात १० हजार पासून १० लाख जातात केस फाईल करायला कोर्ट फी ₹१००० आणि जामीन अर्जावरची कोर्ट फी ₹५ वरून ₹५०० तरी करा...कोर्ट काय फक्त वकिलांना कोट्यवधीश करण्यासाठी उघडले आहेत का...?
केवळ सत्तेसाठी अशा घोषणा करताना विचार करायला हवा होता. शेवटी काय तर हे सरकार काय फक्त बहिणीसाठी आणि इतर योजनांसाठी ४५ हजार कोटी ओतून सत्तेत आलेच नाही. Evm ghotala तर करावाच लागला.मग इतका पैसा ओतून तरी काय फायदा..शिवाय मझेसारखे स्वाभिमानी लोक आहेतच. पैसे भाजप कडून घेतले आणि मतदान मात्र महा विकास ला केले.
कपटी माणूस आता जनतेशी सुद्धा कपट कारस्थानच करेल.
सर्वात जास्त भ्रष्टाचार या सरकार दरम्यान झाला आहे.
स्टॅम्प पेपर 100 करा परत...
महाराष्ट्र ची वाट लावणार
2025ला तर भाजपा चा अजेंडा फिक्स आहे, कि 2025 ला आर एस एस ला 100वर्ष होतात .तो कार्यक्रम पहीला सरकारी तिजोरीतून (फक्त महाराष्ट्रच्या) भव्यदिव्य करतील.लाखो करोडो रूपये खर्च करून.
Absolutely Right
पैश्याची कमी नाही आपल्याकडे💪
Karude na tuji ka jalte😂
भारताला सर्वाधिक gst महाराष्ट्र देतो त्यात फक्त 25% कपात केली तर शक्य आहे.
Titthashetra yojana binkamachi aahe
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करा..
खुप पगार झाला,
काम तर घंटा करत नाहीत😢
THODA VICHAR KRUN BOL 10-11 TAS ABBHAYAS KRUN MULA DUTY VR LAGTAT MEHNAT GHETAT FUKAT NHI🥕
Amdar khasdar pension band vhyala pahije😂
@@pavanmahajan4166 ha right bolla bhau tasa pn janta cha kaam koni nhi krt
Pagar gheun mahasul vaale double pagaar vasul kartaat
तुला किंवा तूझ्या मुलांना नोकरी लागली नाही वाटत 😂😂😂😂 म्हणून आग होत आहे का??
Lay Bhari
कोर्ट फी वाढवा १० रुपयांची कोर्ट लागते केस फाईल करायला आणि जामीनसाठी ₹५ आणि वकिलांच्या खिशात १० हजार पासून १० लाख जातात केस फाईल करायला कोर्ट फी ₹१००० आणि जामीन अर्जावरची कोर्ट फी ₹५ वरून ₹५०० तरी करा...कोर्ट काय फक्त वकिलांना कोट्यवधीश करण्यासाठी उघडले आहेत का...?
2 उपमुख्यमंत्री यांना पाहिजे त्याचा खर्च जनता उचलेल
आमदार खासदार यांच्या पगारी कमी कर रे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤500.styamp.jyast.honar..❤sarkar.teknar.nahi...100.thik.ahi
चांगलं आहे अजून वाढवा 😂
Evm sarkar kadun konti apeksha karnar...
घोषणा केली आहे ती पुण करावीच लागेल
केवळ सत्तेसाठी अशा घोषणा करताना विचार करायला हवा होता. शेवटी काय तर हे सरकार काय फक्त बहिणीसाठी आणि इतर योजनांसाठी ४५ हजार कोटी ओतून सत्तेत आलेच नाही. Evm ghotala तर करावाच लागला.मग इतका पैसा ओतून तरी काय फायदा..शिवाय मझेसारखे स्वाभिमानी लोक आहेतच. पैसे भाजप कडून घेतले आणि मतदान मात्र महा विकास ला केले.
Ladkya bahinila paise dile ata te vasul karave lagnar mag ladj
Ladkya bahinicya navrya kadun karu 😂😂
😂😂😂😂 total tr 70 k cr jhale
Aata Nivadnuk jhali hai ajhun mahgai berojgar lavkar vadva Maharashtra madye..ache din aayenge 💯
😢
5 lakh koti utpann aahe
aata Ladka bhau pan aana
Ladaka sarkar pudhri rahanar sarkari bin bhadyachya bangalyat sara fookat karodochi sampsti ani tax bharnar majoor gamal shetkari ware sarkar tera khel
Vrudh.kalakarana.8.manyapasun.mandhan.milali.nahi😊
विधानसभा आमदार असताना विधानपरिषद आमदार कशाला हवेत फूकटचा पैसा वेस्ट होतोय
ही तरतूद संविधानानेच केली आहे