दगडफेकीच्या घटना, Sambhajiraje Chhatrapati आणि ५०० जणांवर गुन्हा, विशाळगड आंदोलनावेळी काय काय घडलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #VishalgadEncroachment #SambhajiRajeChhatrapati
    मागच्या काही दिवसांपासून विशाळगडावरचं अतिक्रमण हा मुद्दा माध्यमांमध्ये जोरदार चर्चेत आहे. कोल्हापूरमधल्या सकल हिंदू समाजानं विशाळगडाच्या पायथ्याशी महाआरती करत आंदोलन केलं. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून विशाळगडवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलनाची हाक दिली गेली. या सगळ्या घडामोडींनंतर विशाळगडावरच्या मलिक रेहान दर्ग्याचा इतिहास चर्चेत आला. याआधी झालेली आंदोलनं, २०२२ मध्ये हटवण्यात आलेली पायथ्याची अतिक्रमणं यांची चर्चा व्हायला लागली. संभाजीराजे छत्रपतींनी १४ जुलैला विशाळगडावर जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळं १४ जुलैला नेमकं काय होणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं.
    त्यानंतर दुपारच्या सुमारास बातम्या येऊ लागल्या त्या विशाळगडावर दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या. संभाजीराजे छत्रपती हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत विशाळगडाकडे गेले, नंतर त्यांना सरकारकडून आश्वासन मिळालं, पण आंदोलन, दगडफेक, जाळपोळ याबद्दल काय दावे केले जात आहेत ? संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा का दाखल झाला आहे ? सगळं काही विस्तृतपणे जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,1 тыс.