tv9 Marathi Special Report | शरद पवार यांना केंद्रानं दिलेल्या Z प्लस सुरक्षेवर निलेश राणेंचा आक्षेप
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- tv9 Marathi Special Report | शरद पवार यांना केंद्रानं दिलेल्या Z प्लस सुरक्षेवर निलेश राणेंचा आक्षेप
#BadlapurProtestLive #BadlapurCase #BadlapurNewsToday #BadlapurSchoolCase #BadlapurProtest #BadlapurNews #Badlapur #Thane #BadlapurBandh #NCPVsBJP #ShivSenaVsBJP #MaharashtraNews #MahavikasAghadi #Mahayuti #LadkiBahinYojana #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #ShivSenaUBT #SanjayRaut #SharadPawar #NanaPatole #NCP #Congress #RajThackeray #PrithvirajChavan #NanaPatole #Shivsena #Vidhansabha #MaharashtraPolitics #tv9MarathiLive #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
#marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
ईकडे बोंबलण्यापेक्षा दिल्लीत जाऊन बोंबल आणि नाही ऐकलं तर भाजप सोडून दे.
निल्या येवढे दिवस झोपला होता का?
संरक्षण पवारांना दिले याच्या बुडाला आग लागली
निलेश राणे हे अनुभव शुन्य आहेत
BJP cha bhuknara kutra ahe to
Powerful people in India...Shri Sharad Pawar saheb ....NCP Jalna ❤❤❤
अरे नील्या ते राष्ट्रीय नेते आहे
मुनगुंटीवार आपली किंमत लोकसभेला समजली.शरद पवार साहेब महाराष्ट्राचे बुजूर्ग नेते आहेत.
मुनगुंटीवार तुला कळतं का शरद पवार साहेब देशाचे ज्येष्ठ नेते आहेत तुला काय कळतं का उठताना काय बोलतात
मुनगुंटीवार न चंन्द्रपुरच पाहाव लोकाचा विश्वास नाही त्याच्यावर
झेड प्लस सुरक्षा कशाला म्हणतो अरे तुमचं सरकार आहे तुझा कोण बाप आहे बॉस आहे त्यांना विचार
भाजपचा एक डावा आहे पवार साहेबांवर लक्ष ठेवण्यासाठी हा केलेला प्रयत्न
.... देऊदे की काय तरी विचार करूनच दिला असेल
तुझे वडिलांना का दिली सुरक्षा त्यांना कशाची भीती वाटते
एक राऊत सौ डाऊत ✌️✌️✌️
कोणी मारलं तर लोक सहानुभूती मते देतील.....❤...सरकारला याची खूप भीती आहे
इथं नेत्यांनाच सिक्युरिटी देत बसा, पण मुलींच्या सुरक्षेचा काय? याचा कोणी विचार केलाय का? सरकार तुम्ही नेत्यांना सुरक्षा द्या आम्ही तुम्हाला निवडणूक वेळी दाखवतो. आता तरी मुली व महिला सुरक्षा कडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती
राणे आपणास सलून ठाऊक असेल असे मी मानतो!
Right Raut Saheb Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐
Amcha neta powerful NCP sharad Pawar Saheb ❤🎉
नेपाळी माणसाला कशाला दिली सुरक्षा? गुरखा असताना कशाला सुरक्षा
आरे राणे साहेब त्याचे नातु तुमच्या वयाचे आहेत त्यामुळेच थोड वय पाहुन आपण बोलल पाहीजेत
निलेशराणे म्हणतो, मला कळतनाही ही सुरक्षा कशाला. खरच मित्रांनो याला काहीच कळतनाही, तो स्वतः म्हणतोच आहे, मला कळत नाही.
ही पिलावळ काय बोलत असतात.त्यांचे त्यांना देखील कळत नाही. भू...भू.....।
तेच त्याला काय कळना आणि ह्यांना कवा गृह खाते सांभाळावं
बोबलत बसा यांना कोण विचारतो
पवार साहेब पवार साहेब आहेत
ह्या राण्यानी सुद्धा आपली सुरक्षा माघारी पाठवून दयावी .
Z+. सिक्युरिटी चे आडून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून पवार साहेबाना अडकाऊन ठेवायचे असेल 😮
बरोबर आहे 👍👍👍
Layaki..takun dileli lok mhnje rane kutumb
खरं पाहीलं तर पवार काय या कुणीहो काय या राजनेत्यांना कशाला संरक्षण हवयं ! यांनी कामच तेवढी चांगली करावी की जनतेनेच या नेत्याची सुरक्षा करावी !!
शरद पवार साहेब यांचं डाव ओळखन्या साठी हे नाटक सुरू केलं आहे यांनी 😂😂😂😂.
रानेच घर कोणत्या न कोन त्या संडास मध्ये तोड घालते
हे बरोबरच आहे
Good pawar shahed
हे प्रश्न फडणवीस ना कां विचारत नाहीत? उत्तर तिथेच मिळेल ना भाऊ
शंरद पवार कळिचा नारद
कसले कुटूंब आहे कधीतरी कोणाबद्दल चांगले बोलताना ऐकले नाही
राणे केंद्रीय गृह मंत्री
राज्यातील गृहमंत्री तुमचा
पक्षा चे आहे
त्यांना फोन करून सांगा
शरद पवार साहेबाना Zplus सुरक्षा का दिली
सुधीर भाऊ घ्याना सन्यास
आरे तुझं सरकार आहे ना मग सांगून काढून बीजे खरच तुमचं वजन कळेल नाही काढू शकत तर तांब्यात पाणी घ्या
माज़ी संरक्षण मंत्री
राणे साहेब आपण अंधभक्त आहात. शरद पवारांंची महाराष्ट्रात आपल्यापेक्षा फार मोठी किंमत आहे.
निल्या रात्रीची उतरूनच देत नाही
Who is this joker fullish Rana
Z+ good 👍 saheb garaj aahe
कारण की लोकसभा पलटी करू शकतात z म्हणजे साखळ दंड घालू पाहतो आहे म्हणजे या निमित्ताने तरी शरद पवार रेकी होते
केंद्र सरकार la vichar जाऊन
मनगुटीवार साहेब..निलेश राणेने हरकत घेतली आहे त्यालाच ऐकवा..
बोबला
पवार ना जास्त फिरता येऊ नये म्हणुन z प्लस मागितलेली नाही
निलेश तुझ्या बाप्पाला सुरक्षा का दिली आहे ? हीममत असेल तर हाच प्रश्न अमित शहानाच विचार ? 🤫
राणे तुला काय कळतं
हा सुधीर परत पडनार
सद्या हे फॅड झाले आहे जनतेच्या सुरक्षेऐवजी नेत्यांची सुरक्षा करण्यावर देशाच्या/राज्याचा सर्व पैसा खर्च होत आहे.निवडून येणारे नेते हे जनतेतून निवडून आलेले असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे शासनामार्फत संरक्षण देऊ नये.फक्त देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनाच फक्त संरक्षण दिले पाहिजे.
निलेश राणे किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती तेव्हा का नाही आपण नाही बोंबलात
नितेशतु ooooh
जरा मोदी साहेबांना विचारलं तर बरं होईल मोदी साहेब तुम्हाला जवळ येऊन देतात का बघा जरा
निलेश राणे बोलतायत त्यात काय गैर
Narraaache पोरे हलकट आहेत.. दिडफुट्या तर नेपाळी दिसतो.??
ऐडझव राणे
काय राने कंपनी पागल हे का काय कळत नाही यार सरकार यांचे सुरक्षा हे च देतात आणि आपण काय बोलावे
Sharadchandrapawarsahebkingofmaharashtra❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ok
नारायण राणेंना झेड प्लस सुरक्षा होती तेव्हा त्यांना कोण मारणार होतं
तुच केंद्राला विचार पवार साहेबांना का सुरक्षा दिली... दुसरे काही विषय यांच्याकडे नाहीत...म्हणुन ...ऊचलली जिभ लावली टाळ्याला..
आमदार भावाच्या जीवाला कोणता धोका आहे?..त्याची सुरक्षेवर का हरकत घेत नाहीत!
Raut saheb barobar
मुनगंटीवार पहेले बोलन शिका बोलताना जनतेला कळल पाहिजे आपण काय बोंबलता ऊगाच काहीतरी राव
राणे कुटुंबीय काजव्या ईतका च प्रकाश
सामान्य गरीब माणसाचा पैसा लवासा सिटी वाल्याना, जाती आरक्षना वर वाटप, जाती आरक्षण बंद करा, ह्यांना यांचा पैसा लाऊद्या z प्लस डोसक्याला हात लावून बसा देशात जाती आरक्षण बंद करारे
पवार साहेब संरक्षण मंत्री असताना कोणीतरी त्यांच्या मुखावर मारले होते, निलेश राणे यांनी थोडा अभ्यास करावा
आर बाबा तू सरळ बोल
Narya chi pan kada
मग सोमय्याल्ला दिली होती तेंव्हा काय तो मोठा नेता होता का मग त्यावेळेस ही बोलायला पाहिजे होते
किरीट सोमय्या मोठा नेता नाही तर तो हलवत होता ते मोठं आहे , त्याला सुरक्षा पुरवली असेल कदाचीत !
बिनडोक निलेश राणे ,याची बातमी कशी होऊ शकते, याचंच आश्चर्य वाटत,
शरद पवार साहेब यांचे नाव घेण्याइतपत राणेंनी लायकी नाही,
मोठ्यांच् नाव घ्यायचं म्हणजे प्रसिध्दी मिळते,असं राणे ला वाटत असावं
Charaane tumcha time आला आहे 2 mahine mazya kara
Ranela Kay akkal aahe mag tumhala ka surksha legate Kay Kam karata pawarsaheban cha Nad karu naka
Ranela.dya.z+surakasha.
बहुतेक राणे
कूञा निलेश राणे
तुझ्या दिल्लीतील पप्पाना विचार ना ?
नील्या बुल्ल्या
Sharad Pawar king of Maharashtra ❤❤❤
घर का सांप ?
Aata ya desha madhye konihi VIP rahile nahi karan aata satte che kendra garib lokankade jat aahe. navin example jarange patil saheb
त्यांना कोण मारणार आहे
Pawar sahebavar bolayala layaki lagate
Tutray tu fhakta navnit rana ani kirit somayla de
Nepali la kaay mahiti.
Please Maharashtra mein common people ke liye, women, Child aur senior citizens ke liye security do wo main hai jab dekho neta log ke upar crore kharcha karte hu😢
Nilesh rane tumhi chakram aahat mhanun tumhi rajkarnat saksem nahit bin magni karta z surksha tumcha pakshe deeto mhanje kahitari kalaber he pakshey la mahiti tu kiti budhiwan manush
सन्माननीय निलेशजी राणे साहेब एकदम बरोबर बोलले 💯 💯 💯 💯 right
Mag nilyaala zd _dili pahije he boghe bandhu apli kay aai nijvat asatat tyanche tyancha kalat nahi
Tera bas baat nhi bap ko puch 😅😅
Tuzya bapla vichar z plus surksha ka dili
Nilesh rane 😂
Shembdya tu la kay samjat nahi, national leader ahet te
Tuya sarkhya maddu cha kahi bharosa nahi re
Rane mhanje gundasarkhich jamat
बेवडं
शरद पवारांनी सुसू केली दाखल राणी कुटुंब वाहून जाईल
are hadgi family ahe rne
ganja odh
1 जो लवकर मरनार आहे याला गरज काय