ताईंनी एकदम बरोबर सांगितले, मुलांच्या भावना आणि वेदना ताईंनी समजून घेतल्या म्हणून त्या आंदोलन करतात पण याच वेदना गृहमंत्री फडणवीस साहेबांना का दिसत नाही....
एकदम मुद्देसूर मागणी ताई आपण मांडली आहे त्यामुळे सर्व प्रथम आपले धन्यवाद पोलीस भरती च्या मुलांना वयात एक संधी दिलीच पाहिजे हीं मागणी रास्त आहे धन्यवाद ताई
Police भरती च्या मुलांना वयवाढ मिळालीच पाहिजे सरकार मोठ मोठ्या अधिकाऱ्यांचा विचार करतो vayvadhila मग police भरती करणाऱ्या गोरगरीब बेरोजगार मुलांना सरकारने शेवटची संधी का देऊ नये.... ताईंनी एकदम बरोबर मागणी केली आहे
शंभूराजे देसाई बोलतात पण त्यांचं गृहमंत्री ऐकत नाही.. हे फक्त एकच काम करू शकतो गृहमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस (माजी मुख्यमंत्री) त्यांना आजी व्हायचं असेल तर संधी द्यावाच लागेल. शेवटी निर्णय त्यांचा असेल
मनिषा जी, उपोषण आता जुने अस्र झाले आहे.आम्हाला तुम्ही निरोगी हव्यात. विरोधक तुम्ही घायाळ असाव्यात, म्हणजे तुमचा आवाज कमजोर होईल.तसे करू नका. तुमचा गगन भेदी पाहिजे, म्हणजे सरकारला जाग येईल.शिरसाठ ला शिर्षासन करायला भाग पाडा
पावसाळा झाल्यावर भरती घ्या आणि लगेच डिसेंबर ला नवीन पोलीस भरती कडा ती 2025 ला होणार न इलेक्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पण गेऊ शकता न ऑक्टोंबर मध्ये पण गेऊ शकता न भरती ऑक्टोंबर ला विधनसाभा इलेक्शन संपल्यावर घेऊ शकता न ऑक्टोंबर ला पाऊस पण नसतो
शिकुन असरेलया मुलीला मुंलांना मोफत शिक्षन पाही नोकरी पाहीजे आणि गृहीनीला रैजी करनारयाना दर महीनयाला तीन हजार दयाव तसेच दोनहजार पाच चया लागलेलया करमचयारयांना ऐलड पेंशन लागु कराव लवकर
अंधारे ताई पव ईच्या कुटूंबाची काय हालत आहे, दिक्षाभुमीच काय झालय हे पहायला तुम्हाला वेळ नाही बौद्ध धर्मा विषयी खूप मोठ्या मोठ्या गप्पा करता पण दिक्षाभुमीवर काय चाललंय तीथे जायला वेळ नाही.राजकारण करायला खूप वेळ आहे मंत्री होणेची घाई झाली का ?
Aajad maydana var sushma aandarech smarak baandha kadhi pan maru shakte😂😂kay natak karte tu paani gheuch nako sarwana bar hoil aamchya raj saheba badal boli hoti mns walya na bar hoil tu meeli tar tu paani piu nako tuz divas kaary sarv aami karnar kharch ok
तुझा न्यान हेपळू नको. तुझा राज साहेबाना सांग ह्या पोरांचा बाजूने उभा राहायला त्यांना पण support करु. इथे पोर स्वामेहणातीने पायावर उभ राहायला झटत आहेत. त्यांना ह्या आल्यात म्हणून अधिकारी किंवा मंत्री लक्ष देत आहेत. नाहीतर फक्त पोरांनी केलेलं 5 दिवस कुत्रं विचारायला नाही आलं. तू असशील सतरंज्या उचलण्यात धन्य मानत. ह्या पोरांचा प्रश्न आहे त्याला राजकीय वळण नको देऊ.
खूपच सुंदर मुद्दे सूध बोलल्या. शुष्मा ताई....येकदा संधी मिळालीच पाहिजे.❤
आमच्या लाडक्या ताईला पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकडून मनापासून आभारी आहे.
ताई आपण उदाहरणासह व्यवस्थित पटवून दिलेले आहे. राज्य सरकारला वयोमर्यादेचा निर्णय घ्यावाच लागेल.
Tumi paani piu naka meli tar khup bar hoil tuji layki nay bala saheba badal boleli tu aata tyachya porache paay chate😂😂😂
ताई तुम्ही बरोबर बोललात... सरकारला कळत पण वळत नाही.. सता येथे जाते पाच वर्षांनी पण यांची एकदा वय केली तर संधी गेली तर गेली...
@@sagarpatil-zf9nk तुझी लय लायकी आहेरे नारू चांटया....
रविवार उजाडला ते8:43 8:43 8:43 8:43 8:44 ्््@@BajiraopatilWaditake
ताई जनता तुमच्या सोबत
ताईंनी एकदम बरोबर सांगितले, मुलांच्या भावना आणि वेदना ताईंनी समजून घेतल्या म्हणून त्या आंदोलन करतात पण याच वेदना गृहमंत्री फडणवीस साहेबांना का दिसत नाही....
भरती थांबवा, व सर्वांना अर्ज भरून एक संधी द्या.......
I with you सुषमा ताई ❤❤❤
आमच्या ताई सर्वांचा विचार करून उपोषण करीत आहे. आणि त्यांचा विजय नक्कीच 🎉🎉
3 मार्च 2023 च GR लागू करा लवकर सर्व विद्यार्थी बसतील या मध्ये. सरळ योग्य मागणी आहे.
Sushma tai tumi paani piu naka tumi mele tar sarwana bar hoil 50 khoke pahije tewa basle uposhanla
सुषमा ताई तूंम्हाला salut आहे फार मुद्देसूद बोललात शिरसाठ यांना त्यांची जागा दाखवून देणार मतदार
Sushma tai तुमची आंबेडकरी समाजाला खूप ग रज आहे
जय महाराष्ट्र ताई
एकदम मुद्देसूर मागणी ताई आपण मांडली आहे त्यामुळे सर्व प्रथम आपले धन्यवाद पोलीस भरती च्या मुलांना वयात एक संधी दिलीच पाहिजे हीं मागणी रास्त आहे धन्यवाद ताई
आंबेडकरी चळवळीतील प्रमुख धगधगते व्यक्ती सुषमा अंधारे जयभीम🙏🙏
या सरकारला यांचे जागा दाखवून देऊ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत
अगदी बरोबर
लाडकी बहिणीला 1500 रुपये देऊन मतदान मिळवण्याचा कट आहे पण याकडे बेरोजगार युवकांचे लक्ष आहे.
खुप छान 👍🙏respect
Sushma Tai is well Educated women ❤
1 number bolya tai
जय महाराष्ट्र सुषमा ताई
ताई बराबर बोलत आहात जय महाराष्ट्र ताई
Police भरती च्या मुलांना वयवाढ मिळालीच पाहिजे सरकार मोठ मोठ्या अधिकाऱ्यांचा विचार करतो vayvadhila मग police भरती करणाऱ्या गोरगरीब बेरोजगार मुलांना सरकारने शेवटची संधी का देऊ नये.... ताईंनी एकदम बरोबर मागणी केली आहे
ताई तुमच बरोबर आहे
मस्त सुषमा ताई
ताई.प्रणाम.तूमाला.अधारे
.ताई
खुप छान ताई
1500 रुपयाला मत विकण्याची पद्धत आहे
सुषमा ताई 🙏
शंभूराजे देसाई बोलतात पण त्यांचं गृहमंत्री ऐकत नाही.. हे फक्त एकच काम करू शकतो गृहमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस (माजी मुख्यमंत्री) त्यांना आजी व्हायचं असेल तर संधी द्यावाच लागेल. शेवटी निर्णय त्यांचा असेल
संजय शिरसाट mhnava तू विधान सभेला उभा रहा फक्त 100%तुला तरुण पिढी पडणार
Thank you Tai
बेरोजगार युवकांना रोजगार द्या असे 1500 रुपयाचे गाजर दाखऊन मतदानाची आशा करू नका लोक आडानी होते आता नाही
काय हवे दररोजचे जेवण देण्यासाठी नोकरी-रोजगार, शेतीमालास योग्य भाव की निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी दिले जाणारे लबाडांचे गाजर? निवड आपली-आपली.
मनिषा जी, उपोषण आता जुने अस्र झाले आहे.आम्हाला तुम्ही निरोगी हव्यात. विरोधक तुम्ही घायाळ असाव्यात, म्हणजे तुमचा आवाज कमजोर होईल.तसे करू नका. तुमचा गगन भेदी पाहिजे, म्हणजे सरकारला
जाग येईल.शिरसाठ ला शिर्षासन करायला भाग पाडा
ताई है लई ठाम आणि बावळट सरकार आहे
ताई 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤barobar ahe Jay Maharashtra
एक संधी भेटलीच पाहिजे
ताई तुम्ही आमच्या साठी देव
संजय सिरसाट मतदान नाही परत...
Chan kam tai❤❤❤
Great Tai
Salute to you
Thank tai
Result dya Fadanvis Saheb
ताई जय महाराष्ट्र साहेब बरोबर बोलत आहेत
Age vadlich pahije Fadanvis Saheb
Think you tai
Sushmatai 👍💐
Jay Ho
Sanjay raut come on this stage
Join
सुषमा ताई ईथे मुद्दा महत्त्वाचा नाही तर जातं धर्म महत्त्वाचा आंबेकर वादी लोक जनतेला मोठं होऊ देऊ,वाटत नाही 🎉
भर्ती रद्द करा
सुषमा बाईला मुख्यमंत्री करा मग कळेल ..लय आमदार होण्यासाठी धडपड चालू आहे सुषमा बाईची...
ताई शाळांमध्ये नवीन शिक्षक भरती नसल्यामुळे शिक्षक अपुरे पडत आहेत ताई तोही अत्यंत महत्वाचा प्रश्न घ्या
👍👍👍
❤
पावसाळा झाल्यावर भरती घ्या आणि लगेच डिसेंबर ला नवीन पोलीस भरती कडा ती 2025 ला होणार न इलेक्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पण गेऊ शकता न ऑक्टोंबर मध्ये पण गेऊ शकता न भरती ऑक्टोंबर ला विधनसाभा इलेक्शन संपल्यावर घेऊ शकता न ऑक्टोंबर ला पाऊस पण नसतो
ताई बाई आक्का सगळ्याच लाडक्या दाजी चा कोण लाड च करत न्हाय
Age vadva 3Varsha vayvad zalich pahije Fadanvis Saheb
Samor geli pahije BHARTI radda
Vidhansabhela sarkar ghari basav lagnar
Aatmdahan kra re Mitrano
Vayvad zalich pahije Fadanvis Saheb
3 varsha vayvad zalich pahije Fadanvis Saheb
Ata nirnay ghaya
Aakrosh Morcha
Vidhansabhela sarkarla police bhartiche mule ghari basvtil
शिकुन असरेलया मुलीला मुंलांना मोफत शिक्षन पाही नोकरी पाहीजे आणि गृहीनीला रैजी करनारयाना दर महीनयाला तीन हजार दयाव तसेच दोनहजार पाच चया लागलेलया करमचयारयांना ऐलड पेंशन लागु कराव लवकर
KARO YA MARO
अंधारे ताई पव ईच्या कुटूंबाची काय हालत आहे, दिक्षाभुमीच काय झालय हे पहायला तुम्हाला वेळ नाही बौद्ध धर्मा विषयी खूप मोठ्या मोठ्या गप्पा करता पण दिक्षाभुमीवर काय चाललंय तीथे जायला वेळ नाही.राजकारण करायला खूप वेळ आहे मंत्री होणेची घाई झाली का ?
टरबूज आणि रिक्षा वाल्या ह्या दोघांना गरीबांना त्रास कसा देता येईल तेच करत असतात.
Ek Chance pahije
Police Bharti samor geli pahije Fadanvis Saheb
संजय शिरसाट ला येणाऱ्या निवडणुकीत दाखवतो
Sandhi dya
C. M. Zala🎉🎉🎉
Jallosh
Form puna suru kra re
Magni purn kra
Vay vadva
आरक्षण चां विषय काढा मराठा मुले पण पुढे जातील
Comon INDIA
Magni purn kra Potyanchi
लाडका भाऊ योजना चालू करा हे कशाला मग ओरडताय तुम्ही
पहिला फडणवीस हाकला
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ताई ताई ताई ताई ताई ताई ताई ताई
Sushmatai.. hee duniya fakt chamkogirinchi aahe.. Chamko washing powder.. tumhaala vel milel tevha Chasmebaddur(juna) picture paha.. CHAMKO WASHING POWDER.. ugich upaas karu naka...aapli tabbet saambhaala..
Bole le purn kra
Radd Kara Bharti
Hela Kay kam nahe
वजन कमी होईल डायट चालु आहे
Aajad maydana var sushma aandarech smarak baandha kadhi pan maru shakte😂😂kay natak karte tu paani gheuch nako sarwana bar hoil aamchya raj saheba badal boli hoti mns walya na bar hoil tu meeli tar tu paani piu nako tuz divas kaary sarv aami karnar kharch ok
तुझा न्यान हेपळू नको. तुझा राज साहेबाना सांग ह्या पोरांचा बाजूने उभा राहायला त्यांना पण support करु. इथे पोर स्वामेहणातीने पायावर उभ राहायला झटत आहेत. त्यांना ह्या आल्यात म्हणून अधिकारी किंवा मंत्री लक्ष देत आहेत. नाहीतर फक्त पोरांनी केलेलं 5 दिवस कुत्रं विचारायला नाही आलं. तू असशील सतरंज्या उचलण्यात धन्य मानत. ह्या पोरांचा प्रश्न आहे त्याला राजकीय वळण नको देऊ.
Navra Sodun Gayla
Dusra Navra Kara
Kasay Chalayn Bigar Navraychay
Tila kahi hot Nahi ti mart nahi Ti natke karnyt khup husyar aahe
❤